बुवा नमस्कार!मी आपल्याला कणकवलीत संवादिनी साथ केली आहे.त्यानंतर आता गायन, निरुपण,चिंतन, प्रासादिकता,या प्रत्येक विषयात आपण आभाळ उंची गाठली आहे!! ऐकून आनंद वाटला.या साधनेसाठी केलेले अभ्यास जाणवतात.एक सर्वांग परिपूर्ण भक्ती रसपूर्ण असं संकीर्तन आपण मांडताहात! समाधान!!,, भक्तीपूर्ण वंदन.
अत्यंत प्रासादिक, भक्ती रस पूर्ण सर्वांग परिपूर्ण कीर्तन.मी आपल्याला कणकवलीत साथ केली आहे.त्यापेक्षा कितीतरी अलौकिक गायन, निरुपण आणि सगळंच!
बुवान साष्टांग नमस्कार फार भक्ती पूर्ण संगीत मय असे कीर्तन आहे आवडलं
अप्रतिम कीर्तन. 🌺संताना साष्टांग नमस्कार 🙏🏻
अप्रतिम.गायन,संगीत,सर्व अर्थपूर्ण कीर्तन.बुवांना साष्टांग नमस्कार.
बुवा नमस्कार!मी आपल्याला कणकवलीत संवादिनी साथ केली आहे.त्यानंतर आता गायन, निरुपण,चिंतन, प्रासादिकता,या प्रत्येक विषयात आपण आभाळ उंची गाठली आहे!! ऐकून आनंद वाटला.या साधनेसाठी केलेले अभ्यास जाणवतात.एक सर्वांग परिपूर्ण भक्ती रसपूर्ण असं संकीर्तन आपण मांडताहात!
समाधान!!,, भक्तीपूर्ण वंदन.
अप्रतिम सुमधुर असे कीर्तन झाले जय जय रघुवीर समर्थ स भं बुवा नमस्कार🙏🙏🌹🌹
खुप छान मनमोहक .जय जय रघुविर समर्थ......
अप्रतिम! सुमधुर संगीतमय किर्तन! ll जय जय रघुवीर समर्थ ll स. भ. बुवांना नमस्कार
अती सुरेल आणि सुश्राव्य कीर्तन! कानाला पर्वणी मिळाली...जय जय रघुवीर समर्थ.
अप्रतिम छान उत्तम गायन संगीत तबलजी आणि हरीकीर्तन नमस्कार आपणास आणि समर्थ चरणा जवळ🙏🚩
अप्रतिम सुमधुर असे किर्तन.
जय जय रघुवीर समर्थ
Dhanyawad Guruji farch sundar kirtan jay Yeshwant baba ki jayj 💐💐👌🙏
खूप छान कीर्तन. गायन अप्रतिम. 👏जय जय रघुवीर समर्थ 👏
Shashtrashuddha Apratim kirtan
वाह बुवा वाह क्या बात है बहुत च छान
Far sundar jay Yeshwant baba kijay🎉🎉🎉🎉🎉
Sunder
खूप छान ज्ञानदायी कीर्तन! गायन तयारी पण छान!
जय जय रघुवीर समर्थ.अतिशय उत्तम सूरेल किर्तन बोध प्रद आख्यान.बुवा नमस्कार.
अतिशय सुंदर किर्तन 👌👌🙏🙏
अहाहा किती छान सुंदर किर्तन बुवा मन एकदम प्रसन्न झाल धन्यवाद
अप्रतिम
नमस्कार बुवा फारच छान
Khup sundar
Uattamm 🎉..
अप्रतिम किर्तन
जय जय रघुविर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉🎉
खुप झान❤
|| जय जय रघुवीर समर्थ || ❤🙏🚩
अप्रतिम कीर्तन बुवा
बुवा! साष्टांग नमस्कार
Ashi navin kitane taka 0 saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम !
खूप छान