श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली मनात शंका होती आता नाही हे तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव
@@seemarajput8746 प्रत्येक अध्याय झाल्यावर दोनदा पाणी सोडावे आस एका विडियो मध्ये सागितल आहे ताई कशावर पाणी सोडावे आणि एक एक अध्यय पुर्ण होईल तस पाणी सोडावे का ताई मी पहिलादाच बसतोय पारायणाला 🙏समजाऊन सागा
गुरूचरित्र पारायणाचे मी केले तेव्हा असे काहीही केले नाही तर आणि केंद्रात ही पारायण केले तेव्हा ही असे काही केले नाही,,, अध्याय वाचन पद्धत मी विडिओ टाकला त्याप्रमाणे केले आहे,,,पाणी वगैरे काही सोडले नाही पहिल्या दिवशी संकल्प करतो तेव्हाच पाणी सोडणार,,,, श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
ताई मी पारायण करत आहे...तर मी अक्कलकोटला गेले तर चालेल का.....एक दिवसाचे दर्शन घेण्यासाठी...मी घरीच पारायण करते...व मी तिकडेचं एक दिवसाची पोथी वाचणार आहे ...चालेल का ताई
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली मनात शंका होती आता नाही हे तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
औधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami samarth
खूपच छान
धन्यवाद,,श्री स्वामी समर्थ,,,नमस्कार
Mla he wichrychy ki apn 7 diws jewnat gahu niwdle tr kdhi chapati tr kdhi gawhachi puri chalte ka...ki fkt chpati tr chpatich bbwli pahije 7 diws
Chapati
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई फलश्रुती म्हणतात का संध्याकाळी
नाही, शेवटच्या दिवशी फलश्रुती सकट विष्णू सहस्त्रनाम म्हणाले तरी चालेल
आरती कोणती करायची आहे
तुम्हाला जी येते ती स्वामींची दत्त महाराजांच्या
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri swami samarth 🙏
Tai parayan kiti taas chalte kendrat, mhanje lahan mulga karu shakel ka 16-17 vay varsh
केंद्रात सकाळी भुपाळी नंतर वाचन सुरू होते तर १०:३० ची आरती पर्यंत संपते
Tai mi ghari guru charitra cha paraya n karat ahe gharatali dev Puja roj karayachi ka ghat madayach asto
Ho ,,pooja roj karavi ,, Parayan aani rojchya pooja vegvegle bhag aahet
Pratek adhyay zalyavr paline Pani sodave mhanje kas Kay please samjaun saga tai
प्रश्न समजला नाही 🤔
@@seemarajput8746 प्रत्येक अध्याय झाल्यावर दोनदा पाणी सोडावे आस एका विडियो मध्ये सागितल आहे ताई कशावर पाणी सोडावे आणि एक एक अध्यय पुर्ण होईल तस पाणी सोडावे का ताई मी पहिलादाच बसतोय पारायणाला 🙏समजाऊन सागा
गुरूचरित्र पारायणाचे मी केले तेव्हा असे काहीही केले नाही तर आणि केंद्रात ही पारायण केले तेव्हा ही असे काही केले नाही,,, अध्याय वाचन पद्धत मी विडिओ टाकला त्याप्रमाणे केले आहे,,,पाणी वगैरे काही सोडले नाही पहिल्या दिवशी संकल्प करतो तेव्हाच पाणी सोडणार,,,, श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Pale bhaji methi shapu khali tr chalel ka
Ho,पण तुम्हाला त्या भाजीचा असिडीटी,गैसेस होत नसेल तर चालेल
Sri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
।।श्री स्वामी समर्थ ।।
Tai parayan kartana roj kes duvayache ka
नाही
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 ताई झोपण्यासाठी काय वापरावे
चटई किंवा घोंगडी ,गोधडी चादर पण शुद्ध पाहिजे गादी तक्के घेऊ नये
ताई नवरात्र काळा मध्ये देखील जेवणाचा नैवेद्य दाखवला तर चालतो का
Khandoba Shdratri ka
स्वामींना नैवेद्य रोज दाखवावा,,,, खंडोबा नवरात्र विषयी विचारले तर चंपाषष्ठी ला महानैवेद्य असेल ,,,
Datt jayanti adhi Datt navratr aste na tya darmyane jewanacha naivedya dakhawaycha ki upwasache padarth ?
स्वामींना दाखवा खंडोबांना नाही
खडीसाखर किंवा पंचामृत दाखवले तरी चालते,,, चंपाषष्ठी ला महानैवेद्य दाखवा
mala kupach motha anubav aala gharich karte nokri karun phate uatte
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 केंद्रात जर पारायण करतेवेळी घरी वेगळी मांडणी करावी का
केंद्रात पारायण करत असाल तर घरी मांडणी करायचं काम येत नाही पण आपण घरी पारायण करत असतो गुरुचरित्र तेव्हा घरी मांडणी करावी लागते
भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊ शकतो का
हो पण फळभाजी पालेभाजी दूध,,, रोज वेगवेगळ्या फक्त एक धान्य म्हणजे गहू,,,,,,
@@seemarajput8746bajari chi bhakri chalel ka
ताई मी पारायण करत आहे...तर मी अक्कलकोटला गेले तर चालेल का.....एक दिवसाचे दर्शन घेण्यासाठी...मी घरीच पारायण करते...व मी तिकडेचं एक दिवसाची पोथी वाचणार आहे ...चालेल का ताई
हो
ताई गुरुचरित्र पारायण ची पोती कोणत्या दिशेला ठेवावी आणि मांडणी कोणत्या दिशेला करावी.
आपलं तोंड पुर्वेकडे येईल अशा जागी मांडणी करावी, श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ताई एका दिवसात वाचून होऊ शकतो का
नाही
श्री स्वामी समर्थ.🙏ताई घरी केल तर चालेल का, नियम अटी पाळून.
Ho,
@@seemarajput8746 🙏
❤❤🙏🙏❤❤
ताई पारायणाचा आगोदर गाई कुत्र्याला नैवेद्य देच असत गाई तर आहे पण कुत्र्याने नाहि खाल तर काय करावे
शोध घ्या नक्कीच भेटेल
खातात
ताई आरती कोणती करायची