१९९४ साली दिलेल OBC आरक्षण हे संविधानात १९५० साली बाबासाहेब आंबेडकरांनी नमुद केलेले आहे OBCकलम ३४० NTकलम ३४१ आणि SC कलम ३४२ पहिल्यांदा OBC कलम संविधानात आहे.........
हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं गरीब मराठीवर अन्याय का करता ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का बडे सर एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ
ST प्रवर्गातून धनगर आरक्षणासाठी निर्मळ 9 दिवसापासून उपोषण करत आहेत, आणि इकडे आपण OBC मध्ये धनगर आरक्षणासाठी उपोषण करत आहात. आपले उपोषण हे मराठा समाजाला विरोध करण्यासाठी आहे, कारण आज पर्यंत धनगर समाज हा ST प्रवर्गातून आरक्षणासाठी लढत होता आणि आज OBC आरक्षणातील धनगर आरक्षण साठी लढता, खरे तर धनगर आरक्षण तर ST मध्येच आहे
बरोबर आहे तुमचं पण ओबीसी मधील बहुतांश जाती एससी एसटी सोबत भेद भाव करता व स्वतःला उच्चवर्णीय समजता याबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही लोक तुमच्या अडचणीच्या वेळी फक्त बाबासाहेब फुले शाहू यांचं नाव घेता
अरे गरिबी हटाओ मोहिम नाही तर पगार नका घेऊ मग. शिक्षण मध्ये मेरिट बाजूला करून अॅडमिशन घेतात आणि सरकार मध्ये नोकरी घेतात. त्याचा पगार पण घेतात. वर म्हणायच आरक्षण गरिबी हटाओ मोहिम नाही.
हाके साहेब प्राचार्य आहेत त्यांना माझा एक प्रश्न? आहे... 1947 च्या अगोदर इंग्रज कालीन निजामकालीन हैदराबाद संस्थान मध्ये मराठवाड्याच्या तालुका निहाय कुणबी नोंदी आहेत( मराठा कुठेच उल्लेख नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ) 1947 च्या नंतर हैदराबाद संस्थान मधून मराठवाडा महाराष्ट्र मध्ये विलीन केला मराठवाड्यातील कुणबी गेले कुठे ? आणि मराठे कुठून आले?
Obc मध्ये किती जाती आहेत माहितेय...346 जाती आहेत... Obc ला 19%आरक्षण आहे, 11% भटक्या विमुक्त ला आहे, 2% sbc आहे.... तिन्ही मिळून obc 32% सांगितला जातो.. 4% भटके विमुक्त seprate आहे त्यामुळे obc 27%(32-4 =27)... त्यात अजून करोडो लोकसंख्या असलेली मराठा कुठे घुसवणार ते सांगा
माळी, वंजारी, धनगर समाज आज मराठा समाज पेक्ष्या किती तरी पटी ने प्रगत आणि सामजिक दृष्ट्या प्रगत झाला आहे आज त्या समाजाला आरक्षणची गरज नाही मग त्यांनी आरक्षण सोडण्याची तयारी दाखवावी
हाके साहेब यांचं प्रस्थापित यांच्या बद्दल अगदी परफेक्ट विश्लेषण
हाके सर बरोबर बोललात
जय मल्हार.आजही आमला वेडा धनगर म्हणतात
हाकेंनी जे सर्वेक्षणाबाबत अनुभव सांगितले तो खरा आहे
मराठा समाज मागास नाही हे एक कटू सत्य आहे
ब्राह्मनांची भीती दाखवून यांनी महाराष्ट्रवरराज्य केले.
हाके हे जरागेच काय ,पण मराठा समाजाच्या अनेक नेत्यांपैकी अभ्यासु आहे, नक्कीच
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील
😊
बोद्ध समाजाचा हाकेना पाठिंबा
एक मराठा लाख मराठा
सर्वे करायला हाकेला पाठवा
हाकेसाहेब अभ्यासानुसार बोलताहेत हे नक्की खर आहे . गरीब नवकी कोण हे कळायला तयार नाही .
70वर्ष झाली आजुक किती वर्ष आरक्षण पाहिजे आज पर्यत विकास झाला नाही मग विकास किती वर्षानी होणार.
तुम्ही 1000 हजार वर्ष आमच्य हकाची संपती लुटली
मराठा समाजाला विरोध का
मरेपर्यंत पाटालासोंबत एकनिष्ठ 💪
Mg ekdch mar tu tya yedya soobat😂😂😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली
Patil la dhanghar cha wakavto
हाके सर तुम्हाला फक्त समोर करून वाद करणे चालू आहे
वडापाव खाऊन तब्येत सुध्रली याची
हाकेला एकदाही deposit राखता आले नाही आणि संविधानाच्या गोष्टी करतो. संविधानप्रमाणे लोक किती मागे आहेत हयाला फार किंमत आहे
याचे विचार घानेर्डे आहे त हा स्वार्थ साधण्यासाठी आला आहे
काय बोलतोय ह्यालाच कळत नाही
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
याच्या डोक्यावर परिणाम झालाय😂
ए फिलिंग काय पण बोलता राव😂😂😂
मी एसी माळी असे पण शब्द वापर ले पाहिजे
लोकसंख्या किती खातो किती.... पितळ उघडे पडले
Ek...maratha....ek koti...maratha....Jay jijauu....Jay shivray...jay shambhuray....marathyana aarakshan bhethale pahije....aamhi fakta manoja Dada Patil yacha sobat....
हाके साहेब ❤
Feeling म्हणे 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
तुमची ९६ कुळी फिलिंग आहे.. त्याबद्द्ल बोलत आहेत ते
@@epicnatureandcooking3649 अरे नेतृत्व तरी नीट निवडा रे😂😂
अरे मूर्ती साहेब तुम्हाला देताना एप्लीकेशन डेटा हे सगळं तपासले गेलं होतं का
महाराष्ट्रातील सर्व संपत्तीचे समान प्रमाणात वाटप व्हावे आणि तरच
सर्व आरक्षण रद्द करा....
Hake sir❤
बीडमध्ये ST प्रवर्गातून धनगर आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाजाचे तरूण निर्मळ हे 9 दिवसापासून उपोषण करीत आहे
अत्यंत हुशार आणि अभ्यासू आहेत.कसं बोलावं कसं मांडावं याची पुरेपूर जाणीव असलेले हाकेसर.
१९९४ साली दिलेल OBC आरक्षण हे संविधानात १९५० साली बाबासाहेब आंबेडकरांनी नमुद केलेले आहे OBCकलम ३४० NTकलम ३४१ आणि SC कलम ३४२ पहिल्यांदा OBC कलम संविधानात आहे.........
एकच पर्व वडापाव खाऊ सर्व
वडापाव कुठे खाल्ला संडासात वारे हाके
भाऊ विषय सोप्पा आहे कुणबी मराठा म्हणून नोंद सापडली आम्ही आरक्षणात आलो विषय close 💯
गरीब हटाव नाही तर मग नोकरीत आरक्षण बंद झाल पाहीजे
अभ्यास आहे म्हणून तर बोलत आहे ना
राजीनामा विचारला तर व्हिडिओ कट केला 😂😂😂😂😂😂😂
He is correct
मग तुम्ही करा महिते गोळा
हाके सर तुम्ही जे बोलता ते अंतिम सत्य आहे
जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब जानकर साहेब लक्ष्मन हाके साहेब
आरे भाढखाऊ सर्वे केला तुझा पंचायत समितीचा आधीकारी नुस्त लिहिण्यासाठी एक मुलगा सोबत घेऊन सर्वे करत होता त्या वेळेस झोपला होताका जयभीम जय शिवराय
सदावर्ते गाभण झाला म्हणून हाके ला पुढे आणला टरबूज ने
हाके साहेब बरोबर बोलता मराठा समाजाला त्यांच्याच नेत्यांनी मागास केले बारीक विचार करुन बघा
महाराष्ट्र हाकेचा एकट्याचा आहे का का सर्वांचाच आहे
हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं
गरीब मराठीवर अन्याय का करता
ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का
बडे सर
एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात
त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो
प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ
हाके 1994 लां कोणता survey झाला होता तेव्हा बोगस केलत तेव्हा पण
याला कोणत्या आधारे मगस्वरगिय आयोग सदस्ता दिली होती हे विचार त्याला
आरक्षण सोडून दया की मग आणि करा स्पर्धा. जो हुशार त्याला नौकरी.
ST प्रवर्गातून धनगर आरक्षणासाठी निर्मळ 9 दिवसापासून उपोषण करत आहेत, आणि इकडे आपण OBC मध्ये धनगर आरक्षणासाठी उपोषण करत आहात. आपले उपोषण हे मराठा समाजाला विरोध करण्यासाठी आहे, कारण आज पर्यंत धनगर समाज हा ST प्रवर्गातून आरक्षणासाठी लढत होता आणि आज OBC आरक्षणातील धनगर आरक्षण साठी लढता, खरे तर धनगर आरक्षण तर ST मध्येच आहे
हाके साहेबांची आमदारकी फिक्स
OBC POWER
मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन द्यावे लागेल.
हाके वाघ नसून घुबड आहे
Agadi barobar hake sir 🙏🙏
एकच पर्व ओबीसी सर्व 💪💪💪💪💪
मराठा समाज आरक्षण हे चाळीस पंचेचाळीस टक्के वाला नोकरी लागतो आणि 92% वाले मागे राहतात. म्हणून आम्ही आरक्षण मागतोय
बरोबर आहे तुमचं पण ओबीसी मधील बहुतांश जाती एससी एसटी सोबत भेद भाव करता व स्वतःला उच्चवर्णीय समजता याबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही लोक तुमच्या अडचणीच्या वेळी फक्त बाबासाहेब फुले शाहू यांचं नाव घेता
Aabhyaau hake vs maychaa chinaa😂😂😂😂
हा स्वतःच्या समाज्यासाठी कधी आरक्षण देणार विचारा. नंतर OBC चा बघा बोला
एक च पर्व वड़ा-पाव खाऊण उपोषण करतो सर्व 😅😂😂😂😂😂
माळी सोनार वंजारी फिलिंग सांग भाऊ
4500 मतांची आघाडी😂😂
Changali jalali kalatay amhala😂😂😂
एकच नंबर हाके सर
स्वताला खुप हुशार समजत आहे हागे पण कीती ही काही केले तरी जरांगे फॅक्टर पुढे सुफडा साफ वडा पाव वाले हागे
Aaare aadanyaa tuuu😂😂😂
@@amolsingare9394लय शिकलेला हागे ल रस्त्यावर आणलं 😂😂😂काय फायदा हाग phd वाल्याला 😂😂
अरे गरिबी हटाओ मोहिम नाही तर पगार नका घेऊ मग.
शिक्षण मध्ये मेरिट बाजूला करून अॅडमिशन घेतात आणि सरकार मध्ये नोकरी घेतात. त्याचा पगार पण घेतात.
वर म्हणायच आरक्षण गरिबी हटाओ मोहिम नाही.
सही पकडा पगार घेवु नका अम्हाला Tax भरावा लागतो
32% अरक्षणाप्रमाणे आताचे OBC 64% आहेत का ?
हे पण सांग वडापाव
Manoj dada jarange patil ❤❤
खांडेकर साहेब खूप चांगला प्रश्न हाकेना विचारला
अरे बाबा ते आत्ता आठवले का ?आयोगावर होता ना का नाही दिला न्याय
हॅके मध्ये दम नाही. खोट्या गोष्टी सांगतोय.
Obc che 1994 che vadhiv reservation radda kara .
हे बरोबर बोलत आहेत
हाके साहेब प्राचार्य आहेत त्यांना माझा एक प्रश्न? आहे... 1947 च्या अगोदर इंग्रज कालीन निजामकालीन हैदराबाद संस्थान मध्ये मराठवाड्याच्या तालुका निहाय कुणबी नोंदी आहेत( मराठा कुठेच उल्लेख नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ) 1947 च्या नंतर हैदराबाद संस्थान मधून मराठवाडा महाराष्ट्र मध्ये विलीन केला मराठवाड्यातील कुणबी गेले कुठे ? आणि मराठे कुठून आले?
Cross verify timch pn kara
होळकर मागास होते का हाके
विष ओका....
वडापाव योध्दा
याला आमदार होण्यासाठी धरपड चालु आहे
आता प्रत्यकाच्या घरात गाडी आहे.मग त्यांचं आरक्षण रद्द करायचे का?
वडापाव सम्राट
मटनवडे खाऊन उपोषण सोडणारा गावठी मिथुन 🎉🎉
चपटी वड 5ची
जय भीम.. हाके सर....✊✊
बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम...
50 percent OBC also not so call magas
Amchya gavatle dhangar tar Marathi mansapeksha srimant ahet
Hagra laxya
ओबीसी ला वाडीव आरक्षण कसं दिल ते व कोणत्या निकषांवर दिल ते सांगा आदी
कुठे दिलय, दिल असले तरी तुमचा संबध नाही,
तुम्हाला पण राजकीय आणि इतर आरक्षण कस दिल ते सांगा आधी?
Dila asel trr sambandh nahi😂😂😂
Shiklela ahes ki baba😂😂
Obc मध्ये किती जाती आहेत माहितेय...346 जाती आहेत... Obc ला 19%आरक्षण आहे, 11% भटक्या विमुक्त ला आहे, 2% sbc आहे.... तिन्ही मिळून obc 32% सांगितला जातो.. 4% भटके विमुक्त seprate आहे त्यामुळे obc 27%(32-4 =27)... त्यात अजून करोडो लोकसंख्या असलेली मराठा कुठे घुसवणार ते सांगा
Mutton soup पिऊन उपोषण करतो काय😂😂😂
हाके साहेब बोलताय आरक्षण म्हणजे feeling, वारे रे माणसा कुट होता तू येवढ्या दिवस.
फालतू नाही त्या माणसाला मीडिया आणते चर्चा करण्साठी
राजकारण थांबवा जातीभेद थांबवावेत
अहो धनगर आरक्षण समाजासाठी बोला
Jarangela sang daru kami pi
@@dajighutukade2665futache reservation soda obc che
तुम्ही फक्त पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाने मलिदा खा
अभ्यास पूर्व मांडणी
Obc
ज्यांना आरक्षण आहे ते पण खूप vip आहेत
हाके सर बंद करा हे धंदे
फक्त मनोज जरांगे पाटील ❤️❤️❤️❤️❤️
Sandhyakali jarange la tuja aai pashi ne mg
बरोबर आहे
माळी, वंजारी, धनगर समाज आज मराठा समाज पेक्ष्या किती तरी पटी ने प्रगत आणि सामजिक दृष्ट्या प्रगत झाला आहे आज त्या समाजाला आरक्षणची गरज नाही मग त्यांनी आरक्षण सोडण्याची तयारी दाखवावी
फुगे घ्या फुगे 😂😂😂
😂😂😂
Kuthare baba
कष्ट करून तो समाज मोठा झाला आहे फुकटचा खाऊ खाऊ नाही
गरीब hatav नाही मग काय ahe हे सर्व