आता स्वामी सुखे निद्रा करा । Aata swami sukhe nidra kara
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
Email : sunilpadhye59@gmail.com
धन्यवाद पाध्येकाका, मी गायलेली शैजारती अपलोड केल्याबद्दल आणि ज्यांना मी गायलेली ही शेजारती आवडली त्यांनाही धन्यवाद...
कॉमेंट वाचून खूप छान वाटले. धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
निलेशजी, आपले मनापासून खुप खुप धन्यावाद.. हि आरती कोणी गायली आहे याचा मी शोध घेत होते गेला आठवडाभर. इतकी सुंदर गायली आहे की संपली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. महाराजांच्या क्रुपेने असेच सुंदर गायन आपल्या कडून व्हावे. इतका अप्रतिम मखमली आवाज, हि खरंच गुरूक्कुपा आहे हो. 🙏🙏
आरतीचा भावार्थही नितांत सुंदर आहे. पाध्येकाका आपलेही मनापासून खुप खुप आभार आणि नमन.
🙏🙏🌷🌷🙏🙏
खुप छान सुंदर आवाज आहे. ऐकायला खुप छान सुंदर वाटते. अस वाटत ऐकतच रहाव नुसत. मी दार गुरुवारी संध्यकाळी पुजा झाली की पूर्ण ऐकातो.🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद तुमचे.
🌺🌺सदगुरु श्री नुसिंह सरस्वती स्वामी महाराज नमोस्तूते 🌺🌺📿🙇♂️🙇♂️
Sunder
All devotees Have A Peaceful and Blessed Night.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sung very peacefully and sweetly.Ata Swami Sukhe Nindra Kara Avdhuta Narsinh Sarswati Avdhuta.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
My Pranam to Sri Guru Dev Dutta.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सर्व व्हिडीओ खुप छान, मी रोज पारायण करतो खुप शांत वाटते, स्वामी महाराज सोबत असतात असे वाटते, dh🙏🙏👌
तुम्ही तयार केलेले सर्व भजन खुप आवडतात मला जय सदगुरू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
Everyone Have A Blessed Night.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🌺🌺श्री 🌺🌺 स्वामी 🌺🌺 समर्थ 🌺🌺जय 🌺🌺जय 🌺🌺 स्वामी 🌺🌺 समर्थ 🌺🌺
Shree Gurudev Datt... Shree Swami Samarth
खुप छान व सुंदर गायन अप्रतिम अप्रतिम गायले जय श्री गुरुदेव दत्त
Jay Sri Guru Dev Dutt.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
JAY SHANKAR 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
आई श्री स्वामी समर्थ महाराज ।।
🙏🌸श्री स्वामी समर्थ जय श्री नर्षींह सरस्वती महाराज की जय 🌸🙏
निखळ अन् प्रेमळ स्वर. आर्जव भावते मनाला. श्री गुरूदेव दत्त
I don't understand Marathi but I only respect Dattatreya Bhagawan.
🙏🪷श्री स्वामी समर्थ 🪷🙏
Everyone Have A Peaceful Night with Blessings of Narsinh Sarswati Avdhuta.🙏🏼🙏🏼
खुप सुंदर गायले आहे....👌🏼🙏🏼
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा !!
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Khupach Sundar
मन शांत झाले
खूपच सुंदर गायले आहे👍🙏
एकदम छान. गायले आहे मी रोज एकदा तरी हे म्हणतो.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏JAI GURU DEVA DATTA🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Jay swami samarth
Jay shree dutt🙏🙏
🙏❤ नमो गुरुवे वासुदेवाय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ❤🙏
खूप सुंदर गायन 👌
Kiti goooddd awaz ahe.....khup Chan 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🙏 अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
श्री स्वामी समर्थ, 🙏🙏🙏🙏🙏💐🌹
AUDHUTH CHINTHANA SRI. GURUDEV DUTT MAHARAJ KI JAI. DIGAMBARA DIGAMBARA SRIPAD VALLABHA DIGAMBARA.
Swami aai swami samrat shree gurudev datt sree gurudev ❤
AUDHUTCHINTHANA SDI GURUDEVDUTT MAHARAJ KI JAI. DIGAMBARA DIGAMBARA SRIPAD VALLABHA DIGAMVARA
🕉🌷🪔🪔🌷🌷🪔🪔🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩👣🔱🌍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....🚩🚩🚩🇧🇴🇧🇴🇧🇴💯👌👌👍👍
||Shri Swami Samartha ||🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
Jai Sri Gurudev Dutta.Let me and my family Have Blessing of yours.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता ।
चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥
पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती ।
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥
आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला ।
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥
दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें ।
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥
भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला ।
मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥
अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला ।
निरंजनी सद्गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥
द्वैताचे हा शब्द योग्य आहे दैत्य नाही
Thank you 🙏
Tnku 👍🏻
Sri Guru Dev Dutt.🙏🏼🙏🏼
🌸 जय दत्त श्री दत्त 🌸
🌺 ॐ जय गिरणारी दत्त 🌺
खुप छान
🙏🙏🙏🙏🙏❤
DIGAMBARA DIGAMBARA SHRIPAD VALLABH DIGAMBARA 🌹
श्रीं स्वामीं समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth
Sree swami smarth
🙏🙏🙏
Sri Guru Dev Dutt give us your Blessing to me and my family.🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌺🌺
नमस्कार माऊली श्री गुरुदेव दत्त
🙏 SHREE GURUDEV DATTA 🙏
Khupch goad awaj ahe...apratim👌🙏
स्वामी माऊली तुला कोटी कोटी प्रणाम
खूप छान चाल आणि आवाज.
स्वामीराया या जगाला तुम्हीच वाचवू शकता
खुप छान मी पारायण करत आहे व रोज़् रात्री झोपता ना शेज आरती मोबाईल वर लावतो व झोपी जातो शा त झोप येते, श्री गुरुदेव दत्त
Jai jai swami samarth... Dolyat pani yeil ase bhajan ahet srw kup chan
आपले खूप आभार 🙏🏻
Jai jai sadguru dutta
Avdhoot prasann ho aap par
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
🙏🙏🙏🙏🙏JAY GURUDEV
गिरी श्री गुरुदेव दत्ता दत्ता आनंद सद्गुरू
Wow kiti bhari ahe he sunder ahe
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त
Shree Swami Samarth 🙏🙏🙏very beautiful song👌👌
Dhanya dhanya swami beutifful
Jai Shree Gurudevadatta
खुप सुदंर
Avdhoot chintan shri gurudev datta 🙏🙏🙏
Jay sadhguru 🙏
🌹🌹 SHREE SWAMI SAMART 🌹🌹 SHREE GURUDEV DATTA 🌹🎉
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏💐🌹
Shree gurudev datta
Jai Sri Guru Dev Dutt.🙏🏼🙏🏼
Shree Gurudev Datt
गुरुदेव दत्त
Srv video khup Chan aahet 👌🙏
Vande guru paramparam!!! Thank you guys!!!!
Khup chan vatat aikayla
Shree gurudev datta 🙏
Shri GaneshDattaGuruBhuyo Namh :
!! Shri Gurudev Datta !!
श्री स्वामी समर्थ
Jay Sri Guru Dev Dutt.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Shri Gurudev Datt 🌺🌺🌺
Shree Swami samarth
श्री गुरुदेव दत्त खुप दिवस झाले शोधात होतो, गुरुचरात्र पारायण करत आहे,हा दुगडा शरकरा योग आहे
Khup sundar rachana
मन खरोखंच प्रसन होते ,,,
आपले खूप आभार !
🙏🙏 खूप गोड
Jay sadguru
Jai jai gurudevdutta jai shri sadgurunathai numha
Shree swami samartha gurudev datt avdhut
Realy Great shri swami samarth
Jay swami samartth
फारच सुंदर.
श्री स्वामी समर्थ
ata amhala kshama kara 🙏🙏
Majhi Swami Aai 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दता
गिरी
Respect from a duttrangabhakt soul from Assam
Avdhoot chintan shreeguru dev dutt
Gurudev DATTATREYA
!!!! Om Shree 🙏 Swami Samartha !!!!
!!!! Om Shree 🙏 Gurudev Dutta !!!
Om Shree Swami samarth
Jai sad Guru Shri Guru Dev Datta
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami
kupp sundar avaj ahe aikve sarkhq as vatte kiti vela akle tr man bharat nhi shri gurudev datt
Shri swami narshiv sarwati datta maharajah ki jay
Om shri data maharajah ki jay
||SHREE SWAMI SAMARTH||