- 96
- 973 076
Vinit Jadhav
เข้าร่วมเมื่อ 1 ก.ย. 2017
👌 अप्रतिम भजन ✨सादरीकरण✨ 💥 बुवा श्री दुर्वास गुरव....😊
👌 अप्रतिम भजन ✨सादरीकरण✨ 💥 बुवा श्री दुर्वास गुरव....😊
🔴बुवा:- श्री दुर्वास गुरव
🔴 पखवाज :- नितीन घाडी
🔴 तबला :- तुषार शिंदे
🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨
व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵
🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵
#bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
🔴बुवा:- श्री दुर्वास गुरव
🔴 पखवाज :- नितीन घाडी
🔴 तबला :- तुषार शिंदे
🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨
व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵
🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵
#bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
มุมมอง: 481
วีดีโอ
✨प्रेक्षकांचा मागणी 🎹वर सादर केली 👌 सुंदर गाणी 💥 बुवा:- श्री समीर कदम
มุมมอง 91910 หลายเดือนก่อน
✨प्रेक्षकांचा मागणी 🎹वर सादर केली 👌 सुंदर गाणी 💥 बुवा:- श्री समीर कदम 🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵
💫 एक वेळा नक्की ऐका 💥मंत्रमुग्ध करणार गायन 👌 बुवा श्री समीर कदम 😊
มุมมอง 11510 หลายเดือนก่อน
💫 एक वेळा नक्की ऐका 💥मंत्रमुग्ध करणार गायन 👌 बुवा श्री समीर कदम 😊 ...... .. . . 🔴बुवा:- श्री समीर कदम 🔴 पखवाज :- ओमकार दुखंडे . . . . . . . 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #harmonium #pakhavaj #tabla
✨ सुंदर भजनाची सुरवात ✨बुवा श्री विनोद चव्हाण 👌 मंत्रमुग्ध करणारे 🎹 गायन 🤗👌
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
✨ सुंदर भजनाची सुरवात ✨बुवा श्री विनोद चव्हाण 👌 मंत्रमुग्ध करणारे 🎹 गायान 🤗👌 🔴बुवा:- श्री विनोद चव्हाण 🔴 पखवाज :- महेश परब 🔴 तबला :- शिवराज पोईपकर 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨तिरंगी बारीचा 🎹 जंगी सामना 💥बतावणी🔥 बुवा श्री प्रविण सुतार 💥स्थळ - पोईप वेताळ मंदिर
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
✨तिरंगी बारीचा 🎹 जंगी सामना 💥बतावणी🔥 बुवा श्री प्रविण सुतार 🔴बुवा:- श्री प्रविण सुतार 🔴 पखवाज :- बंटी मुळम 🔴 तबला :- विकास देवळेकर 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨तिरंगी बारीचा 🎹 जंगी सामना 💥बतावणी🔥 बुवा श्री दिनेश वागदेकर 💥स्थळ - पोईप वेताळ मंदिर
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
✨तिरंगी बारीचा 🎹 जंगी सामना 💥बतावणी🔥 बुवा श्री विनोद चव्हाण❌ बुवा श्री दिनेश वागदेकर ❌बुवा श्री प्रविण सुतार 🔴बुवा:- श्री दिनेश वागदेकर 🔴 पखवाज :- सचिन राणे 🔴 तबला :- राजाराम परुळेकर 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨तिरंगी बारीचा 🎹 जंगी सामना 💥बतावणी🔥 बुवा श्री विनोद चव्हाण 💥स्थळ - पोईप वेताळ मंदिर
มุมมอง 3.4K2 ปีที่แล้ว
✨तिरंगी बारीचा 🎹 जंगी सामना 💥बतावणी🔥 बुवा श्री विनोद चव्हाण❌ बुवा श्री दिनेश वागदेकर ❌बुवा श्री प्रविण सुतार 🔴बुवा:- श्री विनोद चव्हाण 🔴 पखवाज :- महेश परब 🔴 तबला :- शिवराज पोईपकर 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨(भाग ३)💥बतावणी 🔥 डबलबारी भजनाचा💥 जंगी सामना🔥 बुवा श्री अभिषेक शिरसाट ❌ बुवा श्री सुशील गोठणकर
มุมมอง 5562 ปีที่แล้ว
✨(भाग ३)💥बतावणी 🔥 डबलबारी भजनाचा💥 जंगी सामना🔥 बुवा श्री अभिषेक शिरसाट ❌ बुवा श्री सुशील गोठणकर 🔴बुवा:- श्री अभिषेक शिरसाट 🔴 पखवाज :- रुपेश परब 🔴 तबला :- 🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨(भाग २)💥बतावणी 🔥 डबलबारी भजनाचा💥 जंगी सामना🔥बुवा श्री सुशील गोठणकर ❌ बुवा श्री अभिषेक शिरसाट
มุมมอง 5502 ปีที่แล้ว
✨(भाग २)💥बतावणी 🔥 डबलबारी भजनाचा💥 जंगी सामना🔥बुवा श्री सुशील गोठणकर ❌ बुवा श्री अभिषेक शिरसाट 🔴बुवा:- श्री सुशील गोठणकर 🔴 पखवाज :- तूषार लोट 🔴 तबला :- 🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
💥(भाग १)✨ रुपका आधी केली 💥तुफानी बतावणी ✨ बुवा श्री अभिषेक शिरसाट ❌ बुवा श्री सुशील गोठणकर ✨
มุมมอง 4152 ปีที่แล้ว
💥(भाग १)✨ रुपका आधी केली 💥तुफानी बतावणी ✨ बुवा श्री अभिषेक शिरसाट ❌ बुवा श्री सुशील गोठणकर ✨ 🔴बुवा:- श्री अभिषेक शिरसाट 🔴 पखवाज :- रुपेश परब 🔴 तबला :- हितेश पिळणकर 🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨बुवा श्री विनोद चव्हाण 👌 मंत्रमुग्ध करणारे 🎹रुपक सादरीकरण 👌
มุมมอง 4192 ปีที่แล้ว
✨बुवा श्री विनोद चव्हाण 👌 मंत्रमुग्ध करणारे 🎹रुपक सादरीकरण 👌 🔴बुवा:- श्री विनोद चव्हाण 🔴 पखवाज :- महेश परब 🔴 तबला :- शिवराज पोईपकर 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
✨👌सुंदर रुपक 👌 सादरीकरण बुवा श्री दुर्वास गुरव....😊
มุมมอง 3712 ปีที่แล้ว
✨👌सुंदर रुपक 👌 सादरीकरण बुवा श्री दुर्वास गुरव....😊 🔴बुवा:- श्री दुर्वास गुरव 🔴 पखवाज :- नितीन घाडी 🔴 तबला :- तुषार शिंदे 🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla#vinitjadhav
✨बुवा श्री समीर कदम....💫
มุมมอง 5452 ปีที่แล้ว
✨बुवा श्री समीर कदम....💫 🔴बुवा:- श्री समीर कदम 🔴 पखवाज :- ओमकार दुखंडे 🔴🔳 SUBSCRIBE🔹 TO OUR CHANNEL FOR MORE VIDEOS,DO LIKE YOUR VIDEOS🔳🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
👌सुंदर_ रूपक_गायन 👌 बुवा श्री समीर कदम....
มุมมอง 2032 ปีที่แล้ว
👌सुंदर_ रूपक_गायन 👌 बुवा श्री समीर कदम.... 🔴बुवा:- श्री समीर कदम 🔴 पखवाज :- ओमकार दुखंडे 🔴 माझ्या TH-cam channel ला नक्की SUBSCRIBE करा 🙏🎹 आणि Bell icon 🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨ व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment करा व Share करा😊 🔵 🔵🔴⚫⚪🔺 THANK YOU 🔺⚪⚫🔴🔵 #bhajan #malvan #harmonium #pakhavaj #tabla
👌 हे सुरांनो चंद्र व्हा.... सुंदर 💥 सादरीकरण 👌बुवा श्री समीर कदम..💥
มุมมอง 8702 ปีที่แล้ว
👌 हे सुरांनो चंद्र व्हा.... सुंदर 💥 सादरीकरण 👌बुवा श्री समीर कदम..💥
✨👌सुंदर रुपक 👌 सादरीकरण बुवा श्री संदिप लोके💥
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
✨👌सुंदर रुपक 👌 सादरीकरण बुवा श्री संदिप लोके💥
✨सुंदर 👌अभंग सादरीकरण💥 बुवा श्री दुर्वास गुरव....😊
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
✨सुंदर 👌अभंग सादरीकरण💥 बुवा श्री दुर्वास गुरव....😊
✨बुवा श्री विनोद चव्हाण 👌सुंदर भजन सादरीकरण 👌
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
✨बुवा श्री विनोद चव्हाण 👌सुंदर भजन सादरीकरण 👌
✨ दिंड्या पताका झळकती सुंदर 👌अभंग सादरीकरण💥 बुवा श्री दुर्वास गुरव....😊
มุมมอง 2.3K3 ปีที่แล้ว
✨ दिंड्या पताका झळकती सुंदर 👌अभंग सादरीकरण💥 बुवा श्री दुर्वास गुरव....😊
👌 अप्रतिम भारुड💥 सादरीकरण 👌बुवा श्री समीर कदम..💥
มุมมอง 1K3 ปีที่แล้ว
👌 अप्रतिम भारुड💥 सादरीकरण 👌बुवा श्री समीर कदम..💥
(भाग ६)💥 तिरंगी बारीचा जंगी सामना💥बुवा श्री गुंडू सावंत❌ बुवा श्री अरुण घाडी ❌ बुवा श्री संदिप लोके💥
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
(भाग ६)💥 तिरंगी बारीचा जंगी सामना💥बुवा श्री गुंडू सावंत❌ बुवा श्री अरुण घाडी ❌ बुवा श्री संदिप लोके💥
(भाग५)💥तिरंगी बरीचा जंगी सामना💥 बुवा श्री संदीप लोके ❌ बुवा श्री अरुण घाडी❌ बुवा श्री गुंडू सावंत💥
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
(भाग५)💥तिरंगी बरीचा जंगी सामना💥 बुवा श्री संदीप लोके ❌ बुवा श्री अरुण घाडी❌ बुवा श्री गुंडू सावंत💥
(भाग ४)💥तिरंगी बारीचा💥जंगी सामना🔥 बुवा श्री अरुण घाडी❌ बुवा श्री संदिप लोके ❌ बुवा श्री गुंडू सावंत
มุมมอง 2.6K3 ปีที่แล้ว
(भाग ४)💥तिरंगी बारीचा💥जंगी सामना🔥 बुवा श्री अरुण घाडी❌ बुवा श्री संदिप लोके ❌ बुवा श्री गुंडू सावंत
(भाग३)💥तिरंगी बारीचा जंगी सामना💥बुवा श्री गुंडू सावंत❌ बुवा श्री अरुण घाडी ❌ बुवा श्री संदिप लोके💥
มุมมอง 2.2K3 ปีที่แล้ว
(भाग३)💥तिरंगी बारीचा जंगी सामना💥बुवा श्री गुंडू सावंत❌ बुवा श्री अरुण घाडी ❌ बुवा श्री संदिप लोके💥
(भाग २)💥 तिरंगी बरीचा जंगी सामना💥 बुवा श्री संदीप लोके ❌ बुवा श्री अरुण घाडी❌ बुवा श्री गुंडू सावंत💥
มุมมอง 3.3K3 ปีที่แล้ว
(भाग २)💥 तिरंगी बरीचा जंगी सामना💥 बुवा श्री संदीप लोके ❌ बुवा श्री अरुण घाडी❌ बुवा श्री गुंडू सावंत💥
(भाग १)💥 तिरंगी बारीचा जंगी सामना💥 बुवा श्री अरुण घाडी❌बुवा श्री संदिप लोके❌ बुवा श्री गुंडू सावंत💥
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
(भाग १)💥 तिरंगी बारीचा जंगी सामना💥 बुवा श्री अरुण घाडी❌बुवा श्री संदिप लोके❌ बुवा श्री गुंडू सावंत💥
😂बतावणी💥 बुवा श्री महेश नाईक ❌ बुवा श्री दुर्वास गुरव😊
มุมมอง 3513 ปีที่แล้ว
😂बतावणी💥 बुवा श्री महेश नाईक ❌ बुवा श्री दुर्वास गुरव😊
🤣बतावणी 🤣💥 बुवा श्री दुर्वास गुरव ❌ बुवा श्री महेश नाईक ✨
มุมมอง 3963 ปีที่แล้ว
🤣बतावणी 🤣💥 बुवा श्री दुर्वास गुरव ❌ बुवा श्री महेश नाईक ✨
👌 रुपक सादरीकरण 💥 बुवा श्री महेश नाईक 😊
มุมมอง 8703 ปีที่แล้ว
👌 रुपक सादरीकरण 💥 बुवा श्री महेश नाईक 😊
👌 सुंदर रुपक सादरीकरण 💥 बुवा श्री दुर्वास गुरव 😊
มุมมอง 3K3 ปีที่แล้ว
👌 सुंदर रुपक सादरीकरण 💥 बुवा श्री दुर्वास गुरव 😊
सुंदर 🔥
🔥🔥
खुप छान माऊली ❤ गाण्यांचे शब्द टाका जरा
20....20 bari band kara......
कांग्रेस ची लायकी आहे का सर्व खासदार शिवसेनेच्या जिवावर निवडून आले आहेत जरा लायकीत रायचं 🐕🐕🐕
👌👌👌👌👌👌
लय भारी 👌👌👍👍
That laggi ❤❤❤ was and chorus ❤❤😎😎😎
Kya bat kya bat kya bat buva bhari gani
Pudhchya veli peti mandali nako aanu buva ak dando ghevun yeva bas
लोके महाराज एक नंबर कवाली आहे
Vinit maka plz no paty wagdekr buwancho
Wagdekr buwa tumcha nad konknknat konakch jmacho ny 1 no...
Lagi ek no ❤❤❤❤
भजनात राम राहीला नाय सगळीकडे रावण पिसाळलेत
Sundar avaj
महेश परब यांना मानपूर्वका वंदना.. कणकवली बाॕईज
मी तर अशा बाऱ्या ठेवणाऱ्या आयोजनकांचीच चुक आहे अस म्हणेन ...त्यांनीच आधी सांगितलं फालतुगिरी अजिबात करायची नाही संगीत बरी होऊदे...तर कशाला बुवा पण यशय बऱ्या करतील?
Tumchi kashi krtlo
1 नंबर बुवा 🔥💥
जुन्या बुवांची डबलबारी जरा बघा सगळ्या बुवांनी 🙏🙏
Yogesh सामंत भारी
चढता सुरज जबरदस्त बुवा ❤
बुबा लोके तुमी एक नंबर
Loke बुवा तुमचा आवाज भारी लय भारी
Bharich buwa
aprataim awaj buva,👍👍
वागदेकर भारी ओ
Like buwa lay bihari apratim sadarikaran buwa
वागदेकर बुवा म्हणजे एकदम हाज़िर जवाबी माणूस बोलण्यात कोण गप करून शकत नाय बुवंका 👌🏻
Sandip loke la baned kara ... Khup over zala tyacha
आम्ही मुंबईचे आहोत. मालवणी नसूनही मालवणी भाषेबद्दल प्रचंड आत्मीयता मनात आहे. आम्ही चंद्रकांत कदम बुवा, पांचाळ बुवा , परब बुवा, केळुस्कर बुवा अशा कित्येकांच्या डबलबारी youtube च्या माध्यमातून ऐकल्या. त्यातलं संगीत लोणच्या सारखा मात्र पातळीसोडून न जाणारा विनोद, लयकारी, उत्तम आवाज कोरस पेटी वादन अस ऐकलं. ते भावल आणि ते पाहून मी ही व्हिडियो पाहायला आलो. नारदाची गादी म्हणतात हिला हीची पार रया घालवली यांनी. पातळी सोडून बोललेली भाषा आणि मुद्दे सोडून झालेले भजन हे कदम बुवा पांचाळ बुवांच्या परंपेला डाग लावणारे आहे. भजनात विनोद असावा, पण विनोदाच भजन करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बुवांच्य शेजारी बसलेले दोन्ही बुवा देखील या परिस्थितीला कारणीभूत आहेत. पुराणातले दाखले देतात भजनात म्हणून इथेही तोच दाखला देतो, द्रौपदीचे वस्त्रहरण करताना जितका दुर्योधन दुःशासन कारणीभूत होते तितकेच शांतपणे ते पाहणारे भीष्म द्रोण सुद्धा कारणीभूत होते. पाच दहा हजारांसाठी थोड्या फार हशासाठी आणि आजूबाजूच्या गर्दीसाठी म्हणून लटकवलेली ही भजनाची लक्तर येणाऱ्या पुढील पिढ्यांना काय प्रेरणा देणार? भजन रसिक श्रोत्यांचे प्रबोधन यातून काहीच झालं नाही फक्त आणि फक्त बडबड शिव्या दळीद्री भाषा, चुकीचे संस्कृत उच्चार या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही भजन बारी अस खेदाने म्हणाव वाटतय. बुवांनो एक कळकळीची विनंती आहे की ही परंपरा वाढवता नाही आली तर वाढवू नका पण तिची अशी अब्रू तरी काढू नका... श्री स्वामी समर्थ जय शंकर
बरोबर आहे तुमचं....पण यांना कोण आळा घालत नाहोत...भजन मंडळ आहेत...पण ते काहीच यावर ऍक्शन् नाही घेत...क्य बोलायचं
😂
वागदेकर बुवांना काय म्हणून बारी देतात कारण त्याच्या गरूचा आज जिल्ह्यात नाव हा त्याच्या पाच पैशाचे तरी भजन करू शिका वागदे बुवा म्हणुजे भजना क लागलेला कलंक हा.....
स्वर सुंदर असतात तुमचे पण वागदेकर बुवा ना बोलताना विचार करा तेवढी लायकी नाही तुमची
Kdk ♥️
Vadan gayan Sundar 👌👌👌👌👌
Vinod buwa corona made tuz koni gel ast na mag samjal ast kashi konachi chesta karayachi ti
फक्त बडबड भजन शून्य . कंटाळवाणी डबलबारी आणि ह्यांची बतावणी
Kasali falatu batawani.he kay lokana denar
Sundar mauli
कसला अध्यात्म?? दुसऱ्याला खाली पाडून आपण किती श्रेष्ठ हे दाखवायचा आहे का
Loke buav Very nice
Shree Bhajan Samrat Chavan Buvanchi bari dakhva please
हो माऊली 🙏
खूपच छान बुवा
व्हा सुरेख वादन
❤️नमस्कार....🙏🏻 राजगडावर दिवा,मशाली लावून दिवाळी साजरी केली|बालेकिल्ला सर करून चंद्रकोर तळे,राजवाडाचा भन्नाट नजारा| हेच आपण आजच्या vlog मधुन पाहणार आहोत.. th-cam.com/video/tieR0Qzx14c/w-d-xo.html चॅनल वर नवीन असाल तर आताच subscribe करा व्हिडिओ ला लाईक करा, शेअर करा,कमेंट करा....🙏🏻❤️ आणि पाहत रहा आपल हक्काचं चॅनल *कोकणचो झील* ❤️❤️
Plz noteshion upload kara
Stage vr aahe youtuber techa channel che nav ky
खुप सुंदर 🙏
Noteshion upload kara Abhishek shirsat buwanch
हो माऊली....🙏