महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात न्याय मिळावा परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार कर्जदार शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना हिवाळी अधिवेशनात न्याय मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
अहो बोलूद्या
Retirement ka ghet nahit saheb
लायकी नसताना कशाला येतोय आणि बोलतोय हेला भाजपने मोठं केलं आणि गेला शरद पवार ची चाटायला
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात न्याय मिळावा
परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार कर्जदार शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना हिवाळी अधिवेशनात न्याय मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
सभापती मोहदय त्याचं वय झालं आता
तब्बेत ख़राब असली की अस होते
नाथाभाऊ 💪💪💪
मराठी राजे चुकीच्या दिशेला चाललंय
10 मिनिट साठी 1 तास गेला😂
@@SurajRocks 12 min
नांथा भाऊ बसून बोलण्याची वेळ येईपर्यंत आमदार आहात. दुसऱ्या कोणाला तरी चान्स द्या. तुम्ही आराम करा 😢
Pavsher takun aalya sarkha watatoy
अमृत आहार वाल्या ताईंना कायम करा त्यांचा तुट पुज्य मानधान आहे, एका वर्षाला फक्त बारा हजार रुपये आहे विचारा करा की, काय रोज दिवसाला.
त्यांना बोलु द्दया. नाथाभाऊ सिनियर आहेत.एक काळी विरोधी पक्ष नेता म्हणून खिंड लढवली आहे. त्यांचे वर अन्याय झालेला आहे. आज ते मुख्यमंत्री असते.
नाथा भाऊ शेर है
Bass kara atta ghri basa Aram kara
Naven lokana chance dya kanatla ala tumvha jantela
सभापती भाजपचे चेले चपाटे आहेत....