bandhkam kamgar bhandi vatap || बांधकाम कामगारांना फक्त 1₹ गृहउपयोगी भांडे व सुरक्षा किट वाटप.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 20

  • @RaniRode-c4c
    @RaniRode-c4c 12 วันที่ผ่านมา

    मी नोंदणी केलेली आहे पण त्या पुढचे काम बंद झालेले आहे भांड्यासाठी वगैरे केंद्रावर चौकशी केली तर ते पैसे मागतात आणि आता तर म्हणतात की साईटच बंद आहे

  • @nirmalashende
    @nirmalashende หลายเดือนก่อน

    मु चिखली त भिवापुरला जि नागपूर येथे भांडी किट मिळाली नाही ऑनलाइन फॉर्म भरला आहे.निर्मला.शेंडे

  • @jagdishdive1964
    @jagdishdive1964 4 วันที่ผ่านมา

    मला भांडी मिळाली नही माझा फ्रॉम accspat झाला आहे. नाशिक जिल्हा

  • @devidasbrathod5024
    @devidasbrathod5024 หลายเดือนก่อน

    कवा सुरू होत आहे

  • @kamlakarkhonde3170
    @kamlakarkhonde3170 หลายเดือนก่อน

    वणी ला कधी येणार आहे.

  • @SubhashMarkad-x5q
    @SubhashMarkad-x5q 5 วันที่ผ่านมา

    मला संच मीळाला नाही

  • @HiralalChauhan-nt2on
    @HiralalChauhan-nt2on หลายเดือนก่อน +2

    माझ्या निवडणूक आधी एक रुपयाचे पेमेंट झाला आहे परंतु नंतर काही दिवसानंतर ऑफिस बंद झालं होतं पण माझी पण भांडे बाकी आहे तर मला मिळेल का.?

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 หลายเดือนก่อน +1

    सुरक्षा कीट केव्हा milnar बुलढाना जिला

    • @bhagwatjalamkar111
      @bhagwatjalamkar111 หลายเดือนก่อน +1

      Ani5 000रूपये च kay zal

  • @SubhashMarkad-x5q
    @SubhashMarkad-x5q 5 วันที่ผ่านมา

    मला मीळालेली नाही

  • @amitdupare5595
    @amitdupare5595 หลายเดือนก่อน +1

    ऑनलाईन नोंदणी केल्यावर किती दिवसांनी 1 रुपये चा payment कधी करायचा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  หลายเดือนก่อน

      तुमचा अर्ज जेव्हा मंजूर होईल तेव्हा

  • @Hindu_Gaming_191
    @Hindu_Gaming_191 หลายเดือนก่อน

    आता सर्वे चालू हे का फार्म भरायला

  • @VidyaPatil-j8p
    @VidyaPatil-j8p หลายเดือนก่อน

    Bonas kadi milanar

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  หลายเดือนก่อน

      Update येईल लवकरच

  • @Thelifestylebeing
    @Thelifestylebeing หลายเดือนก่อน

    Bhandhyacha video bnva form ksa bharacha

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  หลายเดือนก่อน

      भांड्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागत नाही ते बांधकाम कामगार ऑफिस कडूनच भरून घेतले जातात जेव्हा भांडी वाटप सुरू होतील तेव्हा तुम्हाला कळेल त्यांच्या माध्यमातून माहिती तुम्हाला दिली जाईल भरून घ्या आणि लाभ सुद्धा त्यांच्याकडूनच तुम्हाला दिला जाईल

    • @Thelifestylebeing
      @Thelifestylebeing หลายเดือนก่อน

      @MahitiHavi mg dada 1 rupaya form bharla tyatch midnar ka