sharad pawar यांच्या एका प्रकरणात Gunaratna Sadavarteचा एन्काऊंटर होणार होता?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #Bigboss #Gunaratnasadavarte #BigBoss18 #sharadpawar #uddhavthackrey #mva #trending
    मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणारे सदावर्ते, घरात गाढव पाळून आपण कसे वेगळे आहोत हे सिद्ध करणारे आणि हटके चष्मा, बोलण्याची शैली यामुळे कायमच चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते आता बीग बॉसच्या घरात गुण उधळताना दिसून येत आहेत. दाऊदचा फोन, RSS चा डॉक्टर, खंडाळ्यात एन्काऊंटर ते ठाकरे-पवारांचं सरकार पाडण्यासाठी केलेलं एसटीचं आंदोलन अशी काही विधान करत गुणरत्न सदावर्तेंनी बीग बॉसच्या घरात गप्पांची मैफील भरवली. सोबतच शरद पवारांच्या एका प्रकरणात पोलीस त्यांचं एन्काऊंटर करणार होते, असा खळबळजनक खुलासाही त्यांनी केलाय. आता हे प्रकरण नेमकं काय? सदावर्ते नेमकं काय म्हणाले? त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता....पाहुयात आपल्या आजच्या व्हिडिओतून...
    🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    TH-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

ความคิดเห็น • 26

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 2 วันที่ผ่านมา +3

    बातमी सुध्दा करायला नाही पाहिजे

  • @vishalraut9330
    @vishalraut9330 2 วันที่ผ่านมา +6

    फुटक टमरेल कोण फोडल का 😂

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र...........

  • @rushikeshgaikwad2104
    @rushikeshgaikwad2104 2 วันที่ผ่านมา +2

    Sandas dhuyala dhevl asel 😂😂😂

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 วันที่ผ่านมา +3

    कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुमचं काय. बातमीचा विषय पण निवडलाय😂😂 जागतिक वार्तांकनात तुम्हाला पहिलं पारितोषिक मिळणार बघा, भारतात तर तुमचा उदोउदो होणार आणि तुमची लोकप्रियता कळसाला पोचणार आहे जनतेच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत तुम्हाला पत्रकारितेमधील भारतरत्न मिळो आणि मिळालाच पाहिजे, लोटांगण आहे तुमच्या उपक्रमाबद्दल😂😂

    • @shashikantshinde9958
      @shashikantshinde9958 วันที่ผ่านมา

      मयुरी, नांव बदलून घे.चापलूस,चमची शोभेल.

  • @gajanansurushe1812
    @gajanansurushe1812 2 วันที่ผ่านมา +3

    हागुन रत्न सदावर्ते तिथेही काही कमाल करीलच

  • @neelmoray219
    @neelmoray219 2 วันที่ผ่านมา +1

    Chakna

  • @MrSagarvora
    @MrSagarvora 2 วันที่ผ่านมา +1

    Feknare machine

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b วันที่ผ่านมา

    माकड म्हणतं माझीच लाल अशी अवस्था आहे हेकन्याची😂

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 วันที่ผ่านมา

    Sada, Gopya,aanakhi ek sada tumchya karyakramachi tarikh election nantar thakare Tumhala kalawatil

  • @swagboys6383
    @swagboys6383 2 วันที่ผ่านมา +1

    Welding walya 🤣🤣😃

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 วันที่ผ่านมา +2

    😂 sadavrte

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 วันที่ผ่านมา +1

    Yala kon manenar YZ la ....

  • @TheLightBringer
    @TheLightBringer วันที่ผ่านมา

    YD Hutch cha Kutra...

  • @omkarrasal3
    @omkarrasal3 วันที่ผ่านมา

    St driver chi vaat lavli Ani hyane Ani hyala big boss madhye bolavtat mhanje kiti mahan ahe Hye loka