माझ्या मते तरी श्री निंबाळकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे आणि या उद्धव ठाकरे साहेब हेच एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांना अजुन पर्यंत शिवसेने कडुन सर्व काही मिळाले आहे, मला तर वाटतं नाही, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, ती त्यांची इच्छा,सत्ता येते जाते उद्या ते मा श्री उद्धव ठाकरे साहेब त्यांना मंत्री पण करतील, कोणी काही बोलू द्या धन्यवाद
दुसऱ्याची पोर पळवण्यापेक्षा स्वतः पोर काढायची हिम्मत असायला हवी🥕🍉🍌😂🤣
अरे ते ओमराजे निंबाळकर आहेत..... गद्दार असायला एकनाथ शिंदे नाही तो 😀😀
Correct 💯
बोगस बातमी देऊ नका... ते ओमदादा आहेत .. गद्दार नाहीत 💯
राजकारणात काही ही होऊ शकत मित्रा
@@SaiSomane राजकारणात होत असेल..हे धाराशिव च वाघ आहे..
Correct 💯
ओमराजे निंबाळकर मी शिंदे गटाला धक्का खरे निष्ठावंत ओम दादा
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
सरनाईक कधी शिवसैनिक होता, लाजा वाटत नाही
@@warriortime5369 Gand Barun Corrouption kele Naika ne,media la kamala lavle
धाराशिव हा निष्ठावंत जिल्हा आहे.... ओमदादा निष्ठावंत आहे... अश्या भिकाऱ्याला भाव देणार नाही...
एकनिष्ठ आहे ओमराजे निंबाळकर गद्दार एकनाथ शिंदे नाही 😂
पागल चैनल वालाचैनल वाला ऑपरेशन टायगर नाही ऑपरेशन उंदीर
पलुन गेलेले मांजरी ऑपरेशन टायगर ची वार्ता करत आहे😂😂
बातमी वाले हो लाज नाही तुम्हाला
ओमराजे टायगर आहेत हे तर मान्य केल की हो टाईगर ओम दादा
गु खायला पळून गेलेले कोणते ऑपरेशशन होते टेब्संगा
माझ्या मते तरी श्री निंबाळकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे आणि या उद्धव ठाकरे साहेब हेच एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांना अजुन पर्यंत शिवसेने कडुन सर्व काही मिळाले आहे, मला तर वाटतं नाही, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, ती त्यांची इच्छा,सत्ता येते जाते उद्या ते मा श्री उद्धव ठाकरे साहेब त्यांना मंत्री पण करतील, कोणी काही बोलू द्या धन्यवाद
ऑपरेशन मिकी माउस मजे उदय सामंतउपमुख्यमंत्री😂😂😂😂
एकनिष्ठ ओमदादा ❤
ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे आहेत
धारावी पूर्ण गुजरातची होणार आहे
🤣 तुमाला पोर होता नाही तर दुसल्या चे पोर दत्तक घेतात आहे 🤣
झी 24 तास तुमच्या सारखे विकाऊ नाहीत ते
@@gokulkarbhari3845लय हासलो राव 😅🤣
Shidechi shivsena nahi ,,,,only uddhav balasaheb Thackeray chi shivsena
ॐ कारा द ग्रेट 🌹🌹
खानदानी मराठा आणि लाचार मराठा ह्यात फरक असतो पत्रकारा . ओमराजे खानदानी माणूस आहे मिंध्येसारखा नाहीये
Correct 💯
निवडणूक आयोग यांनी धनुष्य बाण दिला आहे लोकांनी नाही अपप्रचार टाळावा
तुम्हाला अजून कोणत्या बातम्या मिळत नाहीत का दिवसभर हेच चालू असतं देशात दुसरं काय चाललंय ते पण दाखवा बाबा
घंटा वाजवा लाज पन धाराशिव उद्धव ठाकरे ओन्ली धाराशिव ओम राजे नीबाळकर कट्टर समर्थक धाराशिव
सरनाईक कधी शिवसैनिक होता ते पहिले सिद्ध करा
Om raje nimbalkar 1 nomber tiger aahe
बोगस बातमी
बोगस तुमी
तुम्हाला ठाकरे शिवाय पर्याय नाही
अरे ओम दादा राजे आसुन एक कडवट शिवसैनिक आहेत
आय पी ला 20/20 सुरुवात वर्ल्ड चॅम्पियन कंप 😂😅😢😅🌹🌹
2 tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivshena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐 mashal petnar 🚩🚩🚩
आ़मराजे चुकुन ही अशे काही करणार नाही
दम नहीं काय शिंदे त
आरे ते ओमराजे आहेत तुमच्या वनी गदार नाही
हि बातमी फेक आहे
Om Raje Nimbalker Orignal Shivsainik
Omraje saheb nishtvant aahet
om raje nimblekar ty..... Ty khud ek tiger
Omraje nimbalkarani aajach spastikaran dilel aahe te kuthehi janar nahit,tumhi aata lokan madhe bhram nirman karu naka
Hechya aaicha bocha
सरनाईक 😂😂
तुम्ही सर्व गोधी मिडिया काहीही न्यूज देता
Pratap ha bhamta aahe
बोगस बातम्या आशा देवू नका
Om dada kattar shiwsena wale aahe bhawa
Sarnaik baar sarnaik sarkha gaddar
57 वर भागत नाही का
Laja, sodlya Black & White Dadi walya Ni
Gai che Gomutra Ani Sen ka
Tasa honar nahi 😂😂😂😂
फेक बातमी आहे चॅनल ला काम नाही आहे
faltu news thakare gut futat nahi godi media
Gunda giri band kara aani mag lokana shikva
Jo tatat khato aani matila jagto to kadhich vikat nahi
Tumhala kay kam nahi mediya valyana
Pagal 24 tas
Faltu news chalvne band kara...
Paid news
Chanel bogas
😂
आमचा विश्वास ओमदादा आहे..फालतु बातम्या देत जावु नका आधी विकासावर बातम्या देत जावा ना...
बोगस बातमी