आधार कार्ड दुरूस्ती बद्दल ही माहिती आहे का ? Aadhar card update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #PrabhuDevagr
    Aadhar card update
    uidai.gov.in/e...
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ TH-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS

ความคิดเห็น • 83

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 หลายเดือนก่อน +15

    सर आपले अभिनंदन कसे करावे शब्दच सुचत नाही सर.खरंच आपण गोरगरीब जनतेसाठी अभिनंदनिय माहिती देतात.करीता आपले खुप खुप अभिनंदन व आभार.🌹👍🌹🙏🌹

  • @pareshghode2928
    @pareshghode2928 2 หลายเดือนก่อน +9

    सर आपण नेहमीच खूप महत्वपूर्ण माहिती देत असता आपले मनापासून खूप अभिनंदन

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sirnavat badalkarayche ahe Dhanegaokar dhanegavakar chukiche konte ahe

  • @anandkokade3303
    @anandkokade3303 2 หลายเดือนก่อน +4

    महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल मणापासुन धन्यवाद

  • @RahulChatur-q2k
    @RahulChatur-q2k 2 หลายเดือนก่อน +4

    Garibo ke masiha Prabhudeva

  • @mohammadnasir744
    @mohammadnasir744 2 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan mahiti deta sir dhanyavaad

  • @GaneshDhengale-i5e
    @GaneshDhengale-i5e 2 หลายเดือนก่อน +2

    सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये फॉर्म भरताना जन्म तारीख कोणती घ्यावी
    आधार कार्ड वरील घ्यावी की शाळा सोडल्या च्या दाखल्यानुसार घ्यावी

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर

  • @jadhavannasaheb8189
    @jadhavannasaheb8189 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🚩🙏 गुरुदेव

  • @balasahebmore6493
    @balasahebmore6493 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहीती धन्यवाद सर जन्म ता काहीच पुरवा नाही त्याला का पर्याय

  • @amjadpathan5379
    @amjadpathan5379 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice video

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 2 หลายเดือนก่อน

    🙏🏼नमस्कार Sir.

  • @Dancingcat.143
    @Dancingcat.143 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय दादा

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 2 หลายเดือนก่อน +8

    सर 1980 पूर्वी जन्मलेल्या 90 टक्के महिला आणि पुरुषांच्या जन्माच्या नोंदणी नाहीत आणि जन्म नोंदणी करण्यासाठी वकिलामार्फत खूप खर्चिक आणि वेळखाऊ प्रोसिजर आहे ते प्रत्येकासाठी शक्य नाही जन्म तारीख दुरुस्ती शाळा सोडल्याचा दाखल्यावर करण्यात आली तर सामान्य माणसांना खूप मोठा दिलासा मिळेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      @@somanathgunjawate9296 चालतो

    • @xb49vaibhavshelke7
      @xb49vaibhavshelke7 2 หลายเดือนก่อน +3

      जय शिवराय सर, पण जन्म तारीख चुकीचे आहे तर आधार अपडेट करायचे असेल तर TC चालत नाही असे ​सांगितले आहे, त्या करीता जन्म प्रमाणपत्र किंवा बोर्ड सर्टिफिकेट, असे कागदपत्रे लागतात पण जन्म नोंदणी नाही वशाळा दहावी झाली नाही म्हणून बोर्ड सर्टिफिकेट नाही@@GrShetiYojna

    • @UmeshGadhe-nb3tu
      @UmeshGadhe-nb3tu หลายเดือนก่อน

  • @SamirTadvi-zz4dj
    @SamirTadvi-zz4dj 2 หลายเดือนก่อน

    Sir nav vivahit mahilancha ladki bahini Yojanat form kasa bharaycha marriage certificate Pan lagel ka ya baddal 1 separate video gheun ya

  • @RBKadam777
    @RBKadam777 2 หลายเดือนก่อน

    Nice....👌👌👌🙏

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 2 หลายเดือนก่อน

    Nice information 🎉

  • @SanjivaniPatil-i5c
    @SanjivaniPatil-i5c 2 หลายเดือนก่อน +1

    Sir nanded madhe mudkhed taluka pick vima पात्र आहेत काय

  • @dattaingale7985
    @dattaingale7985 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय ❤

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 หลายเดือนก่อน

    सर जन्म तारीख सि एस सी आधार सेंटर कडुन जन्म तारीख चुकिची टाकली गेली आहे.दुसर्यांदा बदलण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन.

  • @ajaypawar.8140
    @ajaypawar.8140 2 หลายเดือนก่อน

    Anudan kyc problem aahe sir, without otp receipt bhetli aahe

  • @Rahul-Vidhate-vlogs-1430
    @Rahul-Vidhate-vlogs-1430 2 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर 🙏मी खुपव्ही डी ओ पाहतो पण तूमच्या सारखी माहिती कोठेही मिळत नाही लोकांची नक्की अडचण काय आहे हे पाहून त्याच विषयावर सविस्तर माहिती अगदी 100%अचूक पणे देत असता यामुळे याचा फायदा खुप लोकांना होतो तसं पाहिलं तर हीच माहिती सरकार न वेळोवेळी दिली पाहिजे आपल्या या योग्य माहिती योग्य वेळी देता त्याबद्दल धन्यवाद

  • @raysingvalvi5599
    @raysingvalvi5599 2 หลายเดือนก่อน +2

    Aadhar name correction limit cross full ( पूर्ण ) झाल्यावर ते पुन्हा दुरुस्त कसे करावे. यांच्यावर एक व्हिडिओ बनवा सर......

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      Nahi hot

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 2 หลายเดือนก่อน

      लिमिट क्रॉस कशाला म्हणतात 😂

  • @ashishsamarth7964
    @ashishsamarth7964 2 หลายเดือนก่อน

    आधार सस्पेंड झाला आहे
    कोणतेही काम होत नाही आहेत
    कृपया सल्ला द्या..

  • @Rajbondarvlog
    @Rajbondarvlog 2 หลายเดือนก่อน

    Update karun 22 diwas zale ajun pn update zale nahi ky karave

  • @patil4077
    @patil4077 2 หลายเดือนก่อน

    सर मी न्यानो डीपी साठी एक हेक्टरला पाच लिटर नॅनो डीपी अर्ज सबमिट केला होता तर माझे लॉटरी नाव देखील आलं व जेव्हा कृषी सहाय्यकला मी विचारलं तर कृषी सहाय्यक म्हणताय की पाच लिटर योजी एक लिटर तुम्हाला मिळणार मग बाकीच्या चार लिटर काय कृषी सहाय्यक त्यांच्या घरात ठेवतील का पुढची प्रोसेस सांगा सर आपण ऑनलाइन वगैरे किती मिळणार आहे आपल्याला कसा चेक करू शकतो

  • @kishorahirrao112
    @kishorahirrao112 2 หลายเดือนก่อน

    Sir date of birtday aadaar card ver vegli aahe aani living certif ver vegli aahe ter form verti konti takavi sanga ples sir

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 2 หลายเดือนก่อน

    जन्मतारीख वेगळी आहे
    त्यामुळे जन्म प्रमाणपत्र निगत नाही
    आणि शाळा सोडल्याच्या दाखल वर जी जन्मतारीख आहे ती मतदान कार्ड वर आहे फक्त वयाचा उल्लेख होतोय म्हणजे 2007 साली वय 29
    परंतु आधार वर 1976 आहे
    आणि मतदान कार्ड व शलासोडल्याच्या दाखल वर 1978 आहे
    असा आहे

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 2 หลายเดือนก่อน

    सर जन्म दाखल्यावर नांव वेगळे आहे आणि आधार कार्ड वर नाव वेगळे आहे आधार कार्ड वरची जन्म तारीख बदलायची आहे आधार सेंटर वाले म्हणतात ते नाव आधार कार्ड वर आहे ते नाव जन्म दाखल्यावर पाहिजे त्या साठी काय करावा लागेल

  • @sagarsonawane7607
    @sagarsonawane7607 2 หลายเดือนก่อน

    Sir Living Certificate Aani Birth Certificate Varti Veg Vegli Janm Tarik Aahe Ya Varti Ek Video Banva

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      uidai.gov.in/images/commdoc/List_of_Supporting_Document_for_Aadhaar_Enrolment_and_Update.pdf

  • @vishwanathkadam3602
    @vishwanathkadam3602 2 หลายเดือนก่อน

    मतदान कार्ड दुरुस्ती पता चुकला आहे

  • @kashimohite7684
    @kashimohite7684 2 หลายเดือนก่อน

    केवायसी चे पैसे पडले जालना

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 2 หลายเดือนก่อน

    सर सध्या जन्माचा बदल होत नाही तो बंद आहे

  • @cpatil4930
    @cpatil4930 2 หลายเดือนก่อน +1

    आता नवीन बदल सांगताय् C/O

  • @ganeshpimpale2829
    @ganeshpimpale2829 2 หลายเดือนก่อน +1

    जन्म तारीख ही आधार कडतानी अंदाजे टाकलेली होती ती आता बदलायची म्हणजे कशी बदलावी काही purp नाही कोठे नोड ही नाही जसे की टीसी जन्म प्रमाण पत्र 1970/90कालावधी

    • @ganeshpimpale2829
      @ganeshpimpale2829 2 หลายเดือนก่อน

      सर काही करता येईल का

  • @yogeshjadhav1129
    @yogeshjadhav1129 2 หลายเดือนก่อน

    जन्म तारीख एक वेळा ,आणि नाव 3 वेळा बदलता येते

  • @narayantryambakraovaidya2971
    @narayantryambakraovaidya2971 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @raosahebjadhav007
    @raosahebjadhav007 2 หลายเดือนก่อน +2

    लाडकी बहिण योजनेच चि वेबसाइड कधि येनार आहे प्रभू सर

    • @Vibevault71
      @Vibevault71 2 หลายเดือนก่อน

      1 August

  • @ganeshdeore3880
    @ganeshdeore3880 2 หลายเดือนก่อน

    Sir adhar var mobail namber lagto ka

  • @marutigode1996
    @marutigode1996 2 หลายเดือนก่อน +1

    किती आधारला एक मोबाईल नबंर चालतो

  • @sheshnarayankhandebharad1839
    @sheshnarayankhandebharad1839 2 หลายเดือนก่อน

    सर माझ्या पत्नीच आधारकार्ड वरच वय जवळपास १४ वर्षांनी जादा आहे तरी टिसीचा पुरावा देऊन बरोबर होईल का ? दुसरा काही पुरावा द्यावा लागेल

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 2 หลายเดือนก่อน

      नाही जन्माचा दाखला हवा
      मी गेलतो आधार सेतू मद्द्ये

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      चालतो

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 2 หลายเดือนก่อน

    आधार कार्ड ले मोबाईल लिंक.कसे करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      आधार सेंटर वर भेटा

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 2 หลายเดือนก่อน +1

    जन्म तारीक साठी जन्माचा दाखला मांगते तो आहे नाही तर काय करावे सांगा आधार सेंटर ल गेलो असता त्यांनी महतल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      uidai.gov.in/images/commdoc/List_of_Supporting_Document_for_Aadhaar_Enrolment_and_Update.pdf

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 2 หลายเดือนก่อน +1

      @@GrShetiYojna मी माझ्या आई च लाडली बहीण from आधार नुसार ऑनलाईन भरला टीसी वर दुसरी तारीख आहे तर reject hoil ka from plz reply sir ji

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 2 หลายเดือนก่อน +1

      Sanga n plz

  • @sachingaikwad385
    @sachingaikwad385 2 หลายเดือนก่อน

    सर मे काल आधार सेंटर ला गेलो होतो माझ्या बायकोची जन्म तारीख बद्दलण्या साठी परंतु ते म्हणताय की जन्म प्रमाण पत्र व आधार वर नाव सेम पाहिजे तिच्या आधार कार्डवर माझे नाव आहे तर जन्म तारीख काशी बदलावी रिप्लाय द्या सर प्लीज

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      सर्व बदल असेल तर कसे होईल एक एक दुरुस्त करा

  • @कृषीपुत्र-ब7घ
    @कृषीपुत्र-ब7घ 2 หลายเดือนก่อน

    सर 18 वर्षे वरील व्यक्तीचे आधार निघत नाही का
    कारण आधार सेंटर वाले तसे बोलतं आहेत

    • @ttworld4591
      @ttworld4591 2 หลายเดือนก่อน

      Tahsil niyukt center madhe ja bhai

  • @sachingaikwad385
    @sachingaikwad385 2 หลายเดือนก่อน +1

    सर कृपा करून रिप्लाय द्या प्लीज
    माझ्या बायकोच्या आधार कार्ड वर आणि जन्म दाखल्यावर जन्म तारीख ही वेगळी आहे मी फॉर्म भरताना जन्म दाखल्यावरची जन्म तारीख टाकली आहे तर माझ्या फॉर्म ला काही अडचण येईल का आणि तसेच आधार वर जन्म तारिक 09/11/2002 आहे आणि जन्म प्रमाण पत्रावर 20/08/2002 आहे फक्त 3ते4 महिन्याचा फरक आहे प्लीज रिप्लाय द्या सर

    • @shankarbiradar2492
      @shankarbiradar2492 2 หลายเดือนก่อน +1

      जन्म प्रमाण पत्राद्वारे आधारवरील तारीख बदलून घ्या.

  • @सुनिलरामचंद्रगायकवाड
    @सुनिलरामचंद्रगायकवाड 2 หลายเดือนก่อน

    होत नाही सर फक्त जन्म दाखला च मागतात

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      मागणारे चंद्र मागतील

  • @suryakantjagdale5374
    @suryakantjagdale5374 2 หลายเดือนก่อน

    ओटर आय डी नांव चेंज कसे करावे

    • @devidasshinde3126
      @devidasshinde3126 2 หลายเดือนก่อน

      Voter helpline app gya

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      Nvsp पोर्टल वर

    • @suryakantjagdale5374
      @suryakantjagdale5374 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏

  • @VishnuHoke
    @VishnuHoke 2 หลายเดือนก่อน +1

    Sir photo badlaych asel tr kut karaycha

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      @@VishnuHoke आधार केंद्र

  • @Crusherwala
    @Crusherwala 2 หลายเดือนก่อน

    मराठीत नाव चुकीचे असेल तर ते बदलता येते का

  • @ashokghayal9447
    @ashokghayal9447 2 หลายเดือนก่อน

    सर फोटो बदलता यतोका सांगा
    शुभ रात्रि 🌹🌹

    • @sureshdalavi0022
      @sureshdalavi0022 2 หลายเดือนก่อน

      Ho

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 หลายเดือนก่อน

      Ho

    • @ashokghayal9447
      @ashokghayal9447 2 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna पन माझ्याकडे सीएससी नाही फोटो बदलता यतोका

  • @sachinsabale583
    @sachinsabale583 2 หลายเดือนก่อน

    Bambu lagwad mrgs vishy mahiti dya
    Aarakhdyat jag samavishth nahi

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय सर

  • @AVINASHPATIL-cg5hc
    @AVINASHPATIL-cg5hc 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सर