|| गौरी आरास स्पर्धा || रोटरी क्लब ऑफ करकंब ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @DrAkshayMore
    @DrAkshayMore  วันที่ผ่านมา +4

    दिनांक 21/09/2024 रोजी संध्याकाळी रात्री 12 वाजता व्हिडिओ private केला जाईल त्यानंतर कंमेंट करता येणार नाहीत.
    काही सूचना -
    एक व्यक्ती एकच कमेंट करा. दुसरी कमेंट ग्राह्य धरली
    जाणार नाही.
    स्पर्धक क्रमांक, नाव आणि काय आवडलं हे कमेंट करा तरच मार्क दिले जातील
    स्पर्धकाचे एकूण कमेंट, परीक्षकाचे मार्क मिळून नंबर काढले जातील
    पारितोषिक वितरण सोहळा तारीख आपणांस 9420170279 या नंबर वरून कळवली जाईल.

  • @sachinpandit1106
    @sachinpandit1106 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सौ स्नेहल राजेश शेंडे देखावा क्रमांक ३
    नमस्ते, गौरी गणपती सजावटीमध्ये सादर केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांची देशभक्ती हा प्रसंग सद्य परिस्थितीत देशभक्ती साठी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
    तसेच देखाव्याची रचना व सादरीकरण खूपच अप्रतिम व आकर्षक आहे.
    गौरी गणपती सजावटीसाठी खूप खूप शुभेच्छा
    धन्यवाद

  • @Kanchanwangikar
    @Kanchanwangikar 2 วันที่ผ่านมา +9

    35 नं केदार जोशी यांनी श्री कृष्ण महीमा खुप छान केला आहे❤

  • @nikeshkhandare8724
    @nikeshkhandare8724 วันที่ผ่านมา +3

    महालक्ष्मी च्या समोर खेळणी, खाऊचे पदार्थ इत्यादी. मांडलेली पाहिले पण! रोटरी क्लब ऑफ करकंब आयोजित गौरी आरास स्पर्धा खूप छान राबविल्या आहेत.यामध्ये मला 6 नंबरची थीम खूप छान वाटली ,आताच्या काळाला खूप महत्त्वाची आहे. सौ प्रीती धनराज कदम यांनी खूप छान संदेश दिला आहे.आणि त्या नराधमाना फाशी दीलीचा पाहिजे! पुन्हा तशे दुष्कृत्य कोणी करणार नाही.

  • @AmolPawar-pn2mh
    @AmolPawar-pn2mh 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    25 नंबर स्नेहल अमोल पवार यांनी यांनी आपल्या गौरी सजावट मधून मराठा आरक्षण, झाले लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे तसेच पुढचं पाऊल या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन

  • @ashwinididbhai4709
    @ashwinididbhai4709 วันที่ผ่านมา +4

    क्रमांक 3 सौ स्नेहल राजेश शेंडे ह्यांनी जो वीर सावरकर हा देखावा सादर केला आहे तो अप्रतिम आहे.. त्यांच्या आयुष्यातील जे ठळक प्रसंग आहेत ते हुबेहूब देखाव्यामध्ये सादर केले आहे.. खूप सुंदर आणि छान झाला आहे गौरी गणपती देखावा..

  • @truptiunawane4644
    @truptiunawane4644 2 วันที่ผ่านมา +2

    सहा नंबरची गौरी गणपतीची आरस आहे प्रीती कदम मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल छान आरस आहे ती आता आज काळाची गरज आहे

  • @omkarshelke9318
    @omkarshelke9318 3 วันที่ผ่านมา +4

    No 7.. सुनंदा जगताप मॅडम.
    झाडे लावा झाडे जगवा.
    झाड आम्हाला ऑक्सीजन, सावली, फळ, आणि हे जगात सर्वानाच गरजेचं आहे आणि झाडे लावली तरच हे आपल्याला पुढच्या पिढ्यान् पिढ्या निरोगी, जिवंत जास्त दिवस राहू शकतील शकतील. 🙏

  • @bandubhais1278
    @bandubhais1278 วันที่ผ่านมา +2

    प्रीती धनराज कदम क्रमांक सहा यांचे डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि आजकाल मुलींना असे कणखर बनवण्याची फारच गरज आहे यासाठी योग्य व्यायाम शाळा कराटेचे क्लास असे फ्री मध्ये सरकारने घेतले पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे

  • @anjalisutar5136
    @anjalisutar5136 วันที่ผ่านมา +3

    क्रमांक सहा नंबर प्रीती धनराज कदम यांचा देखावा खूप छान आहे त्यांनी दिलेले संदेश संपूर्ण सत्य घटनेवर आहेत ही काळाची गरज आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचने खूप गरजेचे आहे हा फक्त देखावा नसून त्या देखावा मधून माहिती पूर्ण संदेश दिलेलेआहेत मला हा देखावा खूप आवडला धन्यवाद मॅडम

  • @rajendrasurawase7560
    @rajendrasurawase7560 วันที่ผ่านมา +1

    क्र .सौ.प्रिती धनराज कदम यांनी गौरी आरास समोरील केलेला देखावा बिलकुल सत्य घटनेवर आधारीत आहे त्यांनी महिलेवरील होणारे वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसा दाखवून देऊन जनतेला जागृतीचा संदेश दिला आहे.त्याद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद

  • @SumitMane-d5o
    @SumitMane-d5o 3 วันที่ผ่านมา +3

    ३० no. चा देखावा अतिशय सुंदर आहे गावाकडील वातावरण खपच सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातील चुली वर स्वयंपाक करताना ची ल्ष्मी खूप छान आहे

  • @siddhimore6926
    @siddhimore6926 วันที่ผ่านมา +2

    6 नंबर प्रिती धनराज कदम ह्यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्वाचा आहे मुलींना शारीरिक सक्षम बनवणे हि काळाची गरज आहे हा संदेश आवडला

  • @arunadiwegaonkar4175
    @arunadiwegaonkar4175 3 วันที่ผ่านมา +5

    सुनंदा जगताप यांचा 7नंबर चा देखावा अतिशय छान आहे . सध्याच्या तापमान वाढीच्या समस्येवर झाडे लावणे आणि जगवणे किती महत्वपूर्ण आहे हा संदेश हा देखावा देत आहे. पर्यावरणपूरक सजावट. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे देव चराचरात वसलेला आहे .म्हणून गौरी वृक्षरुपात . खरेच अभिनव कल्पना आहे.
    सुनंदा मॅम नमन तुम्हाला आणि तुमच्या गौरींना.

  • @sushamakhichade9625
    @sushamakhichade9625 3 วันที่ผ่านมา +3

    नंबर7 सुनंदा जगताप आपण निवडलेला विषय हा संपुर्ण विश्वाला गरज असलेला विषय आहे. आपणास सादर प्रणाम भावी पिढी ला काही देण्यासाठी तरी आपण पण असेच सण साजरे करु या सर्वांनीच बोध घ्यावे.

  • @surajbhandare9597
    @surajbhandare9597 วันที่ผ่านมา +1

    क्रमांक सहा प्रीती धनराज कदम मॅडम यांची गौरी आरास छान आहे त्यांनी दिलेले संदेश खूप महत्त्वाचे आहेत ही काळाची गरज आहे धन्यवाद मॅडम

  • @sureshparanjape6593
    @sureshparanjape6593 3 วันที่ผ่านมา +6

    क्रमांक -7 सुनंदा अजित जगताप , झाडे लावा झाडे जगवा काळाची गरज, छान संदेश व उपक्रम

  • @NikhilPradipkumarGurav
    @NikhilPradipkumarGurav 12 นาทีที่ผ่านมา

    "वाह! किती सुंदर गणपती सजावट आहे! स्नेहल राजेश शेंड यांचा देखावा खूपच सुंदर आहे. वीर सावरकर थीम खूप प्रेरणादायी आहे. आपली कलात्मकता आणि श्रम स्पष्टपणे दिसून येत आहेत. सर्वांना प्रेरणा देणारी आणि नक्कीच प्रशंसेस पात्र अशी सजावट! गणपती बाप्पा मोरया!"

  • @sangeetadeshmukh3738
    @sangeetadeshmukh3738 3 วันที่ผ่านมา +3

    सुनंदा जगताप क्रमांक 7 यांची झाडातच देव आहे ही संकल्पना खुपच आवडली.

  • @dhanshrimunde5852
    @dhanshrimunde5852 วันที่ผ่านมา +1

    6 नंबर .प्रिती धनराज कदम यांच्या गौरी खूप आवडल्या आजच्या परित्स्थीचे खूप सुंदर रित्या देखावा सादर करून ,प्रेरणा घेण्यासारखा संदेश दिला . या मुळे नक्कीच भवि श्यात लोकांच्या मनामध्ये जनजागृती होईल व अशा होणाऱ्या घटना वरती आलां बसेल .तसेच महिला सक्षमीकरण होईल व अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा मिळेल.

  • @pratikshamore4199
    @pratikshamore4199 3 วันที่ผ่านมา +6

    No:53 वाली गौराईची सजावट खूप च छान केली आहे आपल्या खऱ्या जीवनामध्ये लग्न सोहळा ज्या पद्धतीने केला जातो तसे सर्व काही त्यांनी केलं आहे. हुंडा बळी हे देखील यातून दिसून येत आहे. खऱ्या जीवनामध्ये जसा हा क्षण असतो ना तसं वाटलं खूपच छान केलं आहे सर्व... 👌👌👌

  • @hanifkazi2544
    @hanifkazi2544 วันที่ผ่านมา +1

    क्रमांक सहा प्रीती धनराज कदम यांनी खूप छान संदेश दिले आहे मुलींना गुड टच आणि बॅड टच काय आहे हे शिकवणे फार महत्त्वाचे झाले आहे त्यांचे गौरी पुढील डेकोरेशन मला फार आवडले आहे आणि त्यांनी जो या माध्यमातून संदेश दिला आहे तो मुली व महिलांसाठी फार उपयोगी आहे.

  • @Amol-x8e
    @Amol-x8e 3 วันที่ผ่านมา +3

    No 6 प्रीती कदम यांचा देखावा म्हणजे सध्या समजात चालेल्या सत्य परस्थिती त्यांनी दाखवलेली आहे....एकदम उत्तम देखावा सादर केलेला आहे.....

  • @mahadevbarkade458
    @mahadevbarkade458 วันที่ผ่านมา +1

    6 नंबर प्रिती धनराज कदम मुलींवर वारंवार होणार अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे होणे गरजेचे आहे व आपण मोठया थाटमाटत देवींची पूजा करतो परंतु आपण मुलींबाबत तसे वागत नाही हे खेदाणे मानावे लागते हा खुप चांगला संदेश दिला आहे

  • @amilsudhir
    @amilsudhir 3 วันที่ผ่านมา +4

    क्रमांक -७ सुनंदा अजित जगताप.. झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज..

  • @saviarts2323
    @saviarts2323 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    No. 43 सौ. सुनीता वेटपाटक, उरुळी कांचन, दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण गौरी गणपती पुढची आरस ही खूप छान आहे...
    महिला कोणत्याच कामात क्षेत्रात कमी नाहीत हे त्यानी या वर्षी दाखविले....
    भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट सामना हे त्यानी दाखविण्याचा चांगला पर्यत केला खूप छान आरस केली आहे, त्यानी हा संदेश खूप चंगल्या पद्धतीने दिला आहे.....

  • @amoltodkari2373
    @amoltodkari2373 3 วันที่ผ่านมา +7

    53 नंबर वाली गौराईची सजावट खूपच सुंदर आहे सुवर्णा सचिन यादव यांनी गौराईची सजावट अतिशय सुंदर केलेली आहे🎉🎉

  • @geetadharmadhikari3981
    @geetadharmadhikari3981 วันที่ผ่านมา +2

    No 43 - सौ. सुनिता वेदपाठक यांनी केलेली गौरी गणपतीची सजावट खूप सुंदर आहे आणि महीलांनी सर्व क्षेत्रात पुढे आहे गणपती बाप्पा मोरया ❤

  • @Pratik-y5l
    @Pratik-y5l 3 วันที่ผ่านมา +3

    No. 7 zade lavali jagvli tarch aapn jagu,
    Nisargch rahila nahi tar baki kahich samtol rahanar nahi, weldon sunanda mavasi.
    Pramila shelke.

  • @girishawealthmakerpvt.ltd.6509
    @girishawealthmakerpvt.ltd.6509 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    "वाह, स्नेहल शेंडे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने केलेली तुमची गणपतीची सजावट अप्रतिम आहे! तुमच्या सजावटीत स्वातंत्र्यवीरांच्या विचारांची झलक आणि तुमची कलात्मकता स्पष्टपणे दिसून येते. प्रत्येक तपशील तुमच्या कलेची ओळख करून देतो. गणपती बाप्पासाठी अशी अद्वितीय आणि सुंदर सजावट पाहून खूप छान वाटलं. अशीच प्रेरणा आणि कलात्मकता जपून ठेवा! गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺"

  • @dipakjoshi6252
    @dipakjoshi6252 3 วันที่ผ่านมา +3

    क्रमांक सात सुनंदा विजय जगताप वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर वृक्ष संवर्धनाचा वॄक्ष हीच लक्ष्मी दर्शविणारा देखावा खूप सुंदर व ऊपयुक्त संदेशवाहक जाणवला.
    दिपक जोशी....

  • @nageshkulkarni349
    @nageshkulkarni349 วันที่ผ่านมา +1

    36 केदार जोशी यांचा श्रीकृष्ण देखावा अगदी नयनरम्य उत्कृष्ट श्रीकृष्ण राधे राधे

  • @suhaspalkar6263
    @suhaspalkar6263 3 วันที่ผ่านมา +5

    53.सौ.suvrna yadav ..यांनी लग्नसोहळ्यातील देखाव्यांची सुदंर अशी अप्रतिम रेखाटणी केली आहे ..व सध्याच्या काळातील हुंडा बळीचे देखील वर्णन गौरी गणपतीच्या माध्यमातून आपल्या समोर खूप छान पद्धतीने मांडले आहे ......

  • @suryakantkate7345
    @suryakantkate7345 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    No.6 प्रीती धनराज कदम यांनी केलेल्या गौरी गणपतीच्या आरास प्रत्येक मुलीने दुर्गेचे रूप धारण केले पाहिजे व प्रत्येक मुलगी संरक्षणासाठी सक्षम झाली पाहिजे खूप छान संदेश पाहायला मिळाला

  • @shubhamwakade5935
    @shubhamwakade5935 3 วันที่ผ่านมา +3

    No 7 सुनंदा जगताप झाडांच्या लक्ष्मी अप्रतिम आहेत. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ,या उक्ती प्रमाणे वृक्षारोपण, संवर्धन, जतन करुन आपले जीवन समृद्ध करावे.हा संदेश दिसून येतो .खुपच छान ❤❤

  • @padmakardikshe1779
    @padmakardikshe1779 2 วันที่ผ่านมา +1

    वा सौ.स्नेहलजी राजेश शेंडे, शाहुनगर , सातारा यांनी अतिशय सुंदर आणि प्रबोधन करणारे, देशभक्ती जागृत ठेवणारा देखावा सादर केला आहे, त्याबाबत संपूर्ण *शेंडे कुटुंबातील* सर्व सदस्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वर्षी साठी शुभेच्छा................

  • @tanajipawar6747
    @tanajipawar6747 3 วันที่ผ่านมา +6

    53 सुवर्णा सचिन यादव यांनी बनवलेलं लक्ष्मी सजावट खूप छान आहे विषेव करून बसवलेली लक्ष्मी अप्रतिम आहे सजावट आहे

    • @anandishinde1184
      @anandishinde1184 3 วันที่ผ่านมา +1

      53 नं खूप छान आहे

  • @YashwantKulkarni-l9h
    @YashwantKulkarni-l9h วันที่ผ่านมา +1

    36 नंबर चि श्री केदार जोशी याच्या गौरी आरास मध्ये महाभारताची झालक अगदी उत्तम आणि सुंदर रित्या दर्शवली आहे आणि श्रीहरी गुणदर्शन फार सुंदर आहे 🙏

  • @chitravaidya7813
    @chitravaidya7813 3 วันที่ผ่านมา +3

    No.7..सौ.सुनंदा अजित जगताप
    यांची निसर्ग संवर्धन ही संकल्पना खुपच आवडली .... त्यांनी झाडांच्या महालक्ष्मी आणि बियांची आरास हे चांगल्या पद्धतीने मांडले आहे .... सध्या काळाची गरज ओळखून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश दिला आहे ... एक अनोखी थीम असल्याने खूप आवडले

  • @vanitakamble181
    @vanitakamble181 วันที่ผ่านมา

    प्रत्येकाच्या घरी गौरी गणपती असतात सह्या गौराई म्हणजे आपल्या मुलीच आज सर्वच क्षेत्रात मुली कार्यरत आहे परंतु आज समाजात मुलींसाठी खूपच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आज मुलींना शारीरिक शिक्षणाचे धडे शिकवणे गरजेचे आहे आणि हा संदेश नं६च्या सौ प्रीती धनराज कदम यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने देखावा सादर केला आहे...👌👍🙏

  • @prashantkadam8288
    @prashantkadam8288 3 วันที่ผ่านมา +4

    53 नं च्या गौरी सुवर्णा यादव यांनी बनवलेला देखावा अतिशय अप्रतिम आहे अगदी जातेपूतन पासून ते सप्तपदी पर्यंत अतिशय देखणे देखावे केले आहेत . जुन्या रुढी परंपरा अतियश सुंदरपणे जपल्या आहेत मला त्या खूप खूप आवडल्या .

  • @sunilkadam9864
    @sunilkadam9864 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्रमांक 6 - गौरी गणपती ची आरास खुप छान आहे मुलींवर होणाऱ्या अत्याचाऱ्या वर खुप छान संदेश दिला आहे

  • @MadhuraniUbale
    @MadhuraniUbale 3 วันที่ผ่านมา +6

    ३० नंबरचे गौरी गणपतीचे ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन खूपच छान केले आहे खूपच आवडले

  • @komalsawant9327
    @komalsawant9327 2 วันที่ผ่านมา +1

    No..... 1 वर्षा शिंदे यांची सजावट खूप छान आहे..... अन्न हे पूर्ण भर्म हा संदेश.... भेटतोय 👌👌👌

  • @gargee697
    @gargee697 3 วันที่ผ่านมา +4

    No 30 रेणुका यांच्या मराठमोळा गौरी देखावा अतिशय उत्तम😊

  • @dattadupade5169
    @dattadupade5169 วันที่ผ่านมา

    26 .वैशाली विलास जगताप यांनी बेरोजगार , आरोग्य अशा अनेक गोष्टी आपल्याला व समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गौरी गणपती सजावट खूप छान आहे

  • @satishdeshmukh170
    @satishdeshmukh170 วันที่ผ่านมา +3

    6 नंबर खूप छान आहे, त्यानीं दिलेला संदेश खूप छान आहे

  • @vayujitgurav2078
    @vayujitgurav2078 2 วันที่ผ่านมา +1

    3.सौ. स्नेहल राजेश शेंडे यांचा सावरकरांचा इतिहास त्यांचा त्याग, अचाट बुद्धिमत्ता आणिदेशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी दिलेले योगदान ना विसरण्यासारखेच आहे असा स्वातंत्रवीर पुन्हा होणे नाही.. अप्रतिम चित्रकृती

  • @akashpatil5770
    @akashpatil5770 2 วันที่ผ่านมา +3

    No.7
    Sunanda Jagtap
    वृक्ष स्वरूपात गौराई आरास...

  • @DR..RAISMULLA
    @DR..RAISMULLA 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्रमांक सहा 6.सौ प्रीती धनराज कदम यांनी लेक वाचवा हा गौरी आरास देखावा खूप समर्पक असा सादर केला आहे आणि अशा केसेस जलद कोर्ट मध्ये चालाव्यात आणि लवकरात लवकर दोषींना सजा मिळावी ही ईश्र्वर चरणी प्रार्थना..

  • @hasinashaikh4493
    @hasinashaikh4493 3 วันที่ผ่านมา +4

    53 no suvarna yadav
    Yanni aaplya smajat jya zunya चालीरीती आहेत त्या खूप छान प्रकारे dakhvyancha प्रयत्न केला.जसे की मेहेंदी, बांगड्या भरणे, जाते दळणे या सर्व गोष्टी मांडल्या.

  • @Indradevkumre
    @Indradevkumre 2 วันที่ผ่านมา

    क्रमांक नऊ चा गणपती सजावटीसाठी वापरलेला वारकऱ्यांची परंपरा जपणारे व विठू माऊलीची गुणगान गात भक्तिभावात तलीन होऊन वाट चालणारे वारकरी यांचा विलोभनीय निसर्ग प्रसंग छान रीतीने देखावा सादर केला अप्रतिम देखावा आहे

  • @Bond007681
    @Bond007681 3 วันที่ผ่านมา +3

    No 7 , sunanda jagtap. Zadatcha dev ahe tynchi he line khup aawdli. Ekdam barobar ahe te. Zade lava zade jagva.

  • @ganeshkulkarni7179
    @ganeshkulkarni7179 2 วันที่ผ่านมา +1

    36 नंबरचे गौरी गणपतीचे आरास केदार जोशी यांचे अप्रतिम साकार केली आहे त्यांनी गोकुळधामचा देखावा त्यांनी साकार केलाय जो खरच गोकुळात गेल्याचा अनुभव येतोय गौरी गणपतीची आरास हे त्यांनी खूपच सुंदर केली

  • @GitanjaliChavan-x5w
    @GitanjaliChavan-x5w 3 วันที่ผ่านมา +4

    No 53 सुवर्णा यादव . मराठी लग्न सोहला म्हेंदी, जाते पूजन ,असे मराठी पारंपरिक पद्धतीने सुंदर अशा पद्धतीने मांडणी करून खूप छान सजावट केली आहे.👌👌

  • @sharadsathe4935
    @sharadsathe4935 วันที่ผ่านมา +1

    ९ नंबर हा व्हिडीओ पंढरपूर च्या विठ्ठूरायाचे भक्त दिवे घाटातून जात आहे ती प्रसंग थोड क्यात दाखवले आहे
    ❤❤🎉🎉

  • @ganeshpatil2249
    @ganeshpatil2249 3 วันที่ผ่านมา +5

    No-53 सौ. सुवर्णा सचिन यादव यांनी सजवलेला लग्न सोहळा खूपच छान वाटला. तयार केलेल्या प्रतिकृती खूपच विलक्षण आणी हुबेहूब साकारल्या होत्या.
    गौराईने स्वतः घरी येऊन आशीर्वाद दिल्याचा भास झाला..👌👌

  • @ajuswami900
    @ajuswami900 2 วันที่ผ่านมา +2

    No.1 ची गौरी गणपतीची सजावट ही खूपच अतुलनीय आहे.आणि त्यांनी जी थीम निवडलेली आहे अन्न हे पूर्णब्रह्म ही खूपच छान आहे

  • @pradnyadeshpande5612
    @pradnyadeshpande5612 3 วันที่ผ่านมา +3

    7,sunada jagtap भारत समृध्द बनवूया; वसुंधरेला वाचवूया..करण्या वसुंधरेचे रक्षण, असंख्य रोपाचे करू रोपण.वृक्षाचे करा संवर्धन, धरतीचे होईल नंदनवन.

  • @rajendrasurawase7560
    @rajendrasurawase7560 วันที่ผ่านมา +1

    प्रिती कदम मॅडम यांनी खुप उत्कृष्ट प्रकारचे प्रदर्शन केले आहे आणि ते समजून उमजून घेने काळाची गरज आहे.खरंच महिलावरील हत्याचार थांबले पाहिजेत.. very nice pritii madam

  • @swatikaname9056
    @swatikaname9056 3 วันที่ผ่านมา +4

    No. 7.. sunanda jagtap yani zadanmadhe dev pahila.. waa .. dev dolato unch pikantun .. ❤

  • @MahadeviDilipGalande
    @MahadeviDilipGalande 3 วันที่ผ่านมา +4

    No 53 सुवर्णा सचिन यादव यांनी आपण खूप आनंदाने व हौसेने साजरा करतो तो लग्न सोहळा पण त्यानंतर हुंड्यासाठी गमवावा लागणारा आपल्या लेकीचा जीव खूप सुंदर पद्धतीने सादर केला आहे

  • @shivajiborade2612
    @shivajiborade2612 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    6नंबर प्रिती धनराज कदम यांचा चालू घडामोडी म्हणजे स्त्रियावरील अत्याचार लहान मुलीवरील अत्याचार या अत्यंत ज्वलंत सामाजिक समस्यावर देखावा सादरा करुन समाज भान जपणाच्या प्रयत्न केला आहे .अप्रतिम मांडणी आणि विषय !

  • @satyavanchavan4726
    @satyavanchavan4726 3 วันที่ผ่านมา +5

    53 नंबर सुवर्णा यादव यांनी खूप सुंदर व अप्रतिम लग्न सोहळा देखावा केला आहे 👍👍👌👌

  • @sangitawaghmare-h4m
    @sangitawaghmare-h4m 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्र 3 सौ स्नेहल शेंडे शाहूनगर सातारा वि. दा . सावरकर यांचा खूप छान असा देखावा सादर केला आजच्या पिढीला देशप्रेम याबद्दल चांगला संदेश पोहचविला आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही खूप छान देखावा सादर केला

  • @sumit_the_legend
    @sumit_the_legend 3 วันที่ผ่านมา +6

    No 53 यांनी माझ्या आयुष्यात घडणारा अप्रतिम असा देखावा सादर केला आहे, मला खूप आवडला आहे❤

  • @YashwantKulkarni-l9h
    @YashwantKulkarni-l9h วันที่ผ่านมา +1

    36 नंबर चि श्री केदार जोशी यांच्या गौरी आरास मध्ये महाभारताचे दर्शन अगदी उत्तमरित्या केले आहे आणि श्रीहरी महिमा पण खूपच छान आहे

  • @pradippawar9154
    @pradippawar9154 3 วันที่ผ่านมา +3

    नं‌.७,सौ.सुनंदा जगताप मॅडम,झाडे लावा झाडे जगवा, काळाची गरज.खुप छान संकल्पना.👌👍

  • @shrikantchandge5285
    @shrikantchandge5285 วันที่ผ่านมา

    नंबर ४३ वरील सौ वेदपाठक यांची श्री महालक्ष्मी गौरी सजावट खूपच सुंदर असून फराळाची मांडणी उत्तमप्रकारे केलेली आहे. महिला क्रिकेट देखावा महिलांकरिता खूपच स्फूर्तिदायक असा आहे.
    सौ वेदपाठक यांचे अभिनंदन व शुभेच्छा.

  • @supriyawakade7783
    @supriyawakade7783 3 วันที่ผ่านมา +3

    7.sunanda jagtap
    Vrukshvalli amha soyare vanachare😊

  • @bandubhais1278
    @bandubhais1278 วันที่ผ่านมา +2

    प्रीती धनराज कदम क्रमांक सहा यांच्याशी खूपच चांगले आहे आजकालच्या काळात मुलींना असले व्यायाम पाहिजेच मुलींना लाटीकाटी कराटे तसेच इतर शिक्षण ही भेटले पाहिजे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रीती धनराज कदम ने आपले सगळे प्रयत्न केले आहे पण तुम्हीही या प्रयत्नांना पुढे घेतले पाहिजेत आणि प्रीतीस धनराज कदम ला साथ दिली पाहिजे प्रीती धनराज कदम चा विजेता होईल असे मला वाटते

  • @shambhurajevyavahare781
    @shambhurajevyavahare781 3 วันที่ผ่านมา +4

    53 no सुवर्णा सचिन यादव . यांनी मांडलेला देखावा खूप छान आहे त्यांनी या मधे लग्न प्रथा त्याच बरोबर हुंडा बळी या गोष्टी दाखवून समाजाला संदेश दिला आहे सुंदर अस सादर केला आहे

  • @Akshaybaburavpawar
    @Akshaybaburavpawar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नंबर ४ काटवटे यांनी जरांगे पाटील आमरण उपोषणाचा देखावा एक नंबर.... एक मराठा कोट मराठा

  • @VikrantKharke
    @VikrantKharke 2 วันที่ผ่านมา +3

    No.7 Sunanda Jagtap
    निसर्ग रम्य गौराई

  • @rohininavanathmohite7126
    @rohininavanathmohite7126 วันที่ผ่านมา

    नंबर सहा सौ प्रीती धनराज कदम यांनी खूप छान संदेश गौराईच्या आरास या माध्यमातून दिला आहे आणि मुलींसाठी खास मार्गदर्शन केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि काळाची गरज आहे

  • @Channel24Live-bh9on
    @Channel24Live-bh9on 3 วันที่ผ่านมา +7

    कराटे थीम मुलींच्या स्वसंरक्षणासाठी काळाची गरज ओळखून लक्ष्मीला कराटे ड्रेस मध्ये जे संदेश दिले आहेत त्यामध्ये खरंच आजच्या काळात मुलींसाठी खूप गरज आहे

  • @sulbhasapkal950
    @sulbhasapkal950 2 วันที่ผ่านมา +1

    3 No. सौ.स्नेहल राजेश शेंडे यांचा घरी स्वातंत्र्य वीर सावरकर देखावा खुप सुंदर कल्पना. सुंदर देखावा. 👌👌

  • @MeenaKulkarni-q3h
    @MeenaKulkarni-q3h 3 วันที่ผ่านมา +3

    No 1 वर्षा शिंदे यांचीसजावट खूपच छान वाटली त्यांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म हा विषय खरेच सद्य स्थितीला अत्यंत महत्वाचा आहे, ज्वलंत उदाहरण आहे, हलली कित्तेक ठिकाणी अन्न वया घालवल जात आहे, जिथे लोकांना एक वेळच जेवण मिळत नाही तिथे अश्या प्रकारची अन्नाची नासाडी अशोभनीय आहे शिंदे यांच्या देखाव्यातून याच बद्द्ल जनजागृती अगदी उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली असून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा

  • @indrajitgurav7547
    @indrajitgurav7547 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    3no. नंबरचा व्हिडिओ
    सौ.स्नेहल राजेश शेंडे यांचा ...
    स्वातंत्र्य वीर सावरकर देखावा केला आहे तो खूप आवडला.
    दरवर्षी प्रमाणे प्रमाणे छान ऐतिहासिक विषय, सुबक मांडणी...
    सावरकरांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.
    सातारा जिल्हा ला शोभेल असा आहे.❤

  • @reshsonawale
    @reshsonawale 3 วันที่ผ่านมา +4

    No 53..यादव सहपरिवार... अतिशय सूंदर आणि अप्रतिम लग्नसोहळा.... अतिशय सूंदर रचना करून केलेला रेखीव देखावा...

  • @AkshataBhais
    @AkshataBhais วันที่ผ่านมา +2

    No.6 Priti Dhanraj Kadam...... ही एक खूप छान theam होती😍.... ह्या मधून मुले व मुली ह्यांना खूप काही घेण्यासारखे आहे... खूप खूप म्हणजे खूपच मस्त आहे😘😘

  • @yogeshchavan2043
    @yogeshchavan2043 3 วันที่ผ่านมา +4

    No-53 सौ सुवर्णा सचिन यादव यांनी सजवलेला लग्न सोहळा खूप छान वाटला आणि चालू घडामोडी वर आधारित आणि समजात सत्य घटना आहे आसा खूप छान देखावा...अप्रतिम

  • @shankarjoshi1501
    @shankarjoshi1501 วันที่ผ่านมา +1

    क्रमांक 35 केदार जोशी करकंब
    श्रीकृष्ण महिमा या देखाव्यात कृष्णाचा लहानपणापासूनचा ते अर्जुनाचा सारथी होण्या पर्यंतचा प्रवास चित्र रूपाने साकारण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे.
    डेकोरेशन विषयास साजेसे आहे. श्री कृष्णाचा यदा यदा हि धर्मस्य ... चांगला संदेश दर्शनी लिहिला आहे.
    देखावा खूप छान वाटला. खूप खूप शुभेच्छा.

  • @abhaykolekar8245
    @abhaykolekar8245 3 วันที่ผ่านมา +5

    53 नंबर सुवर्णा यादव यांनी लग्न सोहळा हा आनंदाचा व हुंडा बळीची कुप्रथा अतिशय चांगली थीम घेऊन देखावा साकारला आहे.,👌👌👍👍

  • @omkarkolhe361
    @omkarkolhe361 3 วันที่ผ่านมา +2

    No-7 Sunanda tai jagtap they are working to build polution free and green country❤

  • @anitadeshpande212
    @anitadeshpande212 3 วันที่ผ่านมา +3

    क्रमांक 7. सुनंदा अजित जगताप पर्यावरण पूरक गणपती. नवीन संकल्पना. गणपती रुपी झाडाचे वृक्षारोपण केले जाते.

  • @sarikaingale8948
    @sarikaingale8948 วันที่ผ่านมา +1

    सौ सुवर्णा सचिन यादव यांनी शिव गौरी यांचा विवाह सोहळा अत्यंत देखण्या स्वरूपात केला होता. त्यामध्ये लग्न समारंभात करण्यात येणारे विविध विधी दाखविण्यात आले होते. ते मला खूप आवडले.

  • @Riyajmulani-mm6zd
    @Riyajmulani-mm6zd 3 วันที่ผ่านมา +4

    No 53 suwarna Sachin yadav khup chhan dekhava kela aahe mehendi,bangdya,jate punjne saptpadi ,ukhane agdi lagnsohla sajra kela aahe aani vadhu - var apatim suwarna tai great aahat tumhi

  • @jitendrak6034
    @jitendrak6034 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुनंदा जगताप मॅडम यांच्या 7 नंबर चा पर्यावरण पूरक संदेश देखावा खूपच चांगला आहे, सध्या ही काळाची गरज आहे . सुनंदा मॅडम आपल्या कार्याला खूप शुभेच्छा.

  • @Kittyxploringhub
    @Kittyxploringhub 3 วันที่ผ่านมา +3

    No 7- सुनंदा जगताप.
    झाडे लावा झाडे जगवा - सुंदर उपक्रम.

  • @YuvrajshindeShinde-e1c
    @YuvrajshindeShinde-e1c วันที่ผ่านมา

    6 नंबर प्रिती धनराज कदम यांनी केलेला गौरी देखावा खूप छान आहे मुलींना कणखर बनले पाहिजे

  • @jamunabhalerao8664
    @jamunabhalerao8664 3 วันที่ผ่านมา +4

    No 7 सौ. सुनंदा जगताप यांनी खुपच सुंदर उपक्रम हाती घेतला असून त्यांनी झाडाबदलचे महत्त्व समजावून सांगितले आहे झाडे लावली तरच पुढची पिढी जीवंत राहू शकतील झाडे लावा झाडे जगवा दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणे आवश्यक आहे

  • @VidyaSavakhande
    @VidyaSavakhande 2 วันที่ผ่านมา +1

    क्रमांक 43-सौं सुनीता वेदपाठक यांनी केलेला देखावा अप्रतिम , पारंपरिक देवी खूप छान, दरवर्षी प्रमाणे या वर्षीचा गौरी गणपती पुढे मांडलेला विषय महिलांना उत्तेजित करणारा आहे,खूप छान🙏🙏👌👌

  • @nishasawale8750
    @nishasawale8750 3 วันที่ผ่านมา +4

    No 7 Sunanda jagtap...tree plantation 👍

  • @jitendrasorate8068
    @jitendrasorate8068 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्र.३सौ स्नेहल राजेश शेंडे. शाहूनगर सातारा या दरवर्षी खूप उत्तम निसर्गिक व प्रेरणा देणारे देखावे सादर करत असतात यावर्षी देखील यांनी सदर केलेला वि.दा. सावरकर देखावा खूप छान आहे.आजच्या पिढीला देश प्रेम कसे करावं याचे उत्तम उदाहरण आहे.. शुभेचछा 🎉

  • @babaraoalandkar1105
    @babaraoalandkar1105 3 วันที่ผ่านมา +4

    No 7 सौ सुनंदा अजित जगताप.. झाडे लावा झाडे जगवा

  • @devidasghodake6642
    @devidasghodake6642 2 วันที่ผ่านมา +2

    29 .no सौ मनिषा शेटे पंढरपुर
    खुपच सुंदर केले आहे शेतातील देखावा अतीशय छान वाटत आहे सर्वात जास्त आवडला आहे
    झाडांचा संदेश देतात बघुन छान वाटलं त्या कडे बघून वाटते की खुप मेहनत घेऊन ते त्यांनी बनवले आहे

  • @SeemaKardile-s2y
    @SeemaKardile-s2y 3 วันที่ผ่านมา +3

    झाडे लावा झाडे जगवा खुप सुंदर उपक्रम सौ सुनंदा जगताप No 7

  • @savitapawar4906
    @savitapawar4906 วันที่ผ่านมา +1

    36 नं केदार जोशी यांनी कृष्ण महिमा खूप खूप छान आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @66.ojaswishende18
    @66.ojaswishende18 3 วันที่ผ่านมา +3

    No.3 snehal rajesh shende
    वीर सावरकर देखाव्यातून त्यांचे देशाविषयीचे प्रेम आणि ओढ या गोष्टींची जाणीव झाली .
    डेकोरेशन खूप छान आहे.
    भारत माता की जय!