Women Reservation Bill नक्की काय आहे ? या बिलाच श्रेय कोणाकडे ? SC/ST आरक्षणाची तरतूद काय असणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @sachinwani9697
    @sachinwani9697 ปีที่แล้ว +46

    या विधेयकाचा सर्व सामान्य महिलांना काहीच फायदा नाही... फक्त नेते मंत्री संत्री मंडळींच्या बायकांना फायदा होईल😂....... women empowerment हा फक्त दिखावा आहे 😡

  • @HarshAmbhore-u7g
    @HarshAmbhore-u7g ปีที่แล้ว +8

    महिला आरक्षणाचे श्रेय हे dr babasaheb ambedkar yanach jat

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 ปีที่แล้ว +10

    बुमाऱ्यांग महिला विधेयक या वर जनता पोटाला पोट खाणार काय? हा जनतेने विचार करून मोदींवर किती विश्वास ठेवायचा

  • @amolsuralkar03
    @amolsuralkar03 ปีที่แล้ว +7

    निर्णय चांगला आहेच पण त्यात एक अट ठेवा महिला हि सर्व सामान्य परिवारातील असावी

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +6

    Brijbhushan singh la kadhi arrest karnar modi

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 ปีที่แล้ว +39

    हा फायदा मंत्री संत्री यांच्या बायकानाला होणार आहे

    • @mmk2044
      @mmk2044 ปีที่แล้ว +6

      मामी याचा पुरेपूर फायदा घेणार

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 ปีที่แล้ว +4

    पण सर्व सामान्यांच्या घरातून पंचायत समिती सदस्य निवडून जान हे लई अवघड आहे याचा किती फायदा गरीब महिलांना होईल हा भाग वेगळाच.

    • @atharva2715
      @atharva2715 ปีที่แล้ว

      pratyek goshtit garib garib ghalaychi kay savay ahe lokana ky mahit ... Shekdo schemes chaltat gariban sathi tri 1kach prashna😂 kahi goshti symbolic ani iconic hot astat deshat tya hot aslya tri tich rada rad .... G20 chya veli sudha tech yevdha kharcha kashala garibana tyacha ky fayda etc... Failed socialism mindset👎😶

  • @Kilvish-h8b
    @Kilvish-h8b ปีที่แล้ว +8

    पुरुष आयोग, लैंगिक समानतेवर बोला काही

  • @yogesh.nanote
    @yogesh.nanote ปีที่แล้ว +10

    एकदम सुटसुटीत आणि दर्जेदार माहिती दिल्याबद्दल बोल भिडूचे आभार👌

  • @hiramankumbhar9892
    @hiramankumbhar9892 ปีที่แล้ว

    Thanks mam

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 ปีที่แล้ว +19

    भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांचे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिल बनविले खरे श्रेय फक्त त्यांचेच आहे

  • @Siddhesh_Shelar
    @Siddhesh_Shelar ปีที่แล้ว +1

    Tai aavaj vadhava 😢

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 ปีที่แล้ว +4

    अजून काही काळ तरी लागेल विधेयकाला,सध्या फायदा होईल का ते पण स्पष्ट नाही..!!

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +12

    सर्वासामान्य आईला आरक्षण देऊन सत्तेत बसवा 🙏🙏🙏पण निर्मला सीतारामन सारखी बाया नको 🙏😅

    • @JMK899
      @JMK899 ปีที่แล้ว +1

      Mg mamata, supriya sule, landyanchi baju ghetat te bara ka

    • @mmk2044
      @mmk2044 ปีที่แล้ว +4

      ​​@@JMK899फक्त बामनांची बाजू घेणाऱ्या बोगस हिंदू बायका नको

    • @JMK899
      @JMK899 ปีที่แล้ว

      @@mmk2044 bamnachi baju ghenyacha vishay ny, vishay hindu dharmacha ahe, dharma pudhe koni nahi, fhakt swata sathi landyanch hit pahnarya nkoy, west Bengal madhe hindu lokanver honara anyay bagha, he fhakt landyanchi baju ghenar

    • @mmk2044
      @mmk2044 ปีที่แล้ว

      @@JMK899 अरे ह्यांना फक्त इलेक्शन पुरते हिंदू पाहिजे. पण सगळे benefits बामण लोकांना द्यायचे आहेत. इतर हिंदू लोकांचे अप्रत्यक्ष खच्चीकरण करत आहेत भट जंत पार्टी वाले. आणि अंध भक्तांवर बिंबवले आहे की मुसलमान विरोध करणे म्हणजेच हिंदुत्व, लागले तर त्यासाठी दंगली घडवून आणणे हे ह्यांचेच काम आहे. थोडा अभ्यास करावा ब्राह्मणेतर हिंदूंनी. असो तुझे मत बदलावे ही अपेक्षा नाही. जर तू बामण नसशील तर ते स्व अनुभवाने आपोआप बदलेलच.

  • @Hvg518
    @Hvg518 ปีที่แล้ว +3

    Obc बिला ला bjp ने विरोध केला होता

  • @कौगल्य
    @कौगल्य ปีที่แล้ว +4

    कितीही मोठं bill आणा संसद मध्ये मोदी जिंकून काही यायचं नाही 🙂

    • @कौगल्य
      @कौगल्य ปีที่แล้ว +1

      @naeemsk905 आम्ही शांत आहोत , जळालेली तुमची गांड समजून आली reply मधून 🤣😂😂😂

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +2

      झक मारली आणि भाजप ला मत दिले
      आता ही चुकी परत नाही करणार आता जरा बीजेपी वाले मत मागायला आले तर जोड्यान त्यांच स्वागत करण्यात येणार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +1

    आता अर्थातच केंद्र सरकारलाच जाणार यात दुसऱ्या कोणी श्रेय का घ्यावं.

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +11

    OBC महिलांना जन संख्ये नुसार भागीदारी दिली पाहिजे 😊

  • @govindpotwale1526
    @govindpotwale1526 ปีที่แล้ว +3

    थोडा आवाज वाढवा

  • @OnkarGangurde
    @OnkarGangurde ปีที่แล้ว

    2/3 म्हणजे दोन तृतीयांश असतं😃

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc ปีที่แล้ว +7

    *काँग्रेसचे आतापर्यंत एकूण 250 मुख्यमंत्री झाले त्यातील फक्त 43 मुख्यमंत्री हे OBC होते आणि भाजपचे आतापर्यंत एकूण 68 मुख्यमंत्री झाले त्यातील 21 मुख्यमंत्री हे OBC आहेत...🙏🚩*

    • @mmk2044
      @mmk2044 ปีที่แล้ว

      कारण बामण धूर्त आहेत.

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc ปีที่แล้ว +1

      @@Package_wala_chu 70 वर्षे 😂😂😂

  • @rockstarthalapathy1946
    @rockstarthalapathy1946 ปีที่แล้ว +16

    It is big step towards development of nation like women is the mother of every one jai bharat mata ki जय

    • @prathamesharage
      @prathamesharage ปีที่แล้ว +7

      Congress passed the bill in rajya sabha in 2010...then why bjpopposed it in loksabha then ? Jumla jivi modi and jumla jivi pille😂😂

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว +3

      ​@@prathamesharageeducation is important 😂

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว +1

      ​@@prathamesharageअभ्यास करून ये बाळ 😂

    • @prathamesharage
      @prathamesharage ปีที่แล้ว +5

      @@NikhilMali0001 english yet asel tr google kr

    • @mmk2044
      @mmk2044 ปีที่แล้ว

      ​@@NikhilMali0001निखिल कुलकर्णी आहे का तू

  • @sangeetajadhav.1811
    @sangeetajadhav.1811 ปีที่แล้ว +3

    Thank you bol bhidu team...

  • @tejasgunjal5533
    @tejasgunjal5533 ปีที่แล้ว

    Difference between loksabha,rajysabha,vidhansabha,vidhanparishad

  • @govindaage9224
    @govindaage9224 ปีที่แล้ว

    शरद पवार तुझा मित्र नसेल

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 ปีที่แล้ว +8

    2024 Election अगोदर दाखवलेला 🍭🍭
    हे WomenReservationBill 2034 चा Election अगोदर implement झाले तरी नशीब.

  • @spardhaparikshahub4860
    @spardhaparikshahub4860 ปีที่แล้ว

    128 वी घटनादुरुस्ती विधेयक घटनादुरुस्ती नाही

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว

    जर भाजप संपूर्ण बहुमतात नसती आणि मित्र पक्षांच्या भरोषयावर सरकार अस्त आणि मित्र पक्षांना महिला बिल नको असते तर भाजप सुद्धा काँग्रेस सारखीच महिला बिल सादर केले नसते

  • @Hvg518
    @Hvg518 ปีที่แล้ว +1

    India

  • @balasahebkalkekar1649
    @balasahebkalkekar1649 ปีที่แล้ว

    Kuch Chan mahiti ,,tai

  • @balumate4992
    @balumate4992 ปีที่แล้ว

    Madam sudar video🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshmangle6350
    @yogeshmangle6350 ปีที่แล้ว

    Thoda avaj motha asu dya confidence kmi wattoy

  • @entertainmentchannel4362
    @entertainmentchannel4362 ปีที่แล้ว

    Good explain😊

  • @ajitjadhav7876
    @ajitjadhav7876 ปีที่แล้ว

    😊

  • @somilG44
    @somilG44 ปีที่แล้ว +2

    Women empowerment ❤

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +3

    ❤ આભાર ❤

  • @RAHULTAYADE-q3l
    @RAHULTAYADE-q3l ปีที่แล้ว +1

    हे विधेयक आणण्यामागे कारण आहे ते म्हणजे जनतेला दाखवून देणे की एकपक्षी सरकारं कस कठोर निर्णय घेऊन आपले ध्येय पूर्ण करू शकते जे काँग्रेस 2-3 पक्ष असताना करू शकत नव्हते तर मग आता 26 पक्ष काय देशा साठी योग्य बिल पास करू शकतील हेच दाखवायचे आहे.

    • @RAHULTAYADE-q3l
      @RAHULTAYADE-q3l ปีที่แล้ว

      @@Package_wala_chu म्हणून हे 27 वर्ष झाले लटकले आहे आणि आता त्याचेच क्रेडिट घेण्याचे मागे लागले आहेत

  • @DhananjaySalunkhe333
    @DhananjaySalunkhe333 ปีที่แล้ว

    Class 🎉

  • @vrushalikilledar5535
    @vrushalikilledar5535 ปีที่แล้ว

    Ik klmlo

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 ปีที่แล้ว +1

    BJP TR HARNAR AHE...KHAHI HI KRA....VOTE INDIA ONLY ❤

  • @Aniket66784
    @Aniket66784 ปีที่แล้ว

    मोदी खरंच या विधेयक बाबतीत कौतुकास्पद आहे🎉 .

  • @swapnildeshmukh7113
    @swapnildeshmukh7113 ปีที่แล้ว

    Thala

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 ปีที่แล้ว

    Sc/st आरक्षण चे वर्गीकरण करा

  • @balumate4992
    @balumate4992 ปีที่แล้ว

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @wamansalve6204
    @wamansalve6204 ปีที่แล้ว

    😂😂

  • @shuddhodhanbansode3043
    @shuddhodhanbansode3043 ปีที่แล้ว

    128 वी घटनादुरुस्ती कशी शक्य आहे ..
    आतापरेंत फक्त 105 घटनादुरुस्त्या झाल्या आहेत .

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar ปีที่แล้ว +3

      सादर केलेली 128 वी पण पास झालेल्या 105 आहेत बाकीच्या बरखास्त झाल्या...128 व विधेयक आहे ती चुकून घटनादुरुस्ती म्हणली..

    • @devendrabhavsar6880
      @devendrabhavsar6880 ปีที่แล้ว +1

      ​@@Khar_bolnar Ho barobar aahe👍

  • @RohitPatil-hs4ln
    @RohitPatil-hs4ln ปีที่แล้ว

    First comment