खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं सर, मी आधी पुस्तकात अगरकरांबद्दल वाचलं आणि मग तुमचा व्हिडिओ बघितला एकदम फिट बसलं डोक्यात🔥🔥 परळीचा असल्याने तुमची भाषा खूप जवळची असल्यासारखे वाटते
गट ब च्या अनुषंगाने भारतीय राज्यघटना घ्या सर ,तुमची शिकवण्याची पद्धत offline मधे अनुभव घेतलाय म्हणून म्हणतेय तुम्ही एकदा राज्यघटना घ्या म्हणजे झोपेत पण विसरणार नाही कुणी.😁🙏
Sir,मी आत्ता 12 वि मध्ये शिकत आहे.माझा Board चा Result April 2022 मध्ये लागेल,तर 2022 ची भरती मला देता येईल का? म्हणजे Result लागल्यावर Bharti देता येईल का? कोणत्या Month मध्ये Bharti राहील?? 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर मी औरंगाबाद ला पोलिस मध्ये आहे....आमची आता डिपार्टमेंट psi ची add येणार आहे... आमच्या Syllabus मध्ये 6 समाज सुधारक आहेत यांच्या वर जास्तीच जास्त प्रश्न विचारले जातात... 1) महात्मा फुले 2) गोपाळ गणेश आगरकर 3) डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) राजर्षी शाहू महाराज 5) धोंडो केशव कर्वे 6) तुकडोजी महाराज सर यांच्या बद्दल जास्तीच जास्त जेव्हढ्या डीप मध्ये माहिती असेल तर सांगा सर...
बस संप सेंटर दूरचे दिले आता exam कशी द्यावी काय मरावं माणसानं ह्या सरकार पायी आणि विद्यार्थी गप्प बसले एक्की करा आंदोलन करा 31 चा पेपर MPSC कडे द्या अभ्यासाचा काही तरी फायदा होऊ द्या नाहीतर गरिबाचे पोरांना मरावं लागेल तेव्हा काहीतरी होईल
Sir twitter वर मंत्र्यांना ट्विट कसे करायचे एकदा सर्वांना सांगा please
Sir सगळे जण एकदम ट्विट केल्यावर त्यांना ऐकावाच लागेल
खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं सर, मी आधी पुस्तकात अगरकरांबद्दल वाचलं आणि मग तुमचा व्हिडिओ बघितला एकदम फिट बसलं डोक्यात🔥🔥 परळीचा असल्याने तुमची भाषा खूप जवळची असल्यासारखे वाटते
सर तुम्हाला चैलेज नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुपच छान शिकवता । एकदम वस्तुस्तीति सांगितली सर। एक जागरूक समाज घड़वण्यमागे शिक्षकाचा खुप मोठ। वाटा असतो ।।
Really great sir ur excellent experience for the society
तुम्ही कष्ट घेता शिकवता व आम्ही नोकरी लागण म्हणून मन लावून शिकवतो ।। पण तिकडे वशिलेबाजी होत ये
आज कळलं किंग is किंग ईथे सर्व कोणी बरोबरी नाही करू शकत मान गय गुरू
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे.अवांतर gk पण सांगता.
सर पिंपरी चिंचवड वर परिपूर्ण video बनवा. 🙏plz
खुप छान sarji..😍❣️❤️
गट ब च्या अनुषंगाने भारतीय राज्यघटना घ्या सर ,तुमची शिकवण्याची पद्धत offline मधे अनुभव घेतलाय म्हणून म्हणतेय तुम्ही एकदा राज्यघटना घ्या म्हणजे झोपेत पण विसरणार नाही कुणी.😁🙏
No 1 teaching Sirji
Khup help hotey sir tumcha mule study madhi thanx sit ji 🙏🙏🙏
Khup chhan sir khup samjat👍👍👍👌👌👌
Very nice video sir ur are is one of role model of another teacher's
Khup chan sir
सर लई भारी शिकवता तुम्ही😊😊😊
विठ्ठल दादा..... खूप छान..... I am proud of u..
ग्रामसभा हा टॉपिक कधी घेणार
Nice explanation concept
Sir,मी आत्ता 12 वि मध्ये शिकत आहे.माझा Board चा Result April 2022 मध्ये लागेल,तर 2022 ची भरती मला देता येईल का?
म्हणजे Result लागल्यावर Bharti देता येईल का? कोणत्या Month मध्ये Bharti राहील??
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
deta येईल👍👍
Very nice teaching 👌
🙏🙏🙏
Awaj yet ny sir
Nice👍👏 sir ji 🥰🥰🥰
खूप च छान पद्धत सर
Nice teaching sir
Very nice sir👍👍
Very nice video
Khoop chan shikvata sir tumhi
Sir मधीच भोंगा वाजला त्यावर दगड घाला
🙏
खुप खुप आभार सर
Nice sir
Mast
👌👌👌👌
Ekdum mast sir
Chan sir
सर मी औरंगाबाद ला पोलिस मध्ये आहे....आमची आता डिपार्टमेंट psi ची add येणार आहे... आमच्या Syllabus मध्ये 6 समाज सुधारक आहेत यांच्या वर जास्तीच जास्त प्रश्न विचारले जातात...
1) महात्मा फुले
2) गोपाळ गणेश आगरकर
3) डॉ बाबासाहेब आंबेडकर
4) राजर्षी शाहू महाराज
5) धोंडो केशव कर्वे
6) तुकडोजी महाराज
सर यांच्या बद्दल जास्तीच जास्त जेव्हढ्या डीप मध्ये माहिती असेल तर सांगा सर...
Khoopch Chan Sir 👍👍👍
Khup mastshikvata sir
अंबूताई फडके प्रथम पत्नी व यशोदा हे दुसर्या पत्नीचे नाव.मॅट्रिक कर्हाडला झाले नसून अकोला येथे झाले.
Nice sir ji 👌👌
मस्त सर एकदम भारी.....
sir u ar best tumhla kharch sir chalenge Nahiy
Nagpur jilha vishesh var video banava sir
खूपच छान सर...
Very nice sir
Sir tucha aakadmi chi fis kiti aahe
🔥🔥🔥🔥🔥
सर परभणी जिल्ह्या वर एक संपूर्ण माहिती चा विडीओ बनवा सर.. 🙂🙏🚩
Narayan kale
Gramsevak..pariksha vidio banava
Nice .sir
Thumchy ya video sathi khup aabhari aahe sir Nagpur City chi mahithi plz dy sir👍
Sir... Live kadhi yenar
खुप छान sir....
सर, धर्मनिरपेक्ष देश विषयावर एक वीडियो बनवा ।
एक नंबर
Good
Sir babasahaeb Ambedkar yanchi mahiti ghya n sir ekada
ग्रामसभा वर लेक्चर कधी.
Kup Chan sir
You are awesome sir
Thank you sir
सर छान शिकवलं
सर आरोग्य भरतीचे बघा काही तरी
केंद्र change झाली आहेत मदत करा आम्हाला
@@VitthalKangane करा सर नक्की
नाही तर अभ्यास करून फायदा नाय होणार
आमचा
नक्की करा साथ आमची मी नंदुरबार हून
Ok
Thanks sir👍
सर.. सरळसेवा आणि Mpsc चां अभ्यासक्रम सारखाच असतो का plzz reply
🙏🙏🌹🌹
💙💙💙💙
Mhan ahet sir tumhi 🙏❤️😇
धन्यवाद सर.....🙏🙏🙏💐👍👍
Gramin mulana shishnachi avad nirmaan karnaare sir mhanje Tumhi
Excellent Sir ji... Awesome teaching.
Hello sir , sir Mumbai veshesha ghyana sir
Sir Marathi ch ghyna br Mumbai chi exam ahe. Sandhi ghya sir
खूप खूप आभार
Great sir ....☺️😊
Right 👍👍
सर आर्मी लेक्चर्स घ्या
👍👍
Nice sir ji ♥️🤗
Aarogay d chi exam hoil ki nh sir
Good evening sir 🙏🙏
Sar Tumi Shikshan Mantri Ho
Mi yenar aahe udya morchyla
sir mla tumche class lavayche ahe
address sanga
सर तुमी शिकावलील डायरेक्ट डोकाश्यात बसते
सर आपण एक चळवळ निर्माण करताय सर..🙏🙂🚩
सर...✌️🙂🔥
सर कोरोना वरती घ्याना सर एका लेक्चर
Hiii
Brobar bolle sir ....
बस संप सेंटर दूरचे दिले आता exam कशी द्यावी
काय मरावं माणसानं ह्या सरकार पायी
आणि विद्यार्थी गप्प बसले एक्की करा आंदोलन करा 31 चा पेपर MPSC कडे द्या
अभ्यासाचा काही तरी फायदा होऊ द्या
नाहीतर गरिबाचे पोरांना मरावं लागेल तेव्हा काहीतरी होईल
Sarkar badal agadi barober bolo sir
Good teaching techniques sir 🎉 hats off for your knowledge and perfection.my questions is how do you remember every dates and year?
Jadhav Nisha
Current korona
मुस्लिम लोक आहेत
🙏🙏
Nice sir
Khup chan sir