आजवर तुमचे गीत कितीतरी ऐकले माझे वडील पण तुमचे गीत ऐकतात आणि ते आमच्या सांगली चर्च सांगली मध्ये ते गीत सादर करतात पण हे गीत खूप अतिशय सुंदर आहे आजवर जे गीत गायलात त्या मधील हे सर्वात सुरेख आहे काय ती शब्द ख्रिस्ता तुला कधी ही सोडणार नाही
सर एक विनंती आहे, कृपया "श्र्वापदांना भाळणारी माणसे मी पाहिली..." हे गीतTH-cam वर upload करा. आणि आमच्या 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा द्यावा. सर आम्हाला तुमचे हे काव्य खूप आवडते पण ते आता कुठेच ऐकायला मिळत नाही. भजनाला येणारी अनेक मुले हे गीत गाण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या आवाजा सारखा गोडवा नाही. कृपया "श्र्वापदांना भाळणारी माणसे मी पाहिली..." हे गीतTH-cam वर upload करावे. ही नम्र विनंती 🙏
खूप खूप छान आणि सुंदर गीत आहे. आपला आवाज अप्रतिम.
Nice song
Khup sundar song and Melodious voice
Very nice song
वाह ...! खूपच छान
प्रभूला गौरव
शांती सियोंन भजन मंडळी.मिरज . . निलेश दादा अप्रतिम गीत संगीत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवबापाने खुप सुंदर आवाज दीला अप्रतिम गान गायले
God bless you bro
अप्रतिम गायन आणि संगीत निलेश ब्रदर.अशीच प्रभु सेवा आपल्या कडुन घडत राहो .ही प्रभु चरनी प्रार्थना.
धन्यवाद येशू 🙌
खूप छान. तबलासाथ तर अतीशय उत्तम.
Gaurav geetmala Nisargatlya nitant sunder....geet aikavayache aahe.
आमेन 🎉😮
किती आभार मानू मी त्या जीवंत देवाचे.
खूप खूप छान रचले व गायले
Amen
अतिसुंदर गीत आणि गायले पण उत्तम God bless you abundantly
Khup Sundar Rachna Aahe Sir , Ani Tumcha Aavaj hi Aahech Sundar 👌👍
खूप छान आणि सुंदर आमेन
Jehovah Jireh....
Christ is peace ... Christ is grace... Christ is the saviour...
अप्रतिम . देवाला गौरव . गीत आणि गायन खूपच छान.
अतिशय सुंदर व मधुर गित तसेच ऊ
त्कृष्ट गीत रचना मधुर संगीत!! धन्यवाद देवाला व आपले अभिनंदन देवानंद साळवे परिवार अकोला
आजवर तुमचे गीत कितीतरी ऐकले माझे वडील पण तुमचे गीत ऐकतात आणि ते आमच्या सांगली चर्च सांगली मध्ये ते गीत सादर करतात पण हे गीत खूप अतिशय सुंदर आहे आजवर जे गीत गायलात त्या मधील हे सर्वात सुरेख आहे काय ती शब्द ख्रिस्ता तुला कधी ही सोडणार नाही
खूप छान आहे.
अप्रतिम 🙏👌अप्रतिम 👌👌अतिशय सुंदर प्रभू ची स्तुती असो. 💐💐👏👏👏
Very nice 👍 praise the lord 😌💗💘
Waiting for More and more... Glory to Jesus
Khup sundar
Truly Blessed 🙏 Melodiously singing
beautifully written and sung . All glory to lord .
Praise the Lord
Ranadive tumhi kharokhar sundar Geet lihitat , yaat shankach nahi 👍
Te ya pidhiche N V Tilak ahet
खूपच सुंदर रचना आणि गायन देवाची स्तुती असो !
Khup chan ❤️
Wonderfully written and sung, all glory to Jesus Christ
Bakmaal 🙏
Melodious voice and blessed 👌👌👌
🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤❤
सर एक विनंती आहे, कृपया "श्र्वापदांना भाळणारी माणसे मी पाहिली..." हे गीतTH-cam वर upload करा. आणि आमच्या 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा द्यावा.
सर आम्हाला तुमचे हे काव्य खूप आवडते पण ते आता कुठेच ऐकायला मिळत नाही. भजनाला येणारी अनेक मुले हे गीत गाण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या आवाजा सारखा गोडवा नाही.
कृपया "श्र्वापदांना भाळणारी माणसे मी पाहिली..." हे गीतTH-cam वर upload करावे. ही नम्र विनंती 🙏
अतिशय सुरेख रचना, संगीत. अभिषिक्त आवाजातील गोडवा अंतःकरणी स्पर्शून जातो. येशूचेच गौरव!
-माधुरी थोरात (न्यूझीलंड )
Amen