Sharad Pawar vs Ajit Pawar : या 7 मतदारसंघात शरद पवार VS अजित Pawar अशी थेट फाईट होईल | Latest News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • Sharad Pawar vs Ajit Pawar : या 7 मतदारसंघात शरद पवार VS अजित Pawar अशी थेट फाईट होईल | Latest News
    मंडळी सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झाल्याचं दिसतंय. कारण प्रत्येक पक्षानं आता आपापले उमेदवार ठरवण्यासाठी, तसंच जागावाटपामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसलेली दिसतीये. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडेल असं बोललं जातंय. अशातच आता महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळं विधानसभेत काही मतदारसंघात जुने आणि नवीन मित्र एकमेकांसोबत किंवा एकमेकांविरुद्ध लढण्याची शक्यता निर्माण झालीये. लोकसभेत जसं बऱ्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढाई झाली तसंच आता विधानभेला दोन शकलं झालेल्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. 2019 च्या विधानसभेत संयुक्त राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या. त्या 54 आमदारांपैकी 40 च्या आसपास आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्याचं बोललं जातं. तर उरलेल्यांनी शरद पवारांना साथ दिली. त्यानुसार आता "पक्षाने गेल्या वेळी जिंकलेल्या ५४ जागा आमच्या हक्काच्या आहेत असं अजितदादांनी महायुती दरडावून सांगितलंय, तर यंदा सरकार बदलायचंय, तयारीला लागा असा आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यामुळे यावेळी ही शरद पवार आपल्या सर्व ताकदीनिशी विधानसभेत उतरणार आहेत असं बोललं जातंय. दरम्यान राज्यात कुठं कुठं राष्ट्रवादीच्या शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात लढाई होण्याची शक्यता आहे त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ajitpawar
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #ajitpawarlive
    #विषयचभारी
    ajit pawar,ajit pawar live,ajit pawar speech,sharad pawar,ajit pawar latest speech,ajit pawar latest news,ajit pawar today speech,ajit pawar interview,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar news,ajit pawar song,ajit pawar speech live,ajit pawar comedy speech,ajit pawar vs sharad pawar,ajit pawar news live,ajit pawar baramati,ajit pawar news today,baramati ajit pawar speech,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar ncp,bol bhidu ajit pawar

ความคิดเห็น • 23

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 2 หลายเดือนก่อน +20

    परळी फिक्स आमदार बबन भाऊ ❤

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 2 หลายเดือนก่อน +8

    ओन्ली बबन भाऊ गिते फिक्स आमदार परळी वैजनाथ बीड 🔥🔥🔥🔥🔥

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 หลายเดือนก่อน +16

    बारामती मध्ये तुतारी वाजणार आहे

  • @TNM1988
    @TNM1988 2 หลายเดือนก่อน +16

    परळी मध्ये बबन भाऊ गित्ते च आमदार होणार 🔥🔥

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare2054 2 หลายเดือนก่อน +7

    बर मग राजगुरूनगर खेड तालुक्यात मोहिते पाटील अजित दादा गटात आहेत म्हणजे ह्या वेळेस मोहिते पाटलांच डिपॉजिट शरद पवार भरतील हे नक्की. अर्धवट माहिती देऊ नका रे. पूर्ण अभ्यास करा

  • @पांडुरंगफरताडे
    @पांडुरंगफरताडे 2 หลายเดือนก่อน +1

    सात जागांपैकी सहा जागांवर शरद पवार उमेदवार निवडून येतील

  • @पांडुरंगफरताडे
    @पांडुरंगफरताडे 2 หลายเดือนก่อน +1

    जामखेड मध्ये रोहित पवार जय होतील पन्नास हजार मतांनी विजय होतील

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 2 หลายเดือนก่อน +2

    7 madhlya 6 jaga pawar saheb jinktil 1 ch hadafsarchi jaga hartil

  • @S-M825l-g2w
    @S-M825l-g2w 2 หลายเดือนก่อน +1

    खेड आळंदी मधे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार फिक्स उमेदवार अतुलभाऊ देशमुख

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 2 หลายเดือนก่อน +7

    Power chankya 5/6 जागा शरद पवार नक्की जिंकणार

  • @sunilthorve474
    @sunilthorve474 2 หลายเดือนก่อน

    Parli Bhakta Dhananjay Munde

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 2 หลายเดือนก่อน +4

    बबन गिते आमदार ✌🏻

  • @vaibhavsandhan9061
    @vaibhavsandhan9061 2 หลายเดือนก่อน

    मग 54ठिकाणी लढत hoil

  • @ajaylokhande4412
    @ajaylokhande4412 2 หลายเดือนก่อน +2

    लोकांची दिशा भूल

  • @satishKadam-q2i
    @satishKadam-q2i 2 หลายเดือนก่อน

    Hi

  • @pravinbamane3767
    @pravinbamane3767 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार बारामती न वन

  • @BalasahebAdhav-x1e
    @BalasahebAdhav-x1e 2 หลายเดือนก่อน

    Xg 4:18 4:19

  • @vishalghadge4057
    @vishalghadge4057 2 หลายเดือนก่อน +2

    Dusra bolnara dakhvla Awaj nahi cangla

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 2 หลายเดือนก่อน +4

    परळी मध्ये कोणी कितीही काहीही करू शकत नाही तिथं फक्तं मुंढे आहे...
    त्यांच्यासमोर बाकीचे घ्यासमजून आता

  • @nandkumarkadam5814
    @nandkumarkadam5814 2 หลายเดือนก่อน +2

    Baramatichi lok yaweli Ajit la sath detil

  • @jkboss.111
    @jkboss.111 2 หลายเดือนก่อน

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा फरक असतो, तुतारी ची डाळ विधानसभेला शिजणार नाही.

  • @shivshambho1212
    @shivshambho1212 2 หลายเดือนก่อน +2

    अजितदादा बारामतीला फिक्स... कोणीही असु ध्या समोर....