लग्न झाल्यावर मला कळालं की माझा नवरा वयाने मोठा व काळा आहे त्यानंतर मी काय केलं बघा | Marathi Katha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025
- लग्न झाल्यावर मला कळालं की माझा नवरा वयाने मोठा व काळा आहे त्यानंतर मी काय केलं बघा | Marathi Katha
"लग्नानंतर जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पाहिलं, तेव्हा तो वयाने मोठा असणं आणि सावळा रंग पाहून मी नाराज झाले. मी त्याच्याशी चुकीचं वागायला लागले, त्याला दुखावलं, आणि माझ्या निर्णयांमध्ये चुकीचे पाऊल उचलण्याचा विचार केला.
पण हळूहळू मला जाणवलं की तो मला किती निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे प्रेम करतो. त्याचा काळजी करणारा स्वभाव आणि त्याची निष्ठा हृदयाला भिडली.
या प्रवासातील माझी चूक, पश्चाताप, आणि नवऱ्याच्या प्रेमाचा अनुभव शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. हा व्हिडिओ आपल्याला प्रेम आणि नात्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देईल.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाइक करा, तुमचे विचार कमेंट करा आणि चैनलला सबस्क्राइब करा.
Marathi katha
marathi story
marathi story telling
marathi emotional story
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
marathi stories
marathi moral stories
तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव नक्की शेअर करा!
#मराठीकथा
#मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory #marathikatha
#लग्नजीवन #प्रेमकथा #नातेसंबंध
खुप सुंदर गोष्ट
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवण्यासारखी
ही कथा आहे खुप काही शिकण्या सारखं आहे या कथेतून
Thank You so much
😢😢😢😢
¹
अतिशय सुंदर बोधकथा आहे.
Hi 🎉
तू फक्त gukhun जग आता तुला देवाने calico शिक्षा दिली आहे .jashi करणी veshi फळ मिळते namaste
Add mule katha boar vatali
काही बाईच.खर.नाही
अतिशय सुंदर बोधकथा आहे