Digital Adda : गीतरामायणाचा खास किस्सा माहितीये का? ‘स्वरगंधर्व सुधीर फडके टीमशी दिलखुलास गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @ArunSatheArchival
    @ArunSatheArchival 6 หลายเดือนก่อน +1

    बाबूजींचा शब्दोच्चारावर आणि स्वच्छ भाषा यावर भर असायचा. आणि इथे लोकसत्ता तर्फे मुलाखत घेणार्‍या मुलीची किती अशुद्ध भाषा..‌ धन्य ती लोकसत्ता टीम.

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 6 หลายเดือนก่อน

      Reservation is the illness!!!
      Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 6 หลายเดือนก่อน

      It's reservation policy!????

    • @prasadagte102
      @prasadagte102 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂 khara ahe. Ka asa kartaat he lok kalat nahi.

  • @anjalimulay8057
    @anjalimulay8057 6 หลายเดือนก่อน

    योगेश खूप छान ,भारदस्त आवाज ...

  • @prachikudale4820
    @prachikudale4820 6 หลายเดือนก่อน +1

    स्वरगंधर्व सुधीर फडके
    १ मे २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात!
    .
    .
    #swargandharvasudhirphadke
    #swargandharvasudhirphadake1stMayInCinemas

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 6 หลายเดือนก่อน

    जो पर्यंत चंद्र सूर्य आकाशात आहेत तोपर्यंत स्वरगंधर्व बाबूजी आणि त्यांच संगीत अजरामर आहे.खूप छान.

  • @shashikantmuddebihalkar1517
    @shashikantmuddebihalkar1517 6 หลายเดือนก่อน

    बाबूजीं शब्दांबाबत फार,संवेदनशील होते.आशाताई त्यांची नक्कल करीत. हे चित्रपटात आलंय का. ?

  • @prachiSathe-q1q
    @prachiSathe-q1q 6 หลายเดือนก่อน

    पत्रकारांच्या भाषेकडे लक्ष देण्याची गरज आहे

    • @ArunSatheArchival
      @ArunSatheArchival 6 หลายเดือนก่อน +1

      अशुद्ध भाषा आणि उच्चार असणाऱ्यांना अपात्र ठरवलं पाहिजे.. आणि बाबूजीं बद्दल बोलणार्‍या पत्रकारांना तर बादच केलं पाहिजे..

  • @sarojtole4795
    @sarojtole4795 6 หลายเดือนก่อน

    पत्रकारांच्या भाषा शुद्धीवर काम करावं लागेल. विशेषतः कठोर व्यंजनांचे स्पष्ट उच्चार..
    सुधीरजींच्या बाबतीत बोलताना तरी... आम्ही समोरून ऐकलंय ते. लोकसत्तेतकडूनतरी हे अपेक्षित आहे. आम्ही बाबूजींना प्रत्यक्ष अनुभवलंय.

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 6 หลายเดือนก่อน

    प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हा एक चुकीचा गोड गैरसमज आहे,हे पुर्वीच्या काळी होतं,आता नाही.
    Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA .