गावी केल आम्ही गणपतीत जाग्रण आणि भजन 🙏🏻 | मराठी Vlog💥 | Yogesh & Yashvi 🎥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- गावी केल आम्ही गणपतीत जाग्रण आणि भजन 🙏🏻 | मराठी Vlog💥 | Yogesh & Yashvi 🎥
कोकणातील गणेश उत्सव म्हणजे संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम. या Vlog मध्ये आपण कोकणातील पारंपरिक गणेशोत्सवाच्या खास दृश्यांना भेट देणार आहोत. रात्री केलेल जाग्रण त्यात बायका नाचल्या,पुरुष मंडलीने कले भजन आणि धमाल मस्ती.
🪔 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
गणपती मधल जाग्रण
भजन
गणपतीतल नाच
शक्ति तूरा
कोकणातील खास पारंपरिक लोकसंगीत आणि नृत्य
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून, तो एकता, आनंद आणि संस्कृतीचा उत्सव आहे. चला, आपल्या या सुंदर परंपरेचा अनुभव घेऊया आणि सर्वांना शुभेच्छा देऊया. गणपती बाप्पा मोरया! 🙏
#GaneshUtsav #KonkanGaneshFestival #TraditionalGaneshUtsav #koknatilnach #GaneshChaturthi2024 #KokanVlog #MarathiVlog #IndianCulture #FestivalVibes #KonkanTradition #manas #yogeshandyashvi
😂😂😂❤❤❤🎉