अभंग 🌺 भावसागर हा पार कराया 🍁

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @Smarttosave
    @Smarttosave 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भवसागर हा पार कराया
    नाम मुखी जे घ्यावे
    हरी नाम मुखी जे घ्यावे
    भजनी तव लागावे ||ध्रु||
    नाम संकीर्तन साधन हे सोपे
    जळतील पापे जन्मानतरीचे ||१||
    हरी भजनासी ध्यान धरावे
    ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे ||२||

  • @Niks99991
    @Niks99991 28 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर❤️👌👌👌❤️ श्री स्वामी समर्थ 🌺✨❤️🙏

    • @PrathameshPavaskar98
      @PrathameshPavaskar98  28 วันที่ผ่านมา

      @@Niks99991 धन्यवाद माऊली ❤️🙏🏻