स्तुत्य उपक्रम! कथाकथन आमच्यापर्यंत पोहोचवल्याबाबतीत खूप धन्यवाद. पण आपले उच्चार सुधारण्यावर काम करू शकता. पिलभट नाही , पिलंभट ! दोन वाक्यांमध्ये - पूर्ण विरामावेळी थोडे मध्यंतर हवे(फार नाही पण एका श्वासाइतके). पु.ल. देशपांडेचे कथाकथन ऐकून सराव करू शकता. गावठी बोलताना कोणताही शहरी उच्चार नको. शुभेच्छा !
खुप मस्त कथा 👌👌👍🏻
Very nice
द् मा मिरास्दारान्च्या कथा पुन्हा Upload करा.
स्तुत्य उपक्रम! कथाकथन आमच्यापर्यंत पोहोचवल्याबाबतीत खूप धन्यवाद. पण आपले उच्चार सुधारण्यावर काम करू शकता. पिलभट नाही , पिलंभट ! दोन वाक्यांमध्ये - पूर्ण विरामावेळी थोडे मध्यंतर हवे(फार नाही पण एका श्वासाइतके). पु.ल. देशपांडेचे कथाकथन ऐकून सराव करू शकता. गावठी बोलताना कोणताही शहरी उच्चार नको. शुभेच्छा !
Khupach manoranjak ahe 😂😂😂👌👌
Ek bhokarwadi chi funny story upload kra plz saheb 🙏🙏🙏🙏🙏
Such an idiotic story!!!! Lekhak zala mhanun kahihi lihayacha aata ka??? Atryankadun hi apeksha navti!!!!!!