भूप रागात दिग्गज मंडळीनी घेतला आनंद ! Pravin Maharaj Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • श्री शंकर महारज वैरागकर , श्री जगन्नाथ महाराज वाडेकर , श्री धोंडीराम महाराज बळवंत , श्री उद्धव महाराज शिंदे , श्री प्रवीण महाराज देशमुख , श्री आसाराम महाराज साबळे , श्री सौरभ महाराज कर्डीकर
    श्री क्षेत्र सरूळ येथील बाबा प्रिथमजी महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्त आयोजित केलेला भजन संध्या ( जागराचा कार्यक्रम ) येथील संपूर्ण विडियो आपल्या समोर प्रक्षेपित करण्याचा योग..!
    #भजन

ความคิดเห็น • 25

  • @keshavmaharajchawre9845
    @keshavmaharajchawre9845 4 หลายเดือนก่อน +3

    आवाज गोड अभंग गोड राग गोड अप्रतिम

  • @pseries8647
    @pseries8647 หลายเดือนก่อน

    छान

  • @samuravpatil7666
    @samuravpatil7666 3 หลายเดือนก่อน +1

    चरण चुकलय तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे असं पाहीजे.

  • @surajgedam8220
    @surajgedam8220 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर गायन केले प्रवीण महाराज जी विदर्भातले प्रेमळ माणसं आहे आणि गायन पण भारीच करतात 👌😘

  • @hiralalmahajan8827
    @hiralalmahajan8827 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @chandumore5862
    @chandumore5862 6 หลายเดือนก่อน +1

    Kya baat hai super 🎉❤

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गायन‌ व साथ संगत पण अप्रतिम.

  • @revnnathkale2561
    @revnnathkale2561 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aavaj

  • @user-sp8it7ri2e
    @user-sp8it7ri2e หลายเดือนก่อน

    निष्ठावंत मंडळी

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 ปีที่แล้ว

    Versatile indeed!

  • @rajeshbhakare8834
    @rajeshbhakare8834 ปีที่แล้ว +1

    Wa , pravin maharaj kya baat hai , tumche gayan Beskhedla ekle hote .

  • @pandurangborole4597
    @pandurangborole4597 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bhajansandhya287
    @bhajansandhya287 9 หลายเดือนก่อน

    खूप गोड गायन व गोड आवाज आहे 💐💐💐💐💯💯💯💯🙏🙏🙏🙏

  • @bhajansangit7668
    @bhajansangit7668 ปีที่แล้ว

    अतिशय छान वाह अप्रतिम ❤❤❤

  • @tukaramkolhe3671
    @tukaramkolhe3671 9 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 20 วันที่ผ่านมา

    शेवटचं चरण चुकले आहे
    तुका म्हणे काही न मागवा आनिक तुझे पायी सुख सर्व आहे
    असे आहे

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 ปีที่แล้ว

    The voices match. They support each other
    No competition with each other.

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 ปีที่แล้ว +1

    Jai hari

  • @anantyadav3364
    @anantyadav3364 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @shivajikadam2396
    @shivajikadam2396 26 วันที่ผ่านมา

    काय महाराज काय बी कसं म्हणता राव चुकलेले व्हिडीओ यु ट्युब वर टाकू नका कमीतकमी एवढं तरी जमतंय का बघा राम कृष्ण हरी

  • @anantadewalkaf7298
    @anantadewalkaf7298 11 หลายเดือนก่อน +1

    Jay Jay ram taka please

  • @mahavirmane1116
    @mahavirmane1116 ปีที่แล้ว +4

    तुका म्हणे काही न मागे आणीक तुझें पायी सुख सर्व आहे राम कृष्ण हरी महाराज

  • @hemantchaudhari4603
    @hemantchaudhari4603 ปีที่แล้ว +1

    ही सरुळ ची मैफिल आहे
    खरे सांगायचे झाले तर पंडित वैरागकर माझे सर्वोत्तम जुगलबंदी गायक आहे शिकण्यासारखे प्रयोग अगदी अलगद करतात
    पण या अभंगात खरोखर विदर्भाचे असलेले हे प्रवीणजी सगळ्यांपेक्षा सर्वोत्तम गाऊन गेले हलके,अलगद स्वर लावले ते सोपे नाहीच पणं थोडे आक्रमक झाले असते तर मिक्स कॉम्बिनेशन झाले असते
    पण विदर्भातील गायकांना जास्त मोकळीक दिली जात नाही असे जाणविले प्रतिभावान असताना बिल्कुल बिनधास्त त्यांच्या खांद्याला खांदा लावून गायले तर आनंद वाटेल विदर्भवासी म्हणून