सर माझे 2020 मध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं 6 हप्ते मिळाले आहेत परंतु 2022 मध्ये ई-केवायसी केल्यानंतर लँड शेडिंग नो दाखवत आहे तर वडिलांचे नाव कमी करून माझ्या नावावर जमीन केली आहे तीन महिने झाले आहेत माझ्या नावावर सातबारा उतारा आहे मग मी तहसील विभागात कागदपत्र देऊन त्यांनी नवीन अपलोड केले आहे 20 दिवस झाले आहेत अजून लँड seeding झाले नाही कृपया मार्गदर्शन करावे त्यांना विचारले असता ते म्हणतात की होईल म्हणून अजून टाईम लागेल खरंच एवढे दिवस लागतात का लँड seeding क्लिअर व्हायला
सर मी तहशील कार्यालयात लँड शेडीग केली आहे सहा महिने झाले तरीही आले नाहीत हप्ते मला पी एम किसान ची चारच हप्ते मिळाले आहेत व नमो शेतकरी चे एक ही मिळाले नाहीत
दादा मी शेतकरी दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा अर्ज मी धारा भरतो मलाकुषीचा लाभ मिळाला आहे सगळ काही केलें आता पर्यंत सगळ काही केलें यापुढे कांहीं करणार नाही सगळ खोटं आहे
तलाठी मॅडम ला कागत पत्र देऊन तीन महिने झाले तरीसुद्धा काम होत नाही आणि फोन केली की बोलते आमच्याकडून झालंय आमच्याकडून झालंय असे बोलते आणि आम्ही स्टेटस चेक केला की ते नो दाखवते
नवीन रजिस्ट्रेशन केल्यावर लँड सिडींग, आधार बँक अकाउंट सिडींग, e- kyc परत करावी लागते का,...की या सर्व गोष्टी नविन रजिस्ट्रेशन केल्यावर पहिल्या वेळेस आपोआप होतात या बद्दल थोडी माहिती सांगा !
सर land sedding तैशील मध्ये जाऊन ऑनलाईन proceas करून घेतलं. त्यांनी 25 दिवसांत होईल mntl पण सर आज 2 महिने ओलांडून गेले तरीही option no आहे
मी बायोमेट्रिक ईकेवायसी केली दोन दिवसांनी येस दाखवत होते परंतू नंतर दोन दिवसांनी मात्र परत नो दाखवत आहे काय कारण आहे
सर माझे 2020 मध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं 6 हप्ते मिळाले आहेत परंतु 2022 मध्ये ई-केवायसी केल्यानंतर लँड शेडिंग नो दाखवत आहे तर वडिलांचे नाव कमी करून माझ्या नावावर जमीन केली आहे तीन महिने झाले आहेत माझ्या नावावर सातबारा उतारा आहे मग मी तहसील विभागात कागदपत्र देऊन त्यांनी नवीन अपलोड केले आहे 20 दिवस झाले आहेत अजून लँड seeding झाले नाही कृपया मार्गदर्शन करावे त्यांना विचारले असता ते म्हणतात की होईल म्हणून अजून टाईम लागेल खरंच एवढे दिवस लागतात का लँड seeding क्लिअर व्हायला
सर नमस्कार मी वरील लेख बदल विचारले असता आपण कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
सरांनी तलाठी लां विचारून व्हिडिओ बनवला वाटत फक्त पण तलाठी किती काम करता ते सांगितलं नहीं वाटत त्यांना
Land sedding YES EKYC done Adhar link yes but FTO not processed yet aahe reason box Khali aahe paise yet nahi
Dada mi he sagl kelay 3 Vela Document Submit kelet tari ajun nahi Zal
Stat lavla majuri sati tumcha prakarn pralambit ahe mhanlya ver kay karacha sanga
सर land seeding Yes adhar yes bank account yes seeding status e kyc status yes झाले आहे तर पैसे पडतील का
सर मी तहशील कार्यालयात लँड शेडीग केली आहे सहा महिने झाले तरीही आले नाहीत हप्ते मला पी एम किसान ची चारच हप्ते मिळाले आहेत व नमो शेतकरी चे एक ही मिळाले नाहीत
Mi Mumbai made proper rahato adhar ,reshnig card varche address Mumbai che aahet mag gavcha jamineche Pm kisan che 2000 kase milanar
दादा मी शेतकरी दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा अर्ज मी धारा भरतो मलाकुषीचा लाभ मिळाला आहे सगळ काही केलें आता पर्यंत सगळ काही केलें यापुढे कांहीं करणार नाही सगळ खोटं आहे
Maze clam karu zale aahe ajun mala paise milale nahi
माझे फक्त दोनच हप्ते मिळाले आहेत सगळे कागद पत्रक देऊन ही ऊपयोग नाही
तलाठी मॅडम ला कागत पत्र देऊन तीन महिने झाले तरीसुद्धा काम होत नाही आणि फोन केली की बोलते आमच्याकडून झालंय आमच्याकडून झालंय असे बोलते आणि आम्ही स्टेटस चेक केला की ते नो दाखवते
Mujhe paise wali lena hai joint account aahe 712 Janata hi kay karave na geet😢
❤सर, नमस्कार के,वा,शी, केली तरी,नमो शेतकरी, सर्व अटी केली पैसे,भेटले नाही काय करावं सांगितले तर बरे
Padaylele haptte bnd zalet tisrach sangaylat
Land seeding yes ahe kyc done ahe Fto inelegible / death / inactive ase yet ahe... 5 hafte milale tevhapasun band ahe
Samaik kshetra asel tr kay kraych
सर माझा वडिलांचे 1 पण हप्ता आला नाही आहे
सर्व यस तरी पैसा यतनाही
आधार सिडीग नो दाखवत होते बॅंकेत जाऊन करून घेतले तरी पैसे आले नाही.
दादा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद काही अडचण असेल तर तुम्हला संपर्क करू शकतो का शकतो तर मोबाईल क्र द्या pls
सर माझं landsending Yes झाले आहे तरी पण हफ्ता पडतं नाही
Kase zale land seeding maza toch problem aahe
On 7 /12 extract there is mistake in my name
1:08
Land register ID 14अकी. कोणता असतो सर
7 12 vr asto
Ase sagle kele tari problem solved zale nahi
Land seeding no yes correct
तुम्ही बोलता चागले पण माहिती अपूर्ण देता.
Barobr bolle bhau mahiti tich dili ji mahit ahe saglyana as karun pn hot nhi
फेक आहे हे सर्व... काहीही करा होत नाही ये युट्यूब वाले व्हीव्ह साठी असाच काहीतरी थबनेल टायटल टाकून स्वतःचे चॅनेल चालवत आहेत
😢
Majhe paise Ali lena hai
Fake video ahet re ya TH-cam che saglech
MaZe2000₹Ale Nahi
नवीन रजिस्ट्रेशन केल्यावर लँड सिडींग, आधार बँक अकाउंट सिडींग, e- kyc परत करावी लागते का,...की या सर्व गोष्टी नविन रजिस्ट्रेशन केल्यावर पहिल्या वेळेस आपोआप होतात या बद्दल थोडी माहिती सांगा !
Apoap hotat
E peek kara
Tarikh pe tarikh he sarkar murkhata kadt ahe re setkryana
सर तुमचा मो नंबर मिळेल काय
कृषी वालेकाहीच करत नाहीत
😂
Sir आपला मोबाईल नंबर पाहिजे