Saraswati Textile Market, Palaspe Phata, Panvel | Saree Collection- नवीन शॉप ओपन- होलसेल साडी डेपो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2024
  • Saraswati Textile Market Panvel | New Stock- Saree Collection- नवीन शॉप ओपन- होलसेल साडी डेपो
    Address:
    Saraswati Textile Market, Near Datta Snacks, Near Sai World,
    Opp. Chetan Steel, Palaspe Phata, Panvel, 410206
    Contact: 9167207000
    नमस्कार🙏Shila's Marathi Vlog ह्या माझ्या चॅनल मधे तुमचे सर्वांचे मनापासुन खूप खूप स्वागत आहे. तुमच्या परयंत खूप छान छान व्हिडीओ मि आणणार आहे . त्यासाठी मला तुमचा सर्वांचा सपोर्ट हवा आहे .त्यासाठी आधी चॅनलला Subscribe करा बेल बटन दाबा जेणे करून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. धन्यवाद..🙏😊
    Contact us: shilasmv@gmail.com
    I wish you enjoyed watching the video, Subscribe for more such videos!
    #saraswatitextilemarket #sareees #sareecollection #panvel #panvelsarees
    #saree #sareeshopping #shopping #shilasmarathivlogs

ความคิดเห็น • 13

  • @tejalpatil9817
    @tejalpatil9817 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे आहे लग्न मस्त शॉप आहे छान साडया 👌👌बॉक्सच्या साडयाही भारीच

  • @sourabjhadhav2443
    @sourabjhadhav2443 9 วันที่ผ่านมา

    छान 👍

  • @swaryad2407
    @swaryad2407 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान शॉप आहे नवीन आहे नक्कीच जाऊ

  • @ashokrandhire9342
    @ashokrandhire9342 2 หลายเดือนก่อน +2

    खूप मस्त

  • @sujatapatil8300
    @sujatapatil8300 18 วันที่ผ่านมา

    सर्व साडया भारी 👌👌

  • @ashapatil3069
    @ashapatil3069 2 หลายเดือนก่อน

    खूप छान शॉप 👌

  • @manavikaran8596
    @manavikaran8596 23 วันที่ผ่านมา

    dadar ani ulhasnagar la ji price ahe tich price hya shopmadhe bhetel ka

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  23 วันที่ผ่านมา

      इथे सर्व प्राईज च्या साडया आहेत प्राईज पण अलग आहे स्वस्त पण आहे होलसेल च्या फोन नंबर दिलेला आहे व्हिडीओ मधे विचारून बघा म्हणजे जाता येईल तुम्हाला

  • @manavikaran8596
    @manavikaran8596 23 วันที่ผ่านมา

    he wholsel shop ahe ki retail

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  23 วันที่ผ่านมา

      दोन्हीही आहे फोन नंबर दिलेला आहे व्हिडीओ मधे फोन करून बघा

  • @vijayamungaji7157
    @vijayamungaji7157 2 หลายเดือนก่อน

    Kuthe aahe

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  2 หลายเดือนก่อน

      पळस्पे फाटा पनवेल ला दत्त स्नॅक समोर पत्ता पूर्ण व्हिडीओ मधे दिलेला आहे