- 339
- 2 120 846
Bhatakanti With Shailesh Vlogger
India
เข้าร่วมเมื่อ 10 ก.ค. 2020
Bhatakanti With Shailesh Vlogger हा मराठी youtube channel असून या मध्ये आपणांस ऐतिहासिक ठिकाणे , गड किल्ले , प्राचीन मंदिरे , गावाकडील जीवन , आणि सामाजिक विषयावरील अप्रतिम असे video पाहायला भेटणार आहेत.
please SUBSCRIBE for wanderlust travel,comedy acting and informative videos/ short film/Vlogs !! I upload new videos when I go to travel also some life events:.
I make shorts film,travel videos ,travel advice,travel vlogs,temple videos ,life vlogs,social videos !
# For Business/ collaboration . You can send on email to pote0991@gmail.com

Famous Youtuber का लपवतोय चेहरा | अशी मेहनत घेऊ तुम्ही ही फेमस व्हा | #youtuber #souravjoshivlogs
***** जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत *****
Bhatakanti With Shailesh Vlogger
*** आज आपण पाहणार आहोत youtube वर फेमस होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात . आणि आपण जो video youtube वर पाहतो त्यामागे किती मेहनत असते .
@BhatakantiWithShaileshVlogger
#famousyoutuber
#famousyoutubers
#famousyoutube
#shaileshtamboli
#bhatakantiwithshaileshvlogger

มุมมอง: 512
วีดีโอ
चारमिनार चे रहस्य तुम्हांला माहीती आहे का | चारमिनार हैद्राबाद | Charminar Hyderabad |
มุมมอง 449 ชั่วโมงที่ผ่านมา
Bhatakanti With Shailesh Vlogger आज आपण पाहणार आहोत हैद्राबाद येथील प्रसिद्ध वास्तू चारमिनार या विषयी माहीती . #bhatakantiwithshaileshvlogger #हैदराबाद #हैद्राबादचारमिनार #hyderabadtourism #hyderabadhistory #hyderabad #charminar #shaileshtamboli #jankimataproduction #bhatakantiwithshaileshvlogger
मुळव्याध , मुतखड्यावर 300 रुपयात 100% उपचार | चरबीच्या गाठी 600 रुपयात गायब | kidney stone | Piles
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
Bhatakanti With Shailesh Vlogger मंडळीनों आज आपण मुळव्याध , मुतखडा या आजारांवर फक्त 300 रुपयात खाञीशीर उपचार आणि अंगावरील चरबीच्या गाठी यावर 600 रुपयात उपचार करणारे हिरालाल ठोकळ काका यांना भेटून या आजारांवर काय उपचार पद्धती आहे ते पाहणार आहोत. तसेच खालील video पण आवश्यक पाहा आणि गरजू लोकांपर्यत शेयर करुन नक्की पोहचवा. @BhatakantiWithShaileshVlogger गळलिंबू मुतखड्यावर 100% उपचचार th-cam.com/vide...
दोन हजार कोटीचे जुन्नर मधील शिव स्मारकाची सत्य परिस्थिती ? मा. आमदार शरद सोनवने | Junnar शिवजन्मभूमी
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
Bhatakanti With Shailesh Vlogger @BhatakantiWithShaileshVlogger जगातील सर्वात मोठे छ. शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची घोषणा एक वर्षापूर्वी मा. आमदार शरद सोनवणे यांनी केली होती त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे आणि हे स्मारक 23 एकर मध्ये उभारण्यात येणार आहे ही माहीती समोर आली .म्हणून आम्ही या स्मारका विषयी सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाण...
जंगलातील निरा नदीचे उगमस्थान पांडवकालीन कुंडातून रानगवे असणाऱ्या गावात होतो | Nira River , Bhor pune
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
Bhatakanti With Shailesh Vlogger आज आपण पाहणार आहोत घनदाट जंगलातील निरा नदीचे उगमस्थान . ज्या गावात नदीचे उगमस्थान आहे त्या गावाची माहीतीही आपण आज घेणार आहे. @BhatakantiWithShaileshVlogger खालील लिंक नक्की पाहा . 25 वर्षांनी धरणातून बाहेर आले हिर्डोशी गाव th-cam.com/video/QvBhhS0OuTY/w-d-xo.htmlsi=rP4nIHFs0ObZznz3 30 वर्षांनी धरणातून बाहेर आले वाडा गाव th-cam.com/video/DEQBfwBvoN0/w-d-xo.htmlsi...
Golconda Fort Hyderabad | Complete Tour With Guide | #golcondafort
มุมมอง 507หลายเดือนก่อน
@BhatakantiWithShaileshVlogger Golconda fort hyderabad full tour with guide 2024 . #golcondaforthyderabad #golcondafort #hyderabadhistory #shaileshtamboli #bhatakantiwithshaileshvlogger
शाब्बास इंडिया मर्दानी खेळ | भारतीय लोककलेतून लुप्त झालेला खेळ | Shabaas India | लोककला
มุมมอง 1252 หลายเดือนก่อน
जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत Bhatakanti With Shailesh Vlogger आज आपण पाहणार आहोत भारतीय लोककलेतील मर्दानी खेळ हा खेळ पूर्वी आपल्याला खेडेगावात पाहीला भेटत असे पण आता हा खेळ लुप्त झालेला आहे . तो पुन्हा आपल्या पाहण्याचा योग आला तो खेळ पुन्हा आज आपण video मध्ये पाहणार आहोत . @BhatakantiWithShaileshVlogger जय शिवराय #shabaashindia #mardanikhel #मर्दानीखेळ #लोककला #भारतीयलोककला #shaileshtamboli #b...
पुरातील दगडाचा शनिदेव कसा झाला | शनि शिंगणापुर | Shani Shingnapur Darshan | Shani Navgrah Mandir
มุมมอง 4573 หลายเดือนก่อน
जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत Bhatakanti With Shailesh Vlogger आज आपण पाहणार आहोत पुरात वाहून आलेल्या दगडाचा शनिदेव कसा झाला आणि संपूर्ण मंदिर परिसर व नव्याने उभारण्यात आलेले नवग्रह मंदिर याविषयी थोडक्यात माहीती . @BhatakantiWithShaileshVlogger जय शिवराय #शनिशिंगणापुरमंदिर #शनिदेव #शनिमंदिर #शनिशिंगणापुर #shanishingnapur #shanimandir #shaileshtamboli #jankimataproduction #bhatakantiwithshailesh...
तोडफोड न झालेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर | Vittala Mandir Palshi | प्रती Pandharpur Vittal mandir.
มุมมอง 3433 หลายเดือนก่อน
तोडफोड न झालेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर | Vittala Mandir Palshi | प्रती Pandharpur Vittal mandir.
होळकरांचा भुईकोट किल्ला वाफगाव | Wafgaon Fort | महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान #Holkarwada
มุมมอง 2203 หลายเดือนก่อน
होळकरांचा भुईकोट किल्ला वाफगाव | Wafgaon Fort | महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान #Holkarwada
महाराष्ट्रातील एकमेव किल्यात धरण | सर्वात मोठा भुयारांचा किल्ला | Naldurg Fort, नळदुर्ग किल्ला
มุมมอง 1293 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील एकमेव किल्यात धरण | सर्वात मोठा भुयारांचा किल्ला | Naldurg Fort, नळदुर्ग किल्ला
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन | Mahakaleshwar Jyotirlinga Ujjain | Jyotirlinga Darashan | महाकाल
มุมมอง 3013 หลายเดือนก่อน
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन | Mahakaleshwar Jyotirlinga Ujjain | Jyotirlinga Darashan | महाकाल
नळदुर्ग | पाण्याच्या भिंतीत भयानक भुयार | Naldurg Fort | एक रहस्यमई नळदुर्ग किल्ला |भाग १ #धाराशिव
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
नळदुर्ग | पाण्याच्या भिंतीत भयानक भुयार | Naldurg Fort | एक रहस्यमई नळदुर्ग किल्ला |भाग १ #धाराशिव
Janjira Fort | येथे कोंडाजी फर्जंद यांना ठार मारले | Janjira Killa Information | #छञपतीसंभाजीमहाराज
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
Janjira Fort | येथे कोंडाजी फर्जंद यांना ठार मारले | Janjira Killa Information | #छञपतीसंभाजीमहाराज
३ एकर एवढे एकच वडाचे झाड | महाराष्ट्रातील सर्वात मोठे वडाचे 500 वर्षाचे झाड | पेमगिरी वटवृक्ष .
มุมมอง 2.8K4 หลายเดือนก่อน
३ एकर एवढे एकच वडाचे झाड | महाराष्ट्रातील सर्वात मोठे वडाचे 500 वर्षाचे झाड | पेमगिरी वटवृक्ष .
25 वर्षापूर्वी धरणात बुडालेले गाव आज कसे आहे | Nira Devghar Dam | हिर्डोशी Village | Pune Village
มุมมอง 47K4 หลายเดือนก่อน
25 वर्षापूर्वी धरणात बुडालेले गाव आज कसे आहे | Nira Devghar Dam | हिर्डोशी Village | Pune Village
मुस्लिम गाईडने सांगितली Murud Janjira Fort ची माहिती | Janjira Fort | जंजिरा किल्ला | मुरुड जंजिरा
มุมมอง 7884 หลายเดือนก่อน
मुस्लिम गाईडने सांगितली Murud Janjira Fort ची माहिती | Janjira Fort | जंजिरा किल्ला | मुरुड जंजिरा
पेमगिरी किल्ला / शहागड एक महत्त्वपूर्ण किल्ला | Pemgiri Fort | Shahagad | Bhimgad | Sangmner fort .
มุมมอง 1904 หลายเดือนก่อน
पेमगिरी किल्ला / शहागड एक महत्त्वपूर्ण किल्ला | Pemgiri Fort | Shahagad | Bhimgad | Sangmner fort .
Phopsandi Village | गाव सोडून गुहेत राहणारी तीन कुटुंब | फोफसंडी गांव | Ahemdnagar | Kotul | part 3
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
Phopsandi Village | गाव सोडून गुहेत राहणारी तीन कुटुंब | फोफसंडी गांव | Ahemdnagar | Kotul | part 3
20 चिञपटांचे शुटिंग याच ठिकाणी झाले | चौधरी वाडा पिसावरे | Film shooting Location in Maharashtra .
มุมมอง 2474 หลายเดือนก่อน
20 चिञपटांचे शुटिंग याच ठिकाणी झाले | चौधरी वाडा पिसावरे | Film shooting Location in Maharashtra .
30 वर्षांनी धरणातून बाहेर आले जुना वाडा | Juna Wada gaon | वाडा गाव खेड | chaskaman Dam चासकमान धरण
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
30 वर्षांनी धरणातून बाहेर आले जुना वाडा | Juna Wada gaon | वाडा गाव खेड | chaskaman Dam चासकमान धरण
मुतखडा kidney stone | डायबेटीज | मणका दुखी | पित्ताचे खडे | यावर Bhimashankar येथे आयुर्वेदीक उपचार
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
मुतखडा kidney stone | डायबेटीज | मणका दुखी | पित्ताचे खडे | यावर Bhimashankar येथे आयुर्वेदीक उपचार
पक्ष्यांचे आणि फुलपाखरांचे गाव पिसावरे ता .भोर | Pune one day Trip | Pune picnic | पक्ष्यांची शाळा .
มุมมอง 1855 หลายเดือนก่อน
पक्ष्यांचे आणि फुलपाखरांचे गाव पिसावरे ता .भोर | Pune one day Trip | Pune picnic | पक्ष्यांची शाळा .
शेण आणि कारवीच्या घरात राहणारे लोक | Googel Map वर नसलेले गाव | जंगलातील गाव | village life in India
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
शेण आणि कारवीच्या घरात राहणारे लोक | Googel Map वर नसलेले गाव | जंगलातील गाव | village life in India
जंगलात लपलेले चार घरांचे गाव | कारुंगण ता. भोर वरंधा घाटातील गाव | village Life | Jungle Village .
มุมมอง 5405 หลายเดือนก่อน
जंगलात लपलेले चार घरांचे गाव | कारुंगण ता. भोर वरंधा घाटातील गाव | village Life | Jungle Village .
५० वर्षे पाण्यात असलेले १००० वर्षापूर्वीचे मंदिर आले पाण्याबाहेर | पळसदेव मंदिर | Palasdev Mandir
มุมมอง 1775 หลายเดือนก่อน
५० वर्षे पाण्यात असलेले १००० वर्षापूर्वीचे मंदिर आले पाण्याबाहेर | पळसदेव मंदिर | Palasdev Mandir
मांढरदेवी दुर्घटना | 300 लोक मृत्यूमुखी | mandhardevi #kalubaiyatra #@BhatakantiWithShaileshVlogger
มุมมอง 8795 หลายเดือนก่อน
मांढरदेवी दुर्घटना | 300 लोक मृत्यूमुखी | mandhardevi #kalubaiyatra #@BhatakantiWithShaileshVlogger
Dhangri Jivan | एक उघड्यावरचा संसार |संघर्षमय | धनगरी जीवन | बिबट्याने नेली किती मेंढरं |
มุมมอง 8615 หลายเดือนก่อน
Dhangri Jivan | एक उघड्यावरचा संसार |संघर्षमय | धनगरी जीवन | बिबट्याने नेली किती मेंढरं |
Swami Samarth Akkalkot , येथील भव्य राजवाडा | Malojiraje Bhosale Rajwada | स्वामी समर्थ अक्कलकोट |
มุมมอง 8325 หลายเดือนก่อน
Swami Samarth Akkalkot , येथील भव्य राजवाडा | Malojiraje Bhosale Rajwada | स्वामी समर्थ अक्कलकोट |
भयानक Tamhini Ghat पुण्याहून कोकणात जाणारा रस्ता | ताम्हिणी घाट आणि तेथील निसर्ग नक्की पाहा .
มุมมอง 2045 หลายเดือนก่อน
भयानक Tamhini Ghat पुण्याहून कोकणात जाणारा रस्ता | ताम्हिणी घाट आणि तेथील निसर्ग नक्की पाहा .
Mobail nambar ka nahi dila yancha yanchyashi samparka kasa karaycha
हा video आपल्यासाठी बनविला आहे पण तुम्ही तो व्यवस्थित पाहत नाही video मध्ये नंबर आणि पत्ता पण दिला आहे .
मार्केटिंग आहे . केवळ मुत खड्यावर उपचार करण्यासाठी एवढी मोठी बाग लावणे थोडे विचित्र वाटते. पटत नाही.
केवळ मुतखडा नाही अजून भरपूर आजारांवर काम करते तुम्ही video पाहा व्यवस्थित धन्यवाद
राम कृष्ण हरी..एका लिंबाची किंमत काय आहे.
काका मला मोबाईल नंबर पाठवा ते कसे घ्याचं कसं
Video मध्ये दिला आहे
Wawa Wawa🎉
जायला यायला बस भेटतात का इथे
12 वर्षांपासून किडनी स्टोन आहे सतत होतो आयुर्वेदातल्या लिंबू पासून टिंबु पर्यंत सगळे उपचार केले काही फरक पडत नाही फक्त पाणी जास्त प्यायचं
कोण आहे हा प्रसिद्ध यूट्यूबर् 😅
Easytravellersshubham असे youtube चॅनेल चे नाव ते सद्या उरली मध्ये राहतात 😂
👌
12:53 ला ॲड्रेस पत्ता आहे जाहिरात येते त्यावेळेस पुश करून झूम करावं जाहिरात निघून जाते व पत्ता पूर्ण दिसतो खालील वक्तव्य वाचून कमेंट केली आहे काही जणांना पत्ता पाहिजे होता
धन्यवाद
😂😂
गळलिंबु म्हणजेच म्हाळुंग किंवा इडिलिंबु का?
बाळू रेंगडेंचा किंवा बंधुचा नं पाठवा
Bhau majhe miyrache tar padle kidney stone ...
Davakhana.band..karun.kase Chalel.dr.lokani.kay.hajamati Karayache.khara.bola.tyache Papi.potacha.sawal.hye.😂😂😂😂
खरच काय.. Mob number. पाठवा
सर आपण video व्यवस्थित पाहीला नाही त्यात सर्व दिले आहे
Chan mahiti dili🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
घाडगे काका, तुम्ही माहिती छानच दिली,,पण शेवटी मोबाईल नंबर नाही दिला . तसेच तुम्हाला भेटायचे झाले तर घरचा पता नको का द्यायला.. Mob........ Add......... पाठवा
Video मध्ये आहे
जो पत्ता दिलाय शेवटी तो पुढच्या व्हिडीओ च्या जाहिरातीत पार झाकलाय😂😂😂 , निसर्ग काय नीट काम करू देणार नाय , मालकांनच नीट असलं पाहीजे 🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
Balu tumhi kharachh Dev Manus aahat 🙏
प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटावा असे शरददादाच काम आहे 🚩जय शिवराय 🚩
औषध कसे घ्यावे ते सांगितले नाही.
आपला नो द्याल का
Video मध्ये दिला आहे
कोठे मिळेल ते सांगा
मला पाहीजे आहे
Call करा
उल्लू बनाओ दुनियाको... एकच औषध थायरॉईड, मुतखडा, आतड्याचा आजार, अल्सर, पित्शयातले खडे, चरबीच्या गाठी या सगळ्यावर उपयोगी कसं पडेल?? काहीपण बोल, पण रेटून बोल...!! 😂😂
12,50 madhe banner ala no ani address disat nahi
Give complete information about location and address
Video मध्ये दिले आहे.
काही लोक् मूर्खासारकी कमेंट करतात् त्यांना मी सांगू इच्छितो अनुभव घ्या मग बोला आणी लिंबू कोणत्या जातीचे आहे ते बघा न बघता काही बोलू नाका
एकच औषध एवढं उपयोगी असेल, तर काकांना नोबेल प्राईज द्यावे लागेल... 😂😂
Mobile no bhetl ka
Video मध्ये नंबर आणि पत्ता दिला आहे .
श
विठ्ठल मंदिर अअह. विठ्ठल मंदिर आणि सव या ई ,,,,,,, 😅😅😅😅😅
Jaya lokana kharach fayada jhala ashya lokani comment made taaka
Namskar
नमस्कार
Nice
याला फळाला मावळीगं म्हणतात ना! 😇
No.dya
Video मध्ये नंबर आणि पत्ता आहे
त्याला घ्यायच कस हे सांगितले नाही ही समाज सेवा नाही निवळ पैसा कमविण्याचा धंदा आहे😂😂😂
काळजी करु नका तुमच्यासाठी दुसरा video आत्ताच channel वर टाकला आहे त्यात सर्व माहीती दिली आहे 300 रुपयात मुतखडा आणि मुळव्याध यावर उपचार तर 600 रुपयात अंगावरील चरबीच्या गाठींवर उपचार खाञीशीर सर्व माहीती त्यात दिली आहे .video नक्की पाहा हा यावेळी औषधे देखील वेगळी आहे .धन्यवाद .
🙏🙏🙏🙏
What it is called in English?
,, सर आपण व्हिडिओ मध्ये पाणी साठवण्याची हुंडी म्हणताय ती चूक असून तो पूर्वीच्या काळचा दगडी तेल घाणा आहे गावातील तेली लोक ह्या दगडी तेल घाणीतून तेल काढून देत असत
आम्ही तेथील एक व्यक्तीस विचारले त्यांनी ही माहीती दिली . आपण video पाहून आम्हांला योग्य माहीती दिली आपले आभार .
माझे मत आपला माणूस 🛺🛺🛺🛺🛺शरद दादा सोनावणे
🛺🛺🛺🛺🛺
काकासाहेब नंबर टाईप करून पाठवा आणि पत्ता सांगा
Video मध्ये दोन्ही गोष्टी दिल्या आहेत video संपूर्ण पाहा.
यह फल को राजस्थान में बिजोरा कहते हैं यह लोहे को गला देता है।
🙏🏻नमस्कार काका.. तीन वर्षांपूर्वी एका डोळ्याचे मोतीबिंदुच ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्या डोळ्यांत लेन्स बसविली आहे. पण आता त्या डोळ्यांत सुज आलेली आहे. आता ती सुज उतरविण्यासाठी, कमी होण्यासाठी ह्या गळलिंबुचा उपयोग होईल का ? 🙏🏻धन्यवाद🙏🏻
चांगल्या डोळ्याच्या डॉ. ना दाखवा. असले फालतु ईलाज नका करु...
आपला पत्ता द्या .
Video मध्ये सर्व दिले आहे
Chan video tayar kart sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉.