नाच रे मोरा आंब्याच्या वनात | या बाई या | सन १९७८-१९८५ बालभारती मराठी आठवणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- 14.कविता _चल ग सई
• चल ग सई ......कविता बा...
१.माकडाचे घर सन १९७८ बालभारती मराठी जूनी पुस्तके इयत्ता_ • माकडाचे घर सन 1978 बा...
२.एकावे तरी कोणाचे • एकावे तरी कोणाचे .बालभ... बालभारती मराठी जुनी सन 1978-1985
३.सांग ना आई... सन १९७८ -१९८४ इयत्ता-दुसरी बालभारती मराठी अनेक आठवी
#marathi • सांग ना आई... सन 1978 ...
#makadache_ghar
शाळेचा पहिला दिवस...
• शाळेचा पहिला दिवस सन १...
#moralstories
पुरी हौस फिटली सन १९७८-१९८४ बालभारत सांस्कृतिक आठवी #moralstories @Apal_pathypusatk • पुरी हौस फिटली सन १९७८...
कविता - इच्छा (रोज वाटे एका फुला कधी उडता येईल..) सन १९७८-१९८५ इयत्ता - दुसरी @Apal_pathypusatk
एकीचे बळ सन १९७८_१९८५ बालभारतीच्या जुन्या आठवणी इयत्ता दूसरी #balb #facts ahrti #आपलं_पाठ्यपुस्तक
कोणासाठी..? ....बाळासाठी ! #हिरकणी सन १९७८-१९८५ बालभारती मराठी जुन्या आठवणी @Apal_pathypusatk #cartoon
देह अपंग मन अभंग सन १९७८-१९८५ जुन्या आठवणी मराठी जुन्या आठवणी #moralstories
खरंच खूप सुंदर आमच्या बालपणीच्या आठवण आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला पुस्तक समोर दिसतात व त्यातील नाच रे मोरा ही कविता पाहिली बालपणीच्या सर्व मित्रांची आठवण झाली
All time hit कविता 🤗🤗🤗❤️
❤बालभारती❤
❤ खूप छान कवीता❤
फार छान कविता होती
Viry 👍
❤
खूप सुंदर आठवणीतली कविता धन्यवाद साहेब
छान...
त्यावेळेस रंगीत चित्रे फक्त पाठ्यपुस्तकांमध्ये पहायला मिळायची.व आपुलकी निर्माण होत असे
😇😇❤
खुप छान आहे ही कविता हे चित्र बघून त्या मोराकडं पाहून खूप जुने व लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या साहेब ग्रेट आहात सर तुम्ही ❤❤
खुप छान लहान पन देरे देवा
Balpanichi athavan zali
खूप छान आवडीची कविता होती लहानपणी. तसेच 'या बाळांनो, 'लाडकी बाहुली, 'देवाचे घर बाई उंचावरी, इतर कविता आहेत का?
आम्हाला हि कविता होती ते लहानपणी चे दिवस आठवले डोळे पाणावले
जेम्स वॅट वाफेची शक्ती हा पाठ घ्यावा ही विनंती सर
नक्की ...🙏🙏🙏
2000-2003 दरम्यान नववी आणि दहावी मराठी मीडियमला जो अभ्यासक्रम होता ती नववी व दहावीची पाठ्यपुस्तके ऑनलाईन डाऊनलोड करता येतील का?
बालभारती च्या वेबसाईटवर सर्च केले असता तिथे फक्त आठवी पर्यन्तचीच पुस्तके डाऊनलोड होण्यासाठी उपलब्ध आहेत.
सॉरी.I don't know 🙏😊
@@Apal_pathypusatk ok