बिरडं खावं तर फक्त अलिबागचं | Vaal Usal | डाळींब्यांची उसळ | आंबटगोड बिरडं लय भारी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #बिरडं #अलिबाग #वाल #डाळींबया #ऊसळ #कडवेवाल
    #डाळिंब्या #alibaugh #tasty #रूचकर #veg #पारंपारीक
    youtube.com/@S...
    साहीत्य:
    १ वाटी सोललेल्या डाळींब्या
    २ चमचे कांदा, सुकं खोबरयाचं वाटण
    १/२ कांदा बारीक चिरलेला
    ४,५. कडीपत्ता
    १/२चमचा मीठ
    १/२चमचा धणा पावडर
    १/४चमचा हळद
    १/२चमचा लाल तिखट
    १/२चमचा गरम मसाला
    १/२वाटी. कोथिंबीर
    १ बटाटा. ४ फोडी
    १चमचा आलं लसूण पेस्ट
    ४चमचे. तेल
    १चमचा चिंच, गुळ
    १/४चमचा हिंग
    कृती:
    प्रथम मध्यम आचेवर कढई मध्ये तेल घालून त्यात हिंग घालून त्यात कांदा, कडीपत्ता, आलं, लसूण पेस्ट घालून परतावे.नंतर त्यात कांदा खोबरं यांचं वाटण घालून परता . २ मिनिटे झाकण ठेवून वाफ आणा.वाटणाला तेल सुटल्यावर त्यात धणा पावडर, मीठ,हळद,लाल तिखट घालून परता. त्यात वालाच्या डाळिंब्या,बटाटा घाला. पराता.५मिनिटं झाकण ठेवून वाफ आणा.नंतर त्यात १/२ पेला पाणी घालून ढवळा.नंतर त्यात कोथिंबीर,चिंच गुळ घालून ढवळा आणि ५,६ मिनिटं झाकण ठेवून वाफ आणा. झाकण काढून वाल शिजले का ते पहा. शेवटी गरम मसाला घालून २ मिनिटं झाकून वाफ आणा नंतर त्यात कोथिंबीर घालून बिरडं सर्व्ह करा.
    ------------------------------
    chill. by sakura Hz / sakurahertz
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/chill-sa...
    Music promoted by Audio Library
    • Chill - sakura Hz...
    ------------------------------

ความคิดเห็น • 95

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 6 หลายเดือนก่อน +8

    उत्तम पाककृती साठी खूप खूप धनयवाद. पार्श्व संगीत खूप मोठे आणि त्रासदायक वाटते. कृपया पार्श्वसंगीत नको ही विनंती🙏

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      पाककृती आवडल्या बद्दल धन्यवाद.
      यापुढे मी पार्श्व संगीताच्या आवाजाची नक्की काळजी घेईन..
      🙏🙏

  • @rajendrashirsath-h9j
    @rajendrashirsath-h9j 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान बिरडं मलाही आवडते

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद राजेंद्रजी.
      🙏🙏

  • @user-mx7cn6hr4o
    @user-mx7cn6hr4o 6 หลายเดือนก่อน +1

    Very good Tempting dish

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      Thank you very much tai.
      🙏🙏

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      Thank you very much
      🙏🙏

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 หลายเดือนก่อน

    🙏🏻 नमस्कार! मी अलिबागचीच! अलिबाग बद्दल मला खुपच अभिमान आहे. माझ्या अलिबाग मध्ये मच्छीही खुपच छान मिळते. तसेच भाज्याही अतिशय उत्कृष्ट मिळतात. वालासाठी तर अलिबाग प्रसिद्ध आहेच हे सर्वांनाच माहिती आहे. मी आठवड्यातून एकदा वालाचे बिरडे करते, तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने, पण, त्यात जिरे पावडर मात्र आठवणीने घालते. स्वाद अप्रतिम! उत्कृष्ट रेसिपी दाखवलीत.धन्यवाद 🙏🏻

    • @SugranSeema
      @SugranSeema  หลายเดือนก่อน

      धन्यवाद लिनाजी.तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.असेच अभिप्राय देत रहा.
      🙏🙏

    • @leenanadkarni.thank3345
      @leenanadkarni.thank3345 หลายเดือนก่อน

      @@SugranSeemaमाझ्या coment ला उत्तर दिल्याबद्दल खुप आभारी आहे.

    • @suchitanikalje3287
      @suchitanikalje3287 หลายเดือนก่อน

      Hello me pn alibag chi pn aata punyat aste...khup aathvan yete alibag chi n tithlya food chi... Uttam chav... N nisrag sondarya...

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 7 หลายเดือนก่อน +7

    Cannot be called the authentic way of making CKP style of Birdha.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน +2

      I made birda with different method.
      I told in the video.
      Thank you
      🙏🙏🙏

    • @prasannadhopate8513
      @prasannadhopate8513 5 หลายเดือนก่อน

      She never said it is CKP style.
      AFAIK, CKP पद्धतीच्या बिरड्या करताना फोडणी देत नाहीत.
      तेल, हिंग, जिरेपूड ही वालांना चोळुन घेतात.

  • @ManjushaNsik-pt6br
    @ManjushaNsik-pt6br 6 หลายเดือนก่อน

    वालाची उसळ खूप छान सादरीकरण केले. आमच्या घरी नेहमी ही उसळ होते सर्वाना आवडते. माझं आजोळ अलिबाग वरसोली येथे असल्या मुळे ही उसळ बरेचदा खाल्ली आहे.

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      हो खरं आहे तुमचं.
      बिरडं सगळ्याना आवडतं.
      Comment बद्दल धन्यवाद.
      🙏🙏

  • @MadhviSurve-oo4bd
    @MadhviSurve-oo4bd 5 หลายเดือนก่อน

    ❤ me Alibagkar

    • @SugranSeema
      @SugranSeema  5 หลายเดือนก่อน

      वा.
      बरं वाटलं वाचून माधवी ...
      🙏🙏

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra 7 หลายเดือนก่อน +5

    खरंच बिरडं खावं तर अलिबागचच

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏🙏🙏

  • @sujataghangale7216
    @sujataghangale7216 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर डिश, मला खूप आवडते वालाचे बिरडे, आमची आई खुप छान बनवायची, मी पण आपण सांगितल्या प्रमाणे करते, अप्रतिम ताई तुम्ही बनवलेले बिरडे ❤❤

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सुजाता.
      माझ्या रेसिपीज आवडत असतील तर channel ला subscribe करा..
      🙏🙏

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 7 หลายเดือนก่อน +1

    Apratim

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद| संध्याताई
      🙏🙏

  • @shitalcollection3142
    @shitalcollection3142 6 หลายเดือนก่อน

    Mast video aaha❤

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      Thank you very much Shital.
      🙏🙏

  • @abhisheknijai7942
    @abhisheknijai7942 2 หลายเดือนก่อน

    Me Alibag Revdanda Cheulcha
    Chhan😊

    • @SugranSeema
      @SugranSeema  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अभिशेकजी..
      🙏🙏

  • @sugandhan2132
    @sugandhan2132 7 หลายเดือนก่อน

    Khupch chan ,👍😋

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सुगंधाताई.
      🙏🙏🙏

  • @SnehaAroskar-zd2gm
    @SnehaAroskar-zd2gm 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan 👌👌🤑🤑

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद .
      रेसिपी आवडली असेल तर channel subscribe करा.
      🙏🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 หลายเดือนก่อน

    Chan.

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अपर्णाताई
      🙏🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 7 หลายเดือนก่อน

    Superb...nice recipe n well explained.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      Thank you Sunitaji🙏🙏

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद वहिनी खूप छान आणि सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद वर्षाताई .
      🙏🙏🙏

  • @aparnachavan4589
    @aparnachavan4589 7 หลายเดือนก่อน

    Thanks for sharing this recipe ❤❤

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      Thank you for your precious comment.
      🙏🙏🙏

  • @reshmagunde8243
    @reshmagunde8243 7 หลายเดือนก่อน

    Alibag proud 👍🙏

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      Yes .
      Thank you. madam 🙏🙏🙏

  • @purushottam647
    @purushottam647 7 หลายเดือนก่อน +1

    मी अक्षी, नांगांव येथे अनेक वर्षे वावरलो आहे.नागांवला घरगुती बिरड्याची उसळ आणि ब्रेड खाल्ल्याची आठवण आहे.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      तुमची आठवण share केल्या बद्दल धन्यवाद.
      🙏🙏🙏

  • @dineshsinkar764
    @dineshsinkar764 7 หลายเดือนก่อน

    छान

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏🙏🙏

  • @shobhalale8994
    @shobhalale8994 7 หลายเดือนก่อน

    मी नक्की करणार

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      बिरडं आवडल्याबद्दल धन्यवाद शोभाताई.
      🙏🙏🙏

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 7 หลายเดือนก่อน

    Aamhi pan koknatle aahoat pan aamhi Kanda aani lasoon ghalat nahi
    Pan tumchi receipe aavadli mast

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माधवीताई.
      Video आवडतं असतील तर channel ला subscribe करा
      🙏🙏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 6 หลายเดือนก่อน +2

    वाल खायचे तर ते कोकणातल्या खाडी जवळ लागवड केलेले. ते पण कडवे वाल गोडे वाल नाही. त्याची चव अलिबाग वालाला नाहीच.

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน +2

      अहो ताई ,मी कडव्या वालाचच बिरडं केलं आहे. आमच्या अलिबागचे कडवे वाल प्रसिध्द आहेत. लोकं दुर दुर हून वाल विकत घेण्यासाठी येतात.
      🙏🙏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 7 หลายเดือนก่อน

    Apratim recipe 🎉🎉

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद स्मिता ताई

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq 7 หลายเดือนก่อน

    वा सुंदर, मी पण अलीबागचीच आहे, पिंपळभाट. ❤😊

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      Thank you very much Sharwariji
      या video मुळे मला अनेक मैत्रिणी मिळाल्या.
      🙏🙏🙏

  • @user-ox8le5jh9i
    @user-ox8le5jh9i 7 หลายเดือนก่อน

    मस्त, आमच्याकडे वरचेवर बिरड होतच असतं

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏🙏

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 7 หลายเดือนก่อน

    Chyan

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @jyotigharat2381
    @jyotigharat2381 7 หลายเดือนก่อน

    😂❤❤❤❤❤

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏 Thank you

  • @sunitakute1661
    @sunitakute1661 6 หลายเดือนก่อน

    suke khobre

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      Ho, mi suka khobra waparla aahe..

    • @sunitakute1661
      @sunitakute1661 6 หลายเดือนก่อน

      @@SugranSeema thank you . laglich sangitle. chan aahe recipe. aani chan sangta.

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 7 หลายเดือนก่อน

    Arebapare garam panyat bhijavatat ka kadave Val tumachya alibagla .?

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน +1

      आम्ही थंड पाण्यातच वाल भिजत घालून ठेवतो.पण भिजल्यावर ते सोलण्यापूर्वी १० मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवतो. म्हणजे वालाची साल पटकन निघतात.
      🙏🙏

  • @kalpanasawant2319
    @kalpanasawant2319 6 หลายเดือนก่อน

    Kokana madhe pan asech banvtat. Vishesh ase kahi nahi. Same recipe.

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      अलिबाग कोकणातच आहे ना? Thank you very much for your comment.
      🙏🙏

    • @kalpanasawant2319
      @kalpanasawant2319 6 หลายเดือนก่อน

      @@SugranSeema ho g mi visarunch gele. 👍

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही दर आठवड्याला करतो. विशेष अस काहीच नाही ह्या पदार्थाचं.

    • @SugranSeema
      @SugranSeema  6 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @sbgeducations2808
      @sbgeducations2808 6 หลายเดือนก่อน

      तुमच्या रेसिपी चे व्हिडिओ पाठवा.

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 7 หลายเดือนก่อน +3

    तुमचे स्वतःचे अलिबाग येथे हॉटेल आहे का? आजूबाजूच्या आवाजावरून वाटत होते. आणि तुमच्या बोलण्यात पण आले की हे सगळ मी इथेच घेवून आली. मी पण मुरुड जंजिऱ्याची आहे . आमची पद्धत थोडी वेगळी आहे . तुमची ही पद्धत छानच आहे.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      आमचं हॉटेल नाहीय. माझं गाव अलिबाग आहे.मी shooting studio मध्ये करते, म्हणून बोलण्यात आलं.
      बिरडं आवडल्या बद्दल धन्यवाद
      🙏🙏🙏

    • @tanujamhatre6422
      @tanujamhatre6422 7 หลายเดือนก่อน

      अलिबाग ❤ तुमच आडनाव काय

    • @rajandhulekar2238
      @rajandhulekar2238 7 หลายเดือนก่อน

      खूप छान

    • @minalbandodkar4539
      @minalbandodkar4539 7 หลายเดือนก่อน

      Kanda khobra bhajun mag vatlet ka ....?

    • @vijaykarekar3561
      @vijaykarekar3561 6 หลายเดือนก่อน

      😊

  • @snehajadhav5374
    @snehajadhav5374 7 หลายเดือนก่อน

    Mi pn Alibag chi ahe,,mi nehmli valache birde karte

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला subscribe करा.माझे video पहात रहा.
      🙏🙏🙏

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      तुम्ही अलिबागच्या आहात हे वाचून आनंद झाला.

  • @smitarane985
    @smitarane985 7 หลายเดือนก่อน +1

    कांदा आणि सुखं खोबरं यांचं वाटण तुम्ही कसे केले .ते दोन्ही पदार्थ प्रथम तुम्ही भाजून घेतले कां , की कच्चेच वाटलेत ते सांगा.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      हो. दोन्ही मी तव्यावर थोडे भाजून, परतून घेतले.मग वाटले.
      रेसिपी आवडल्या बद्दल धन्यवाद.
      🙏🙏

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v 7 หลายเดือนก่อน

    अलिबाग मध्ये जोशी वडे वाले आहेत
    त्यांचे हॉटेल आहे किंवा खानावळ म्हणा😊😊😊
    अगदी budget मध्ये घरगुती जेवण आणि इतर खाद्य पदार्थ मिळतात
    मी तिथे भिर्डे खाल्ले आहेत.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      बरं बरं
      🙏🙏🙏

    • @user-oc2ix3ce7r
      @user-oc2ix3ce7r 7 หลายเดือนก่อน

      कांदा खोबर भाजून टाकलय का.तसेच बिरड अर्धवट शिजल्यानंतर गूळ चिंचेचा कोळ टाकल्यावर 11:20 बिरड पूर्ण शिजत का.

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 5 หลายเดือนก่อน

    वालाला मोड कसा आणायचे कारण मी करते तेव्हा मोड अजिबात येत नाहीत आणि खूप दर्प येतो, काय करावे.

    • @SugranSeema
      @SugranSeema  5 หลายเดือนก่อน

      १ दिवस वाल पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपसून कपड्यात गुंडाळून ते १ दिवस झाकून ठेवा.अधून मधून गटल्यावर पाण्याचे सरकारे मारा.चांगले मोड येतात.
      🙏🙏

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 7 หลายเดือนก่อน +1

    आवाज ऐकु येत नाही खुप बोल त्याचा आवाज येत आहे.मयुझिक कमी करत.

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      हो.sorry.
      पुढच्या video लाल असं होणार नाही.
      🙏🙏

  • @ChitraKanade-t1r
    @ChitraKanade-t1r 7 หลายเดือนก่อน

    Tai mi nagav chi

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      छानच.
      या video मुळे मला खूप सख्या मिळाल्या.
      🙏🙏🙏

  • @paramparik_padarth
    @paramparik_padarth 7 หลายเดือนก่อน

    छान

    • @SugranSeema
      @SugranSeema  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏🙏🙏