Sir amchya kade tata bahar bhetat nahi tymule mi soyabeen sathi ddosrya favarni madhe icl che booster + ampligo + upl cha saaf ani ek tonic godrej double ghevu ka ata maji soyabeen 42 divsachi jhali ahe krapaya susation dya
@@shetkariputra_ सर मी पाहिली 6 एकर सोयाबिन पेरणी करताना 10.26.26+Bensulf टाकले होते. व ती उगली नाही म्हणून मोडुन 8 दिवसांनी परत दुसरी पेरली.. व खत टाकले नाही.. तर आता 28 दिवसाची झाली . काही खत टाकावे लागेल का..
सर पहिल्या फवारनी मध्ये ईमामेक्टिन चे किहिच काम नाही अस मला वाटत कारण सोयाबीन लाहान असते अळिचा पादुरभाव खुप कमी असते म्हनजे नाहि सारखाच असतो एखाद साद किटक नाशक पन चालेल तुम्हाला काय वाटत मी माझ मत माडले
खुप छान
19:19:19 सोबत बायोविटा चालेल का?
हो
साप ऐवजी अँड्रॉकॉल चालेल का
हो चालेल
Perni karun 16 divas zale mi 12:61:00 chi favarni karu ka
हो चालेल
Bau soya dusary pavrani Kari karavi va konte kotaku nashak
सर बुरशी नाशक मॅन्डोज चालल का Agro star कडून मागवल होत
सर मला माहिती सागा
हो चालेल
सर 500gm च पाकीट आहे
12 litr चा पंप आहे किती पंप करु
Aniket sir soyabin tuar la amora tanashak chalte ka
हो
Biovita x+ profex super चालेल का सर
हो
bij prakiya krun urlel warden chalel ka fawarni sathi
हो चालेल
Thiamethoxam plus karate plus biovita plus humic nhi chalel ky spry
चालेल
सर माझी सोयबिनची वाढ थोडी कमी आहे जमिन ही थोडी हलकी आहे सोयबिन फुलाच्या अवस्थेत आहे पन पीवळी आहे काळोखी आनण्यासाठी काही उपाय सागाल का
2 July parni ahe
23 July favarni k l hoti
1 perform kitanshak
2 Nuzinc
Marle hote kahi results m l nahi
दूध आणि गोमूत्राची फवारणी करा चार दिवसाच्या अंतराने दोनदा एक नंबर रिझल्ट
Chilmix takle tr chalel ka pahilya favarni mdhe
हो वापरु शकता
hushi& m45& hamla ghetle tar chapel ka
हो चालेल
धन्यवाद सर खुब जान
🙏😊
सर अलीका रिझल्ट नाही दिला...
यावर्षी बराच जणांना आलीका चा रिझल्ट नाही मिळाला प्रमाण किती वापरले होते
@@shetkariputra_ 25 लिटर पंप ला 17.5 ml
Agrostar che power gel baddl kahi mahiti dya....plese
चांगले आहे वापरु शकता
Js335 la fule kadhi yetat
45 दिवसाचा पुढे
तुरी बद्दल पहिली फवारणी करायची असल्यामुळे औषध सांगा सर
हेच औषधे वापरु शकता
Aniket sir... Soyabean la dusra khatacha dose taku shkto ka??Ani konta??
गरज नाही 1 च डोस टाका
Sir kitaknashak madhe burshinashak chalte Kay
हो चालत
Macarena chalel ka
हो चालेल
आज तणनाशक आयरिस मारले आहे उदया केरेक्रॅन मारले तर चालेल का
अजून 2-3 दिवसांनी
केरेक्रॅन मध्ये दुसरे कोणते औषध घेतलेले चालतील का ? कोणते घ्यावे ते पण सांगा.
Sir saked kas rahil
छान आहे
Hamla 550 chalel ka, uni lagleli aahe
हो चालेल
सोयाबीन ला युरया टाकाव की
30 divas zalet jamel ky
हो चालेल
Fosafarik acid chalel ka
हो
Sir amchya kade tata bahar bhetat nahi tymule mi soyabeen sathi ddosrya favarni madhe icl che booster + ampligo + upl cha saaf ani ek tonic godrej double ghevu ka ata maji soyabeen 42 divsachi jhali ahe krapaya susation dya
हो चालेल
Dhanyawad
सोयाबिन फुल स्टेज ला alikaaa+tata bahar+taboli + 0.52.34 चालेल का.....भाऊ
0:52:34 नका वापरू
@@shetkariputra_ ok thank you...sirr🙏🙏🙏🙏
@@shetkariputra_ ok thank you...sirr🙏🙏🙏🙏
@@shetkariputra_ ok thank you...sirr🙏🙏🙏🙏
सोयाबिन पेरून 40 दिवस झाले उंची नाही सोयाबिन ला फुले लागत आहे
भाऊ आमच्या शेतातील सोयाबीन रोहि या प्राण्याने खाल्ले आहे यावर फुटवे फोडण्यासाठी उपाय सांगा
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा.
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद सर🤝🤝
Thank you 🙏❤️
Alika+yaaris smile 4g ghetli chalel na
Hoo
Aniket bhau mazya soyabean la 1 mahina zala ahe jast pavasamule pikachi wadh thambali ahe kuthali fawarni kraychi te sanga
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करा
19:19:19 chaya jagavar 12:32:16 chalel ka
दाणेदार का
@@shetkariputra_ nhi chelited
Dada 31 divs zalet kahi ropala phule disu laglet soyabeen 1208 ahe wad pan kami ahe
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करा
Biovita +11:36:24+proclaim+saaf chalel ka 25 days soyabin la
हो चालेल
@@shetkariputra_ proclaim aivaji ampligo chalel ka
Dada mi phili fhavarnisathi alika 19.19.19 aani resar tonik yanchi fhavarni keli aahe tar chalel kay
हो चालेल
Bahu 12;61:0 चालेल का दादा fst spry la
हो चालेल
सर मुगासाठी चालेल का
हो चालेल
Sir Himtasu tonic favarle tar chalel ka
हो
🙏🙏khup chan brother
Thank u 😊❣️
हिवाळ्यात पहिली फवारणी कोणत्या घ्यावी
आपल्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ आहे पहा
खूप छान माहीती सागीतली
Thank you 🙏❤️
Alika jamat nahi ka sir
खत टाकावे का नाही तर कोणते टाकावे
20:20:0
नमस्कार सर माझ सोयाबीन फूलावर आले आनी त्याच्यामदे गवत झाल त्याला उपाय सांगा
पेरणी केल्यानंतर फाफरणी कधी करावी
20 दिवसांनी
सर मी उन्हाळी सोयाबीन लागून केली आहे तन नाशक मारल्यामुळे सोयाबीन पिवळी पडत आहे तर कोणते औषध घ्यावे
Zinctrac + biovita x ची फवारणी घ्या.
Ya combination madhye urea spray kele tar chalta ka 19.19.19 chya aiwaji karan peranee aadhi single super phosphate takle ahe
नाही
सर कीटकनाशक मारल्यानंतर किती दिवासाणी इफेक्ट दिसतो
सर 30 दिवसाच्या सोयाबीन साठी.... Noklem + 19:19:19 + Biovita x...... वापरले तर चालेल का
हो चालेल
Profex super आणि 11:36:24 एकत्र करून फवारणी केली तर चालेल का दादा ?
EM 1 वापरा
इकडे बरेच कृषी दुकानदार सोयाबीन तननाशकामध्ये मिक्स करण्यासाठी micronutriyant व potassium humate देत आहे त्याचा फायदा होतो का?
हो
Well I'm not going anywhere I was in the
अनिकेत भाऊ या फवारणी ने पाढरी मासी कंट्रोल होईल का यलो मोझाक रोग पूड चालून येत आहे म्हणून
हो होईल
Sar tum m n
सर mandoz हे बुरशीनाशक चांगले आहे का
साफ बुरशीनाशक आहे ते चालेल
Dada Alika ani sagarika chalel ka ?
हो चालेल
जशन सुपर जमेल का या सोबोत्
नका वापरू
11 36 14 हे ग्रेड हीगोली येते मिळेल का किंवा परभणी नांदेड
माझ्या कडे कराटे कीटकनाशक आहे या कॉम्बिनेशन मध्ये चालेल काय?
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा 🙏
इन चारो को एक पंप मे मिला सकते है की नही ओर इंकेसात ज्ञानू एरिया का इस्तमाल कर सकते है की नही _ और कितनी मात्रा मे करना चाहिए प्लीज सर रिप्लाय
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
instagram.com/shetkariputra_?
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
Sir soyabean 9305 variety aahe satat pavsamule soyabean 1 inch vadhun ful dharana hote aahe upay kahi
किती दिवस झाले आहे
Bhau fule sangam 35 divsache ahe tar bahar vaprave ki nahi 12 61 00+biovita +imamactin
वापरु शकता
Ampligo chalel ka pahile favarnila khadmashi sathi
सर शेणखत टाकलेला आहे. तरी सोयाबीन पेरणी करताना कोणते आणि किती प्रमाणात खत घालावे.
SSP 2 + mop 25kg टाका
@@shetkariputra_ Thanku sir
Tan nashak nantar kiti divsani karavi phavarni .......
5-6
सोयाबीन 30 दिवसांची झाली आहे तर फवारणी मध्ये हामला 550 + साफ + बायोविटा X + 12:61 घेतले तर चालेल का
Sir soyabinla 40 divas zale aahet 1li favarni keli nahi, aata konti favarni karavi? Pliz sanga
आता दुसरी फवारणी घ्या चॅनेलवर व्हिडिओ आहे पहा
सोयाबीन 19 दिवसाची आहे काल fusiflex फवारले आज काही पानं करपले आहे आणि काही पिवळे पडले आहे तर यावर काही उपाय सांगा
काही करण्याची गरज नाही चार-पाच दिवसानंतर ठीक होईल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
@@shetkariputra_ उद्या chelated zinç+amibion+nano urea + emamectin फवारले तर चालेल का
भाऊ सोयाबीन ला किती दिवस फुले लागत राहतात
Sir he sarv tur असलेल्या सोयाबीन तूर याच्यात चालेल ना
भाऊ यासोबत 19.19.19 विद्राव्य खत Em1 आणि साफ़ घेतले तर चालेल का?
करिश्मा या वानाला 19 19 19 चालल का?
हो चालेल
Shendalisathi konte waprave
प्रोफेक्स सुपर वापरू शकता
Adhi dap khat dilyanantar 19 : 19 takave ka
चालेल
चक्री भुंगा साठी इमामेक्टिन काम करत नाही पहिली फवारणी कोणती करावी
19.19.19 च मिश्रण वेगळं बनवा ते बाकी औषधी न्युट्रल करते
खोड किडा आणि चकिभुंगा व योलोमोजाक वर ईमाम्कटिन काम करते का.
किंमती पण सांगा दुकानदार खुप लुटतात शेतकरेंना
Mi biovita x,profex super,aani 19:19 vaparle aahe
Aka video mdhe 12.61.0 waprach sangtl ani dusreya video mdhe 19.19.19 sangtl wapru kont nemk samjt nhe
😂 yach prayog kela hota mi don acerat average kami aale hote.
सुपर माहिती दिली
ऑमिनो, फॉलिक,ऑसिडची
कार्य सांगा सर❤
Sir tannashak marun 2 divas zale... amavasyela pahili phavarni gheta yeil ka
सर हुमणी ला spincolor मधुन क्लोरो सोडलं तर जमेल का..
हो चालेल
@@shetkariputra_ सर मी पाहिली 6 एकर सोयाबिन पेरणी करताना 10.26.26+Bensulf टाकले होते. व ती उगली नाही म्हणून मोडुन 8 दिवसांनी परत दुसरी पेरली.. व खत टाकले नाही..
तर आता 28 दिवसाची झाली . काही खत टाकावे लागेल का..
4 combination cha result bhetel ka? Reaction honar nahi na
नाही होत
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
Thank u 😊❣️
Alika वापरल तर चालेल का
हो चालेल
Sir mi bivovita+kinlfos marle
👍
khodkid sthi kont
चुनखडी राणात सोयाबीन केलेला आहे सोयाबीन ची वाढ चांगली होत नाही नाही म्हणून काय करता येईल सर
थोडा युरिया मारा
Biovita x ऐवजी K-up (organic potash) वापरले तर चालेल का...?
शेंगा फुगणे च्या अवस्थेत ते फायद्याचे ठरते
Tumhala Join honyasathi kay krave lagte
वेळात वेळ काढून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. लोकांनी पण नीट व्हिडिओ पहावा व परत परत तेच प्रश्न विचारु नयेत.
भैय्यासाहेब पहिली फवारणी या औषधाची केली आहे ठीक आहे का Emzet कीटकनाशक+Antracol बुरशीनाशक+micro plus टॉनिक+१९+१९+१९+steak fast स्टिकर 🙏🙏
👍
@@shetkariputra_ 🙏🙏
सर पहिल्या फवारनी मध्ये ईमामेक्टिन चे किहिच काम नाही अस मला वाटत कारण सोयाबीन लाहान असते अळिचा पादुरभाव खुप कमी असते म्हनजे नाहि सारखाच असतो एखाद साद किटक नाशक पन चालेल तुम्हाला काय वाटत मी माझ मत माडले
हो चालेल ना
दुसरी फवारणी किती दिवसांनी आणि कोणती घ्यावी
कापसाशी che तण नाशक चीं माहिती सांगावी
यामध्ये लिंबोळी तेल वापरावे का वापरायचे असेल तर किती एम एल वापरावे