नमस्कार वैशाली ताई, आपल्या मातोश्रींनी मोदकासाठी जे प्रमाण सांगितलं, अगदी तेच प्रमाण घेऊन , गणेश चतुर्थी साठी माझ्या लेकीने आणि मी मोदक बनवले.....अगदी सुरेख झाले मोदक. तसेच, पारी सुद्धा अतिशय मऊ,लुसलुशीत आणि एकही भेग न पडता मस्त झाली. तुम्हा दोघींचं खूप कौतुक आणि खूप खूप आभार. 😊😊
मस्तच अगदी वेळेवर आणि सविस्तर video मिळाला. छान मोठाले मोदक 👍 खूप मोठा अनुभव आहे आजीना. आजवर जेवढे पीठ तेवढेच पाणी हे प्रमाण ऐकले होते उकडीचे. आता असे करून बघेन. पारी करायची ही वेगळी पद्धत मिळाली.
thank you vaishali tai....mastach video astat tumche& aainche....tyanchya anubhavachya tips khuuach chaan....me tumchya Gul poli cha video pramane poli keli& ti mala jamli....ji jamatach nhavti.... thank you once again
नमस्कार madam, आजींनी उकडीचे मोदक दाखवले त्याप्रमाणे तांदळाचे प्रमाण घेऊन आम्ही मोदक बनवले, ते फार अप्रतिम झाले त्याबद्दल धन्यवाद आणि आजींना नमस्कार 🙏😊 तसेच, आजींचे नाव सांगितलं तर बरं होईल..
आईनी खूप छान मोदक केले ....तुम्ही पण सविस्तर माहिती दिलीत ....पण पीठ करताना तांदूळ धुऊन सुकवून वापरायचे की तसेच वापरायचे... मी तांदूळ धुऊन घेत नाही म्हणून विचारले
नमस्कार दिलीप सर, तुम्हाला वाटत आहे त्याप्रमाणे मला सुबक मोदक वळायला जमत नसतील. पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मला मोदक उत्तम येतात असं मी एकदाही म्हणाले नाही. उलट मी नेहमी म्हणते की आपल्याला प्रत्येक गोष्ट जमलीच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी करायचा ? कोणी सुबक मोदक वळले तर बघताना ते सोपे वाटते पण आपण जेव्हा ते करायला घेतो तेव्हा ते किती अवघड आहे ते कळते. माझ्या मुलीची नणंद सारंगी माझ्याहून उत्तम मोदक करते. तिचा व्हिडिओ पण मी चॅनेलवर अपलोड केला आहे. मोदकाला नीट कळ्या नाही करता आल्या तर त्या सुबक कशा करायच्या ते तिनी खूप सुंदर प्रकारे सांगितले आहे.
व्हिडिओ करण्यासाठी एवढे मोठे प्रमाण कशासाठी वैशाली ताई ? आईच्या वयाचा विचार करता शिकवण्यासाठी एक वाटी ची उकड भरपूर झाली. त्यांच्या हातांना त्रास होत नाही का?
अश्विनी ताई, आईचे वय हा तिच्यासाठी फक्त एक आकडा (नंबर) आहे. आई एकदम छान आहे. रोजचा तिचा कामाचा उरक खूप आहे. पोळ्या सोडल्या तर आजही ती तिच्या घरी सर्वांचे दोन्ही वेळचे जेवण बनवते. जेवणात ७ ते ८ पदार्थ असतात. ती काम करते म्हणूनच ती इतकी छान आहे. तिला आराम कर म्हटलं तर नाही आवडत. तिच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांना हवे ते काम करू द्या. मोदक करताना बाकी पीठ मी मळले आहे.
@@VaishaliDeshpande हे तर खूपच छान आहे वैशाली ताई . त्यांना होत असेल ,सोसत असेल तर जरूर करू देत . पण खरं सांगते , आईकडून अशी कामे करून घेताना मला तुमचा खूप राग येत होता, व्हिडिओ साठी हा अट्टाहास आहे की काय ? ठीक आहे ,आता खरे समजले. श्री द्वारकाधीश आजींना असेच निरामय ,निरोगी आरोग्य प्रदान करो ,आजी शतायुषी झालेल्या आम्हाला पहायला मिळो ,असेच आरोग्य बहाल करतील. आजींना माझा साष्टांग दंडवत सांगणे.
नमस्कार वैशाली ताई, आपल्या मातोश्रींनी मोदकासाठी जे प्रमाण सांगितलं, अगदी तेच प्रमाण घेऊन , गणेश चतुर्थी साठी माझ्या लेकीने आणि मी मोदक बनवले.....अगदी सुरेख झाले मोदक. तसेच, पारी सुद्धा अतिशय मऊ,लुसलुशीत आणि एकही भेग न पडता मस्त झाली. तुम्हा दोघींचं खूप कौतुक आणि खूप खूप आभार. 😊😊
सुंदर ....!! किती सहज सुंदर संवाद ....सांगणे ....!! खूप छान आहे....!!
Fantastic. Thanks for your lovely tips. HATS OFF TO YOU AAI
आजी खूप great आहेत. या वयात सुद्धा किती सुंदर recipes दाखवतात.
नेहमप्रमाणेच सहज, सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे. आईना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद 🙏🙏🙏
Va aajji !!
Khup chhan modak dakhavlat
Vaishali Tai n che bolne tar Kay nehmi pramane god god
आईंचा सुगरणपणा पाहून मला माझ्या आईची आठवण येते. Video फारच छान असतात.
खूप छान मोदक आजींना माझा नमस्कार
धन्य आहे तुमची आई या vayathi त्यांनी मोदकाची pari किती सुबक केलीये आणि स्पीड पण भारी
खरंच वैशाली ताई आजींच खुपच कौतुक आहे. त्यांना माझा खुप खुप धन्यवाद सांगा. 🙏🙏
So easy way you explain your all dishes are so authentic and mouth watering 👌👌
मस्तच
अगदी वेळेवर आणि सविस्तर video मिळाला.
छान मोठाले मोदक 👍
खूप मोठा अनुभव आहे आजीना.
आजवर जेवढे पीठ तेवढेच पाणी हे प्रमाण ऐकले होते उकडीचे.
आता असे करून बघेन.
पारी करायची ही वेगळी पद्धत मिळाली.
Khupach Chan ahet tumchya Aai. Kiti chan karun dakhavle Modak. Thank you ❤️
खूपच छान पद्धतीने आईने मोदक दाखवले.आई ८८ वर्षाच्या असून सुद्धा खूप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवतात.
खूप छान..आजी चे मनापासून आभार.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aajine khupach Chan tips sahit modak recipe sangitali chan aaji namaskar.
खूप सुंदर.आजींच्या उत्साहाला सलाम 🙏 फूड प्रोसेसर मध्ये खूप छान उकड मळली जाते व कष्ट वाचतात
मस्त मोदक. १ suggestion. पहिल्या पाकळ्या करा , नंतर सारण भरा. आईंना मोदक करताना बघायला खुप छान वाटतय
खूपच छान
Best!
Urlelya ukditoon amhi siddhaladu, nirgi karto.
Mirchichya lonchyabarobar superb lagte.
Vaishali tumchya aaine dakhavale tashich ukad kadhun kele modak itke achuk sangtle khup khup dhanyvad aaaina sang itke kapasaarkhe mauuuu lushlushit zale waaaaaa apratim zale 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
तुमच्या प्रत्येक रेसिपी त काहीतरी नवीन शिकायला मिळत !👌👍💐
Chaan Vlog Recipe👌💯👍👍
Tumchi Aai goad aheGod Bless
Majhi Mummy halli varli athvan Ali pahun Tila Mi Recipe vicharaiche atta Koni nai Shikawnare
Aaji tumhala pahu tumchi enrji pahun aapo aap tumchya paya var mastak jhukun jata parmeshwar tumhala udand aushya labhu det ani tumcha ashirwad amhala milu det labhu de agdi manapasun thanku aaji 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
Saaran khoop tasty modak tasty thks kaku ani vaishali
नमस्कार आजींचि ह्या वयात मोदक करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे मोदक अप्रतिम
अप्रतिम आजी ,फारच सुंदर..
काय सुरेख केले आईनी मोदक, बघता बघता सुबक सुंदर मोदक बनले.मुख्य म्हणजे या वयात त्या ज्या पद्धतीने आनंदाने शिकवतात ते कौतुकास्पद आहे.
Khuba Khuba chan recipe
thank you vaishali tai....mastach video astat tumche& aainche....tyanchya anubhavachya tips khuuach chaan....me tumchya Gul poli cha video pramane poli keli& ti mala jamli....ji jamatach nhavti.... thank you once again
Khupch sunder vaishali tai, Aaji.
Khupach chan modak ajjichya hatche great ahet ajji Vaishali tai khup energetic ahet tumchya aai
एक नंबर मार्गदर्शन...thank you kaku🙏
खुप खुप खुप छान अप्रतिम आहे
Aani chhan tips sangitla mla mazya aaichi aathwan aali.Thank you aaji.❤️
Aaji is simply great. My salutations to her. May God Bless Her With Long And Healthy Life. Aajila majha Namaskar sanga.
धन्यवाद
Khup chan ukadiche modak ola rumal thavaychi paddat aavdli Tumchya aie na pahun prassana vatle salute to her
I salute you for doing such a great job. Sharing the Indian food culture with the help of ur mom is an inspiration to most vloggers..
🙏
Nehmi pramane sundar subak modak amhi dolyanni khalle pan.khup khup aabhar tumha doghinche.🙏🙏🙏
🙏
Apratim modak dakhavale ahet AINA NAMASKAR
ताई, आजींनी खुप छान मोदक बनवलेत. 👌👌
Lovely 👌🏻 I also made modaks in Scotland 😊 Have a great day everyone 🌻
Vaishali tai tumhala pan khup thanku tumi etaka chhan episode takalya baddal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Ola rumal thevayachi Idea khup mast milali....nahitar chalanila kitihi tel lavale tari chikatun modak tutanyachi shakyata khup asate.... thank you 😊
Khupach chhan 🙏🙏Great my - Laki
My- lek
🙏
नमस्कार madam,
आजींनी उकडीचे मोदक दाखवले त्याप्रमाणे तांदळाचे प्रमाण घेऊन आम्ही मोदक बनवले, ते फार अप्रतिम झाले त्याबद्दल धन्यवाद आणि आजींना नमस्कार 🙏😊
तसेच, आजींचे नाव सांगितलं तर बरं होईल..
अरे व्वा ! खूप छान. माझ्या आईचे नाव वसुधा आहे. तुमची सूचना नक्की लक्षात ठेवते. बोलण्याच्या ओघात आईला पण आई या शिवाय एक नाव असते हे विसरायला होते.
I'll try... Best method
Khoop chyan ani sopya padhatini exact measurement ni modak shikavale. Thanku.
आईनी खूप छान मोदक केले ....तुम्ही पण सविस्तर माहिती दिलीत ....पण पीठ करताना तांदूळ धुऊन सुकवून वापरायचे की तसेच वापरायचे... मी तांदूळ धुऊन घेत नाही म्हणून विचारले
Kaku ni tumhi sudha khup chan banavale, thanks a lot
आईचे हात दुखत नाहीत का उकड मळताना!! खूप छान करताहेत!!
Agodar paklya kara.tya kartana khalpasun ghala.nantar saran bhara.mhanje band kartana kalya chchan distat.kamitkami 14 paklya alya pahijet. Baki aji great ahet.
Surekh Apratim modaak Aai thanks so much
खूप सुंदर मोदक आजी खूप छान पदार्थ करतात
छानच आहेत मोदक
आजी great आहेत खूप छान ,
खुप कौतुक !!!
Namaskar. For how long can the modaks be kept without refrigeration. Asking as milk is added in puran
Dry the saran (coconut mixture) slightly without keeping it too moist and the modaks can stay out of the fridge for up to one day.
@@VaishaliDeshpande thank you so much aunty. Actually didn't expect your prompt reply during this festive season. Happy ganeshotsav.🙏🙏🙏
Ai very nice recipe
Saaran Bharich ahe ho..😋😋..👍👌Khu..p.🙏💕..Aai.n U.✊️✌️✌️..
तुमच्या आईचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, ह्या वयाला एवढं काम.👌👍
Nicely shown with exact demonstration and measurement of ingredients. ❤️
Khupach chhan .
Kaku ek sangayache ahe tumhi Deavachaya Naivyadam sathi Modak Tayar kelet pan tumhi hatat eksuddha Kakain nahi ghatlett,aho 2-2 ka hoinana pam hatat Suhasinene Green Glass bangles ghalychi astat,aaplya Sanskruti madhe Pharcha Importance aahe,bagha patle tar 👍
Very tempting
Aaee chan sweet.. vaishali tumacha aavaj khup chan
काकूंच खूपच कौतुक किती सुंदर मोदक केलाय त्यांनी
Ukadiche modak zakas ola rumal thavaychi paddat chan aahe Tumchya aie na pahun prasanna vatte thyanchi kam karnyachi energy changli aahe
तुमची आई खूपच छान आहे
आई the great chhanh
Khup chan 👌👌
मी मानलं आईंना.खुप छान.
काकूंना नमस्कार....ह्या वयात ही किती उत्साही....हेच त्यांचे मेडिटेशन आहे.
खरंय मानसी.
मस्तच.
Kalya ajun subak aalya tar ankhin Chan dusel
माफ करा ताई तुमचे मोदक सुबक नाही होत मोदकाचा आकार कसा आकर्षक असायला हवा तुम्हाला मोदक वळायला जमत नाहीत
नमस्कार दिलीप सर,
तुम्हाला वाटत आहे त्याप्रमाणे मला सुबक मोदक वळायला जमत नसतील. पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मला मोदक उत्तम येतात असं मी एकदाही म्हणाले नाही. उलट मी नेहमी म्हणते की आपल्याला प्रत्येक गोष्ट जमलीच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी करायचा ? कोणी सुबक मोदक वळले तर बघताना ते सोपे वाटते पण आपण जेव्हा ते करायला घेतो तेव्हा ते किती अवघड आहे ते कळते.
माझ्या मुलीची नणंद सारंगी माझ्याहून उत्तम मोदक करते. तिचा व्हिडिओ पण मी चॅनेलवर अपलोड केला आहे. मोदकाला नीट कळ्या नाही करता आल्या तर त्या सुबक कशा करायच्या ते तिनी खूप सुंदर प्रकारे सांगितले आहे.
Vaishalitai tumhi sarkhe atthhaaishi varshachi aai mhanun aka tyamule aaina drisht lagu shakte
🙏
I want to meet Aaji.I feel very happy to see her.
आपण एकदा नक्की भेटू. आम्हालाही आवडेल सर्वांना भेटायला.
Aai god blessu
👌👌👌👌
खरच कमाल आहे आजीची .देव आजीना दीर्घायुष्य देवो
आजी फक्त दोन बोटांनी का पारी तयार करत आहेत? सगळी कडून सारखा दिसायला पाहिजे मोदक.
व्हिडिओ करण्यासाठी एवढे मोठे प्रमाण कशासाठी वैशाली ताई ? आईच्या वयाचा विचार करता शिकवण्यासाठी एक वाटी ची उकड भरपूर झाली. त्यांच्या हातांना त्रास होत नाही का?
अश्विनी ताई,
आईचे वय हा तिच्यासाठी फक्त एक आकडा (नंबर) आहे. आई एकदम छान आहे. रोजचा तिचा कामाचा उरक खूप आहे. पोळ्या सोडल्या तर आजही ती तिच्या घरी सर्वांचे दोन्ही वेळचे जेवण बनवते. जेवणात ७ ते ८ पदार्थ असतात. ती काम करते म्हणूनच ती इतकी छान आहे. तिला आराम कर म्हटलं तर नाही आवडत. तिच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांना हवे ते काम करू द्या. मोदक करताना बाकी पीठ मी मळले आहे.
@@VaishaliDeshpande हे तर खूपच छान आहे वैशाली ताई . त्यांना होत असेल ,सोसत असेल तर जरूर करू देत .
पण खरं सांगते , आईकडून अशी कामे करून घेताना मला तुमचा खूप राग येत होता, व्हिडिओ साठी हा अट्टाहास आहे की काय ?
ठीक आहे ,आता खरे समजले.
श्री द्वारकाधीश आजींना असेच निरामय ,निरोगी आरोग्य प्रदान करो ,आजी शतायुषी झालेल्या आम्हाला पहायला मिळो ,असेच आरोग्य बहाल करतील.
आजींना माझा साष्टांग दंडवत सांगणे.
🙏
Chan modak
Kaku kite cute ahe🥰 love her
Kiti meenitodak ukadayche
साधारण १२ ते १५ मिनिटे
आजींनी पाण्याचा हबका का मारला नंतर त्या मागचं काय कारण असावं
आजींना नमस्कार
सारण मध्ये दुधा ऐवजी मिल्क पावडर टाकले तर चालेल
चालेल. आपल्या आवडीनुसार आपण बदल करू शकतो.
आईंच कौतुक करावं तेव्हढ कमीच.त्यांना माझा दंडवत
आजी ग्रेटच
Mi kal chaturthi la banvle wa eknumber jhale ho modak
Aprathim modak zala ahey madam
उरलेल्या पिठाच्या मिरची, जिरे वाटून निवगर्या करा
आई तुझी आठवण येते😥
किती निर्मळ हास्य...आईंना नमस्कार
Kautuk
Hat's of aai khup great ahat tumhi 🙏🙏
तुम्ही खुप नशिबवान आहात