मराठी भाषा दिन विशेष ।अमेरिकेतील मुलं आणि मराठी भाषेची गंमत | Marathi Vlog #34

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 3 ปีที่แล้ว +67

    अमेरीकेत राहून मराठी संस्कृती जपता हे पाहुन आनंद झाहला 😊

  • @uptodate7330
    @uptodate7330 3 ปีที่แล้ว +30

    अमेरिकेत जाऊन सुद्धा तुम्ही मराठी जपून ठेवली व ती आपल्या मुला पर्यंत पोचवत सुद्धा आहे,है ऐकून खुप छान वाटल.☺☺

    • @chetanshanfilms9988
      @chetanshanfilms9988 3 ปีที่แล้ว +2

      Are kay sangu bhawa other state lokana swatachi bhasha la khup prem ahe aaplya mathit le lok kahi lokana aapli marathi sodun hindi boltat maharashtrat rahun pan ♥

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 3 ปีที่แล้ว +6

    *मुलाला जी आपण मराठी भाषा शिकवतात ते उत्तम आहे,आणि आपण जी मराठी संस्कृती जपली,ती खूप छान आहे ...आणि तुम्हचा मुलगा ही खूप गोड आहे,आणि हा विडीओ पाहुन खूप छान वाटला*
    Very nice family.....I💜 India💜....

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 ปีที่แล้ว +1

    शिल्पा मानलं तुला ! आवश्यक अशीच माहिती आम्हाला सांगतेस ! तु अमेरिकेत राहून मराठीचा आभिमान वाढवितेस ,खूपच छान वाटतय ! तुझा अंतःरंग जेवढा मराठी आहे तेवढाच मुलांचाही ठेवशील याची खात्री आहे !

  • @shivshaktipatil01
    @shivshaktipatil01 3 ปีที่แล้ว +49

    The bond between mother and son must be like them.🥰🥰☺️

  • @pritamdangat4860
    @pritamdangat4860 3 ปีที่แล้ว +357

    अभिमानाने शिकवा ताई त्याला आपला छत्रपतींचा इतिहास पण शिकवा
    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

    • @shraddhanaikitsallaboutcre1532
      @shraddhanaikitsallaboutcre1532 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/OAaRptYATBM/w-d-xo.html

    • @sapanakulkarni6214
      @sapanakulkarni6214 3 ปีที่แล้ว +5

      Kharach tai tumhi hee marathi aadhi Shudha bola aani tyalahee shikawa

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 ปีที่แล้ว +31

      @@sapanakulkarni6214 Maharashtra madhe pratyek city pramane bhasha badalte... me marathwada madhali aahe amhi asach bolato.... shudha marathi mhanaje kay? Kontya bhagat bolali jate???? Te sanga...

    • @saurabhjadhav2212
      @saurabhjadhav2212 3 ปีที่แล้ว +3

      @@TravelWithShilpa madam tyala block krun taka

    • @statusadda2025
      @statusadda2025 3 ปีที่แล้ว

      मराठवड्यामध्ये कुठल्या छान विडिओ आहेत तुमचे

  • @alkakolekar1618
    @alkakolekar1618 3 ปีที่แล้ว +50

    भन्नाट कल्पना , खूप भारी झालाय व्हिडिओ, अंश ची मराठी तर क्या बात👏👏👏👏👏

  • @nitinbhabal5632
    @nitinbhabal5632 ปีที่แล้ว

    खूपच छान, अंश अप्रतिम....
    आपण परदेशात राहून आपली संस्कृती, भाषा आवर्जून जपता त्याबद्दल खूप छान वाटले. अंश सोबत आपण हा विडिओ केलात खूप आनंद वाटलं आणि त्याची प्रामाणिक आत्मीयता पाहून खूप बरे वाटले.
    आपण असेच छान छान विडिओ बनवा, आपणांस खूप खूप शुभेच्छा...!!

  • @parshu_here
    @parshu_here 3 ปีที่แล้ว +85

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️
    मराठी माणूस कुठेही गेला तरी आपल घरट सोडत नाही ❤️

  • @manojkarnewar
    @manojkarnewar 3 ปีที่แล้ว +23

    अंशच्या मित्रांसोबतच्या प्रसंगाचा video करा।। आम्हालाही अंशचे मित्र कोण आहेत , कसे बोलतात, कशी मस्ती करतात ते पाहायला नक्कीच आवडेल।।।

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 ปีที่แล้ว +17

    आपल्या महाराष्ट्रात झालेल्या सर्व संतांचे चरित्र त्यांना शिकवा... शाळेत म्हणतो ती प्रार्थना पाठ करून घ्या... अतिशय सुंदर शिकवणी... 👍🌹🌹

  • @eshwarkothalkar5569
    @eshwarkothalkar5569 3 ปีที่แล้ว +1

    आपण बनविलेला व्हिडिओ खूप खूप आवडला. तुमच्या त्या भाषा स्पर्धेमध्ये खूप हसवले,त्याबद्दल धन्यवाद.

  • @दत्ताखांडेकर-ल8च
    @दत्ताखांडेकर-ल8च 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही अमेरिकेमध्ये राहून सुध्दा स्पष्ट मराठी बोलता येत याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो, सलाम आहे तुम्हाला आपली संस्कृती अशीच चालू ठेवा,

  • @sonalibhosale2580
    @sonalibhosale2580 3 ปีที่แล้ว +1

    You both are superb .
    And good job shilpa . खुप छान शिकवता मुलाला . खेळा खेळा मध्ये मराठी खूप छान शिकेल अंश.
    आणि ज्यांना अंश ची मराठी आवडत नाही त्यांच्या कडे लक्ष नका देऊत 😂😂 .
    अंश खुप गोड आहे. Specialy अंश चे दात आणि चष्मा मला खूप आवडला 😉 त्याला सांगा.

  • @satishpawar160
    @satishpawar160 3 ปีที่แล้ว +16

    गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा. खूप छान ताई अंश या वर्षी पेक्षा पुढच्या वर्षी एकदम परफेक्ट मराठी बोलल अशी अपेक्षा करतो पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र

    • @sammon499
      @sammon499 3 ปีที่แล้ว

      Punyat Pawar Kesh kartanalaya ahe

  • @rohinibedre4745
    @rohinibedre4745 ปีที่แล้ว

    Mi char divasapasun tumche video pahat aahe......mala ha video khup aavdla...all family members ni pahila...khup chan video aahet.👍

  • @nikhilscreativity
    @nikhilscreativity 3 ปีที่แล้ว +26

    जगात कुठे ही गेलात तरी आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे...सर्वात जास्त चांगल्या प्रकारे आपन आपल्या भावना मातृभाषेतूनच व्यक्त करू शकतो.. 😊

  • @patience711
    @patience711 3 ปีที่แล้ว +22

    आपली मराठी भाषा म्हणजे सगळ्यात गोड आणि सुंदर भाषा आहे, घरात सतत मराठी चा वापर करा ताई तर आपली मुले ही मराठी शिकतील... छान व्हिडिओ

  • @chetangalat3081
    @chetangalat3081 3 ปีที่แล้ว +20

    खूप छान अंश........ बाळा एक दिवस तू अस्खलित मराठी बोलशील👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍❤️

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 ปีที่แล้ว +9

    आमची नात आॅस्टेलियात रहाते व आॅस्टेलियन अॅक्सेंट मधे मराठी बोलते. तिला 'घालीन लोटांगण' हे शब्द म्हणायला सांगीतले..तेंव्हा ऐकताना खूप मजा आली. 'लोटांगण ' हा शब्द तिला सलगपणे म्हणता येईना.शेवटी मुलाने त्याची फोड करून लाटा व आंगण असे दोन शब्द तीच्या कडून तीन चार वेळा म्हणून घेतले.पहा किती अर्थ बदलला. मराठी भाषेची मजा.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 ปีที่แล้ว +8

      असे किस्से आमच्या घरातपण सारखे होत असतात. 😄😄

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 3 ปีที่แล้ว

      😂😂

    • @prashantkanade8909
      @prashantkanade8909 3 ปีที่แล้ว +1

      @@TravelWithShilpa tai tumi marathi khup shudh bolta mi pn karad cha aahe ...

  • @abhijeetkamble10
    @abhijeetkamble10 3 ปีที่แล้ว +6

    माझ्या आई ला तुमचे घर खूप आवडले...तुमचा मुलगा मराठी बोलतोय पाहून आई पण खुश झाली. असाच प्रत्येकाने आपल्या मायबोलीवर प्रेम केले पाहिजे. कुठेही गेलात तरी....

  • @mahakaliputra5965
    @mahakaliputra5965 3 ปีที่แล้ว +10

    जय महाराष्ट्र वहिनी साहेब बाळा अंश खुपच छान बोलतो पण,वहिनी तुम्ही आपल्या अहमदनगर च नाव सांगितलं नाही अंश ला 🍫🍫🤝

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 3 ปีที่แล้ว +11

    खरं तर अंश च्या हावभाव पेक्षा तूमचे हावभाव अप्रतिम आहेत खूपच छान

  • @saharadkulkarni3928
    @saharadkulkarni3928 3 ปีที่แล้ว +1

    छान मजा येत आहेत तुमच्या मुलांच्या सोबतीला घेऊन आमच्या बरोबर बोलताना सांगितले जाते आणि ईतर बातम्या बंद करण्यात आले आहेत की नाही, सगळ्या जनानी,

  • @ganesh_69_69
    @ganesh_69_69 3 ปีที่แล้ว +3

    U r doing grt tai 😍u r very beautiful ☺️
    तू एखाद्या मराठी actress ला टक्कर देऊ शकतेस, तुझं बोलणं acting खूप छान आहे.
    Keep it up ❤️
    India. मध्ये आल्यावर नक्की मराठी सिरीयल आणि movie साठी audition दे select होशील😍🙏

    • @Chiragkharge
      @Chiragkharge ปีที่แล้ว +1

      कशाला उगाच त्यांच्या पेक्षा जास्त कमावते आणि त्यांच्या पेक्षा जास्त आनंद ती राहत आहे तिकडे उगाचच कशाला

  • @maheshkondvilkar
    @maheshkondvilkar ปีที่แล้ว

    ताई, तुमची जन्मभूमी महाराष्ट्र आहे , तुम्ही खुप छान मराठीत व्हिडिओ सादर करता, तुमच्या मुलाची जन्मभूमी अमेरिका,पण तुम्ही अमेरिकेत राहून त्याला मातृभाषेत खुप चांगल्या प्रकारे समृध्द केले आहे, करत आहात, उलटपक्षी मुंबईत परिस्थिती खराब आहे, इथे घरातच मराठीची गळचेपी केली जाते , पण तुमचे व्हिडिओ पाहून एक आत्मिक समाधान सतत होत राहते..असेच खुश रहा ❤️❤️

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 3 ปีที่แล้ว +9

    मॅडम तुम्ही आमच्या परभणी चे नाव मोठ्या शहरांसोबत घेतलं खूप बरं वाटलं.

  • @hiddencap
    @hiddencap 3 ปีที่แล้ว

    संकल्पना खुप छान आहे... आणि
    खरेतर तुमच्या सारख्या लोकांनाच सुशिक्षीत म्हणता येईल कारण तुम्ही परदेशात राहत असुनही आपली मुळ भारतीय संस्कृती आणि मराठी भाषा ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात.

  • @prashantganjure6358
    @prashantganjure6358 3 ปีที่แล้ว +14

    ताई अहमदनगर च पण नाव घेतलं असत तर नक्कीच भारी वाटले असते....ना काना, नाही वेलांटी, नाही ऊकार....

  • @sudhirpathak9936
    @sudhirpathak9936 ปีที่แล้ว

    खुप छान प्रयास।परदेशात राहून ही आपल्या मुलांना मातृभाषा शिकवणे कौतुकास्पद आहें। खुप शुभेच्छा।

  • @deepakadam3010
    @deepakadam3010 3 ปีที่แล้ว +7

    Cutest video that I have come across. Lots of love to Ansh, he is super cute n looks like an engineer or a scientist already. I'm sure he will shine like his mother always. Stay blessed dear

  • @shrinivaskharade3548
    @shrinivaskharade3548 3 ปีที่แล้ว

    ताई तुमचं बोलणे खूपच छान वाटते ऐकायला खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही आणि हाव भाव खूप उत्तम करता तुम्ही असच खूप सारे व्हिडिओस बनवत राहा👌👌👌

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว +33

    अरे.... गोड गोड बाळ ते.... मला खूप आवडल Barr का तुझ मराठी 😍😍😍😘😘😘😘

  • @sunilinamdar2436
    @sunilinamdar2436 3 ปีที่แล้ว +1

    Excellent video. You are looking marvelous. मला वाटते जेव्हा टिकली लावता ते व्हा खूपच सुंदर दिसता. I have subscribed to your channel & seen all videos

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान ताई आम्ही परभणी कर मन भरून आले मुंबईत गेल तर परभणीला कोणीही ओळखत नाही तुम्ही परभणी चे नाव घेऊन
    आमचा स्वाभिमान वाढवला 🙏🙏

    • @marotirodge6999
      @marotirodge6999 3 ปีที่แล้ว +2

      दादा आम्ही परभणी कर

    • @historicaleventsinmarathi1022
      @historicaleventsinmarathi1022 3 ปีที่แล้ว +3

      परभणी तालुका आम्ही परभणी कर

  • @dnyanobamunde8003
    @dnyanobamunde8003 3 ปีที่แล้ว

    शिल्पा ताई हा व्हिडीओ खुपच छान वाटला कारण आपल्या मराठी भाषा विषयी खरच किती आपुलकी आहे ते कळलं

  • @youthtubeplanet8925
    @youthtubeplanet8925 3 ปีที่แล้ว +53

    काकाने काकूचे कान कात्रीने कराकरा कापले.....😍😂😂😂😂😂😂 कोल्हापूरचं नावंच नाही घेतला राव....😭😭😭पन्हाळ्यावर खुश राहतो..🙏🚩

    • @vickyburate8272
      @vickyburate8272 3 ปีที่แล้ว +1

      Same❤️

    • @historicaleventsinmarathi1022
      @historicaleventsinmarathi1022 3 ปีที่แล้ว +5

      भाऊ कोल्हापूर च नाव तर कुठ पण निघत एकदा तरी येऊद्या आमच्या परभणी चं नाव.

    • @vickyburate8272
      @vickyburate8272 3 ปีที่แล้ว +1

      @@historicaleventsinmarathi1022 👍👍

  • @punamsachinpatil5379
    @punamsachinpatil5379 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई, तुम्हाला मराठी बोलतांना पाहून खूप अभिमान वाटतो मला,आणि तुमचा cute मुलगा सुद्धा खूप छान मराठी बोलतोय 😍🥰🤗

  • @ajays1647
    @ajays1647 3 ปีที่แล้ว +9

    कुर्ता cha joke bhari hota 🤣🤣, bdw both r giving nice expressions while talking 🤗 mast😇

  • @pritib574
    @pritib574 3 ปีที่แล้ว

    शिल्पा खर सांगू या व्हिडीओत मुलापेक्षा तू जास्त करमणूक केलीस.मराठी दिनानिमित्त तू हा अप्रतिम व्हिडिओ बनवलास. धन्यवाद.

  • @Americamazyanajretun
    @Americamazyanajretun 3 ปีที่แล้ว +4

    मस्तच व्हिडियो.. वेगळी कल्पना 👍🏻

  • @ashwinikelkar1276
    @ashwinikelkar1276 3 ปีที่แล้ว +5

    Mastach❤️ I saw this video randomly ani mjach Ali. Good job! Asach Ansh la marathi shikvat rha

  • @manojkarnewar
    @manojkarnewar 3 ปีที่แล้ว +438

    अमेरीकेत राहणाऱ्या कडून परभणीचे नाव ऐकून छान वाटलं।। जगात जर्मनी आणि भारतात परभणी।।।😁😁

    • @ravibarvkar4237
      @ravibarvkar4237 3 ปีที่แล้ว +6

      Right👍👍

    • @vikasdhulgande9659
      @vikasdhulgande9659 3 ปีที่แล้ว +17

      Parbhani ch nav kuthech nighat nahi pn aj chakk अमेरिकेत

    • @jaydeep2675
      @jaydeep2675 3 ปีที่แล้ว +11

      Jagat Germany bhartat parbhani😅✌️✌️

    • @komalmunde2283
      @komalmunde2283 3 ปีที่แล้ว +6

      Parbhani

    • @dmeklare1944
      @dmeklare1944 3 ปีที่แล้ว +10

      Ami parbhani kar mh22

  • @rohitkalekar5116
    @rohitkalekar5116 3 ปีที่แล้ว

    ताई america मध्ये जवयला सकाळी आणि रात्री व नस्तला काय बनवतात ?❤️❤️❤️❤️❤️👍👍👍🙏🏼

  • @abhijitmore4245
    @abhijitmore4245 3 ปีที่แล้ว +22

    तिकड राहून त्याला मराठी पुर्ण समजतेय बोलाय च जाऊद्या तोड फार होत पण फुल कडक हा 👍🔥🔥 इथ महाराष्ट्रात काही जण मराठी असुन हिंदी इंग्लिश मध्ये बोललेत

  • @kumarrao5582
    @kumarrao5582 3 ปีที่แล้ว

    औरंगाबाद....वाह सुरुवात इथून केलीत. छान चित्रिकरण केलं. खूप खूप शुभेछा.

  • @Aspirant_Spardha
    @Aspirant_Spardha 3 ปีที่แล้ว +33

    'पुणे' मध्ये 'ण' बाणाचा, नळाचा नाही आणि उच्चार काहीसा नाकातुन. . .😄😄😄
    छान बोलतोय तो. . .

  • @shekharkumbhar667
    @shekharkumbhar667 3 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan Mam...
    Marathi in American accent madhe Bhari vatal ansh kadun... Khatyal ansh
    You are so beautiful mam.

  • @amolkkharat
    @amolkkharat 3 ปีที่แล้ว +4

    जालना,औरंगाबाद मध्ये जी मराठी बोलली जाते, आमच्या साठी तीच शुद्ध भाषा आहे.

  • @yogeshwartajane3275
    @yogeshwartajane3275 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान होते...
    जमल्यास त्याला सायंकाळचे श्लोक शुभंकरोती सुद्धा शिकवा....👍

  • @मराठायोद्धा-ब2श
    @मराठायोद्धा-ब2श 3 ปีที่แล้ว +84

    मराठा तितुका मेळवावा ⛳
    महाराष्ट्र धर्म वाढवावा...⛳

  • @shriyaapte8684
    @shriyaapte8684 3 หลายเดือนก่อน

    Hii Shilpa Mam tumhi khoop chaan aahat Americamadhe aapla marathipan japtay aani pudhchya pidhilahi shikavtay .khoop mast .

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 3 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्राचा इतिहास आणि महापुरुषांची ओळख याची माहिती अंशला सांगा. बाकी काळजी घ्या. जय महाराष्ट्र

  • @dattab8614
    @dattab8614 3 ปีที่แล้ว

    Ansh ni pan bhari enjoy kelay.video creation cha ani tumchya doghanchi majja baghun aamcha purn divsacha stress nighun gela

  • @g9w958
    @g9w958 3 ปีที่แล้ว +22

    आत्मनिर्भर नाही तर ' स्वावलंबन' शब्द बरोबर आहे. लहान मूल हे लवकर भाषा शिकते. त्यामुळे त्याला देवनागरी लिपी शिकवा. मराठीची गोडी लावा. "मराठी बोला, मराठीचा प्रचार करा"

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 ปีที่แล้ว

    अंशला धन्यवाद मराठीचा सराव केल्याबद्दल असेच आईकडुन शिकत जा नक्की जमेल आणि मोठा होशील शिल्पा मॅडम ला धन्यवाद मराठी शिकवा मुलांना आपली भाषा जपा

  • @krushnapatil3356
    @krushnapatil3356 3 ปีที่แล้ว +6

    आमच्या जळगांवकरांची अजूनही फजिती होते स्पष्ट जळगाव म्हणायला, आम्ही अजूनही ज'ड'गावं म्हणतो. आणि अहिराणी भाषेत तर आई आणि आज्या अजूनही जयगाव म्हणतात.

  • @ajitpatil3770
    @ajitpatil3770 3 ปีที่แล้ว

    Hi Ajit Patil Tarapur. Last 4/5 Days I am listening about America country information. Very Good. Also proud you are Maharashtrian.

  • @changdevkale5687
    @changdevkale5687 3 ปีที่แล้ว +10

    आमच्या आळंदीचे नाव घेतले ताई छान वाटले तुमच्या सारखी बहीण पाहीजे आम्हाला

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही इंडीया महाराष्ट्र ? मध्ये कोणत्या जिल्यातले आहेत ?

  • @manishmani7636
    @manishmani7636 3 ปีที่แล้ว +3

    Tumhala pahun Swades movie chi aathvan zali mala, 11th std madhe astana pahilela me, pratekala aaplya maibhumi chi odh astech❤️Swades Movie❤️

  • @prathamanasane_1234.
    @prathamanasane_1234. 3 ปีที่แล้ว +10

    Shilpa your video aditiing 👍🏻 and your all video s Lay Bhaari.
    Jay Maharashtra.🙏😀

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 3 ปีที่แล้ว +27

    Trump तात्या ..😅😅
    जय मराठी जय महाराष्ट्र..🚩🚩

  • @samidhanalawade5266
    @samidhanalawade5266 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान funny video होता..अंश ने खूप छान प्रयत्न केला...👍👌👌😍

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 3 ปีที่แล้ว +35

    मस्त , अंश खुप गोड मुलगा आहे . मराठीची गोडी आशीच ठेवा . जय महाराष्ट्र

  • @rahultembre5964
    @rahultembre5964 3 ปีที่แล้ว

    Please share your experience about English speaking. Did you know English before you went to America? Or did you learn after you went to America ?

  • @adventurousmk
    @adventurousmk 3 ปีที่แล้ว +32

    मराठी शिकवा मुलांना मराठी भाषा जपून ठेवा साता समुद्रा पार पण मराठी भाषा अस्मिता जपून ठेवा

  • @क्रेजीलाईफरुद्र
    @क्रेजीलाईफरुद्र 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही मुंबई मध्ये येत नाही का, तुमचं मुंबई मध्ये कोणी राहतात का,ताई तुमच महाराष्ट्र राज्य मध्ये गाव कुठे आहे,ताई आम्हाला तुम्हाला भेटायची खुप खुप इच्छा आहे

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान
    तुम्हाला मराठी बोलताना पाहून अभिमान वाटतो
    तुम्हाला बीड माहित आहे का!
    परभणी जिल्ह्यात , परभणी तालुक्यातच ,माळ्याची उमरी हे माझ्या मामाचे गाव आहे.

  • @ImNitinPatil
    @ImNitinPatil 3 ปีที่แล้ว

    खूप funny होत दीदी..
    असेच अजून खूप छान छान विडिओ करून पाठवा..
    दीदी तुम्ही महाराष्ट्रातून मूळचे कोठून आहात??

  • @swapniluchale
    @swapniluchale 3 ปีที่แล้ว +17

    Like for Ansh... 👍👍 He is too cute

  • @niteshyerankar3323
    @niteshyerankar3323 3 ปีที่แล้ว

    I love it ❤😁 tyachyakde baghun ek Lahanpani ch vakya aathaval -- undarane dat khalle ki ky. 😛

  • @kalpanayerwadekar2538
    @kalpanayerwadekar2538 3 ปีที่แล้ว +10

    Please vedio khup avadla pan tumhi khup chan marathi bolta
    Tase tyachyashi hi ghari Marathi bolat ja mhanje ajun chan vatel

  • @rajendraghogare9388
    @rajendraghogare9388 3 ปีที่แล้ว

    छानच....! व्वा...ताई एकदम मस्त vdo बनवला..!!
    अमेरिकेत राहून आपली मराठी भाषा आवडते..!!

  • @proudincredibleindian
    @proudincredibleindian 2 ปีที่แล้ว +4

    Wow Tai ani Ansh , what a fun vlog 🤣😂😝
    Even Modiji & Trump came to rescue 😋😬😝
    Ples do series of it
    Love it 😂🙏💓.

  • @MAHAVATAR24
    @MAHAVATAR24 3 ปีที่แล้ว

    मला तर विश्वासच बसत नाहीये की मी इतका अप्रतिम व्हिडीओ बघीतला.... मस्तच 👍👌😀

  • @ashant230985
    @ashant230985 3 ปีที่แล้ว +3

    It had been a fun session for Ansh ..however, there's a lot one can learn from him, with regards to pronunciation of English words, though it has come naturally to him, one just cannot overlook how aptly he has pronounced.

  • @ashwinitejale4613
    @ashwinitejale4613 ปีที่แล้ว

    Mala ek question vichara yacha ahe ki mulana lahan aslya pasunch America madhy parents pasun lamb karta ka ani tya vishi ek episode banva fact childern vishai sagli mahiti sanga

  • @rupalikadam8113
    @rupalikadam8113 3 ปีที่แล้ว +4

    Comment Box मध्ये जास्ती जास्त comment मराठी मध्ये आहेत हे पाहून चांगले वाटले

  • @jitudeshmukh1521
    @jitudeshmukh1521 3 ปีที่แล้ว

    Masta vlog khup hasle ani khup maja pan vatli. Keep doing such vlogs.

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 ปีที่แล้ว +3

    त्याच्या बरोबर घरात मराठी मध्येच बोलत जा म्हणजे त्याला मराठी येईल नाहीतर काहीच येणार नाही ...व्हिडिओ छान आहे subscribe केला चेनल 👍👍🙅🙅🙅

  • @vishalinamdar8320
    @vishalinamdar8320 3 ปีที่แล้ว

    Khup mast tai bar vatla aplyae Maharashtra chi tu saunskruti japat ahe te bagun ❤️🔥🔥

  • @lifeplusedu4355
    @lifeplusedu4355 3 ปีที่แล้ว +12

    जगात जर्मनी, भारतात परभणी 😎🌹🔥

  • @sameerpawar74
    @sameerpawar74 7 หลายเดือนก่อน

    Shilpa ji Ahmi yenar ahot Texas la so tothe Indian mobile network kuthala ahe

  • @sagarsolanke3309
    @sagarsolanke3309 3 ปีที่แล้ว +5

    अंश चे स्वामी विवेकानंद टरम तात्या पेक्षा बरे वाटले..
    😉 2महिने परभणीत ठून जा.. बगा कसा पोपटासारखा बोलेल.

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 3 ปีที่แล้ว

    सुप्रभात नमस्कार ताई...आवाज खणखणीत .तोडफोड. पहाडी. मोकळ्या ढाकळा.."धबाधबाच " काना खाली......?

  • @kishukikumard2820
    @kishukikumard2820 3 ปีที่แล้ว +4

    जळगांव ऐकल्यावर खुप मस्त वाटलं

  • @ketanblacksmith5863
    @ketanblacksmith5863 3 ปีที่แล้ว

    Video kontya software madhe edit kartat te pan sanga mag aata , chan editing keleli aahe

  • @dr.sanghamitrajawale8081
    @dr.sanghamitrajawale8081 3 ปีที่แล้ว +16

    😂😂😂😂
    Love you Ansh.😘😘😘😘
    Good chemistry of mother and son 😘😘😘

  • @shub2710
    @shub2710 3 ปีที่แล้ว

    Tikade 13 years houn Marathi khup chan aahe tumchi. Ani Parbhani la visrla nahit tumhi 😍 karn mi parbhani cha aahe mahnun video ankhin chan vatala.

  • @marathi_corner
    @marathi_corner 3 ปีที่แล้ว +45

    जय हिंद जय महाराष्ट्र⛳

  • @ajitj2562
    @ajitj2562 3 ปีที่แล้ว

    Tumhi kontya gavchya?...तुमचं गाव कोणतं ?

  • @pandurangkangane4547
    @pandurangkangane4547 3 ปีที่แล้ว +5

    Lai Bhari👍
    Plz make video on mechanical engg job in ur near industrial area nd hiring process plz

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  3 ปีที่แล้ว

      Yes! I will make video on this topic too

    • @gajananbharmal1722
      @gajananbharmal1722 3 ปีที่แล้ว

      हो ताई लवकर बनवा ह्या विषयावर व्हिडिओ

  • @doyalyogachamp2173
    @doyalyogachamp2173 3 ปีที่แล้ว

    छान शिल्पा ताई .. माझ्या मुलीला हा वीडीओ खुप आवडला .😇

  • @mahendra3501
    @mahendra3501 3 ปีที่แล้ว +3

    Happy to hear jalgaon..

  • @learnenglishwithshubham3885
    @learnenglishwithshubham3885 3 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ होता ताई......मी एंजाॕय केला. धन्यवाद. मी औरंगाबाद चा आहे #LearnEnglishWithShubham

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 3 ปีที่แล้ว +3

    लई भारी 💐💐

  • @suhasidhananjay2670
    @suhasidhananjay2670 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai. Khup majja ali ha video bagtana

  • @MR-HNK
    @MR-HNK 3 ปีที่แล้ว +13

    Ansh👍 look like a scientist 😂

  • @smitajadhav5888
    @smitajadhav5888 3 ปีที่แล้ว

    Mam tumhi huston la shift zala aahet tar tumchya gharapasun M D Andersson cancer research institute kiti dur aahe. Mazya muliche research scientist mhanun selection zale aahe. Tyasathi mahiti havi hoti