ह्या एकट्या ठाकरेंनी, अख्ख्या भाजपची झोप उडवली.. Uddhav Thackeray l Eknath Shinde l Fadnavis l Modi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • ह्या एकट्या ठाकरेंनी, अख्ख्या भाजपची झोप उडवली.. Uddhav Thackeray l Eknath Shinde l Fadnavis l Modi
    महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवावा लागेल. भाजपने लोकसभेला शिंदे, राज ठाकरे, निवडणूक आयोग हे शस्त्र फक्त uddhav thackeray यांची वाट लावण्यासाठी वापरले तरी उद्धव ठाकरे यांचे भाजप एवढे खासदार निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा करिश्मा जास्त आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना संपेल हे सगळे सांगत होते पण उद्धव ठाकरेंनी shivsena संपू दिली नाही. ठाकरेंनी पूर्ण शिंदे टोळी २०१४ व २०१९ ला निवडून आणली होती.
    #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Congress #ठाकरे #viralvideo #NCP #RajThackeray #विधानसभानिवडणूक #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Uddhav Thackeray
    2) CM Eknath Shinde
    3) Mahavikas Aghadi
    4) Sharad Pawar
    5) Devendra Fadnavis
    6) Raj Thackeray MNS
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi TH-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

ความคิดเห็น • 174

  • @sudhirchavan1153
    @sudhirchavan1153 2 หลายเดือนก่อน +80

    उद्धव साहेब 🚩जिंदाबाद 🙏

  • @mds8082
    @mds8082 2 หลายเดือนก่อน +65

    शिवसेना यापेक्षाही मोठी होईल.

  • @deoraowararkar7007
    @deoraowararkar7007 2 หลายเดือนก่อน +56

    उध्दव ठाकरे जिंदाबाद ❤

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 2 หลายเดือนก่อน +58

    ठाकरे साहेब साधे सरळ आहेत कबंळाबाई कपटी कारस्थानी आहे

  • @todaystruggletommorrowsucc6603
    @todaystruggletommorrowsucc6603 2 หลายเดือนก่อน +32

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 2 หลายเดือนก่อน +42

    एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही.....

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र,सोडा आख्या भारतात दिली समोर न झुकणार नाही असा नेता म्हणजे मा उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌎🚩🚩🚩🚩🚩🚩🐅🐯

  • @MangeshBorkar-ro1bf
    @MangeshBorkar-ro1bf 2 หลายเดือนก่อน +38

    उद्धव साहेब ठाकरे

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 2 หลายเดือนก่อน +49

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯🐯

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 2 หลายเดือนก่อน +1

      Hoy barobar ahe aapn bolata te yoggch ahe. 🇮🇳🚩🙏👍😊

  • @bb97967
    @bb97967 2 หลายเดือนก่อน +32

    देसाई साहेब आपण योग्य आणि सत्य परिस्थिती विषद केली❤

  • @kailaspatil3306
    @kailaspatil3306 2 หลายเดือนก่อน +11

    एकदम बरोबर 100%योग्य विश्लेषण

  • @mahendrakshirsagar9830
    @mahendrakshirsagar9830 2 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर विश्लेषण केले आहे सरांचे. आभार मानतो

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 2 หลายเดือนก่อน +28

    बरोबर

  • @rameshgurav663
    @rameshgurav663 2 หลายเดือนก่อน +18

    योग्य आहे.

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa 2 หลายเดือนก่อน +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय महाराष्ट्र जय शिवसेना ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 2 หลายเดือนก่อน +26

    मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊ शकतात बाकी दुसरा कोणी नाही

  • @vijaymhadgut6173
    @vijaymhadgut6173 2 หลายเดือนก่อน +29

    ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब नावाच वलय लाभले असून ते अखंड पेटत राहाणार ❤

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 2 หลายเดือนก่อน +3

      Jay bhavani jay shivaji. 🚩🙏👌👍

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 หลายเดือนก่อน +29

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +29

    शाह मोदी हटाव राज्य बचाव

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 2 หลายเดือนก่อน +14

    खरं आहें tech साहेब तुम्ही बोलले आहेत

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 2 หลายเดือนก่อน +14

    ऊदवजीं बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 2 หลายเดือนก่อน +19

    भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब

  • @shaileshsamel4494
    @shaileshsamel4494 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमच् स्पष्ट, बेधडक वक्तव्य आवडते.
    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 2 หลายเดือนก่อน +18

    उद्धव ठाकरे याना च मुख्यमंत्री म्हणून घोषित. करावे माहाविकास अघाडीचे प्रचंड आमदार येणार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 2 หลายเดือนก่อน +13

    देसाई साहेब आपले विषलेशन मला नेहमीच आवडते चांगले विसलेशन केले धन्यवाद साहेब

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 2 หลายเดือนก่อน +12

    सत्य माहिती sangle

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 หลายเดือนก่อน +2

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 2 หลายเดือนก่อน +7

    अगदी बरोबर १०० टक्के आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 2 หลายเดือนก่อน +3

    देसाई साहेब धन्यवाद

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 2 หลายเดือนก่อน +3

    छान विश्लेषण अगदी खरे बातमी पत्र धन्यवाद सर 🙏

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 2 หลายเดือนก่อน +11

    Ubt

  • @DilipParab-qx4dy
    @DilipParab-qx4dy 2 หลายเดือนก่อน +3

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच खरे मुख्यमंत्री आहेत

  • @DinkarKakade-qv5qi
    @DinkarKakade-qv5qi 2 หลายเดือนก่อน +4

    उद्धव ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत जय महाराष्ट्र

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 หลายเดือนก่อน +20

    In Mumbai and Maharashtra only one Uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 2 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 หลายเดือนก่อน +11

    Correct Saheb🙏🙏

  • @VijayManjarekar-pe6ix
    @VijayManjarekar-pe6ix 2 หลายเดือนก่อน +6

    शाह, मोदी आणि भाजप ला संपवण्यासाठी उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री हवेच

  • @chandrakantmundhe8509
    @chandrakantmundhe8509 2 หลายเดือนก่อน +3

    होय मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे योग्य आहेत

  • @SantoshGayker
    @SantoshGayker 2 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉❤❤ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला

  • @KishanWallapwad
    @KishanWallapwad 2 หลายเดือนก่อน +17

    दिली पुढे महाराष्ट्र झुकला नाही❌
    झुकेगा नाही साला

  • @pibangar9910
    @pibangar9910 2 หลายเดือนก่อน +11

    Correct

  • @SurajJagatap-x4m
    @SurajJagatap-x4m 2 หลายเดือนก่อน +4

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,,,,,,,,साधा सरळ आणि सभ्य,,,,,,,,आणि सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा ❤❤❤❤❤

  • @UmeshJagtap-m7e
    @UmeshJagtap-m7e 2 หลายเดือนก่อน +3

    देसाई सहयोग के विश्लेषण के लिए बादल तुम सहीआभार

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर

  • @milindjeet
    @milindjeet 2 หลายเดือนก่อน +10

    Only Uddhav sirji

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र उध्दव साहेब

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 2 หลายเดือนก่อน +9

    कारण माझ्या सारखा दुसऱ्या पक्षाचा निष्ठावंत ठाकरेंच्या पाठी उभा राहिलाय...

  • @dilipnangare
    @dilipnangare 2 หลายเดือนก่อน +2

    😮🎉🎉उध्दव बाळासाहेब ठाकरे च मुख्यमंत्री होणार

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 2 หลายเดือนก่อน +2

    उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @GajananChokhare
    @GajananChokhare 2 หลายเดือนก่อน +2

    फ़क्त उ बा ठाकरे❤

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @GajendraMhatre-bd9en
    @GajendraMhatre-bd9en 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम लेख आवडला

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 หลายเดือนก่อน +10

    काॅग्रेस.राष्ट्रवादीने.उध्धव.सांहेबाचे.खुपमोठे.उक्कार.मानले.पाहीजेत.दहावर्षा.मधे.म्हाराष्ट्रा.मधे.काॅग्रेस.मेला.होता.फक्त.उध्धव.सांहेबान.मुळेच.काॅग्रेस.जीवंत.झाला.व.उध्धव.साहेबच.भारी.पडले.भाजपला.उध्धव.साहेब.जीदांबाद.म्हाराष्ट्राची.शान.स्वाभीमान.उध्धव.साहेबच.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.धनज्ञवाद. जय.श्री.राम.

  • @RameshTambe-ik3pu
    @RameshTambe-ik3pu 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम सत्य आहे

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 2 หลายเดือนก่อน +18

    उद्धव ठाकरें साहेब व संजय राऊत साहेब अदित्य ठाकरे साहेब हे तिनं नेते विधानसभा निवडणुकीत यांच्या विरोधात जे नेते किंवा पक्ष आहे त्यांना हे तिघे मिळून सहज संपवतील व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे मग पहा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 2 หลายเดือนก่อน +2

    १००% खरे आहे

  • @tayappatate1376
    @tayappatate1376 2 หลายเดือนก่อน +1

    आपले मत एकदम बरोबर आहे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रातील भाजप सपवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून बणवा. पण देवेंद्र फडणवीस हे शासकीय यंत्रणेचा वापर करुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार.

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 หลายเดือนก่อน +63

    मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर उद्धव ठाकरे साहेबांना नाही केलं तर काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी महाराष्ट्रातून संपेल.

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 2 หลายเดือนก่อน +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @BhausahebPawar-qd7ej
    @BhausahebPawar-qd7ej 2 หลายเดือนก่อน +2

    शिवसेना फुटली नसती तर महाराष्ट्रात शिवसेना एक नंबरचा पक्ष झाला असता

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 2 หลายเดือนก่อน +16

    दिल्ली ला चॅलेंज करतात कारण त्यांचे पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आणि कोणतीही महाशक्ती, निवडणुक आयोग, बहुमत उद्धवजी ठाकरे यांच्या पासुन बाळासाहेब ठाकरे हे नाव वेगळे करू शकत नाही. जय महाराष्ट्र

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 2 หลายเดือนก่อน +3

    Kharech Aahe

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra saheb 🎉🎉

  • @babudavane1615
    @babudavane1615 2 หลายเดือนก่อน +10

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 2 หลายเดือนก่อน +28

    कीतीही कुणीही ताकद लावूद्या आघाडी निवडून येणार म्हणजे येणारच शंभर टक्के

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 2 หลายเดือนก่อน

      हे सगळे गद्दार साफ होणार आहेत कारण यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे.

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 2 หลายเดือนก่อน +2

    . 👌🏼🙏🚩

  • @ArunkumarMhaske
    @ArunkumarMhaske 2 หลายเดือนก่อน +1

    Right 👍

  • @subhashmane1773
    @subhashmane1773 2 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र देसाई साहेब

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 2 หลายเดือนก่อน +9

    Cm uadhav Thakare saheb

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 2 หลายเดือนก่อน +1

    Mr Uddhavji Balasaheb Thakare Jay Maharashtra Jay Original Shivsena
    👍🏻

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 2 หลายเดือนก่อน +5

    The public will support and be with Uddhavji

  • @VivekMishra-ee6kf
    @VivekMishra-ee6kf 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत व यांच्या नावाने महाविकास आघाडी लडेल तेव्हाच यशस्वी होईल...

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 2 หลายเดือนก่อน +3

    संर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे यामुळे उद्धव ठाकरे यांना घाबरण्याचे कारण नाही

  • @S.K.S-d1s
    @S.K.S-d1s 2 หลายเดือนก่อน +1

    Jai. Maharastra.

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 2 หลายเดือนก่อน +1

    ekdam barobar desai saheb

  • @lofimixpi
    @lofimixpi 2 หลายเดือนก่อน +3

    यावेळी जर वंचित व मायावती जर इंडिया गठबंधन सोबत असते तर केंद्रात आज इंडिया आघाडीच सरकार स्थापन झाले असते व याच श्रेयही उध्दव साहेब ठाकरे यांना मिळालं असतं

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 2 หลายเดือนก่อน +3

    विधानसभेला पन्नास सुध्दा येणार नाही भाजपच्या

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 2 หลายเดือนก่อน +42

    आता पर्यंत. फक्त. उध्दव ठाकरे सहेबांमुळे
    BJP चे. खासदार. निवडून. येत होते

  • @gayatriniwas3515
    @gayatriniwas3515 2 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍

  • @fb94230
    @fb94230 2 หลายเดือนก่อน +7

    Uddhav Thackre jidhbad

  • @marutijadhav6685
    @marutijadhav6685 2 หลายเดือนก่อน +2

    उद्भव ठाकरे मुख्य मंत्री पदाचा चेहरा केला तरच महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. 100%

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 2 หลายเดือนก่อน +2

    आपलं निरीक्षण अतिशय योग्य आहॆ. महा विकास आघाडीत प्रचंड लोकप्रियता नेता आजतरी उद्धवजीच आहेत. आघाडीने चूक केल्यास फटका अटल आहॆ.

  • @maheshkumardhakoliya-u1b
    @maheshkumardhakoliya-u1b 2 หลายเดือนก่อน +2

    बाला साहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत म्हणून

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 2 หลายเดือนก่อน +4

    ही ठाकरेंची टाकत नाही. स्वाभिमानी मराठी माणूस आपल्या अस्मितेसाठी ठाकरेंना पाठिंबा देतो कारण त्यांच्या वडलानी सेना स्थापन केली आणि महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान दिले ठाकरे व दिघे घराण्यांनी. जय महाराष्ट्र.

  • @vijayborade4906
    @vijayborade4906 2 หลายเดือนก่อน +1

    भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • @SatyavanRenose
    @SatyavanRenose หลายเดือนก่อน

    नक्कीच सयंमी आणि आक्रमक नेतृत्व आजच्या घडीला उद्धव साहेब ठाकरे आहेत शिस्तबद्ध नेता कसा असावा उद्धवजी ठाकरे सारखा असावा जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @NanaMane-d5b
    @NanaMane-d5b 2 หลายเดือนก่อน +1

    ठाकरे साहेब 👍👍

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 2 หลายเดือนก่อน +2

    उध्दव साहेब ठाकरे हे शांतपणे संयमी आणि धगधगती ज्वालामुखी आहे त्यामुळे मशाल अखंड तेवत राहील जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤😂

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 หลายเดือนก่อน +2

    उद्धव साहेब झिंदाबाद

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 2 หลายเดือนก่อน +2

    UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 2 หลายเดือนก่อน +1

    ऊध्दवसाहेब।समर्थक

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 2 หลายเดือนก่อน +1

    Only Uddhav saheb

  • @dattarammhatre8257
    @dattarammhatre8257 2 หลายเดือนก่อน +2

    उध्दव ठाकरे साहेब

  • @AbhijitpKargutkar
    @AbhijitpKargutkar 2 หลายเดือนก่อน +2

    फक्तं उदधवसाहेब

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 2 หลายเดือนก่อน +1

    Happy birthday Uddhavsaheb Balasaheb Thakare

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात फक्त म वि आ 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @ramchandramonde7456
    @ramchandramonde7456 2 หลายเดือนก่อน +2

    only udhav saheb cm

  • @vishnupingale535
    @vishnupingale535 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे