नाशिकच्या ट्रेडरचा प्रेरणादायी प्रवास | Vijay Thakare | Inspirational Interview | Paisapani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ย. 2022
  • 🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
    🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
    📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
    -------------------------------------
    👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
    🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
    🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
    🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
    🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
    🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
    🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
    🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
    🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
    🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
    🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
    🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
    🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
    🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
    🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
    🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
    -------------------------------------
    👨🏻थोडसं हटके-
    🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
    🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
    🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
    🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
    🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
    🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
    #thechartians #paisapani #interview #sharemarket
    -------------------------------------
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    Vijay Thakare from Nashik worked as salesman and even at call center at times. He started trading as a source of side income. Initially he faced loss of 40 lakhs. How did he overcome these losses? What exactly did he do? How long did it take to get into profit? How did trading become his full time business? What is his strategy? Get to know from this video.
    कधी सेल्समन म्हणून तर कधी कॉल सेंटरमध्ये जॉब करणाऱ्या विजय ठाकरे यांनी नाशिकमध्येच एक साईड इन्कम म्हणून शेअर मार्केट ट्रेडिंग ला सुरुवात केली. यामध्ये त्यांना तब्बल ४० लाखांचे नुकसान झाले. त्यांनी हे नुकसान कसे भरून काढले? हे त्यांनी कसे जमवले? त्यासाठी किती कालावधी लागला? साईड इन्कम म्हणून सुरू केलेले शेअर मार्केट त्यांचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत कसे बनले? काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी? जाणून घेऊ या व्हिडिओमधून
    -------------------------------------
    FOLLOW US ON:
    🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
    📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    ▶️ TH-cam - bit.ly/3IxYI8I
    #paisapani #sharemarket #marathi #marathinews #vijaythakare #sharemarket #trader #marathitrader

ความคิดเห็น • 449

  • @PaisaPani
    @PaisaPani  ปีที่แล้ว +7

    ठाकरे सरांसोबत संवाद साधण्याची सुवर्णसंधी
    th-cam.com/users/shortsaI5gIwU9-Tg?feature=share

  • @dattatraykshirsagar8051
    @dattatraykshirsagar8051 10 หลายเดือนก่อน +2

    विजय ठाकरेंचा शेअर मार्केटचा प्रवास मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना भेटण्याची इच्छा आहे धन्यवाद

  • @rtech1292
    @rtech1292 ปีที่แล้ว +12

    मराठी माणसाचा शेअर मार्केटचा आश्चर्यकारक प्रवास .सलाम ठाकरे सर .मार्केटमध्ये लाॅस होऊन ही न खचता ध्येय गाठले .

  • @VirusInfected
    @VirusInfected ปีที่แล้ว +184

    Ghanshyam Tech चा पण एकदा interview घ्या ना.... त्यांची पण journey खूप अमेझिंग आहे....

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +25

      नक्की सर

    • @yogeshsathe4185
      @yogeshsathe4185 ปีที่แล้ว +14

      @@PaisaPani nko sir.. Te fake aahe

    • @H14P
      @H14P ปีที่แล้ว +15

      घनशाम सरांचा interview एकदा घ्या.
      ते रिअल ट्रेड करून दाखवतात.

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 ปีที่แล้ว

      @@yogeshsathe4185 tumala kas mhit fake aahe

    • @Computechism
      @Computechism ปีที่แล้ว +2

      He don’t give interview to any1

  • @user-fg6hc4bz1r
    @user-fg6hc4bz1r ปีที่แล้ว +8

    मी अशाच व्हिडिओची वाट पहात होतो.. प्रोत्साहन मिळते अशा ट्रेडरचा प्रवास ऐकुन 👍👍

  • @nileshkajale7791
    @nileshkajale7791 ปีที่แล้ว +5

    Proud of you Vijay sir,.
    आपल्या नाशिकमधील यशस्वी trader बघून खूप चांगले वाटले.

  • @alimoddinshaikh8800
    @alimoddinshaikh8800 ปีที่แล้ว +2

    Khupach khadtar prawas Kela tumhi sir share marketcha , tumchya story ne ek gosh lakshat aali ki learning khup mahatwachi aahe stock market madhe . Time dya marketla shika aani magach paisa lava .

  • @dipakshinde7350
    @dipakshinde7350 ปีที่แล้ว +3

    खूपच शिकण्यासारखे तुमचे अनुभव आहेत आमच्यासारखे नवीन ट्रेडरला

  • @tradehacker.
    @tradehacker. ปีที่แล้ว +10

    Ghansham सरांचा इंटरव्ह्यू घ्या सर....एकदा.....बॉस fo the बँकनिफटी

    • @SavitaPatil447
      @SavitaPatil447 ปีที่แล้ว

      Ghanshyam sir market che classes chalvtat kay pls contact no share

  • @vinayakkulkarni2923
    @vinayakkulkarni2923 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्याकडून मी खुप inspire झालो आहे.eleranmarket वरही सरांचे खुप चांगले व्हिडिओ आहेत. ते सर्व मी बघितले आहेत. तुम्हाला एकवेळ तरी भेटायचे आहे. तुमच्या पुढच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहात आहे.🙏

  • @naturelove1317
    @naturelove1317 ปีที่แล้ว +24

    2016 pasun mi pan market madhe aahe.. sarvat main point ha psychology aahe..
    Capital che 20 parts kara and eka bhag peksha jast loss eka divasala gheu naka.. target at least 1×2 cha rr maintain Kara.. maximum 2 trades eka divsala gya... Jevhadi small quantity thevta yeil tevhadi kami theva so you can't fear of loose and early book also ... Khup kahi points aahet evhade follow kara
    Edit- 20 parts je karayala sangitale te small trader sathi aahe jyanchi capital less than 1 lakh aahe .. 🙏

    • @chanakyastockgyan5673
      @chanakyastockgyan5673 ปีที่แล้ว

      Minimum the transactions maximum the profit. Do Minimum trade in good co. With maximum qty for better returns.Its not buying or selling but Holding period which delivers higher returns.

    • @anantadke6956
      @anantadke6956 ปีที่แล้ว

      Thanks

  • @divinelight7
    @divinelight7 ปีที่แล้ว +3

    Scene 1) Life :
    शिकण्यासाठी दिलेला वेळ : आयुष्यातले पाहिले 20-25 वर्षे.. रोज निदान 8-10 तास शाळा - कॉलेज-ट्युशन्स - होमवर्क इत्यादी.
    अपेक्षा? एखादी बर्‍यापैकी चांगली नोकरी.. रोज 10-12 तास काम करायची तयारी..वर्षानुवर्ष..! सुरुवातीला कमी सॅलरी वर 'अनुभव' घेण्याची ही तयारी..
    Scene 2) Trading:
    शिकण्यासाठी दिलेला वेळ : अजिबातच नाही किंवा काही दिवस किंवा महिने.. जसे जमेल तसे.. मूड प्रमाणे.. सवडीनुसार.. फक्त youtube /telegram वरचे videos, courses पाहून... कधी इकडे तिकडे attend करून.. होमवर्क-practice ? इतका वेळ कोणाला आहे इथं.. काम पडलीत दुसरी!!
    अपेक्षा? करोडपती! .. पच्चीस दिन में पैसा डबल.. quick income.. side salary.. Target : एक दिन मैं भी 'घनश्याम' बनूंगा.. रोज 50 लाख कमाऊंगा' (जादू) 😁 किंवा थोडा थोडा प्रॉफिट पण रेग्युलर मिळायला पाहिजे.. कष्ट न घेता.. 9:15 ला घुसायचं.. 9.17 ला बाहेर.. instant money!! 😂😂
    बघा बुवा.. कुठेतरी काही चुकल्यासारखं वाटतय का..!

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      खरंय

  • @chandamane6496
    @chandamane6496 ปีที่แล้ว +2

    अखेर कष्टाला यशाची जोड मिळाली...

  • @Swapnil-bq3tz
    @Swapnil-bq3tz ปีที่แล้ว +7

    घनश्याम सरांची story खूप संघर्ष करणारी आहे... नक्की घ्या राव त्यांची मुलाखत.. ♥️

  • @user-xs2ph2fs1k
    @user-xs2ph2fs1k ปีที่แล้ว +1

    त्यावेळी त्यांची मेस शाहू हॉस्टेल च्या थोडे पुढे पण समोर होती विजय त्यावेळी टी शर्ट व बरमुडा घालून जेवायला द्यायचा जेवण खूप छान होते दादा तुला खूप खूप आरोग्यमई शुभेच्छा

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว

    व्वा,विजयभाऊ तुमच्या परिस्थिती शी झगडण्याला माझे कोटी कोटी प्रणाम.

  • @fortunefirediamondsanonlin9893
    @fortunefirediamondsanonlin9893 ปีที่แล้ว

    one of the best intraday trader in India !!!so humble and simple....luv u bro....keep trading...

  • @vishalbachhav9625
    @vishalbachhav9625 ปีที่แล้ว +2

    लाख मोलाचा interview 👌👍

  • @beaconindia1281
    @beaconindia1281 ปีที่แล้ว +5

    Screen time dene ani daily charts back test karne hai khup important ahe market madhe paise kamvayla...

  • @AakashKarekar
    @AakashKarekar ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहीती दिली यांनी खूप महत्वाचे आहे 🙏🏻👌🏻👌🏻

  • @mandarparkhi1347
    @mandarparkhi1347 ปีที่แล้ว

    खूप प्रेरणादायी आहे सर तुमचा प्रवास

  • @vinodshinde842
    @vinodshinde842 ปีที่แล้ว +1

    Salute to Vijay Thakare Sir, best momentum trader..

  • @khanderaosanap5981
    @khanderaosanap5981 ปีที่แล้ว +1

    खूपच अभिमानास्पद विजय ठाकरे जी.....!!
    Great people comes from Worst Situations...like as Diamond 💎

  • @KTTRADER17
    @KTTRADER17 ปีที่แล้ว +16

    GHANSHYAM SIR KING OF BANK NIFTY
    त्यांचा पण interview घ्या ना सर एकदा

  • @nextplay_studio
    @nextplay_studio ปีที่แล้ว +2

    पारले जी बद्दल आदर वाढलाय भाऊ वीडियो पहिल्यावर....🥺🥺🥺🤗

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @divinelight7
    @divinelight7 ปีที่แล้ว +4

    Trading is a game of survival.. retailers साठी ट्रेडिंग मधून long term consistent profit हे केवळ "मृगजळ" आहे.. जो पर्यन्त त्यांना Institutional traders trapping काय असते, liquidity grabbing कसे चालते, imbalance मुळे काय होते, मार्केट स्ट्रक्चर काय असते - कसे बदलते, इत्यादी गोष्टी कळत नाहीत..! आणि हे सगळे शिकण्यासाठी मनावर अत्यंत संयम ठेऊन बराच काळ (महिने /वर्ष) Price chart वर, बदलत्या chart formations वर आपला मेंदू आणि डोळे 'trained' करावे लागतात.. negetive thoughts, over confidence filter करावा लागतो..
    केवळ price action चा किंवा 2-5 lagging indicators चा study म्हणजे trading नाही.. खरं तर हा जगातला सर्वात अवघड बिझनेस आहे.. आणि ह्या मध्ये "survive" करणे/करून दाखवणे, हेच खरे यश असते.
    Deep understanding of..
    Risk Management + Technical Analysis + Psychology = Success in trading!

    • @vinayentc
      @vinayentc ปีที่แล้ว +1

      Where to learn, institution trapping, imbalance and the concepts you mentioned.

    • @chanakyastockgyan5673
      @chanakyastockgyan5673 ปีที่แล้ว +1

      Also money management & news

    • @divinelight7
      @divinelight7 ปีที่แล้ว

      @@chanakyastockgyan5673 Yes offcourse.

    • @divinelight7
      @divinelight7 ปีที่แล้ว +1

      @@vinayentc There are many SMC (Smart Money Concept) courses on youtube & internet.. search for it & start from basic smc.

    • @VirusInfected
      @VirusInfected ปีที่แล้ว

      सगळ्यात कमी रुपयात चालू करता येणारा business आहे हा.... पण खूप लोकं fail होतात कारण psychology, poor money management and lack of patience

  • @traderboss182
    @traderboss182 ปีที่แล้ว +1

    Thanks For This Amazing Sessions.
    Vijay Sir Is Amazing Man.

  • @machhindrabhagwat3247
    @machhindrabhagwat3247 ปีที่แล้ว

    या मुलाखती मधुन एक गोष्ट लक्षात आली की मार्केट मध्ये झटपट पैसा मिळतो हा मोठा गैरसमज आहे हे अनुभवातून सर सांगितले ते बरं झालं कारण आमच्या सारख्या नवीन लोकांसाठी प्रेरणादायी आहे, सर तुमच्या पत्ता द्या ही विनंती..

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      खरंय सर

  • @shivajidhole-du5yp
    @shivajidhole-du5yp ปีที่แล้ว +1

    खूप छान सर ❤️❤️

  • @vivekdurge4888
    @vivekdurge4888 ปีที่แล้ว

    माझी पण तुमच्या सारखीच कंडिशन आहे सर पण amount थोडा छोटा आहे. तुमच्या मुळे थोडी प्रेरणा मिळाली धन्यवाद।

  • @sudhirvelapure1278
    @sudhirvelapure1278 ปีที่แล้ว

    हा इंटरव्ह्यू फारच उपयोगी आणि प्रेरणा देणारा आहे. व्यवस्थित पणे मार्केटचा अभ्यास करून निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होतो. पैसा पाणी च्या प्रत्येक एपिसोड मधून नक्कीच नवीन काही तरी शिकायला मिळते आणि उत्तम अशी प्रेरणा मिळते.धन्यवाद.🙏🌷🙏

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      पैसापाणीचे लवकरच वर्कशॉप होणार आहे. ही पैसापाणीची दुसरी बॅच आहे. आपण जर इंटरेस्टेड असाल तर 8999185310 या क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला संपुर्ण माहिती दिली जाईल. वर्कशॉपचं रजिस्ट्रेशन सध्या सुरु झालं आहे. तसेच मर्यादित सीट उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा. धन्यवाद.

  • @pushpendrasingrajput6910
    @pushpendrasingrajput6910 ปีที่แล้ว +1

    I have watched his video... Best scalping Trader... Ekdam khatarnak

  • @shrikantpandit4109
    @shrikantpandit4109 ปีที่แล้ว +8

    I have seen his F2F video with Vivek Bajaj. Very genius fellow.

  • @FunnySwaraAnsh
    @FunnySwaraAnsh ปีที่แล้ว +1

    Vijay sir is great inspiration for all intraday option trader I hv learned lot of new things from him.💐💐

  • @dbsdattatrayshinde6904
    @dbsdattatrayshinde6904 ปีที่แล้ว +3

    You are great sir congratulations

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 ปีที่แล้ว +35

    Truely inspirational journey of common man, Hats off to you,Sir 🎉👏

  • @irfanshaikh3998
    @irfanshaikh3998 ปีที่แล้ว

    Sir kya bat hai apki story bahot inspired+ emotional hai

  • @user-xs2ph2fs1k
    @user-xs2ph2fs1k ปีที่แล้ว

    जर मी चुकीचा नसेल तर मऊ 2005 ते 2006 मध्ये नाशिक ला kthm कॉलेज ला bed करत होतो तेव्हा मी जेवायला मेस लावली होती त्या वेळी आम्हाला जेवण द्यायला हाच विजय होता खूप साधा सरळ मुलगा होता हा तोच असावा असे वाटत आहे आणि तोच असावा असो खूप बरे वाटले त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर खूप बरे होईल खूप खूप अभिनंदन दादा तुझं

  • @mrscalper1991
    @mrscalper1991 ปีที่แล้ว +1

    विजय ठाकरे 👌

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 15 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिलीत सर 🙏

  • @PriceRider
    @PriceRider ปีที่แล้ว +1

    Gr8 Paisapani

  • @bharti7116
    @bharti7116 ปีที่แล้ว +1

    Thank you PaisaPani

  • @indiaplush19
    @indiaplush19 ปีที่แล้ว +2

    Thank you sir

  • @H14P
    @H14P ปีที่แล้ว +8

    घनशाम सरांचा interview एकदा घ्या.
    ते रिअल ट्रेड करून दाखवतात.

  • @pavipatil007
    @pavipatil007 ปีที่แล้ว +1

    Momentum trader...nice bhau

  • @blogjunction6908
    @blogjunction6908 ปีที่แล้ว +5

    Thanks Vijay sir story Aikun dolyat pani Alaa maza pn 6 L loss ahe

  • @navnathmagar143
    @navnathmagar143 ปีที่แล้ว +3

    Impressive 👍👍

  • @sankochghadge7920
    @sankochghadge7920 ปีที่แล้ว

    Vijay thakre 🙏🙏

  • @amoldeshmukh
    @amoldeshmukh ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखत . ट्रेडिंग मधे खरी सुरुवात काय असते हे सरानी सांगितलय. बरेच लोक सध्या भुलथापाना बळी पडून पहिल्याच प्रयत्नात लखपती व्हायला जातात आणि नुकसान करुन घेतात. याने नक्कीच फायदा होईल
    Waiting for next episode ✌🏻

  • @urmiila12
    @urmiila12 ปีที่แล้ว

    Hats off for him

  • @Prathameshsali
    @Prathameshsali ปีที่แล้ว +1

    Best interview

  • @nsk1066
    @nsk1066 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 खुप खुप छान सर

  • @sonalisangpal5283
    @sonalisangpal5283 ปีที่แล้ว +3

    Great

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 ปีที่แล้ว +2

    BEAUTIFUL ❤️ really ❤️ BEST ❤️ Vijay 🙏🙏🙏🔯👍

  • @sunilghantode1194
    @sunilghantode1194 ปีที่แล้ว

    Real knowledgeble interview

  • @mukeshk1331
    @mukeshk1331 ปีที่แล้ว

    रिअल story 👍👍👍

  • @yogeshsathe4185
    @yogeshsathe4185 ปีที่แล้ว +2

    Kharach great sir.. Khup ch inspirational..
    Ek suchna aahe ki pudil bhagat sir eka veli maximum kiti quantity getat ; trade genya mage konte logic lavtat he vicharave.. Tasech sirani eka divsat maximum kiti profit getle aahe aani maximum kiti loss zala aahe he share karave.. Sir expiry divasi ksa treade getat tehi share karave..Tasech aamchya sarkhya navin / lahan treader sathi ekhadi tri strategy share karavi hi vinnati..

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 ปีที่แล้ว +1

    पैसा पाणी ग्रुप तुमचे मनापासून धन्यवाद अशा प्रकारच्या प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही आमच्यासाठी घेऊन येता,
    अशाच व्हिडिओ यानंतरही पहायला आवडतील
    धन्यवाद

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @sandipkhutwad6276
    @sandipkhutwad6276 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 ปีที่แล้ว

    Lay bhari sir

  • @bhushan4599
    @bhushan4599 ปีที่แล้ว +3

    Great dedication.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi ปีที่แล้ว

    Excellent. Thx. A lot

  • @BeginnerTraderNifty50
    @BeginnerTraderNifty50 ปีที่แล้ว

    1.Super trader lakshya
    2.ghanashyam tech
    Yancha pn interview ghya.. Khup inspiring ani motivation successful trader story ahe tyanchi🙏🙏🙏
    Both are down to earth persons✌❤

    • @kiranukade936
      @kiranukade936 ปีที่แล้ว

      Ho khup chan guide karta pan consupal tredar shakti sir khup gret ahe

  • @shrikrushnaharal8823
    @shrikrushnaharal8823 ปีที่แล้ว

    Best of luck in future sirji

  • @vinaybhoir2690
    @vinaybhoir2690 ปีที่แล้ว +1

    Perfect Bro

  • @KolhapuriComedy09
    @KolhapuriComedy09 ปีที่แล้ว +1

    Mast👍

  • @suryakantmahadik1916
    @suryakantmahadik1916 ปีที่แล้ว

    He is the legend of market

  • @mangeshgujar3865
    @mangeshgujar3865 ปีที่แล้ว +1

    Very nice ...

  • @vikaschinchwadkar1453
    @vikaschinchwadkar1453 ปีที่แล้ว

    खूपच मस्त होत ....अभिनंदन .... आम्हाला काही नियम सांगा

  • @Banknifty_Trader555
    @Banknifty_Trader555 ปีที่แล้ว +1

    Rupali mali yancha pan interview ghya best trader ahe khup struggle kela ahe.

  • @chetan0201
    @chetan0201 ปีที่แล้ว +1

    Inspired 👍😇

  • @shreesharemarkettranningpr1609
    @shreesharemarkettranningpr1609 ปีที่แล้ว

    Your awsome sir great

  • @shankarpatil2026
    @shankarpatil2026 ปีที่แล้ว +3

    Very very great inspiration speech sir

  • @daxaytandel1534
    @daxaytandel1534 ปีที่แล้ว

    Jordaar ....

  • @rajkumarswami1631
    @rajkumarswami1631 ปีที่แล้ว

    घनशाम सरांचा interview एकदा घ्या.

  • @abhishekdhatrak4783
    @abhishekdhatrak4783 ปีที่แล้ว +1

    Ghanshyam Yadav boss of banknifty त्याचा interview घ्या एकदा तुमचे followers पण वाढतील ते खूप भरू व्यक्ती आहेत

  • @sandeepthombare8491
    @sandeepthombare8491 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @chanakyastockgyan5673
    @chanakyastockgyan5673 ปีที่แล้ว +12

    I'm also from Nasik & my story is also similar. Anant Raj industries 4 to 1000+ & Vaibhav Global 100 baggers were my best initial investments. However it was result of consistent efforts & professional knowledge.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      Great Sir..Many congratulations to you

    • @milindjoshi3976
      @milindjoshi3976 ปีที่แล้ว

      pls guide me

    • @templogical3095
      @templogical3095 ปีที่แล้ว

      Great, would love to see your P & L if you don't mind!

  • @induceraji2561
    @induceraji2561 ปีที่แล้ว

    True man

  • @kiranpawar3904
    @kiranpawar3904 ปีที่แล้ว

    Mast sir

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏.

  • @amolsahane7510
    @amolsahane7510 ปีที่แล้ว +1

    Best options

  • @akkigmail
    @akkigmail ปีที่แล้ว +4

    Great Vijay …!!!
    Inspiring
    Keep it up
    All the best

  • @shrikantishe1887
    @shrikantishe1887 ปีที่แล้ว

    Best luck bro

  • @mahendrashinde6626
    @mahendrashinde6626 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @superhero7152
    @superhero7152 ปีที่แล้ว +1

    Vijay sir yanni elearnmarket by stockedge vr pn interview dilela ahe with strategy 🤑

  • @bharat9786
    @bharat9786 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @shubhamgaigole708
    @shubhamgaigole708 ปีที่แล้ว +1

    Vijay Thakre ek number

  • @mukeshk1331
    @mukeshk1331 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @chetangandhi7879
    @chetangandhi7879 ปีที่แล้ว

    Truely inspirational...

  • @vishalkhorate4214
    @vishalkhorate4214 ปีที่แล้ว +1

    Onkar hase यांचा एकदा interview घ्या

  • @rahulbendugade-patil9082
    @rahulbendugade-patil9082 ปีที่แล้ว +2

    Perfect Interview 👍

  • @atharvadhumal5941
    @atharvadhumal5941 ปีที่แล้ว +1

    Pls Take interview With GREAT AVADHUT SATHE SIR🙏🙋‍♂️

  • @bhagvatnagre8141
    @bhagvatnagre8141 ปีที่แล้ว

    Nice sir.. 👌👌👌

  • @PravinPatil-jj6qu
    @PravinPatil-jj6qu ปีที่แล้ว

    सरांनी फार सुंदर आणि खरं सांगितलं काही तर दिल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटत नाही.

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 ปีที่แล้ว +1

    Great achievement

  • @manojbirhade
    @manojbirhade ปีที่แล้ว +1

    Masta mitra

  • @tjtrader7782
    @tjtrader7782 ปีที่แล้ว +3

    Sir plzz ghanshyam sirancha cha lavkr interview ghya mg samjel te ki Ani kontya level la jaminivrche vyakti ahe

  • @Yogesh_sh
    @Yogesh_sh ปีที่แล้ว

    विजय ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏💐

  • @ghanashyam2049
    @ghanashyam2049 ปีที่แล้ว

    खुपचं छान