Mr. Amol Gaikwad sir
Mr. Amol Gaikwad sir
  • 83
  • 616 654
इ. 12 वी अर्थशास्त्र शैक्षणिक साहित्य निर्मिती विषय :- मागणीचे प्रकार
इ. 12 वी अर्थशास्त्र शैक्षणिक साहित्य निर्मिती विषय :- मागणीचे प्रकार
มุมมอง: 1 179

วีดีโอ

10 वी 12 वी बोर्ड परीक्षा मार्च 2022 साठी महत्वाची माहिती HSC Board Exam 2022
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
SSC_HSC_BOARD_EXAM_MARCH_2022 10 वी 12 वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मार्च 2022 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेत झालेले महत्वपूर्ण बदल याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. १. प्रश्नपेढी डाऊनलोड करण्यासाठी ची लिंक www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2021-22 २. बारावी अर्थशास्त्र अभ्यासक्रमाच्या व्हिडिओची लिंक th-cam.com/play/...
अर्थशास्त्र 12 वी 1 सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थ आणि व्याप्ती Micro Economics meaning and scope
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
यूट्यूब च्या प्ले लिस्ट मधून हा व्हिडीओ डिलीट झाल्यामुळे परत एकदा हा व्हिडिओ अपलोड करत आहे. चॅनल सबस्क्राईब केल्यावर या नंतर येणारे सर्व व्हिडिओ तसेच प्लेलिस्ट ची लिंक पुढील व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
12 वी अर्थशास्त्र #60 अंतर्गत मूल्यमापन आराखडा व नमुना प्रश्नपत्रिका Structure of Internal Que Paper
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
या व्हिडिओमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावयाच्या अंतर्गत मूल्यमापन चाचणी संदर्भात माहिती दिलेली असून एक नमुना प्रश्नपत्रिका उदाहरणादाखल सोडून दिलेली आहे. 12 वी अर्थशास्त्र शिकवलेला संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 12 वी अर्थशास्त्र playlist पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/play/PLvNlGC7zI4gevc6VO7Z5G-MKOclbcyA2Z.html 12 वी अर्थशास्त्र नवीन ...
11 वी अर्थशास्त्र #19 #वैयक्तिक_श्रेणीत_शतमक_गणना #Calculation_of_Percentiles
มุมมอง 1.6K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये वैयक्तिक श्रेणीत शतमक गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDEJ8_g/w...
11 वी अर्थशास्त्र #18 #अखंडित_श्रेणीत_दशमक_गणना #Calculation_of_Decile
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये अखंडित श्रेणीत दशमकाची गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDEJ8_g/...
11 वी अर्थशास्त्र #17 #खंडित_श्रेणीत_दशमक_गणना #Calculation_of_Decile
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये खंडित श्रेणीत दशमकाची गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDEJ8_g/w...
11 वी अर्थशास्त्र #16 #वैयक्तिक_श्रेणीत_दशमक_गणना #Calculation_of_Decile
มุมมอง 2.1K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये वैयक्तिक श्रेणीत दशमकाची गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDEJ8_...
11 वी अर्थशास्त्र #15 #अखंडित_श्रेणीत_चतुर्थके_गणना #Calculation_of_Quartiles
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये अखंडित श्रेणीत चतुर्थकाची गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDEJ8...
11 वी अर्थशास्त्र #14 #खंडित_श्रेणीत_चतुर्थके_गणना #Calculation_of_Quartiles
มุมมอง 11K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये खंडित श्रेणीत चतुर्थकाची गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDEJ8_...
11 वी अर्थशास्त्र #13 #वैयक्तिक_श्रेणीत_चतुर्थके_गणना #Calculation_of_Quartiles
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
इ. ११ वी अर्थशास्त्र (कला व वाणिज्य) प्रकरण 3 विभाजन मूल्य या व्हिडीओ मध्ये वैयक्तिक श्रेणीत चतुर्थकाची गणना कशी करायची ? हा भाग समजून सांगण्यात आलेला आहे. तरी या पूर्वी शिकवून झालेले भाग अभ्यासण्यासाठी पुढे लिंक दिलेल्या आहेत. प्रकरण १ अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना १.अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या प्रमु तीन व्याख्या अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. th-cam.com/video/AN5YNDE...
12 वी अर्थशास्त्र #59 #व्यवहारतोल_आणि_व्यापारतोल #Balance_of_Payment #Balance_of_Trade
มุมมอง 2.6K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र प्रकरण १० वे भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील व्यवहारतोल आणि व्यापार तोल या भागावर चर्चा करण्यात आलेली आहे. अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार आणि विदेशी व्यापाराचे प्रकार हा भाग अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/nfzdH0-v-8g/w-d-xo.html विदेशी व्यापाराची भूमिका हा भाग अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/O8RSIxKdfX0/w...
12 वी अर्थशास्त्र #58 #विदेशी_व्यापाराची_रचना_व_दिशा #Composition_and_Direction_of_Foreign_Trade
มุมมอง 3.3K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र प्रकरण १० वे भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा तसेच भारताच्या विदेशी व्यापाराचा कल यातील निर्यात कल आणि आयात कल या भागावर चर्चा करण्यात आलेली आहे. अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार आणि विदेशी व्यापाराचे प्रकार हा भाग अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/nfzdH0-v-8g/w-d-xo.html विदेशी व्यापाराची भूमिका हा भाग ...
12 वी अर्थशास्त्र #57 #विदेशी_व्यापाराची_भूमिका #Role_of_Foreign_Trade
มุมมอง 3.8K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र प्रकरण १० वे भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील विदेशी व्यापाराची भूमिका या भागावर चर्चा करण्यात आलेली आहे. अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार आणि विदेशी व्यापाराचे प्रकार हा भाग अभ्यासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/nfzdH0-v-8g/w-d-xo.html यापूर्वी शिकवलेले व्हिडीओ 12 वी अर्थशास्त्र playlist पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/pla...
12 वी अर्थशास्त्र #56 #भारताचा विदेशी व्यापार अर्थ आणि प्रकार #Foreign_Trade_of_India
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र प्रकरण १० वे भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार आणि विदेशी व्यापाराचे प्रकार या भागावर चर्चा करण्यात आलेली आहे. यापूर्वी शिकवलेले व्हिडीओ 12 वी अर्थशास्त्र playlist पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/play/PLvNlGC7zI4gevc6VO7Z5G-MKOclbcyA2Z.html व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की शेअर करा.
12 वी अर्थशास्त्र #55 #भारतातील_भांडवल_बाजार_समस्या_सुधारणा #Problems_of_the_Capital_Market
มุมมอง 2.7K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #55 #भारतातील_भांडवल_बाजार_समस्या_सुधारणा #Problems_of_the_Capital_Market
12 वी अर्थशास्त्र #54 #भारतातील_भांडवल_बाजार #Indian_Capital_Market
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #54 #भारतातील_भांडवल_बाजार #Indian_Capital_Market
12 वी अर्थशास्त्र #53 #नाणेबाजारातील_समस्या_आणि_सुधारणा #Reforms_introduced_in_the_Money_Market
มุมมอง 3.2K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #53 #नाणेबाजारातील_समस्या_आणि_सुधारणा #Reforms_introduced_in_the_Money_Market
12 वी अर्थशास्त्र #52 #नाणेबाजाराची_भूमिका #Role_of_money_market_in_India
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #52 #नाणेबाजाराची_भूमिका #Role_of_money_market_in_India
12 वी अर्थशास्त्र #51 नाणेबाजार संघटित आणि असंघटित क्षेत्र #MoneymarketOrganisedandunorganizedsector
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #51 नाणेबाजार संघटित आणि असंघटित क्षेत्र #MoneymarketOrganisedandunorganizedsector
12 वी अर्थशास्त्र #50 व्यापारी बँका आणि त्यांची कार्ये #Commercial banks and. It's Functions
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #50 व्यापारी बँका आणि त्यांची कार्ये #Commercial banks and. It's Functions
12 वी अर्थशास्त्र #49 नाणे बाजार , भारतीय रिझर्व्ह बँक Money Market and Reserve bank of India
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #49 नाणे बाजार , भारतीय रिझर्व्ह बँक Money Market and Reserve bank of India
12 वी अर्थशास्त्र #48 वित्त म्हणजे काय ? वित्तीय साधने Finance and Financial Instrument
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #48 वित्त म्हणजे काय ? वित्तीय साधने Finance and Financial Instrument
11 वी अर्थशास्त्र #12 पैशाची अनुषंगिक कार्ये Contingent Functions of money
มุมมอง 3.1K3 ปีที่แล้ว
11 वी अर्थशास्त्र #12 पैशाची अनुषंगिक कार्ये Contingent Functions of money
11 वी अर्थशास्त्र #11 पैशाची कार्ये (प्राथमिक व दुय्यम ) Functions of Money
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
11 वी अर्थशास्त्र #11 पैशाची कार्ये (प्राथमिक व दुय्यम ) Functions of Money
11 वी अर्थशास्त्र #10 विधीग्राह्य पैसा , अविधिग्राह्य पैसा, पैशाचे गुणधर्म Qualities of Money
มุมมอง 2.8K3 ปีที่แล้ว
11 वी अर्थशास्त्र #10 विधीग्राह्य पैसा , अविधिग्राह्य पैसा, पैशाचे गुणधर्म Qualities of Money
11वी अर्थशास्त्र #9 पैसा म्हणजे काय? पैशाचे प्रकार what is money ? Types of money #money
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
11वी अर्थशास्त्र #9 पैसा म्हणजे काय? पैशाचे प्रकार what is money ? Types of money #money
11वी अर्थशास्त्र #8 पैसा , वस्तुविनिमय पद्धत आणि त्यातील अडचणी #Bartersystem
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
11वी अर्थशास्त्र #8 पैसा , वस्तुविनिमय पद्धत आणि त्यातील अडचणी #Bartersystem
12 वी अर्थशास्त्र #47 शासकीय अंदाजपत्रक, महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक #GovernmentBudget
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #47 शासकीय अंदाजपत्रक, महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक #GovernmentBudget
12 वी अर्थशास्त्र #46 सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण, वित्तीय प्रशासन #Publicdebt #Fiscalpolicy
มุมมอง 4.9K3 ปีที่แล้ว
12 वी अर्थशास्त्र #46 सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण, वित्तीय प्रशासन #Publicdebt #Fiscalpolicy

ความคิดเห็น

  • @vitthalgaddamwad1925
    @vitthalgaddamwad1925 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आकराविला कोन कोनते पुस्तके आहेत

  • @ajaymorkhade4128
    @ajaymorkhade4128 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर Imp aahe ka

  • @jayakashyapkashyap9160
    @jayakashyapkashyap9160 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    pahilya question che pahile chaturthak 2.5 and tisre 7.5

  • @SumanShinde-dy2ug
    @SumanShinde-dy2ug 4 วันที่ผ่านมา

    Thanks sir aamala sakal aani samjl 😊❤❤

  • @dnyaneshwarbarve477
    @dnyaneshwarbarve477 7 วันที่ผ่านมา

    ✨🧡🤍💚✨

  • @RushikeshBhavle-d7j
    @RushikeshBhavle-d7j 11 วันที่ผ่านมา

    78.33 answer

  • @GoodShotArmy
    @GoodShotArmy 13 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही कुठे गायब झालाय 😢

  • @GaneshSasane-f5k
    @GaneshSasane-f5k 18 วันที่ผ่านมา

    😊

  • @Megha-c6u
    @Megha-c6u 18 วันที่ผ่านมา

    पहीले चतुर्थक ,👉२.५ व तिसरे चतुर्थक 👉५६.२५

  • @Tej_0821_sat
    @Tej_0821_sat 23 วันที่ผ่านมา

    सर प्लीज इयत्ता अकरावी अर्थशास्त्र. वर व्हिडिओ बनवा सर ❤ तुमची शिकवण खूप छान आहे सर please व्हिडिओ बनवा सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Motivationalspeech-96-k9v
    @Motivationalspeech-96-k9v 25 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @shreyashgamingyt1567
    @shreyashgamingyt1567 25 วันที่ผ่านมา

    I am come here after my mam tell me

  • @AshishPolaswar-n4y
    @AshishPolaswar-n4y 26 วันที่ผ่านมา

    Number 1

  • @FFIIOVER
    @FFIIOVER 28 วันที่ผ่านมา

    Sir thank you tumhi khup chan samjaun sangta😊

  • @FFIIOVER
    @FFIIOVER 28 วันที่ผ่านมา

    Thank you sir 😊

  • @dnyaneshwarbarve477
    @dnyaneshwarbarve477 หลายเดือนก่อน

    😍

  • @salimkotwal5458
    @salimkotwal5458 หลายเดือนก่อน

    Nice

  • @user-lx8oj3ix2u
    @user-lx8oj3ix2u หลายเดือนก่อน

    Nice voice sar👌👌

  • @MohanShinde-ib8bw
    @MohanShinde-ib8bw หลายเดือนก่อน

    मला समजलेtq sir

  • @GGgaming-vs4ot
    @GGgaming-vs4ot หลายเดือนก่อน

    सर प्लीज पुढची अकरावीची अर्थशास्त्रावरील व्हिडिओ बनवा सर प्लीज😢😢😢

  • @GGgaming-vs4ot
    @GGgaming-vs4ot หลายเดือนก่อน

    Sir please इयत्ता अकरावी अर्थशास्त्रातील पुढील व्हिडिओ बनवा सर प्लीज तुम्ही खूप खूप छान एक्सप्लेन करत असतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SayliAmbhore
    @SayliAmbhore หลายเดือนก่อน

    😊😊

  • @VikasTorambe-u7q
    @VikasTorambe-u7q หลายเดือนก่อน

    Part 2 kathi yenar aahe

  • @VikasTorambe-u7q
    @VikasTorambe-u7q หลายเดือนก่อน

    Khup chann.🎉❤😮

  • @maheshkolekar1371
    @maheshkolekar1371 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर,‌‌ मला आपले व्हिडिओ खूप आवडतात कारण, तुम्ही सर्व सोप्या पद्धतीने सांगता

  • @salimkotwal5458
    @salimkotwal5458 หลายเดือนก่อน

    Sir nice

  • @AbadulSanadi
    @AbadulSanadi หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @AbadulSanadi
    @AbadulSanadi หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @bhaiyapatil9640
    @bhaiyapatil9640 หลายเดือนก่อน

    Nadiche pani vinamuly Okxijan si aathik Sury vinamuly

  • @avinashrathod4008
    @avinashrathod4008 หลายเดือนก่อน

    Sir tumcha sagle video kase milel

  • @RupaliKhalapure
    @RupaliKhalapure 2 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटत होते सर व्याख्या

  • @TanviBhagat-jp5xn
    @TanviBhagat-jp5xn 2 หลายเดือนก่อน

    Apratim sir 😄

  • @salimkotwal5458
    @salimkotwal5458 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @salimkotwal5458
    @salimkotwal5458 2 หลายเดือนก่อน

    Sir nice Phone number send karne Kotwal sir kop

  • @user-ch8zm3eu3j
    @user-ch8zm3eu3j 2 หลายเดือนก่อน

    Sir please 11th अर्थशास्त्र वर व्हिडिओ बनवा sir please 🙏 तुम्ही खूप छान explan करतात please sir पुढची व्हिडिओ बनवा sir ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manojchavan8460
    @manojchavan8460 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @AmolKhansole-kx9jo
    @AmolKhansole-kx9jo 2 หลายเดือนก่อน

    मागणी किंमत लवचिकता मोजमाप यांच्या पदधती

  • @OmGurgude
    @OmGurgude 3 หลายเดือนก่อน

    Naice sir

  • @LataPatne
    @LataPatne 3 หลายเดือนก่อน

    Kup chhan sir

  • @kavitaratnakarsawale224
    @kavitaratnakarsawale224 4 หลายเดือนก่อน

    Nadiche pani,suryaprakash,hava he vinamulya aahet aani oxygen silender,shudhikaran kelele pinyache pani he aarthik aahet sir

  • @ravinadamase8274
    @ravinadamase8274 4 หลายเดือนก่อน

    Thank you 😊

  • @ravinadamase8274
    @ravinadamase8274 4 หลายเดือนก่อน

    Thank you 😊

  • @toppers21
    @toppers21 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर मागणी वक्र बाबत मी खूप व्हिडिओ पाहिले मात्र कोणत्याही व्हिडिओमध्ये माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले जे तुमच्या व्हिडिओमध्ये मिळाले....

  • @HomeworkStudy-vo8nv
    @HomeworkStudy-vo8nv 5 หลายเดือนก่อน

    Ek dout hota कसा ओडखच अखंडित श्रेणी खंडित श्रेणी

  • @HomeworkStudy-vo8nv
    @HomeworkStudy-vo8nv 5 หลายเดือนก่อน

    Sir

  • @sahilgadekar7946
    @sahilgadekar7946 5 หลายเดือนก่อน

    Thank you sar

  • @shubhammane4298
    @shubhammane4298 5 หลายเดือนก่อน

    आर्थिक नियोजनाची ओळख sir video kra please

  • @dineshkhorje278
    @dineshkhorje278 5 หลายเดือนก่อน

    नाणे बाजाराच्या समस्या आणि नाणे बाजाराच्या उणिवा हे दोन्ही पॉइंट वेगवेगळे आहेत का? की एकच आहेत ?

  • @dineshkhorje278
    @dineshkhorje278 5 หลายเดือนก่อน

    नाणे बाजाराच्या समस्या आणि नाणे बाजाराच्या उणिवा एकच असतात का?

  • @user-tx4oj2ep1w
    @user-tx4oj2ep1w 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir👌