TET 2021 पेपर दुसरा |मराठी| Paper Analysis | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 5

  • @vinayakghayalstudy
    @vinayakghayalstudy  3 หลายเดือนก่อน +1

    मराठी विभाग प्रश्न क्रमांक 27. Notसंदर्भ पुस्तक : TCS IBPS मराठी व्याकरण
    (के सागर प्रकाशन)e : अंतिम उत्तर तालिकेत दोन व तीन पर्याय अर्थात भवसागर आणि गैरहजर हे दोन्हीही उत्तरे दिलेली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सदर प्रश्न रद्द केलेला नाही.
    आता स्पष्टीकरण पाहू...
    📌कर्मधारय तत्पुरुष : या तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच (प्रथमा) विभक्तीत असतात.
    उदाहरणार्थ- कमलनयन (कमळासारखे डोळे)
    वचनामृत (वचनरूपी अमृत)
    या सामासिक शब्दांमध्ये पहिले पद विशेषण असू शकते किंवा दुसरे पद किंवा दोन्ही पदे विशेषण असतील अथवा पहिले किंवा दुसरे पद उपमान असते त्यानुसार त्यांचे पोटभेद आहेत.
    पोटप्रकार👇
    रूपक-उभयपद : दोन्ही पदे एकरूप असतात.उदाहरणार्थ-वचनामृत, काव्यामृत, विद्युल्लता, विद्याधन, भवसागर
    📌नञ् तत्पुरुष: या प्रकारच्या समासामध्ये पहिले पद हे अभावदर्शक किंवा निषेध दर्शक म्हणजेच नकारार्थी असते. (जसे- अ, अन, न, ना, बे, बि, गैर इत्यादी.)
    उदाहरणार्थ-अनिती, अकारण, नाराज, नापसंत, नाउमेद, बेडर, बेहिशोबी, बेपर्वा, निरोगी, अनाचार अनादर, गैरजबाबदार, गैरहजर, अपूर्व, बिनधास्त, बिनघोर, नकार, निखालस, नपुंसक, नाईलाज
    📌 फारसी भाषेतील उपसर्ग लागलेली अव्ययीभाव समासाची उदाहरणे पुढीलप्रमाणे-
    बेपर्वा, बेदरकार, बेमुर्वतखोर, बेमालूम, बेशक, गैरशिस्त, गैरहजर, गैरवर्तणूक, गैरवापर, गैरप्रसार, बरहुकूम, दरमजल, दररोज, हररोज, बरखास्त
    संदर्भ पुस्तक : TCS IBPS मराठी व्याकरण (के सागर प्रकाशन)
    🖋 त्यामुळे अंतिम उत्तर तालिकेचा आणि वरील बाबींचा विचार करून स्पष्टीकरण दिलेले आहे.
    धन्यवाद

  • @M_Amol
    @M_Amol 3 หลายเดือนก่อน

    मोरा वाळंबे मध्ये सुद्धा गैरहजर हा सामासिक शब्द अव्ययीभाव व तत्पुरुष दोन्ही मध्ये दाखवला आहे.

    • @vinayakghayalstudy
      @vinayakghayalstudy  3 หลายเดือนก่อน

      म्हणूनच TET 2021 च्या अंतिम उत्तर तालिकेत हा प्रश्न रद्द केलेला नाही तर दोन्ही उत्तरे दिलेली आहेत... आणि दोन्ही बरोबर आहेत.

  • @M_Amol
    @M_Amol 3 หลายเดือนก่อน +1

    ततपुरूष समास - भवसागर...
    बाकी अव्यायिभाव आहेत

    • @vinayakghayalstudy
      @vinayakghayalstudy  3 หลายเดือนก่อน

      Note : अंतिम उत्तर तालिकेत दोन व तीन पर्याय अर्थात भवसागर आणि गैरहजर हे दोन्हीही उत्तरे दिलेली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सदर प्रश्न रद्द केलेला नाही.
      आता स्पष्टीकरण पाहू...
      📌कर्मधारय तत्पुरुष : या तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच (प्रथमा) विभक्तीत असतात.
      उदाहरणार्थ- कमलनयन (कमळासारखे डोळे)
      वचनामृत (वचनरूपी अमृत)
      या सामासिक शब्दांमध्ये पहिले पद विशेषण असू शकते किंवा दुसरे पद किंवा दोन्ही पदे विशेषण असतील अथवा पहिले किंवा दुसरे पद उपमान असते त्यानुसार त्यांचे पोटभेद आहेत.
      पोटप्रकार👇
      रूपक-उभयपद : दोन्ही पदे एकरूप असतात.उदाहरणार्थ-वचनामृत, काव्यामृत, विद्युल्लता, विद्याधन, भवसागर
      📌नञ् तत्पुरुष: या प्रकारच्या समासामध्ये पहिले पद हे अभावदर्शक किंवा निषेध दर्शक म्हणजेच नकारार्थी असते. (जसे- अ, अन, न, ना, बे, बि, गैर इत्यादी.)
      उदाहरणार्थ-अनिती, अकारण, नाराज, नापसंत, नाउमेद, बेडर, बेहिशोबी, बेपर्वा, निरोगी, अनाचार अनादर, गैरजबाबदार, गैरहजर, अपूर्व, बिनधास्त, बिनघोर, नकार, निखालस, नपुंसक, नाईलाज
      📌 फारसी भाषेतील उपसर्ग लागलेली अव्ययीभाव समासाची उदाहरणे पुढीलप्रमाणे-
      बेपर्वा, बेदरकार, बेमुर्वतखोर, बेमालूम, बेशक, गैरशिस्त, गैरहजर, गैरवर्तणूक, गैरवापर, गैरप्रसार, बरहुकूम, दरमजल, दररोज, हररोज, बरखास्त
      संदर्भ पुस्तक : TCS IBPS मराठी व्याकरण
      (के सागर प्रकाशन)
      🖋 त्यामुळे अंतिम उत्तर तालिकेचा आणि वरील बाबींचा विचार करून स्पष्टीकरण दिलेले आहे.
      धन्यवाद