Very valuable video. Fundamental elements of Economics have been explained in simplified words. Easy to understand. Great efforts. Helpful for students.
मागणीचा नियम जर सविस्तर उत्तरे द्या असा विचारला असेल तर त्यामध्ये प्रथम प्रस्तावना की ज्यामध्ये मागणीचा नियम कोणी मांडला ? कधी मांडला ? अशा दोन ओळी तीन ओळीत प्रस्तावना करावी त्यानंतर मागणीचा नियम लिहावा तसेच मागणी ही किमतीवर आधारित असते याचे सूत्र लिहावे. त्यानंतर तक्ता काढावा त्याच थोडक्यात स्पष्टीकरण करावं. आकृती काढावी त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण करावे. गृहीतकाचे चार ते पाच मुद्दे लिहावेत ते स्पष्ट करावेत अपवादाचे चार ते पाच मुद्दे लिहावेत ते स्पष्ट करावेत आणि शेवटी समारोप दोन ते तीन ओळीत करून उत्तर संपवावं पुस्तकात पान क्रमांक 21 22 आणि 23 वर हा मागणीचा सिद्धांत स्पष्ट केलेला दिसतो.
sir khup chaan video aahe , very easily and nicely explained 👍👍👍
Thanks
Tumhi marathi aahat ka ???
Pure dil se thank-you sir 😇👉 supper sebhi upper video's sir 👈👍👍🤗🙏🙏
Thank you sir 👍❤️
सॉरी नाही घेत
Thank u sir 🙏😊
अभिनंदन सर छान समजून सांगितले
Khup Chan shekvtat Tumi sir
Kup chhan sir
👍👍nice sir
सर खुप सविस्तर explanation kele aahe thanks पन फलन short madhe sanga na plz
Great job sir,,,, अर्थशास्त्र समजण्यास कठीण आहे, पण तुम्ही आम्हाला अतिशय सोप्या पध्दतीने शिकवले.
Very valuable video. Fundamental elements of Economics have been explained in simplified words. Easy to understand. Great efforts. Helpful for students.
Q. सविस्तर उत्तरे लिहा मध्ये.
Q. मागणीचा सिध्दांत स्पष्ट करा.
ह्याचे उत्तर कोणते लिहायचे पुस्तकातून plzz sir सांगाल का ? Plzzz Urgent Reply plzzz
Im 12th student.
मागणीचा नियम जर सविस्तर उत्तरे द्या असा विचारला असेल तर त्यामध्ये प्रथम प्रस्तावना की ज्यामध्ये मागणीचा नियम कोणी मांडला ? कधी मांडला ? अशा दोन ओळी तीन ओळीत प्रस्तावना करावी त्यानंतर मागणीचा नियम लिहावा तसेच मागणी ही किमतीवर आधारित असते याचे सूत्र लिहावे. त्यानंतर तक्ता काढावा त्याच थोडक्यात स्पष्टीकरण करावं. आकृती काढावी त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण करावे. गृहीतकाचे चार ते पाच मुद्दे लिहावेत ते स्पष्ट करावेत अपवादाचे चार ते पाच मुद्दे लिहावेत ते स्पष्ट करावेत आणि शेवटी समारोप दोन ते तीन ओळीत करून उत्तर संपवावं पुस्तकात पान क्रमांक 21 22 आणि 23 वर हा मागणीचा सिद्धांत स्पष्ट केलेला दिसतो.
@@mr.amolgaikwadsir6191 thank you so much sir. 👍
Hi
सर,छान तास घेत आहात
Sir pepar aalet pepar chii revision ghya naa
Sir paperset midel ka
मागणी किंमत लवचिकता मोजमाप यांच्या पदधती
Thank you sir 🙏