Kalyan Open-Close, Madhur Day-Night ते एक्का, दुवा आणि तिया, Matka नेमका काय असतो, भाषा कशी असते?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2023
  • #BolBhidu #Matka #RatanKhatri
    महाराष्ट्र सरकारने आपल्या नव्या निर्णयात महाराष्ट्रातला कॅसिनो कायदा रद्द केला आहे. आता या कायद्यामुळे महाराष्ट्रात कॅसिनो उभे करता येणार नाहीत. पण महाराष्ट्रात कॅसिनो नसले, तरी एका खेळाचं राज्य मात्र पार आधीपासून आहे हा खेळ म्हणजे मटका. कल्याण भगत आणि रतन खत्री या दोघांना मटका सुरु करण्याचं आणि तो महाराष्ट्रात पोहोचवण्याचं क्रेडिट दिलं जातं.
    मटक्याचे आकडे, अंदाज लावायचे तक्ते आणि पेपरमध्ये येणारे शुभांक आपण कधी ना कधी पाहिलेले असतात. मटकावाल्यांच्या वेगवेगळ्या दंतकथाही कानावर पडतात. पण हे आकडे काय असतात ? मटक्याची भाषा काय असते ? हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळंच फक्त ज्ञानात भर टाकणारा हा माहितीपर व्हिडीओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.2K

  • @ro_hit2104
    @ro_hit2104 9 หลายเดือนก่อน +1388

    मटका हे गरिबांचे आणि अडाणी माणसांचं shermaket आहे भावांनो 😂

    • @sahilmangade5341
      @sahilmangade5341 9 หลายเดือนก่อน +1

      ❤dya share market kuth matka kuth ... Kay pan ugach bolty 🤦‍♂️😅

    • @riyazsayyed5672
      @riyazsayyed5672 9 หลายเดือนก่อน +10

      😂

    • @vinnyd8466
      @vinnyd8466 9 หลายเดือนก่อน +10

      🤣yes correct 💯

    • @AmolKadam-gz9fo
      @AmolKadam-gz9fo 9 หลายเดือนก่อน +116

      अडाणी माणसाच नाही रे बाबा त्याला पण डोक लागत

    • @Rj_bonsai
      @Rj_bonsai 9 หลายเดือนก่อน +2

      😅😅😅😂😂

  • @Karthik_G.
    @Karthik_G. 9 หลายเดือนก่อน +566

    या विषयाला हात घालून Bol Bhidu ने बेरोजगारांना मोफत करिअर गाईड लाइन्स उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद...😂😂

    • @user-qp2iu7vj2d
      @user-qp2iu7vj2d 9 หลายเดือนก่อน +20

      Bhava career ny vattol hoil😂

    • @Karthik_G.
      @Karthik_G. 9 หลายเดือนก่อน +1

      @@user-qp2iu7vj2d O bhi hai 🤣
      Pn nshib valyanch hoty ki changl

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 9 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. 9 หลายเดือนก่อน +4

      🤣🤣🤣

    • @hitman45840
      @hitman45840 9 หลายเดือนก่อน +2

      ​@@user-qp2iu7vj2dbrobr ye😂

  • @RahhulJadhav
    @RahhulJadhav 9 หลายเดือนก่อน +219

    ही वीडियो सांगायची शैली फक्त तुझ्याकडे आहे भावा म्हणुन तर विषय कुठलाही असू दे जिथे चिन्मय असतो तिथे विषयच नसतो..काय म्हणता बोल भिडू ❤🎉😊

    • @devendramore2081
      @devendramore2081 9 หลายเดือนก่อน +4

      हा बरोबर आहे

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 9 หลายเดือนก่อน +227

    या खेळाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये मान्यता मिळाली तर त्यात सगळे मेडल्स भारतीय पटकावू शकतात

    • @pritamkamble1345
      @pritamkamble1345 9 หลายเดือนก่อน +1

      Sahi bat

    • @sm...3765
      @sm...3765 9 หลายเดือนก่อน +2

      🤩🤩

    • @nayanwagh1306
      @nayanwagh1306 9 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @vijay-ym9lq
      @vijay-ym9lq 9 หลายเดือนก่อน

      खरय मी तर सिल्वर तर नक्की आणणार आहे

    • @santoshsonone2357
      @santoshsonone2357 9 หลายเดือนก่อน +1

      मी तर सर्वच आणणार

  • @user-qp2iu7vj2d
    @user-qp2iu7vj2d 9 หลายเดือนก่อน +134

    कृपया मटक्या पासुन लांब राहा झटपट पैसा पाहिजे म्हणून इकडे वळु नका. सुरवातीला 2 पैसे येतील पन नंतर घर दार विकायची वेळ येईल. कष्ट करा समाधानी रहा. हा नाद लै वाईट.

    • @RR_option_trader
      @RR_option_trader 9 หลายเดือนก่อน +6

      तुम्हाला अनुभव आला की काय भावा

    • @user-qp2iu7vj2d
      @user-qp2iu7vj2d 9 หลายเดือนก่อน +11

      @@RR_option_trader होय. ऊदा. थोडे पैसे येणार पण जाताना त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त घेऊन जानार.

    • @shashikadu6397
      @shashikadu6397 9 หลายเดือนก่อน +15

      माझ्या पप्पानी ह्या खेळात 40 लाख 😢 घालवले & आमची जिंदगी खराब केली

    • @user-ip7eb6wn5k
      @user-ip7eb6wn5k 9 หลายเดือนก่อน

      ​@@shashikadu6397mazya pappa ni Ghar mammi che dagine banketla paisa sagla hyat ghalval aamhi tinhi bhavand school sodun nokri karayla laglo aani shevthi maza bap cancer ni Mela aamch tighanch balpan khaun

    • @vijaypalande9666
      @vijaypalande9666 9 หลายเดือนก่อน +12

      माझ्या वडील नी पण शेती आकडे खेळणेसाठी विकली. यामुळे कोणी आकडे खेळू नका.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 9 หลายเดือนก่อน +66

    इस्रो (isro)चे scientist सुद्धा कमी पडतील एवढा अभ्यास मटका gambler चा असतो

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. 9 หลายเดือนก่อน +2

      बरोबर👌👌👌

    • @sunilsonewane7213
      @sunilsonewane7213 9 หลายเดือนก่อน +1

      (1)ch No... Bhau! comment
      Star pahijet ya khelat.

  • @capritidoke-jadhav5205
    @capritidoke-jadhav5205 9 หลายเดือนก่อน +240

    Bolbhidu is real content creator. Choosing the topic and then presenting it rightly. 👍

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 9 หลายเดือนก่อน +5

      Haa ekta ch baki rajkarnyanchya suparya ghyaylet watat aahe

    • @siddharthtupe3926
      @siddharthtupe3926 6 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣

  • @ajayhulalkar4420
    @ajayhulalkar4420 9 หลายเดือนก่อน +57

    मी मटक्या बद्दल पण एवढी डिटेल माहिती तुमच्याकडनं ज्या पद्धतीने मिळाली त्याला माझा सलाम मानलं पाहिजे तसं तर मी कधी मटका खेळलो नाही पण एवढं कळून चुकलं की यात पण भारी गणीत आहे

  • @abhyk11
    @abhyk11 9 หลายเดือนก่อน +41

    लहानपणी एकदाच खेळलो होतो, आकडा लागला, 10 रुपये लावले होते, 900 मिळाले. त्याची बॅट घेतली आणि नंतर नाद नाही केला आपण.😅

    • @amoldeshmukh6694
      @amoldeshmukh6694 9 หลายเดือนก่อน

      Bhau Kay kartos

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 9 หลายเดือนก่อน +1

      *मटका कसा खेळतात??*
      याचे क्लासेस घेणं चालू कर भाऊ😂

    • @SachinShete-bv4gi
      @SachinShete-bv4gi 19 วันที่ผ่านมา

      भावा आकडयाला दहा रूपयाला ९० रुपये भेटतात ९०० नाही भेटत

  • @drvazarkar2193
    @drvazarkar2193 9 หลายเดือนก่อน +41

    1982...गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप सुरू झाला..त्या वेळी या मटक्या नेच कित्येकांना जिवंत ठेवले होते..यात कधी फसवणूक होत नसे.हा माझा अनुभव आहे...आज वयाच्या 76वयात माझे मत कायम आहे...मटका काढणारा गुजराती असला तरी चालवणारे 99टक्के मराठी माणसे होती. ❤❤

    • @DnyaneshGaonkar-yp9ki
      @DnyaneshGaonkar-yp9ki 9 หลายเดือนก่อน +1

      Aaj pan ahet

    • @sandippawar3077
      @sandippawar3077 9 หลายเดือนก่อน

      Game ghetoy denar kay

    • @ganeshlotake1914
      @ganeshlotake1914 9 หลายเดือนก่อน +1

      कॉन्टॅक्ट कस करावं लागेल

    • @sandippawar3077
      @sandippawar3077 8 หลายเดือนก่อน

      @@ganeshlotake1914 tumcha what's app number dya

    • @deepakbhoi7930
      @deepakbhoi7930 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात भाऊ ......

  • @rohan9302
    @rohan9302 9 หลายเดือนก่อน +139

    सकाळी च राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सहज रतन खत्री आणि अकड्याचा सहज मिश्किल उल्लेख झाला आणि बोल भिडू नी संशोधन करून संध्याकाळी व्हिडिओ पण आणला👌👌😂😂👏👏

  • @TransformerLockdown.
    @TransformerLockdown. 9 หลายเดือนก่อน +79

    मटका समजून घेताना डोक दुःखल, या Video नंतर जुवारी लोकांना अती सुशिक्षित मननार.
    आपलच काम बर....
    😯😯😯

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 9 หลายเดือนก่อน +25

    जुगाराचा जिंकलेल्या पैशाने क्षणिक आनंद मिळतो कारण तो पैसा वाऱ्यासारखा येतो आणि वाऱ्यासारखा हातचा निघुन जातो.तो पैसा माणसाला कधीही दीर्घकालीन सुख देऊ शकत नाही हेच सत्य आहे.

    • @venkateshjagdale9759
      @venkateshjagdale9759 9 หลายเดือนก่อน

      Paisa fakt Paisa asto....

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 9 หลายเดือนก่อน

      रतन खत्री तर वेगळंच सांगतो 😂😂😂

  • @iamganeshghanekar
    @iamganeshghanekar 9 หลายเดือนก่อน +303

    Thanks बोल भिडू...आधी बेरोजगार होतो... आता मटका खेळून भिकेला लागलोय...

    • @pranitgadankush2296
      @pranitgadankush2296 9 หลายเดือนก่อน +5

      🤣

    • @FromBadsoul
      @FromBadsoul 9 หลายเดือนก่อน +51

      तो जंगली रम्मी पे आओ ना महाराज! माझं नाव पुनम जाधव मी भिवंडीला राहते, ह्या एप बद्दल मला माझ्या भावाने सांगितलं... काय धंदे लावलेत राव!

    • @GavthiBoysBGMI
      @GavthiBoysBGMI 9 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @vinayakmurudkar1830
      @vinayakmurudkar1830 9 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @devendrabapat2180
      @devendrabapat2180 9 หลายเดือนก่อน +3

      Ya khela mde patience tevyla lagto loss hoto pn vasool pn hotat tumche

  • @VishalShikhare01
    @VishalShikhare01 9 หลายเดือนก่อน +187

    important विषय समजून लगेच क्लिक केलं

    • @surajpatil94
      @surajpatil94 9 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @walenikhil4311
      @walenikhil4311 9 หลายเดือนก่อน +15

      मी पण या आधी फक्त मटका म्हणजे जुगार असतो हे ऐकलं होतं पण तो नक्की कसा खेळतात हे माहीत नव्हतं. म्हणून टॉपिक बघितल्या बघितल्या लगेच क्लिक केलं. आणि क्लिक करायच्या आधीच माहिती होतं की चिन्मय भाऊच असणार. 😅😅

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 9 หลายเดือนก่อน

      @@walenikhil4311 चिन्म्या कमळाबाई चा अंधभक्त दला आहे शेवटी जनाब गोध्राकांडी आरोपी 👈🤔😉🤣🤣🤣🤣🤣😉

    • @bobby3035
      @bobby3035 9 หลายเดือนก่อน

      Ho bhava 😂😂

    • @rameshwarbhalke6613
      @rameshwarbhalke6613 9 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @sachinsonawane9839
    @sachinsonawane9839 9 หลายเดือนก่อน +30

    विषय कोणताही असो आपली सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.

  • @calendar7576
    @calendar7576 9 หลายเดือนก่อน +86

    मेन पॉईंट तर सांगितला नाही रविवारी सुट्टी असते मार्केटला आणि दिवाळीला 7 दिवस सुट्टी असते आणि जो लिहिणारा असतो नंबर त्याला 300 ते 500 रोज असतो ते पण खाऊन पिऊन 😂😂😂

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😢😅😅😅

    • @abhijitjagtap5291
      @abhijitjagtap5291 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @savitahaval9437
      @savitahaval9437 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @black_screen_status.267
      @black_screen_status.267 9 หลายเดือนก่อน +4

      आमच्या इथं 900 रुपये रोज आहे यायचं का कोणाला?? 😂

    • @rkrkrkrk6665
      @rkrkrkrk6665 9 หลายเดือนก่อน +3

      1000 च्या खाली घेत नाहीत पंटर भाई जाम डिमांड आहे त्यांना आता

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 9 หลายเดือนก่อน +19

    एक नंबर..... ओपन जेऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही... पण आता खूप मार्केट असल्यामुळे.... थोडा वेळ निघून जातो आणि.. जेवायला झोपायला ही टाईम मिळतो...तेव्हा ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏

  • @Pushkar.rider07
    @Pushkar.rider07 9 หลายเดือนก่อน +45

    चिन्मय भाऊ नसता तर हा वडिओ पण स्किप झाला असता.😊😊😊

    • @santoshnangare9005
      @santoshnangare9005 9 หลายเดือนก่อน +2

      Jithe numbers vishayi video asel ale tithe Chinmay bhau ch asnar😂😂

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 9 หลายเดือนก่อน +37

    ह्या मटका बाजार चा deeply खुलासा काढला पाहिजे..!
    हल्ली सगळ्यात जास्तची दिनदहाडे कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत आहे आणि ते पण सर्वांदेखत ..👆🙏

    • @vinayakpawar1209
      @vinayakpawar1209 9 หลายเดือนก่อน +3

      Without GST

    • @aamolrpatil7794
      @aamolrpatil7794 9 หลายเดือนก่อน

      @@vinayakpawar1209 बारकाईने मटक्याचा अभ्यास करला तर आपण विचार ही नाही करू शकणार ,. फक्त महाराष्ट्रातलेच रोजचे म्हणजे हप्त्यातल्या ऐका दिवसाचे (१०००) रो कोटी रुपयाचा कारोबार आणि तो पण without GST ...!? खूप गंभीर विषय आहे दादा.🤔🤔

  • @sanketbhatmare513
    @sanketbhatmare513 9 หลายเดือนก่อน +123

    ओपन येईपर्यंत जेवण जात नाही..😅
    क्लोज येऊपर्यंत झोप लागत नाही🤣🤣

    • @gamersplaza999
      @gamersplaza999 9 หลายเดือนก่อน +6

      ओपन जेऊ देईना क्लोज झोपू देईना

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 9 หลายเดือนก่อน +5

      ओपन जेऊ देईना, क्लोज झ.... देईना. अशी म्हण आहे

    • @sm...3765
      @sm...3765 9 หลายเดือนก่อน +1

      😇

    • @PRTK_Official
      @PRTK_Official 9 หลายเดือนก่อน

      @@sandippawar3077kasa msg karnar?

    • @thedriverslife
      @thedriverslife 8 หลายเดือนก่อน +3

      मग ओपनच खेळा 🤣

  • @abhijitjadhav2024
    @abhijitjadhav2024 9 หลายเดือนก่อน +37

    सर आपने हमारे लिए जो मेहनत की उसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद
    आपका कुछ भी एक्सप्लेन करने का तरीका एक दम अलग है 🙏🙏🙏

  • @sagarjagtap45
    @sagarjagtap45 9 หลายเดือนก่อน +23

    Part 2 काढा आणि प्रत्यक्षात खेळून पण दाखवा

  • @mayurpilane5516
    @mayurpilane5516 9 หลายเดือนก่อน +9

    मी सध्या एमपीएससी करतोय
    Graduation science मधून झालं आहे
    पण graduation ला असलेलं intigration आणि derivative ची गणितं आणि आता एमपीएससी मध्ये CSAT मधली गणितं लयं सोप्पी वाटतं आहेत ह्या मटक्याचं गणित काय डोक्यात गेलं नाही बुवा 😂😂😂

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal 8 หลายเดือนก่อน

      Engineering ch m1 m2 m3 sop vatat hya peksha

  • @lakhansadafule8522
    @lakhansadafule8522 9 หลายเดือนก่อน +14

    खेळणारा कधीतरीच जिंकतो पण,,,
    चालवणारा All time कमावतो,
    हे लक्षात ठेवा

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s 9 หลายเดือนก่อน +7

    भावा माझी या मधे महा पीएचडी झाली आहे आज मी 26 वर्ष झाली या धंद्यात आहे सर्व बारीकसारीक अगदी नखापासून ते ते डोक्यावरच्या केसापरेंत मटकयातील काहीही विचार तुला सांगेन मटक्यामधे एका घराचे 22 पाने असतात म्हणजे 10 घराचे झाले 220 पाने आणि ओपनला या 220 पैकी फक्त एक पाना येणार आणि नंतर कलोजला 220 पैकी एक पाना येणार इथे साधे 10 घरापैकी 1 घर ओपनला काय येणार हे कळत नाही आणि 220 पानयापैकी 1 पाना कसं काय भेटू शकेल हा‌विचार करा
    शेवटी जुगार तो जुगारी असतो खेळीसाठी 1 घर आणि जो धंदा करतो त्याच्या साठी उरलेली 9 घर असतात मग आपणच ठरवा एक घर जादा का 9 घर जादा

    • @NavnitPanwar-ex2oy
      @NavnitPanwar-ex2oy หลายเดือนก่อน

      भय अपना मो नो डाल

    • @ashvinshaha
      @ashvinshaha หลายเดือนก่อน

      आम्ही आमचं नशीब खेळतो आम्हाला माहिती आहे त्याच्यावर माझी फोन घेशील ते मला काय वाईट वाटत नाही

  • @cutearavvlogss4919
    @cutearavvlogss4919 9 หลายเดือนก่อน +28

    चिन्मय भावा मटक्याचा म सुद्धा माहित नव्हता पण आज तू मटक्याची बाराखडी शिकवलीस..
    😂😂
    मटक्याच नवीन मार्केट... "बोल भिडू डे बाजार"👍🏻

  • @abhijitjadhav2024
    @abhijitjadhav2024 9 หลายเดือนก่อน +14

    कॉमेंट kelelya ani कॉमेंट वाचायला आलेल्या सर्व मित्र परिवारा चे हार्दिक स्वागत 🙏
    Its really nice discussion topic!

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 9 หลายเดือนก่อน +39

    मटका असा एक विषय आहे ज्याचा अंदाज तर "Chat-GPT" "AI Robot" सुद्धा लावू शकत नाही. 😅

    • @jeevanpatil1790
      @jeevanpatil1790 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @creativebartender9988
      @creativebartender9988 9 หลายเดือนก่อน

      Bhau mi pn try Kelay ny Kam karat chat gpt

    • @sonamhindlekar777
      @sonamhindlekar777 9 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @creativeganeshakhade4860
      @creativeganeshakhade4860 4 หลายเดือนก่อน

      कसं काय करील ते computr वर थोडी आकडा काढतात.दहा पानातील एक पान काढतात.तो ओपन च आकडा.

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 9 หลายเดือนก่อน +14

    😂😂😂 लहानपणी मटका ऐकून होतो..रतन खत्री हे नाव पण ऐकले होते..
    आज वयाच्या ३७ वर्षी मटका नक्की असतो ते कळले..
    चिन्मय अतिशय सुंदर विश्लेषण करतो..👌👌

    • @vikasbhandage1779
      @vikasbhandage1779 9 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk 9 หลายเดือนก่อน +43

    मला वाटलच होत चिन्मय भाव च असणार 😂😂

  • @mayursuryawanshi804
    @mayursuryawanshi804 9 หลายเดือนก่อน +26

    How to explain and how to present especially by graphics mode is much more imporatant than the content itself. Kudos to the entire team of bol bhidu along with all the anchors.

  • @shashikadu6397
    @shashikadu6397 9 หลายเดือนก่อน +28

    माझ्या पप्पानी ह्या खेळात 40 लाख 😢 घालवले & आमची जिंदगी खराब केली

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 9 หลายเดือนก่อน +27

    आता पर्यंत माहीत नव्हत पण आज बोल भिडू ने महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आभारी.आता हा व्हिडिओ पाहून कोणी मटका किंग झाला तर वाईट वाटायला नको😂😂😂😂

  • @ramharichormaley
    @ramharichormaley 9 หลายเดือนก่อน +35

    माझा बापाचं आख्ख आयुष्य गेलं बिचाऱ्या कधी काय लग्ल नाही 2007 वर्ष चांगल गेलं 40000/-50000/- कमवल पण गेलं तसाच

    • @user-eg9jf8pw7c
      @user-eg9jf8pw7c 9 หลายเดือนก่อน +1

      दादा मटका आणि झटका

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 7 หลายเดือนก่อน

      ​@@adhikpatil2562😮

  • @Maharashtra.1455
    @Maharashtra.1455 9 หลายเดือนก่อน +23

    चुलत काका ने 2 एकर शेत आणि नांदेड मधले 2 फ्लॅट घालून घरी बसला😢

    • @smitabapardekar3753
      @smitabapardekar3753 9 หลายเดือนก่อน

      Ajun kahi Urale aahe ka...?

    • @bhikaristankabaap
      @bhikaristankabaap 9 หลายเดือนก่อน

      ​@@smitabapardekar3753😂😂 kidney

    • @kiranjadhav2899
      @kiranjadhav2899 9 หลายเดือนก่อน

      भाऊ या नादात आमच्या इथे 1ने 60 एकर घालवली

    • @rushim5530
      @rushim5530 8 หลายเดือนก่อน

      @@smitabapardekar3753 😂😂😂

    • @shriramkulkarni2117
      @shriramkulkarni2117 หลายเดือนก่อน

      आमच्या चुलत दाजी 12 एकर घलावलाय

  • @apekshit2612
    @apekshit2612 9 หลายเดือนก่อน +24

    आमच्या इथ अडाणी बाया पण मटका लावत्या...
    पण मी इंजिनियर होऊन मला मटका समजला नाही कधी😂

    • @sandippawar3077
      @sandippawar3077 9 หลายเดือนก่อน +1

      मी शिकवतो कॉल मी

    • @apekshit2612
      @apekshit2612 9 หลายเดือนก่อน

      @@sandippawar3077 दे नंबर

    • @vinodpatil1468
      @vinodpatil1468 วันที่ผ่านมา +1

      खेळू पण नको ,मी पण इंजिनिअर आहे मी खेळतो

    • @apekshit2612
      @apekshit2612 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vinodpatil1468 का रे..अस काय आहे. मटक मध्ये

  • @black_screen_status.267
    @black_screen_status.267 9 หลายเดือนก่อน +69

    मटका हा सरकारमान्य झालाच पाहिजे😂😂

    • @harshalpatel9819
      @harshalpatel9819 9 หลายเดือนก่อน +6

      मग टॅक्स लागेल आणि हातात 1--100 नाही 1--70 येतील 😂😂

    • @black_screen_status.267
      @black_screen_status.267 9 หลายเดือนก่อน +1

      टॅक्स..ऑनर बघून घेईल😁

    • @user-bw1vw4ys8l
      @user-bw1vw4ys8l 9 หลายเดือนก่อน +1

      नको भाऊ सरकार ३० टक्के tds लावेल आणि आपला नुकसान होईल

    • @rajendrapandharbale5828
      @rajendrapandharbale5828 8 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @user-nl9zf3yk1l
    @user-nl9zf3yk1l 9 หลายเดือนก่อน +19

    कळलं काहीच नाही पण आयकुन मजा आली 😂😅

  • @saurabh6814
    @saurabh6814 9 หลายเดือนก่อน +10

    विषय बघूनच वाटते हे ते चिन्मय भाऊ explain करणार 😂😂😂
    चला आजपासून सुरू आपल्याला मटका किंग बनायचंय🤩😍

  • @nittm8630
    @nittm8630 9 หลายเดือนก่อน +15

    चिन्मय दादा चं अश्या विषयांना हात घालू शकतो. 😅😂👍

  • @shaileshasatkar1707
    @shaileshasatkar1707 8 หลายเดือนก่อน +13

    You nailed with last line... awesome explanation....

  • @suhasmadane1860
    @suhasmadane1860 9 หลายเดือนก่อน +9

    raj Thakare bhasan..point picked

  • @RahhulJadhav
    @RahhulJadhav 9 หลายเดือนก่อน +24

    मटका-सट्टा खेळून भल्याभल्यांना घामाच्या धारा लागल्या भाऊ....आयुष्याची माटी झाली.....मेरी माटी मेरा देश 😅😅😅😅

    • @Sunil-sw1kc
      @Sunil-sw1kc 9 หลายเดือนก่อน +1

      पोहता येत नाही आणि पाण्यात उडी घेतली तर काय होईल

    • @antihacker5940
      @antihacker5940 5 หลายเดือนก่อน

      @@Sunil-sw1kc ++ madi ahe ka

  • @kedarsudhakar7617
    @kedarsudhakar7617 9 หลายเดือนก่อน +5

    भाऊ माझ्या गावामध्ये एक घर तीन पिढ्यापासून मटका खेळत आहे,
    त्यांची तिसरी पिढी चार भावाची आहे, गावात बसल्यावर दोन लाख चार लाख सहा लाख आठ लाखाच्या खाली गोष्ट बोलत नाही😂 पण पण आठवड्यातून दोन भाऊ मंदिरात झोपा असतात घरात झोपायला पण जागा नाही😂😂😂😂😂

  • @rayman9687
    @rayman9687 9 หลายเดือนก่อน +20

    Who written script?
    Perfect🙏🏻

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 9 หลายเดือนก่อน +3

    खूप मस्त सांगितले चिन्मय, शेवटच्या वाक्यात खूप मोठा अर्थ आहे, खेळणाऱ्या ना समजला पाहीजे....😊

  • @sandycreationyt1525
    @sandycreationyt1525 9 หลายเดือนก่อน +1

    आमचे पप्पा 10 वर्ष झाली हे मटका चार्ट बघतात आणि रोज म्हणतात नाही लागलं तर आपली वेळ बरोबर नाही पण एक दिवस नक्की लागणार ते कधीही जास्त खेळ लावत नाहीत पण जेवढे लागतील त्यातून फक्त समाधान येव्हडच भेटत कि त्यांचा महिन्याचा खर्च एवढा निघतो

  • @mahendra384
    @mahendra384 9 หลายเดือนก่อน +5

    लई भारी research....
    विषय कोणताही असो मुळापासून माहिती आणि शेवटी वास्तव काय याची हळूच करून दिलेली जाणीव.
    खूप खूप शुभेच्छा टीम बोल भिडू...🎉🎉🎉

  • @gauravmali141
    @gauravmali141 9 หลายเดือนก่อน +11

    Bhai just पत्त लावलं मी .... आणि तुमचा चॅनल चा फॅन पण आहे.. आणि आता तर लगेच व्हिडिओ पण 😅

    • @gauravmali141
      @gauravmali141 9 หลายเดือนก่อน

      @@sandippawar3077 kuth meses kru dada

  • @meenajaware4959
    @meenajaware4959 9 หลายเดือนก่อน +8

    अरे चिन्मय, कोठून ऊर्जा मिळते एव्हडं सविस्तर सांगण्याची 😮😮
    खूपच छान 😅😅

  • @vishalgadkari9892
    @vishalgadkari9892 9 หลายเดือนก่อน +2

    शेवटची दोन वाक्य हृदयस्पर्शी होते. खुप छान माहीती.

  • @Vlogwithrcm
    @Vlogwithrcm 9 หลายเดือนก่อน +16

    याचीच वाट बघत होतो भावा❤❤

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😅😅

  • @Y.S_2391
    @Y.S_2391 9 หลายเดือนก่อน +12

    भावा रविवारी सुट्टी पण असते अन त्या दिवशी लोकं वेड्यावणी फिरत असतात ...😂😂

  • @TheSudhir90
    @TheSudhir90 9 หลายเดือนก่อน

    Thank you for valuable information !!!

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 9 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू प्रत्येक गोष्ट आम्हाला व्यवस्थित कळावी म्हणून तुम्ही जो आभ्यास करता त्याला सलाम

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 9 หลายเดือนก่อน +17

    असल्या बातम्या देण्यासाठी वेळ आहे पण वर्षा सातपाळकर हजारो कोटी चा घोटाळे करून फरार आहे त्याच्या बद्दल नका विडिओ बनू 😡😡

  • @ksubash55
    @ksubash55 9 หลายเดือนก่อน +4

    सामान्यातल्या सामान्य माणसाला हे सर्व गणित कसं कळतं याचं मला नवल वाटतं , हे सर्व माझ्या डोक्यावरून जातं .

    • @SwapnilPatil-db8ss
      @SwapnilPatil-db8ss 9 หลายเดือนก่อน

      Nhi kalat tech changle ahe..😂

    • @user-qp2iu7vj2d
      @user-qp2iu7vj2d 9 หลายเดือนก่อน

      Are fail hotat sgle paisa nahi bhetat hua mdhe.

  • @dineshkumbhare3882
    @dineshkumbhare3882 9 หลายเดือนก่อน +1

    Kalyan, Manipur and kuber famous in Bhandara district.

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 9 หลายเดือนก่อน

    Successful Matka geyser in Pune kon ahy sanga lavkar

  • @akashgund8714
    @akashgund8714 9 หลายเดือนก่อน +3

    माझा तर मटका खेळून चट्टा निघाला 😅 माझं वय २२ आहे मला वाटायचं की आमचे ऐकडचे ओळखीचे मानस मटका खेळत असतात सारखे, त्यांचा कडे तर नक्षा असतो😂 त्यांचा, त्या नुसार आखणी अभ्यास करतात ते,😅 आठवडा किवा १५ दिवसात ऐक डाव बसायचा त्यांचा खुश होयचे 😅 तसे तर जवर लागत नाही तो पर्यंत पैसे तर लावावे लागतात ना वाट बगायची रिझल्ट ची लागला तर लागला नाहीतर उद्या आस करून बिकारी होयच काम आहे , परत नाही मटका च्या नादी लागलो 😅🙏

  • @yogeshsonwane4585
    @yogeshsonwane4585 9 หลายเดือนก่อน +8

    शाळेत गणित विषय समजला असता निदान आज जुगारी तरी बनलो असतो😢😂

  • @ashokkshirsagar6952
    @ashokkshirsagar6952 9 หลายเดือนก่อน

    खूप छान ध्यान दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.... आता बऱ्याच जणांची ओढ वाढेल

  • @nihalparab7551
    @nihalparab7551 9 หลายเดือนก่อน +9

    Thumbnail बघूनच कळल होतं चिन्मय भाऊ असणारे ❤️😂

  • @PLPatil-ee4ec
    @PLPatil-ee4ec 9 หลายเดือนก่อน +102

    सर्व शंका दूर झाल्या. मटका कळला. आता उद्यापासून खेळणार आणि जिंकणार.

    • @dnyaneshwarsonalkar
      @dnyaneshwarsonalkar 9 หลายเดือนก่อน

      😅😅😅

    • @ramlwx
      @ramlwx 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @ramlwx
      @ramlwx 9 หลายเดือนก่อน

      Bhava vishay hard

    • @FactsMaaza
      @FactsMaaza 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @sarangchakote579
      @sarangchakote579 9 หลายเดือนก่อน +4

      I earned 13 lakh 45 thousand in matka in 2 n half year,
      Its pure market, you just have to make your own strategy n pations to earned.

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 9 หลายเดือนก่อน +5

    भावा आजचा विषयच कड्क आणि मार्मिक आहे.❤❤

  • @manishbagul8235
    @manishbagul8235 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @user-cn8mj8wn7b
    @user-cn8mj8wn7b 9 หลายเดือนก่อน +2

    मस्त रे बाबा आत्ता पर्यंत कोणीच असा व्हिडिओ बनवला नव्हता 🤩🤩

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 9 หลายเดือนก่อน +4

    It's been lots of days I trying to know about matkas detail knowledge.
    Chinmay done that
    You are super I am your big fan.
    You have set mile stone in anchoring world by your hatke(different) stile.
    Some new channels (apala vishayach bhari) trying to copy
    But no budy like you.
    I want to meet you for your autograph.

  • @kakasmisalhouseofficial2399
    @kakasmisalhouseofficial2399 9 หลายเดือนก่อน +5

    ग्रामीण भागातील मुलांना या दुनियेचं आकर्षण राहत ... पण आपली संस्कृती ही या गोष्टींना केव्हा च मान्य करत नाही त्यामुळं राहिलेला समाज हा अजून काही प्रमाणात तरी चुकीचा गोष्टींपासून लांब आहे..

  • @ganeshgawali9466
    @ganeshgawali9466 9 หลายเดือนก่อน

    तसे बघायला गेलो तर जीवनात आपण करत असलेल्या सर्वच गोष्टी ह्या जुगार च आहे

  • @vijaysontakke5245
    @vijaysontakke5245 9 หลายเดือนก่อน

    Matka trik gunile panna sangam panna open paana close panna open/close kasa kadhych he amhala sanga

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 9 หลายเดือนก่อน +11

    झोलझालीचे विषय सांगावे तर चिन्मय नेच 😂😂

  • @nileshkarde4190
    @nileshkarde4190 9 หลายเดือนก่อน +9

    वाटलच तु असणार 👌🏽👍🏼

  • @abhirave
    @abhirave 9 หลายเดือนก่อน

    Bol bhidu, what is this Bapat bhav term used in Dadar market while buying goods from street vendors ?
    A video will be highly appreciated 🙏

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 9 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप माहिती दिली आहे मी पहिल्यांदा अशी माहिती ऐकली

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 9 หลายเดือนก่อน +6

    आठ्ठयाला टकला आणि तिर्रीला मिनाकुमारी म्हणतात. 😊😊

  • @sureshtambare1755
    @sureshtambare1755 9 หลายเดือนก่อน +8

    साहेब आमच्या गावाकडचा हरीभऊ मनतयं
    ओपन जेवू देत नाही अन्
    क्लोज *वू देत नाही.🤣🤣🤣

  • @amardhobale7979
    @amardhobale7979 9 หลายเดือนก่อน +2

    विषय वाचल्यावरच लक्षात आले विश्लेषण तर चिन्मय दादाच करणार...👌👌👌

  • @santoshsalwe1207
    @santoshsalwe1207 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ जय महाराष्ट्र चांगल्या विषयाबद्दल माहिती दिली

  • @krishlandge3574
    @krishlandge3574 9 หลายเดือนก่อน +3

    Dhanayawad amchya matka chya vishwa baddal ha video banvlya baddal🙏🙏🙏

  • @ashoakwagh2440
    @ashoakwagh2440 9 หลายเดือนก่อน +5

    इमानदारी चा व्यवसाय आहे

  • @ganeshborate8509
    @ganeshborate8509 9 หลายเดือนก่อน

    Sir BANKNIFTY options trading ani nifty options trading pa aahe ya baaddl pan sanga😊

  • @akilshikalgar4295
    @akilshikalgar4295 9 หลายเดือนก่อน

    Udya open kay yeil te pan sang

  • @krushnakhadke244
    @krushnakhadke244 9 หลายเดือนก่อน +6

    धन्य ते बोल भिडू आणि धन्य तो चिन्मय भाऊ 🙏

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 9 หลายเดือนก่อน +11

    सगळे गेले डोक्यावरून काहीच नाही कळलं बाबा 😂😂😂

    • @chetanshewale525
      @chetanshewale525 9 หลายเดือนก่อน

      Ha na rao😅😅

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 9 หลายเดือนก่อน

      या लाईन मध्ये या.... खूप चांगली आहे... शेवटी जुगार... देशाची निवडणूक पण एक जुगार च आहे की... पाच वरशे मनमानी कारभार असतो काही फायदा नसतो पण मटक्याचे फायदे आहेत... लागला तर सोन नाहीतर कटोरा 😂😂

    • @sandeshdarne7895
      @sandeshdarne7895 9 หลายเดือนก่อน +1

      बरं झालं कळलं नाही ,डोक्यावरून गेलं . कळलं असतं तर डोक्यावरचे गेले असते. 😂😂

  • @Success_mantra_traders
    @Success_mantra_traders 8 หลายเดือนก่อน

    वा रे भाई खूपच डिटेल्ड माहिती काढलीस भावा मन जिँकलस टू आणि भारी व्यक्त केल सलाम तुज्या present karnyachya kalela🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Habitat786
    @Habitat786 9 หลายเดือนก่อน

    Me sapanat pahil ki amhi 3 mitra shrilanka madhe rasta visralo hoto..mag kay ..Srilanka cha ISD 49...mhnje 9--4 open ani close la 3 (11 August 2023 Sridevi la 93 Pass)

  • @sachinsinare6451
    @sachinsinare6451 9 หลายเดือนก่อน +3

    Changala ch abhyas kelay bhava ni bhet dileli dosti matka kendrala

  • @user-vl8js5zi8o
    @user-vl8js5zi8o 9 หลายเดือนก่อน +12

    If you play perfect line you definetely will get money and never play daily

  • @madhukarsonawane7274
    @madhukarsonawane7274 26 วันที่ผ่านมา

    चिन्मय भाऊ खूप छान सविस्तर माहिती दिली. लोक यात खूप रिसर्च साठी जादूटोणा जाते अनेक खटाटोप करताहेत. रतन खत्री म्हणायचे जो नशीबवान हो जीत लो. प्रुथ्वी स्वतः भोवती फिरते मटका त्याच्याभोवती लोकांना फिरवतो. आज चैनल वर नंबर काढण्याची खरी पद्धत दिसतच नाही. पण यातील रहस्य कुणाला कळू नये कारण हा खूप ईमानदारीचा धंदा आहे. वक्त से पहले नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता.

  • @dipaknandeshwar3877
    @dipaknandeshwar3877 7 หลายเดือนก่อน +2

    शेवटी मजा आली भाऊ..ओपन खाऊ देत नाही क्लोज झोपू देत नाही...अगदी बरोबर 😂😂😂😂

  • @antwerpn
    @antwerpn 9 หลายเดือนก่อน +11

    आजच माझ्या समोर ऐकनी 5k टाकून 4lack घेतले 😮😮

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 9 หลายเดือนก่อน +1

      84 ali

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 9 หลายเดือนก่อน

      ​@@starmixtv5735😂😂

    • @KSW5555
      @KSW5555 9 หลายเดือนก่อน

      Majhi hukli na mi 81 80 86 khelo hoto

  • @mayursuryawanshi804
    @mayursuryawanshi804 9 หลายเดือนก่อน +16

    I want to meet chinmay and click a selfie with him and also take an autograph.. this man has a bright future ahead

  • @scorpiops
    @scorpiops 9 หลายเดือนก่อน

    Ase contents la fakt tuch nyay devu shaktos bhava... good to see you. Superb video

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 9 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ आजचा विडीओ छुपच छान, उत्तम विश्लेषण.

  • @Analysis565
    @Analysis565 9 หลายเดือนก่อน +11

    मटका = रतन खत्री

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 9 หลายเดือนก่อน +21

    हेच राहिलेलं कल्याण मटका 😁😁 😜 #खत्री😁

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 8 หลายเดือนก่อน

    Punya mdhe top matka geyser kon ahy snga br

  • @SathishUdupi-yq9ku
    @SathishUdupi-yq9ku 9 หลายเดือนก่อน

    Mumbai madhe kutla area madhe kheltat adress