Prakash Ambedkar : Sambhaji Raje बरोबर Maratha Reservation आंदोलनात उतरून काय सिद्ध करू पाहातायत?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2021
- #PrakashAmbedkar #MarathaReservation #VanchitBahujanAghadi #MarathaReservation #MarathaArakshan #मराठाआरक्षण #SupremeCourt
मराठा आरक्षणाचा प्रश्न सद्यस्थितीतल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरु पाहतोय. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती सध्या त्याचा चेहरा बनले आहेत. या निकालानंतर ते अनेक नेत्यांना भेटले, त्यात सर्वांत शेवटी प्रकाश आंबेडकरांना भेटले. तेव्हापासून या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर स्पष्ट आणि आग्रही भूमिका घेतांना दिसताहेत. पुण्यात जेव्हा आंबेडकर आणि संभाजीराजे यांची भेट झाली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी 'महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला असून संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा' असं सुचवून एका नव्या चर्चेला सुरुवात करुन दिली होती.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
गरीब मराठ्याच्या आरक्षणा संदर्भात काल ही पाठीसी उभे होते आज ही आहे मराठा आरक्षण फक्त अन फक्त आदरणीय बालासाहेब आंबेडकर milaun देऊ शक्तात जय शिवराय जय भीम वंचित बहुजन आघाड़ी
आपण जेवढे मराठा समाजा साठी करत आहत तेवढे पण मराठा शंड नेते करत नाहीत...आंबेडकर साहेबच..
न्याय आणि हक्कासाठी लढनारे एकमेव नेते..फक्त अॕड.प्रकाश आंबेडकर साहेब...जय भिम जय शिवराय #VBA
प्रकाश आंबेडकर मराठा विरोधात नाही हे सर्वश्रुत आहे ते कोणाला सांगायची गरज नाही किंवा त्यांना ही कोनाला पटवून देण्याची गरज नाही.
अॅड प्रकाश आंबेडकरसाहेब खरया अर्थाने बहूजनांचे नेते आहेत ते हूशार आहेत प्रकांड पंडीत आहेत. भावी मूखयमंञी आहेत महारराष्टाृचे
@@kingmaker0074 😜🍌
Adv Prakash Ambedkar yancha Neshad Support Adv Sadavarte Upholds Constitution Support him And his Team Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe Spast Virodh kara No Arakshan for Marathae Visthapet Vs Prasthapet Tumchya Hakachae Nahe Prasthapet Big Shot Kadae Khoop Paisa ahae Vapra Kalyankari Yogna Rabva 🤧🗣️✍️📢📢
@@jayBharatiraanga6425 ka tuzhya maeivar chadhletka ad Parkash ambedkar 😃😃😃
किंग ऑफ महाराष्ट्र आद बाळासाहेब आंबेडकर
प्रकाश आंबेडकर ❤️
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब
💯 right
हो हे खर आहे 10% च मराठा समाज श्रीमंत आहे मी पण त्या 10% तील आहे मला पण हेच वाटत शोषित मराठा समाजाने परिवर्तनाचा विचार करावा
आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब 👑
महाराष्ट्र जगला कींवा महाराष्ट्राचा विकास होईल तया करीता महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठी नागरीकांनी एकत्र येण्याची गरज आहे. 🙏 🙏
Only saheb jay shivray jay bhim
जय भीम जय शिवराय ❤
सही जवाब
Well-done sir
अगदी बरोबर.
यावरून एक तर कळाले की राजकारणांनाच नाही तर तुमच्या सारखया पत्रकारांना ही ही गोष्ट झोंबली आहे
👍
मिळेल, मिळेल आरक्षण मिळेल पण त्यासाठी निवडणूका आल्या पाहिजेत तेव्हा सत्ताधारी आरक्षण जाहीर करतील आणि निवडणूका संपल्यानंतर कोणा प्याद्याला पुढे करुन कोर्टाच्या माध्यमातून पुन्हा आरक्षण रद्दही करुन घेतील. हीच खेळी राजकारण्यांकडून खेळली जाईल.
गरिब मराठा समाजाला आरक्षण देणारे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय शिवराय जय संभाजी राजे जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी खंडाळा जिल्हा परभणी
विद्वान नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब.
Ap great hii sir🙏
मराठा समाज गरीब श्रीमंत यापुरताच मर्यादित आहे परंतू इतर मागासवर्गीय गरीब श्रीमंत या सोबत स्पृश्य अस्पृश्य,जातीवाचक टोमणे,अरक्षणा बद्दल चे टोमणे या इतर बाबींमध्यें सुदधा अडकलेला आहे.
Bhava tyach karan economical ahe...... Marriage chya veli garib maratha lokkana pn jativaad bhogava lagto..... Fakt amhi uppar cast aslyane victim banu ny na shakat!!!!
दलिता वर अन्यार करनारे मराठा समाज असतो. हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे. नांदेड मधील घटना . मराठा समाज कधीच प्रकाश आंबेडकराना मतदान करणार नाही.
Tas nahi bhava surv sarakhe nasatat
दलित देत नसला तरी बौद्ध समाज हा आंबेडकरांच्या पाठीशी आहे
@@vickybhosale1838 कमेंट बरोबर वाचली नाहीस भाऊ.
चांगलेच होईल पण सुरूवात तरी केली पाहिजे
Barobar bhava, sirat , vidhyapithala virodh karnare pan hech hote, patilki gajvnare pan hech hote ,June lok sagun gele vilya sarkhi wakdi jaat maratha
జై భీమ్ సర్ jai bheem sir VBA
पुढच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी किंग मेकर असेल
पण सध्या मनसे फाॅर्ममध्ये आहे
@@toonwale3183 नाही फक्ट मनोरंजन म्हणून
Right
@@vadalvara3333 मग सगळे न्यायासाठी मनसेकङे का जातात
काहीही
बरोबर अबेडकर साहेबाचे
फक्त वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर जिंदाबाद 🇮🇳💯🔵
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मानवतेचे राजकारण करतात . जातीवादी राजकारण कधी त्यांनी केलंच नाही.. जय भीम
चांगला विनोद केला तुम्ही 🤣🤣🤣🤣🤣
@@vishakhapatil8394 tumhala kontya pn ghosti vinodec vatil bindok
Deshpande saheb tumi tumche kaam kara vanchit faar motha pakshy ahe
साहेबांचे बरोबर आहे.
ONLY POLITICAL KING MAKER BALASAHEB AMBEDKAR SAHEB
खूप छान बोललेत आंबेडकर सर.. 🙏
🇪🇺 साहेब एकच साहेब, आमचे #बाळासाहेब 🇪🇺
ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
Khup chan sir
Deshpande sir, tumchya krta rajkaran Sam dam dand bhed asel pn amchya krta lokanchya pragati ch marg ahe ... Amhi harlo tri gam nhi pn ladai nkich ladu
Right. Balasaheb Ambedkar is always right👍🙏Maratha with VBA
Only prakash ambedkar saheb 💪💙
दूरदृष्टीचा एकमेव नेता ऍड.बाळासाहेब आंबेडकर
नक्कीच
Jai Bhim
त्यांना आरक्षणाची जाणीव आहे म्हणून ते सामील झाले .
Bala saheb tum cha brobr ahe
Amchha Baap Balasaheb Ambedkar 🙏
Jay bhim 💙 jay shivray 🧡
Most educated politician
सर्वव्यापी आंबेडकर
Good
👍👍
News wle kay kamche nhi ahe
Nice
सर्व राजकारणी फायद्यासाठी हे सर्व करतात बाकी काही नाही... विश्वास नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही बिलकुल.🚩
Jay shivray Jay bhim jai bharat
Jay shivray Jay bhim 💪👍⛳⛳🇮🇳🙏🙏
मागास साठी काय पण करणारे नेते
Sarva samajatil arthikdrushtya, samajik ,nyayeek, deshyache nagrik mhanun tyanche Hakka te svatah milvu shaktil ya karita VBA kadhleli ahe balasahebanni, ataparyant gharaneshi rajkaranat, sattet ahet tyanna bajula karun pratyek samajatil garib vanchitanna Satta milavi ani tyamule lokshahi la shobhel ase parivartan hoil ani rajya, deshyache kharya arthane vikas hoil sushikshitanni he abhyasave ...
Ambedakar is Social King
जातीनिहाय जन गणना करून आरक्षण द्यायला पाहिजे
कोणाच्या वर किंवा कोनाच्या कोट्यामधून आरक्षण नाही द्यायला पाहिजे
राजकीय घडी बसवण्याचं प्रयत्न...
Jay bhim
देशपांडे म्हणजे दुसरी अपेक्षा काय मराठा समाजाने प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केलातर पोटात दुःखणार
Jaybhim🙏🙏
साहेब 💙💙
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय बहुजन हृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा उद्देश आहे. सामाजिक लोकशाही प्रबळ करणे.🙏जय vba 🙏जय भिम 🙏जय संविधान 🙏BBC news मराठी धन्यवाद बातमी लावल्या बद्दल 🙏सुहास जोंधळे, नांदेड.
Ek maratha lakh maratha
ONLY VANCHIT BHAUJAN AGHADI ZINDABAD
Sagle brahmana cha vicharnar ka ? Koni dusra visleshak nasta chala ka BBC,
Ekeri navane bolu naka
Balasaheb mahna
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir
.
बाळा साहेब कोणामध्ये बेदबाद नाही करत असं नाही सते साठी काही करू पण मराठ्याना आता समजलं
Ganimi kawa Jay Bhim ✊🇪🇺
Garib maratha samaja ne srimant maratha lokan pasun aapale vapar hovu devu naye aapale GARIB MARATHA lokanna nivadun aanave aani satta GARIB MARATHA SAMAJA sathi upyogat aanavi tech BALASAHEB AMBEDKER bolat aahet yavar GARIB MARATHA jaga zala pahije aani GARIB MARATHA SAMAJA sathi sangharsh kela pahije he keval sambhaji raje bhosale yanna NETA manun shakya aahe ....
JAI BHIM . JAI SHIVRAY .
JAI BHARAT .....
"MEHNAT KARE MURGA (POOR MARATHA) AUR ANDA KHAAYE FAKIR (RICH DOMINANT RICH MARATHA)"😀😀.
FILTERATION SHOULD BE DONE THROUGH EXAMINING INCOME OF INDIVIDUAL MARATHA SO THAT GENUINELY REQUIRED PERSON CAN BE SELECTED FOR APPOINTMENT. IT'S JUST LIYE 'CREAMY LAYER' CONDITION.
VBA ZINDABAD!!
'JAI SHIVRAI AND REVOLUTIONARY JAIBHIM'😎🙏👍❤️😎.
Are ekan tri babalashebanch stuts thevl ka kunala kahi koutuk nyy balasahebanch tyacha motya manach kunala kahich ny
आंबेडकरांनी या मोर्चाजीवीच्यामागे लागू नये आपल्या समाजाचे प्रश्न सोडवावे
तुका म्हणे उगी रहावे जे जे होते व होइल ते पहात रहावे
मास्क का नाही !?
@अमोल पांचाळ tuzya aaichya dhungnala bandhlay
only king 007 VBA
bahujan lokach bahujan lokana madat karu shaktil koni 3% brAmhan sawrn lok karu shakatil nahi karan bahujanwadi agenda ha fule shahu shivaji ambedkar yanchyA samata bandhuta ani nyay yavar hi bahujan vichardhara aadharit ahe hi ladhai niswarth balasaheb ambedkarji ani ambedkari lok 3% brAmhan sawrn manuwadi lokavirudh ladhat ahe tyat maraTha prakash ambedkarji yana vote karo athava na karo kityek time harale pan mission sodale nahi hi ladhai krantikari ambedkari mard lok ani ambedkari sanghtana ladhat rahatil amhala konya 3% brAmhan yanchyA Devi Devta chy mansik sharirik dharmik hizade zalelya OBC maraTha lokanchi jarurat nahi hi swabhimanachi ladhai ambedkari lokanchya khoona madhe ahe
अरे news रिपोर्टर नि रिपोर्टर सारखच सांगितलं पाहिजे राजकारण नाही केलं पाहिजे
हे आंदोलन जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन ने केलं असतं तर त्यांच्या मागण्या केव्हाच पूर्ण झाल्या असत्या 😠😠😠😠😠😠😠😠😠😠 त्यातही अँटी इंडियन लोक आहेत 😠😠😠😠
Tula ky mahitey re kelya
@@sachinkasote4779 ये 🍚 बॅग वाल्या converted Christian 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Just a Politics ...
Actually,.. Arakshan ye aarthik nikash par hona chahiye.. Na ki jati par..
VBA
withdraw atrocity provision.
Abhay Deshpande kon aahe ha zaatu ?
Owaisi ni sabhaji nagar ch seat hyan chya jiwa vr niwdun anal ani nantr hyan chya ver ch paltla 😂
Rich Maratha and poor Maratha is not an Identity of Marathas. All are same.Even Maratha as big brother treated all other communities . He helped all. Maratha community is far away from race,religion, caste and creed.
संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर, आणि एम आय एम एकत्रित निवडणूक लढवावी .
अरे थोडं दिवस थांबा हा पैसा मिळाल्यास पाकिस्तान सोबत जाईल..... जय संविधान ...जय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
अरे काय बोलतो तू कूञ्या लाज वाटत नाही बामनाच्या ढूगंणचाटय्
BBC tumi lava bhandane
प्रकाश आंबेडकर मराठा विरोधात नाही
फूट पाडतोय पक्या.
शेबडी...
Rajkaran soda tarach maratha reservation Shakya ahe. Nahitar sagale paksh asech pudhe ghenar. BJP ha paksha kayam virudh ahe hya reservation chya. Before 2024 sagale arakshan radd karnar.
अभय देशपांडे
Ha chalel Phoda amcha samaj ani Swata chi navin Vote bank banava
गप रे गर्दुल्या
Deshpande ha ha
Gaddari
Kay paap kel hot ani ase vavsh Ambedkar che aale
Rijarvetion sarv band Kara sarv prashna mitatil
सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले को इतिहास घडतो
महार
मराठा
मुसलमान
माळी
आणि इतर ओबीसी
Prakash Ambedkar Tu gaddaar manus aahe samaja sathi kalank aahe
शेंबड्या...
Karan te pagal mhnun kiwha samor election asel mhnu
बिनडोक लोकांनी इथे लक्ष देऊ नये