Pudhari News | कराडला न्यायालयीन कोठडी का? वडेट्टीवारांचा सवाल, मुंडे म्हणाले... |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 28

  • @RahulDeshmukh-z3c
    @RahulDeshmukh-z3c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    योग्य तपास एकमेव माणूस धनंजय मुंडे म्हणतो कारणं अजून त्याला कुठेही चौकशी झाली नाही सहआरोपी केलं नाही म्हणूनच त्याला योग्य दिशेनं वाटतो

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब झिंदाबाद.... 👍अखेर करून दाखवले...आता मंत्रिमंडळा त वाल्मिक साहेबांना घ्या. विरोधक काय म्हणतात व जनता काय म्हणते ह्याकडे लक्ष देऊ नका. प्रचंड राक्षसी बहुमताने तुम्ही सत्ता मिळवली आहे. कोणता माईचा लाल तुमच्या सत्तेला हलवू शकत नाही. ह्याचा फायदा घ्या. करा राज्य सुखाने. बेस्ट ऑफ लक...... बिचारी जनता 😀

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विजय वडेट्टीवार, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारण करु नये.

  • @VikramSarode-o5r
    @VikramSarode-o5r 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस कराडला जामीन मंजूर करून देणार हे वास्तव आहे

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    न्यायालयीन कोठडीमध्ये अण्णा अर्ध्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त थोड्या दिवसात देव माणूस बाहेर येतील

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वडेट्टीवार बरोबर बोलत आहेत कराडला न्यायालीन कोठडी का?म्हणजे कराड ला 14 दिवसांनी जामीन मिळू शकतो

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनू भाऊ ला नविन गुडे तयार करावे लागेल बुच्च ताब्यांत घेणास साठी

  • @AnilBhoite-l4m
    @AnilBhoite-l4m 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पाप केले तर शांत झोप कशी येईल!

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कदाचित पळवाट काढून.. वाचवण्यासाठी प्रयत्न असेल

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    DM साहेबं

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुंढेला विमा हार्वेस्टिंग खंडणी यावर विचारा

  • @gulshan9217
    @gulshan9217 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायालयीन कोठडी आणि पोलिस कोठडी यात काय फरक आहे कोणी अभ्यासक सांगू शकेल का?

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाघ वाघ असतो कस्टडीत असताना सकट अन्नाच्या हाताला सकट धरलं नाही वाघासारखा रुबाब देव माणूस थोड्या दिवसात सत्यमेव जयते

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      राज्यात असेही लोक आहेत सर्व अजब आहे

  • @rishubal5669
    @rishubal5669 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलानं शिकव का नेत्याचा दावणीला बांधव हेच कलात नाही

  • @Patil556
    @Patil556 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्या तु राजीनामा दे झंडू

    • @Shorts-n4x
      @Shorts-n4x 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सुराचा तु राजीनामा घे झंटु😂😂

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोठी गाडी आली संत walmik अन्नाला नायला😂😂

  • @HanumatShinde-e1w
    @HanumatShinde-e1w 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऑडिट वर तुम्ही राव शहाणा माणूस आहे तुम्ही असले भानगडीत पडायला नको होतं तुम्ही वाल्मीक यांना जयश्री मध्ये बोलायला नको तर आवडत राव

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hech bagun hasu yet aahey yanich marle hech mahntat fansi dyaa😢😮😮

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hatereche patirakhe pan fasaver gele pahijet

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Valmik karad la ata jamin milnar. Kadachit?

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू काय हायकोर्ट आहेस का

  • @HanumatShinde-e1w
    @HanumatShinde-e1w 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू कशाला आडवांस बोलतोय मला वडील वारला

  • @Patil556
    @Patil556 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    *पोलिसांचे कारनामे पाहून मला पण आत्ता गुंड व्हावास वाटत कारण फुकटात पोलिस पण झुकतात राव* 😂😂😂😂😂