धन्यवाद सर मी सांगितल्या प्रमाणे चेतन लाऱ्या ल Bsc Agri Suggest केल्याबद्दल...खूप खूप आभार एक दिवस चेत्या लाऱ्या कृषि अधिकारी होऊन शेतकऱ्याच्या कल्याणासाठी कार्य करतील मी पण Agricoss आहे माझी Bsc Agri zali aahe 2015 मध्ये
भाऊसाहेब तुमचा ह्विडीओ एक नंबर आहे ! ओरिजनल आहे ! डूप्लिकेट व्हिडिओ चां सुळसुळाट झाला ! पण् ओरिजनल ते ओरिजनल ! काम करणार्याला कुठं ही काय आहे ! माझा स्वतः चां अनुभव सांगतो शाळा, कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी चांगले इमानदारीने कामं करतात व शिकुन मोठे मुद्यावर जातात !
खुपच प्रेरणादायी व्हीडीओ सर आणि तुम्ही हेही सांगितले की लोक कधीकधी आपलीही आत्म परिक्षा घेतात म्हणुन आपल्याला इमानदारी ठेऊन व संभाळून ती परिक्षा पास करायची असते Very heart touching video sir ईश्वर राऊत
सर आपल्या या व्हिडिओ मुळे खूप काही प्रेरणादायक विचार, व्यवहारिक ज्ञान, तसेच परिस्थितीवर मात करून , प्रामाणिकपणे कष्ट करून शिक्षण घेत असल्यामुळे मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल. धन्यवाद
Really this video reminds me my old days where I was used to do such odd jobs and perceive for my own expenses and contribute some piece of economy for my family as well.. Well done sir..
Va sir ase video chi garaj aahe sir mulana .aani ase lara chetan sarkhe jar mul emandar astil tar mag aapla desh khup pragati karel 🙏ase video banva sir prernadai . Dhanyavad sir
जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल - काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची जिद्द असेल -आणि धीर धरून निर्णय घेण्याची क्षमता असेल - तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल .
काम करुन शिक्षण घेणे ही तारेवरची कसरत आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलाय...!
गुरुजी आजचा भाग खुप छान बनवलाय.
गरीब असुनही मुलांनी इमानदारीने काम केले आणि अशीच मेहनती मुले भविष्य घडवतात 👌👌🙏🙏
काय मामा भाचे
काय लाऱ्या चेत्या
काय ते झुमर्या बाळूभाऊ
काय ते शांताराम भाऊ सरपंच साहेब
एकदम ओके हाय👌👌
प्रॉपर्टी नसेल तर चालेल पण तुमच्यासारखे संतती पाहिजे. इमानदार. जानिक. 🙏🥰
मस्त सर,,,continue राहुद्या,,, शिक्षणाच महत्व ,,घराबाहेर पडल्यावरच समजते,,,,
सर...आजचा भाग खूपच लहान होता.. कारण आजच्या विषयातून बरचं काही शिकण्यासारख होत..
..कमीत कमी पंधरा मिनिटं तरी असावा लागत होत....
बाकी एकदम औके👌
बरं झालं काम लागलं पोरांना , बिचारे खूप अडचणीत होते.....
गरीबीतही प्रामाणिकपणा जपला पोरांनी .....
खूप छान व्हिडीओ सरजी 👌👌👌👍🙏
@@amolankhule1686 Thanks a lot 🙏🏻
धन्यवाद सर मी सांगितल्या प्रमाणे चेतन लाऱ्या ल Bsc Agri Suggest केल्याबद्दल...खूप खूप आभार एक दिवस चेत्या लाऱ्या कृषि अधिकारी होऊन शेतकऱ्याच्या कल्याणासाठी कार्य करतील मी पण Agricoss आहे माझी Bsc Agri zali aahe 2015 मध्ये
जमलं मंग आता कृषि अधिकारी
भाऊसाहेब तुमचा ह्विडीओ एक नंबर आहे ! ओरिजनल आहे ! डूप्लिकेट व्हिडिओ चां सुळसुळाट झाला ! पण् ओरिजनल ते ओरिजनल ! काम करणार्याला कुठं ही काय आहे ! माझा स्वतः चां अनुभव सांगतो शाळा, कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी चांगले इमानदारीने कामं करतात व शिकुन मोठे मुद्यावर जातात !
खुपच प्रेरणादायी व्हीडीओ सर आणि तुम्ही हेही सांगितले की लोक कधीकधी आपलीही आत्म परिक्षा घेतात म्हणुन आपल्याला इमानदारी ठेऊन व संभाळून ती परिक्षा पास करायची असते Very heart touching video sir
ईश्वर राऊत
सर आपल्या या व्हिडिओ मुळे खूप काही प्रेरणादायक विचार, व्यवहारिक ज्ञान, तसेच परिस्थितीवर मात करून , प्रामाणिकपणे कष्ट करून शिक्षण घेत असल्यामुळे मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल. धन्यवाद
मीही अमरावती मधे सायकल रिक्षा चालवून शिक्षण केल परिस्थिती काही काम करायला लावते
आई ची माया खरच खुप भाऊक असते
इमामदारी जीवनाची शिदोरी आहे गुरुजी
खुपच बेस्ट
मेहनत का फल मिठा होता है हराम का नाही ओके सर
सर्व माय बापणा अशी मुलं पाहिजे खूप छान 🙏
सर तुम्ही आता BSC Agri च्या माहिती चा एकादा video बनवा मुलांना खुप मदत होइल🙏🏻
खूपच मार्मिक भाग होता सर आणी प्रेरणा देणारा सुद्धा 🙏🙏
शिक्षणासाठी किती कसरत करावी लागते तेच पुढे जातात खूप मस्त वाटलं
सर 🙏 गुरु विणा न्यान नाहि न्याणा विणा गुरु नाहि संस्कार हे ईमाणदारिचा दरोजा आहे सर 🙏🙏👌
3 मिनिटात 500 vievs खरच खूप ग्रेट असतात सर तुमचे व्हिडिओ
Sir Tumchi khup kamal aahe yevde aamchya Khari paristhitivar video Banavat aani navin navin kalpana suchvata
Shala karun vedio tayar karne gret sir ram ram
🙏🙏🙏
थँक्यू सर खूप छान व्हिडीओ करता त्यातून काहीतरी प्रेरणा मिळते
शेतकरी वर्गाच्या मुलाला कामाच सांगा लागत नाही परीस्थीती सर्व काहि शिकवते शाळा पण आणी काम पर
आजचा विडीओ खुप मनाले लागुन गेला सर👍👍👍👍
ईमानदारी दागीना हाय गुर्जी! कामी येतेच! मस्त ज्यमल!
सुन्दर, एकदम वास्तव 👌👌
Struggle day...keep it up...boys 💪
खूप छान व्हिडिओ आहे आजचा आता सर bsc agricultural वर व्हिडिओ पाठवा उद्या
Vicahr खूप छान सर प्रत्येक मुलाचे vicahr पाहिजे असे
रोज विडीओ पाहून मस्त😊 वाटते सर झुंबर😎 कुट गेला काही दिसत नाही जास्त त्याच्यावर बनवा ऐकदा🙏
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला शिक्षणाच्या पोरांना हा व्हिडिओ दाखवा
Really this video reminds me my old days where I was used to do such odd jobs and perceive for my own expenses and contribute some piece of economy for my family as well.. Well done sir..
डोळ्यात पाणी आलं सर. खरच खूप छान विडिओ आहे आजचा. 👍👍👌
Ek number hai 🙏🙏😁
Very nice video.... Salute to u.... Be honest... 👍... Kam krun शिक्षण पूर्ण करणं.. Great Achievment.. 🤞🏆
❤❤❤ mast sir
खूप छान सर 👌👌👌👌👌👌👌
Real feeling we get from this video.... Best lessons.... Thank you so much sir❤
अस वाटत होत का आपण भाजी मंडीत आहो की काय बावा मस्त गुरुजी गजब
Khup Chan video sir
सुन्या सुन्या लारे सुन्या एकच नंबर
अशे होतकरू मुल आयुष्यात पुढे जातात ,बापाच्या पैशावर मौज करणारे मागे राहतात
सर आजचा विडिवो पाहुन आसू आले खरच खुप छान झाला विडीवो
Great thinking sir
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
Super sir 🙏🙏💐💐
आई ती आईच शेवटी 🌍❤️
खरच सर खूप छान इमानदारी दाखवली
Heart touching video sir
लय भारी सर
Bhari sir👍👍👍👍👍👍🎉🎉
एक नंबर वीडियो सर
Va sir ase video chi garaj aahe sir mulana .aani ase lara chetan sarkhe jar mul emandar astil tar mag aapla desh khup pragati karel 🙏ase video banva sir prernadai . Dhanyavad sir
🙏 jabardast sir moli vika pan shikshan sika va pramanik jiwan jaga sandesh dila
शिक्षणाचा संघर्ष...... चंद्रशेखर सू राऊत टी नगर अमरावती
आजचा व्हिडिओ लहान झाला सर पण मस्त झाला लारा चां हिसोबत काही वांदा नाही
Sir episode cha time wadhva thoda khup lahan hoat aahe
वाह...क्या बात है सर एक नंबर विडिओ संवाद मस्त सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
Ashi kamavun shikshan purnh karnari lekar samajaat aplyaa aaivdilanch naav kamavat asti khup chan rajaho tumchya sarkhi santan prtek garib aaivadilanaa labhu dyet khup chan video ahe aajchaa😎😎👌👍🎓🎓🎓🎁🎁🎁🎁
जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल - काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची जिद्द असेल -आणि धीर धरून निर्णय घेण्याची क्षमता असेल - तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल .
👍👍👍👍💐💐
अगदी सुंदर विचार आहे
Raut sir great 👍👍
Khup bhari sir
लारा भाऊ मस्त 👌
Pahila sir ji🔥🙏
तशे लारा चेत्या मेहनती हाय पन ते गेले त गावात करमतबी नाई बाँ😊👌
खूप छान
Grateful video guruji
Nice sir
🥰👍
9:56 Larya la laklakya matl sir tumi
No problem just i m Telling u
How we observe the video 😂
BTW Love From Akola, Chikhalgaon sir 🙏☺️
तुमच्या निरीक्षण शक्तीला सलाम.. 👍👍👍
Dhanywaad sir 🙏😊
😂😂😂👍🏻👍🏻👍🏻😂😂😂
ईमानदारीतच प्रगती आहे
सर तुम्ही सुपरहिट पिक्चर बनवू शकता
*एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*
खुप मेहनत घ्यावी लागते शिक्षणा साटि
सामुदायिक प्रार्थना विस्तृत विडीओ टाका सर
Kharc khup San Chetan laryathnx👌👌🙏😔😌
Very nice 👌 👍 👏
Good job chetya and larya
Sir maza pn bhaji palyacha vevsay aahe aase aanubav kup pahto sir roj 🙏
खूप छान व्हिडिओ होता सर आजचा👌👌 फक्त व्हिडिओ थोडा लहान होता व्हिडिओ मोठा बनवत जा सर, प्लीज 🙏🙏
शेवटी आईला विसरु नका नाही तर बायको आली की आईला भाकरी मिळत नाही हे ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आहे
जगण्याचेतन कलदार बाठरले🙏
Very nice video Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
सर थोडा वेळ वाढवा एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
Sir khrch khup Chan chenal chalu Kel aapan .maza asa yekhi divas jat nhi ki mi tumcha video bgt nhi..roj aaturtene wat bgtey tumchya video chi
nice😂😂😂
लारा खूप मेहनत करुन अभ्यास करतो ❤️❤️❤️❤️😇😇😇
Ringtone khup chan sir 🙏
great sir
सुपर👌
Kharc ASE payje lekr nice 👍👍👍👍👍 uuu
1 no
Nice
Nice video ❤
😄😄🙏🙏🙏🙏👍👍
धन्यवाद हो सर
Mast video aahe