साबुदाणा खिचडी,वडे हे पदार्थ खाऊन फारच कंटाळा आला आहे उपवासासाठी चा नविन पदार्थ ❤एक नंबर ❤मी नक्की महाशिवरात्रीला बनवणार व एरवी पण बनवणार मस्त रेसिपी ♥️❤️ धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई , तुम्ही खूप छान समजावून सांगता.आवाजही गोड आहे.विश्वासाने पदार्थ करून बघावा वाटतो.अशाच पारंपारिक व विस्मरणात गेलेले पदार्थ सांगा .मला करून बघायला आवडतील
काही famous झालेले मराठी u tube चॅनेल्सपण so called मराठी खाद्य परंपरा चं chanel म्हणून मिरवतात परंतु तुमच्या आत्ता पर्यंत च्या रेसिपीज बघितल्या तर किती त्यांचा दावा फोल आहे हे जाणवतं
बऱ्याच जणांकडे शंकर म्हणजे श्रावणी सोमवार किंवा महाशिवरात्रीला भगर बऱ्याच जणांकडे खात नाही कारण त्याला वरई चे तांदूळ म्हटले जाते त्यामुळे चालत नाही पण इतर उपासाला चालतं त्यामुळे आपण खाऊ शकतो आम्ही पूर्वी खात नव्हतो परंतु हल्ली आमच्याकडे पण वरई खाली जाते, वरई खात नसाल तर एक वाटी शिंगाडा पीठ एक वाटी राजगिरा पीठ आणि एक वाटी साबुदाणा पीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड दोन चमचे असे एकत्र करून त्याची थालीपीठ सुद्धा आपण करू शकतो त्याच्याही पुऱ्या होऊ शकतात परंतु त्या थोड्या मऊ होतात
🌺 Dnyaneshwar Mauli 🌺 Navnath sampradaya only Atishay chavisht aani poushtik recipe aahe. Upvas asel tar vividh upvasache padarth apn banavto. Ani asha prakare apli Bhartiya khadya sanskruti adhikadhik pragalbh hote. Healthy & Chavisht pak kruti dakhawlya baddal dhanyawad 🙏🏻 Hindutva 🔥 fundamentals principles disciplines & ethics only. Loyalty towards Hindutva 🔥 & Bharat Mata ki jai 🌞🇮🇳 is the most important factor everytime.😡 Peshwe & Peshwin 🇮🇳 Fakt Hindutva 🔥 No sanatan 😡 Bharat Mata ki jai 🌞🇮🇳 Nathuram Godse Jindabad 🇮🇳 Azad Hind Sena Jindabad Shri Ram pattern 🇮🇳 - Paramhansini Manjusha Deshpande
खुप छान मावली उपासाच्या चानक्या 👌🥰 धन्यवाद मावली 💐💐🙏🙏
Khup chan tai.Aani paushtik aahe
साबुदाणा खिचडी,वडे हे पदार्थ खाऊन फारच कंटाळा आला आहे उपवासासाठी चा नविन पदार्थ ❤एक नंबर ❤मी नक्की महाशिवरात्रीला बनवणार व एरवी पण बनवणार मस्त रेसिपी ♥️❤️ धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
ताई , तुम्ही खूप छान समजावून सांगता.आवाजही गोड आहे.विश्वासाने पदार्थ करून बघावा वाटतो.अशाच पारंपारिक व विस्मरणात गेलेले पदार्थ सांगा .मला करून बघायला आवडतील
केले मी आज मस्त झाले होते😊Thanks kaku❤
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup khup chan
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
नेहमी प्रमाणेच
As usual छानच 🎉🎉
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खुप छान सुंदर रेसिपी आहे
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप छान 👌👌😋
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
छान नवीन काही तरी बघायला मिळाल नक्की ट्राय करू....
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खुप चवदार अप्रतिम खुप खुप छान
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काही famous झालेले मराठी u tube चॅनेल्सपण so called मराठी खाद्य परंपरा चं chanel म्हणून मिरवतात परंतु तुमच्या आत्ता पर्यंत च्या रेसिपीज बघितल्या तर किती त्यांचा दावा फोल आहे हे जाणवतं
धन्यवाद
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
खूपच छान अप्रतिम👌👌 आहे
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खुप छान
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Best 👍👍👍👍👍
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
काकू उपवासाच्या भाजणीच्या चानक्या मस्त झाल्या आहेत 👌👌👌
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
आपन खूप छान माहिती दिली व खूप उपयुक्त माहिती v tips पण देत असता🎉
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Chan jjalye
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
khup delicious.......
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
ताई खूप आभार छान पदार्थ दाखवला
👌👌👌🙏
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Chan
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Thanks for sharing kaku🙏
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Anuradha tai, rajgira nasel tar phulavlela rajgira ghetla tar chalel kaa?
Ho चालेल
खुप छान 😋✌️
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
ताई खुप सुंदर नविनच पदार्थ शिकायला मिळाला.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Shankarachya upavasala vatai chalte ki nahi confusion ahe
बऱ्याच जणांकडे शंकर म्हणजे श्रावणी सोमवार किंवा महाशिवरात्रीला भगर बऱ्याच जणांकडे खात नाही कारण त्याला वरई चे तांदूळ म्हटले जाते त्यामुळे चालत नाही पण इतर उपासाला चालतं त्यामुळे आपण खाऊ शकतो आम्ही पूर्वी खात नव्हतो परंतु हल्ली आमच्याकडे पण वरई खाली जाते, वरई खात नसाल तर एक वाटी शिंगाडा पीठ एक वाटी राजगिरा पीठ आणि एक वाटी साबुदाणा पीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड दोन चमचे असे एकत्र करून त्याची थालीपीठ सुद्धा आपण करू शकतो त्याच्याही पुऱ्या होऊ शकतात परंतु त्या थोड्या मऊ होतात
Recipes are very nice madam pan upavasala kothimbir chalat nahi
आमच्या कडे खातात तुम्हीं नाही घातली तरी चालेल
Upavasala only shengdana oil vaparave ka ajunahi market madhli vaparave
साजुक तूप किँवा शेंगदाणे तेल पणं हली सगळेच प्रकारचे refind तेल वापरतात
Thank you kalu
Varai
Chan ch ahy kaku chanakya ni chtni
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Pet bhar Kar khana ho to upas kisliye
Aaj ki bahut sari womens, girls working hote hai. Toh unako din bharke liye energy mile isaliye, pet bharke khane ke liye yeh aap bana sakte ho.
👌👌👌तुमच बोलन खुप आवडत. बर का म्हणता ते खुपच आवडत. रेसिपी तर अप्रतिम असतात.
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Chhan
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
👌👌👌
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूपच छान रेसिपी आहे,नक्कीच ट्राय करणार, आईच्या रेसिपीची आठवण आली,विसरले होते,खूप धन्यवाद ❤
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Shivratri sati Bhager ni Chalat 😊
Upavas bhajini vade
MAST!
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
@@AnuradhasChannel Thanks for early Reply.
😋👌🙏🌹
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काकू नमस्कार ❤काकू काही लोकांचं म्हणणं असं आहे कि शंकराचा उपवासाला भग्र चालत नाही हे खरं आहे का ॽ आम्ही तर खातो
🌺 Dnyaneshwar Mauli 🌺
Navnath sampradaya only
Atishay chavisht aani poushtik recipe aahe. Upvas asel tar vividh upvasache padarth apn banavto. Ani asha prakare apli Bhartiya khadya sanskruti adhikadhik pragalbh hote.
Healthy & Chavisht pak kruti dakhawlya baddal dhanyawad 🙏🏻
Hindutva 🔥 fundamentals principles disciplines & ethics only.
Loyalty towards Hindutva 🔥 & Bharat Mata ki jai 🌞🇮🇳 is the most important factor everytime.😡
Peshwe & Peshwin 🇮🇳
Fakt Hindutva 🔥
No sanatan 😡
Bharat Mata ki jai 🌞🇮🇳
Nathuram Godse Jindabad 🇮🇳
Azad Hind Sena Jindabad Shri Ram pattern 🇮🇳
- Paramhansini Manjusha Deshpande
😊
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Mam thumbnail majeshi'r vatale.' ,'😅😢Upavasa sathi potbhar'
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
भाजणीचे उपासाचे वडे असेच करतात
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
नवीनच पाहीला हा पदार्थ
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻