माझी फार दिवसापासूनची ईच्छा अशी आहे की अजित दादाच मुख्यमंत्री असावेत. तेव्हा येत्या २६ तारखेला मा. मुख्यमंत्री अजित दादा पवार हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हेच ठरलं आहे तेव्हा सर्व महाराष्ट्रतील तमाम जनतेने दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले पहावेत. हि विनंती.
मुख्यामंत्री कोणीही झाला तरी अदानी नावाचे भूत मांगूटीवर बसणार आहे.... मागील सरकारने खूप प्रोजेक्ट्स देऊकेलेत त्याचे काय करायचे... मागील सरकारने भापूर पैसा दाबलाय... अमेरिकेतील कार्यवाही मुळे येता सरकारवर मोठी जबाबदारी आहे.....😂
Shakya ahe mitrano.vastavik mill var adavan stant hota.Karan sattet rahile tarach kahitari karu shakatat khari dhakduk Uddhav sir chi ahe te support kiti kartat.
महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे... हे महत्त्वाचे
शरद पवार काही ही करू शकतात...राजकिय डावपेचात अजुन तरी त्याच्या जवळपास ही कुणी नाही..
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार.
देवा महाविकास आघाडीच सरकार येऊ दे आमच्या पोट असलेल्या जमिनी वाचू दे.
13 वरून 45 केले
कमीत कमी 45
अजीत पवार MVA जाणार हे आधीच ठरल आहे.
दादा मुख्यमंत्री झाल्यावर सगळी सूत्रे वाखाणकर बाई च्या हातात च असणार मग अजून माज येणार
Dada will be back❤
अजित दादा आले तर मुख्यमंत्री होऊ शकतो पण येतोय की नाही हे कोणालाच माहीत नाही हे तुम्हाला पण माहित नाही
MVA,= CONGRESS- 60+ SHIVSENA UDDHAV BALASAHEB THAKREY- 55 + NCP ( SP) - 55 =.170
अहो ते बेन आमदार होतय का बघा आधी 🤣🤣
तुमचा व्हिडिओ आज आलाय हे मला आठ दिवसांपूर्वीच लक्षात आले
आजित दादा मुखेमत्री पवार गटाकडुन
Ajibat nako
👑👑साहेब👑👑
Mistermind sharad pawar😂❤
अजित दादाला इकडे जागा नाही त्याने तिकडे सत्ता आली तरी भोगावी नाही आले तरी गप्प बसावे
नक्कीच शरद पवार साहेब अजित पवार यांना महाविकास आघाडीतुन मुख्यमंत्री करून धक्का देऊ शकतात...
फक्त पवार साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉
हे शक्य नाही. अजितदादांना पवार साहेब वरचढ होऊ देणार नाही. शिवाय भाजप ईडी लावेल ते वेगळघ
उद्धवसाहेबांना संशय आल्यामुळेच ते मुख्यमंत्री नाव जाहीर करा म्हणत असावेत.
मी काय म्हणतो, नेहमी प्रमाणे अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घ्यायला काय हरकत आहे
कोणी का निवडून येईना
आगोदर च 😂😂 फिक्स मध्ये
@njajob857 😜😜🤪
😂😂😂
😂😂😂
योग्य विश्लेषण
माझी फार दिवसापासूनची ईच्छा अशी आहे की अजित दादाच मुख्यमंत्री असावेत.
तेव्हा येत्या २६ तारखेला मा. मुख्यमंत्री अजित दादा पवार हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हेच ठरलं आहे तेव्हा सर्व महाराष्ट्रतील तमाम जनतेने दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले पहावेत. हि विनंती.
फक्त एकनाथ शिंदे❤❤
नक्की ना
Dada व्हावे hich iccha
मग आम्ही पण ईडी लावू 😂
आणि BJP पन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करतो म्हंटले तर
😂😂😂😂kahihi hovu shakte
तस झालं तर काही नवल वाटणार नाही 😂
Jayant patil Cm honar 💯💯💯
😂 अजित दादा पाहिले निवडून येतो का ते bagha पाहिले 😂 मुख्यमंत्री दूर आहे 😂
माझ्या मते तरी मुख्यमंत्री होणे हे कठिण आहे, मुख्यमंत्री मा श्री उद्धव ठाकरे साहेब होणार कोणी काही बोलू द्या धन्यवाद
I Am 100 % Sure Next CM Of Maharashtra Is Ajit Dada Pawar With Pawar Saheb
कायपण ठोका ठोकी चाललेय ! यांचा धंदा तेजीत आहे
महायुती सरकार आणि अजित पवार मुख्यमंत्री deadly combination 😅
खूप चांगले विश्लेषण
दादा तुम्ही मुख्यमंत्री हार्दिक शुभेच्छा
होय.आशीच.खैळी.होऊ.शकते
आता फक्त बीजेपी आणि कॉंग्रेस एकत्र यायचे राहीले 😂
खरं आहे 😂😂
ते पण काही दिवसात एकत्र येतील😅
म्हणजे जनतेच्या मतदानाचा विश्वासघात करणार😢😢😢इथून पुढं लोक मतदान तरी करतील का याचा विचार करावा लागेल लोकशाही व्यवस्थेला
अस असूनही यां वर्षी निवडणुकी चा टक्का वाढला😂
Janta raja tharvnar cm konala krache
ऊठ सुठ काही पण बरळणे ते हेच.. अजित पवार मुख्यमंत्री 😂😂😂😂
मुख्यामंत्री कोणीही झाला तरी अदानी नावाचे भूत मांगूटीवर बसणार आहे.... मागील सरकारने खूप प्रोजेक्ट्स देऊकेलेत त्याचे काय करायचे... मागील सरकारने भापूर पैसा दाबलाय... अमेरिकेतील कार्यवाही मुळे येता सरकारवर मोठी जबाबदारी आहे.....😂
दादा मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची सत्ता यावी
महाविकास आघाडी यनर😂❤
Ajit +Pawar = 70
Congress 60
VBT 50
180 Ajit bhau CM
आत्ताई डी महाविकास आघाडीची❤😮
महाविकास आघाडीचे सरकार फिक्स येणार 🎉
अकलेचे तारे तोडणे म्हणतात या कल्पना विलासाला.. 😂😂😂😂
अजित पवार मुख्यमंत्री आणि ते पण महाविकास आघाडी कडून
Mva
नाहीतर अजित चा गड आला पण सिंह गेला असे होऊ नये
Note that
Ajit pawar+sharad pawar+Uddhav thakare + eknath shinde = Next Power in Maharashtra
❤👍
शिवसेना+BJP+शिंदे गट= महाराष्ट्र सरकार? होवु शकते😂😂😂😂 बघा
काही गरज नाही अजित पवार ची ....आम्ही काँग्रेस प्रेमी पण मुख्यमंत्री उद्धव साहेब
आणि साडी सोडून ईडी मागे उभी आहे, त्याची भिती??????????
BJP 83+s s 27+Ncp 24+others final.
M. V. A. Chi. Satta. Yenar. Ajit. Dada. C. M. Honar.
जर तर च्या गोष्टी कशाला उगाच बोलता? ते पण दुसऱ्या चॅनेलवरचं विश्लेषण ऐकून!!
She is right
Clean cheat bhetali re ata amhi jato namaskar.....😂
कुठूनही आणि कसेही सत्ता पवार घराण्याची
राष्ट्रवादी चे दोन्ही गट एकच आहे
Yes
Maha vikas aagadi
Ajit.Pawar.next.CM
देव करो आणि असेच होउदे
पवार साहेब दादांना घेतील पण मुखमंत्री नाही करणार...
अजित पवार
Only Ranjeet bhaiya
🔔
असं जर झाल तर महाराष्ट्राच्या राजकारणात ला काळा दिवस माणावा लागेल
भाजप काय करेल
चुकीचा अर्थ
कसं शक्य आहे
तेल लावलेला वस्ताद 😅
Bjp विरोधात सरकार म्हणजे पायावर धोंडा नाही पहाड पाडून घेणे 😂 हैराण करून सोडतील
Kahi pan news deun timepass kartay..
70kcr clean cheats milali nahi Aajun
नाही होणार
Barobar
ही सगळी पवारांची खेळी आहे
❤ऋत्रक्ष
काही तरी लॉजिक लावू नका. असे काही होणार नाही.
Shakya ahe mitrano.vastavik mill var adavan stant hota.Karan sattet rahile tarach kahitari karu shakatat khari dhakduk Uddhav sir chi ahe te support kiti kartat.
Never
आघाडी अजित ला पूर्ण विरोध करेल , हे नक्की.
तुमच्या बुद्धीची पण कीव येते बहुतेक तुम्ही पण दादा मीडिया झालाय वाटतं
तुला आतली गोम माहीत नाही😂😂
Ajit pawar yana cm kel tr mi sharad pawar yancha samrathak aslo tri hyana parat vote karnar nhi
शेवटी काका पुतण्या आहेत एकत्र येऊ शकतात
होप लेस
Ho
Nahi
शिंदे ला बाजूला करून उद्धव ठाकरे ला सोबत घेऊन पुन्हा bjp शिवसेना ubt. V राष्ट्रवादी अजित पवार सत्ता स्थापन करायला पाहिजे 👍
Mva yeil pan he news mhanje kahi pan fakem fak ahe
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक दम बरोबर
Tumhala kahi nahi samajat...kahi pan bolata....
Highly impossible
It's easily possible
फेक न्युज आहे बकवास
हो
काय मुर्खपणा लावलाय
Ajit dada mahavikasaaghadiche cm honar
😂
किंगमेकर, मुख्यमंत्री अजित दादाचं होणार
Kingmaker he who make the king..
.sharad pawar is the kingmaker..pawar is power..
Ajit. Dadache. Svapn. Purn
😂😂
एवडी सहानभूती, वातावरण. वस्ताद चे डाव. एवढं करून पण म्हाताऱ्याला 45 पेक्ष्या जास्त जागा नाही आणता येत
जागा लढवल्या किती बघाना भेकडं जनता पार्टी सारखं नाही लढवल्या 150 आणि आले किती याची ग्यारंटी नाय 😅😅😅
13 che 44 anaychet
बघू की😂😂😂result लागेलच😂😂