Pune To Akkalkot Railway Pune To Akkalkot Bus Pune To Akkalkot By Road Vatruksha Shri Swami Samarth
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2022
- Pune To Akkalkot Railway Pune To Akkalkot Bus Pune To Akkalkot By Road Vatruksha Shri Swami Samarth
Disclaimer:-
video is for educational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use"purpose such as criticism, comment ,news reporting, teaching, scholarship and research. fair use is a a use permitted by copyright statute that might otherwise bi infairinging. nonprofit educational aur personal use tips the balance in favor off fair use.
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🌸🙏
🙏 Shree Swami Samarth 🙏
shree swami Samarth
🌸Shree Swami Samarth 🌸
Thanks for sharing.
Sri swami samarth 💯🖤🫂
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Khup changli mahiti dili....
Thank you
Dhanyawad bhau
titlya aswachte babat video banva dada. nagar panchaytiche dole ughadti. swami bhaktana ghanicha tras hotoy.
Distance from Pune to. Akkalkote
अंदाजे 270 km
Swarget varun kiti vajta ahe akkalkot la janya sathi bus
आम्ही रात्री जातो. रात्री 9ते 11 पर्यंत 3बसेस आहेत.त्यात 1रात राणी आहे स्लीपर 10 वाजता.त्यासाठी आगोदर रिझर्व्हेशन करावे लागेल.ती बस पहाटे 4ते 5 पर्यंत अक्कलकोट ला पोहचते .
पुणे वरून बस किती वाजता आहे दादा
मी शक्यतो रात्री जातो संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत 3 बस आहेत. रात्री 10 वाजता रातराणी बस आहे त्याच आगोदर बुकिंग करावं लागत . ती बस सकाळी 4ते 5 पर्यंत अक्कलकोट ला पोहचते.स्लीपर आहे.
Tith rahnya sathi booking kashi karavi te jra sanga
भक्त निवास मध्ये ऑनलाईन बुकिंग होत नाही,आत्ता होत असेल तर माहित नाही .
तुम्ही तिथे कधीही आणि कोणत्याही वेळी गेलात तरी तुमची राहण्याची सोय होते .रात्री सुद्धा.मात्र दत्त जयंती सारख्या उस्तवाच्या वेळी मात्र मिळणयाची शकता कमी असते. एरवी काही प्रॉब्लेम नाही. बाहेर ही भक्तांच्या घरी सोय होते .पण आम्ही नेहमी भक्त निवास मध्येच मुक्काम करतो.आम्ही करोना काळात फक्त एक दाच बाहेर मुक्काम केला कारण त्या वेळी भक्त निवास पूर्ण बंद होत.
सकाळी किती वाजता आहे दादा स्वरगेट वरू
सकाळची वेळ माहित नाही पण भरपूर बस आहेत फक्त एवढंच लक्षात ठेवा संध्याकाळी सहा नंतर पोचणार असाल तर डायरेक्ट अक्कलकोटची बस पकडा
Pune to akkalcot chi mahiti sanga na kse jayche te...
स्वारगेट वरून अक्कलकोट किंवा गाणगापूर एसटी पकडून जा . एका दिवसात माघारी यायचं असेल मुक्काम करायचा नसेल तर रात्रीची उशिराची गाडी बघा तिकडे पहाटे उतरा दर्शन करून लगेच माघारी येता येईल मुक्काम असेल तर इकडून सकाळी जा तिकडून सकाळी या एसटीला सहा तासापेक्षा जास्त वेळ लागतो
@@swamisamarth369M tithe hotel check in and out kse ahe...jya tymla checkin krnar tyanantr24 hrs ahe ka
Stay kraycha ahe tithe
मला हॉटेलचे माहीत नाही आम्ही भक्त निवास मध्ये मुक्काम केला होता non ac room 800rs भाडे होते आत्ता माहीत नाही ac room पण आहेत भाडे जास्त आहे.वेळ २४तास आहे दत्त जयंतीला जाणारा असाल तर ऑनलाईन हॉटेल मध्ये रूम बुक करा भक्त निवास मध्ये मिळणं शक्य नाही आणि तेथे ऑनलाईन ची सुविधा नाही तुम्हाला स्वच्छता हवी असेल तर ऑनलाईन चांगले हॉटेल पाहून बुक करा
अक्कलकोट रेल्वे स्टेशन ते मंदिर किती अंतर आहे
आम्ही अक्कलकोट स्टेशनला कधीच उतरलो नाही कारण तिथे कोचीत गाडी थांबते.अंतर 7/8 km असावं असा अंदाज.
अक्कलकोट स्टेशन ते मंदीर ५/६ किमी आहे. शेअर रिक्षा मिळतात, special रिक्षा पण करता येते. अक्कलकोट स्टेशन गाडीच्या level ला नाही, खूप खाली आहे, गाडीच्या ३/४ पायऱ्या उतराव्या लागतात. वयस्कर, गरोदर व स्थूल माणसांना त्रास होतो उतरायला, नाहीतर सोलापूरला उतरावे
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ