Innovative आहे. तडजोड आहे ही. उकळलेली चहा ती उकळलेली चहा. पण रेल्वेत जी घाण चहा प्यावी लागते, जास्त पैसे देऊन कमी चहा मिळते त्यावर उपाय म्हणून ठीक आहे 🍵🍵🍵🍵👍🏻🌹
गाळून घ्यायच किंवा ग्लास स्थिर ठेऊन खाली गाळ कसा जमा करायचा ते छान दाखवलय. मुळात म्हणजे प्रवासाची सवय असेल तर सगळ्या adjustment करायला आपण छान शिकतो. खूप चांगला video आहे. Ready pre mix हे with preservatives आणि खूप महाग असतात.
खूपच छान रेसिपी आहे. मुख्य म्हणजे अतिशय eco-friendly आहे. वेगवेगळ्या सॅशेंचा प्लास्टिक कचरा टाळता येईल आणि मुख्य म्हणजे पाहिजे त्या चवीचा चहा मिळेल. मस्त आयडिया!
वैशाली ताई आपल्या रेसिपीज मला नेहमीच आवडतात .त्या सोप्या आणि मुख्य म्हणजे घरातीलच वस्तूंपासून बनवलेल्या असतात चहा चे प्रिमिक्स खूपच आवडले खूप मस्त आणि स्वस्त
वाह सुंदर.चहाची पावडर पोटात जाते असे वाटत असेल तर त्यांनी गाळणी ठेवून गाळून घेणे. अहो घरच्या साठी पण उत्तम. मी ७६ वय. घरी सकाळी माझ्या हातचा चहा लागतो. एकदम मस्त बनवतो. आता तुमची रेसिपी करून बघीन. धन्यवाद.
हा खूपच छान पर्याय आहे.खरंच प्रवासात वाट्टेल तसला चहा घेण्यपेक्षा. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार घेता येईल. हवा तेव्हा व तेवढाच मीळेल. चहापूड गाळावी कींवा ती आपोआपच खाली बसते.
धन्यवाद.छान पद्धत आहे. वैशालीजी तुम्ही अशा चहाच्या चवीला किती मार्क देता ते सांगा? म्हणजे आम्ही पण असा चहा करून बघू. चहा मिश्रण गळणीत टाकून त्यावर गरम पाणी ओतुन काय होते बघायला पाहिजे म्हणजे आपोआप गाळला पण जाईल व नंतर ढवळले व चव ठीक आली म्हणजे झाले 😊
Thanks for sharing this rcp. Last week only I have purchased sachets it cost 160 for 10 sachets and mixture was looking as shown in rcp that tea turnout same taste as we regularly made... I was waiting for such premix rcp so once again thanks.
आम्हि आता सहकुटुंब काशी अयोध्या गेलेलो तेव्हा हे प्रिमिक्स नेलेलं छानच झालेलं ,घरचा चहा मस्तच धन्यवाद 🙏😊
👍👍
मला ही ट्रिक फार आवडली 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤ आत्ता माझ्या सारख्या चहा प्रेमी साठी ही पर्वणी आहे धन्यवाद व तुमचे खूप खूप आभार😊😊😊
Innovative आहे. तडजोड आहे ही. उकळलेली चहा ती उकळलेली चहा. पण रेल्वेत जी घाण चहा प्यावी लागते, जास्त पैसे देऊन कमी चहा मिळते त्यावर उपाय म्हणून ठीक आहे 🍵🍵🍵🍵👍🏻🌹
साऱ्या जगातील नंबर वन रेसिपी. लय भारी.⭐⭐⭐⭐⭐
खुपच उपयुक्त रेसिपी 👌 दुकानात प्रिमीक्स फार महाग मिळतात, हि रेसिपी नक्की करून पाहीन ❤
गाळून घ्यायच किंवा ग्लास स्थिर ठेऊन खाली गाळ कसा जमा करायचा ते छान दाखवलय. मुळात म्हणजे प्रवासाची सवय असेल तर सगळ्या adjustment करायला आपण छान शिकतो. खूप चांगला video आहे. Ready pre mix हे with preservatives आणि खूप महाग असतात.
खूपच छान रेसिपी आहे. मुख्य म्हणजे अतिशय eco-friendly आहे. वेगवेगळ्या सॅशेंचा प्लास्टिक कचरा टाळता येईल आणि मुख्य म्हणजे पाहिजे त्या चवीचा चहा मिळेल. मस्त आयडिया!
Kharach chhan idea.I will try @home first, 🙏
Khoop mast bhair mala khoop cha lagto to bakar aasto he khoop mast aahae aata me banaoun thaviv thank u you ❤
Khupach sunder idea Karan mi khup firat rahate , tx
वैशाली ताई आपल्या रेसिपीज मला नेहमीच आवडतात .त्या सोप्या आणि मुख्य म्हणजे घरातीलच वस्तूंपासून बनवलेल्या असतात चहा चे प्रिमिक्स खूपच आवडले खूप मस्त आणि स्वस्त
व्वा एकदम छान फारच छान प्रिमिक्स खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙏
Mi try kele khoop chaan hoti chaha
अरे व्वा! मस्तच. हॉटेल मधे बरेच वेळा रूम सर्विस late असते. हे मस्त. ह्यावेळी मी नक्कीच घेउन जाणार
खूप छान रेसेपी 👌👌❣️ताई धन्यवाद मी तुमच्या रेसपी पाहते 👌👍
खूप छान रेसिपी आहे नक्की करून पाहणार🎉🎉
अजिबात, छान चहा, excellent idea, पहाटे चा चहा पट्कन बनेल. Appreciated.
वाह सुंदर.चहाची पावडर पोटात जाते असे वाटत असेल तर त्यांनी गाळणी ठेवून गाळून घेणे. अहो घरच्या साठी पण उत्तम. मी ७६ वय. घरी सकाळी
माझ्या हातचा चहा लागतो. एकदम मस्त बनवतो. आता तुमची रेसिपी करून बघीन. धन्यवाद.
Thanks, बाहेर देशात शिकत असणाऱ्या माझ्या मुलाला खूपच उपुक्ता
Very nice idea aadhi kadhich suchale nahi chahacha premix asu shakto thanku very much will try sure
खुप छान मी नक्की करून बघेन
प्रवासात च काय घरी सुद्धा वापरून पहा चव तीच रहाणार
पण खरोखरच मस्तच
खूपच छान चहा प्रिमिक्स तयार केले तूम्ही मी करून पाहते आणि हे प्रीमिक्स संक्रांति मध्ये हळदी कुंकवाला देईला छान आहे . धन्यवाद तुमचे
हा खूपच छान पर्याय आहे.खरंच प्रवासात वाट्टेल तसला चहा घेण्यपेक्षा. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार घेता येईल. हवा तेव्हा व तेवढाच मीळेल. चहापूड गाळावी कींवा ती आपोआपच खाली बसते.
खूप छान माहिती दिली ताई आत्ता चहा che tention nahi 🙏🙏
You have made our morning awesome 👌👏😀😊..magical recipe of instant making tea..😂😂😂❤ thanks sister...
🙏Tai khoopch chhan recipes sangitalit mala aawadli Dhanywad tai
मी नक्की बनवेल हे प्रिमीकस आम्ही आताच जात आहोत फिरायला खूप छान आहे माहिती
Khup chhan useful for Batchelors. Thanks 🙏
खूपच सुंदर कल्पना 😊 उपयुक्त आहे.❤
खूप.छान पर्याय सुचवल्याबद्दल अनेक धन्यवाद! मी नक्की करून बघेन.
खुप छान. घरगुती प्रीमिक्स आपल्या आवडीनुसार आपण बनवून घेतले म्हणजे आपला रोजच्याच चवीचा चहा आपल्याला मिळू शकतो.
खूपच उपयोगी प्रीमिक्स. प्रवासात खरोखरच खूपदा हा प्रॉब्लेम येतो. काही brand चे ready pack मिळतात. पण हे मस्त आहे.
खुप छान आयडिया आहे चाहाप्रेमी साठी आणि मी स्वतः एक चहाप्रेमी आहे धन्यवाद ताई
नक्की करून बघेन
Tejas express madhya asatat. Very Very useful
खूप छान, मी पण चहाची चाहती आहे आणि घरचा चहा आणि त्याची तल्लफ काही केल्या बाहेरच्या चहाने भागत नाही ,त्यासाठी उत्तम पर्याय. शाब्बास. 🎉
व्हा खूप छान....मला माज्या आजीचा हातचा चहा खूप आवडतो....तिला हा व्हिडीओ दाखवतो आणि तिच्या कढुन बनवून घेतो....
Khupach chan Vaishali mam👌. Ji mule hostel la rahtat tyanna khup upyog hou shakto 😊. Excellent 👌👌👍👍
वा!! वैशाली ताई चहा ....idea ची कल्पना लई भारी .....❤❤🎉🎉🎉😊😊
वैशाली ताई तुम्ही माझे काम सोप्प केलय धन्यवाद ❤❤❤❤
खरंच खूप छान.मी नक्की बनवेन.मला सकाळी लवकर चहा लागतोच😊
असेच coffee पण तयार होऊ शकेल
हो करता येईल
मला।फक्त मी बनवलेला चहाच आवडतो ही आयडिया आवडली आता मी बाहेर पण स्वतः च्या आवडीचा चहा बनवून पिऊ शकते
खूपच मस्त thank you 🥰🥰
मी नक्की करून बघणार माला बाहेरगावी जयायचा आहे एकदा gharibanvun बग्नार चांगली असली तर घेवून जाणार धन्यवाद
सौ.राजे. खूप छान. विशेषतः परदेशात गेल्यावर इथल्यासारखा चहा मिळत नाही.पण प्रत्येक हाॅटेलमधे इलेक्ट्रिक केटल असते.तेव्हा ही रेसिपी कामी येईल.
कमी वेळात कडक चहा... छान
khupach chhan tai god bless u a lot
Very nice and useful information.
Tai khupach mast tumchi sangaychi reet ani tumcha awaj khupach chan
खूपच छान नक्की करुन बघणार.
Awesome 👍 Thank You so much 🙏
Khupach chhan❤
Very very nice madam.
👌👌👌
Khoop sunder recipe. Easy to make and use. Thanks for sharing.
best solution for Tea -lovers .
खूप मस्त आहे रेसिपी वैशाली ताई सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
खुप खुप छान, उत्तम पर्याय उत्तम उदाहरण आहे कलर खुप सुंदर चिपळूण तालुक्यातील आहे
खूप मस्त आहे धन्यवाद ताई🙏🙏
अरे व्वा ....मस्तच आयडिया....खूपच छान ..
मला असे वाटते की हे आता पर्यंतच यू ट्यूब वरचं सर्वात अप्रतिम असं प्रिमिक्स आहे हॅटस ऑफ टु यू ताई 🫡🫶👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟
Thank you ♥️
जी मुल नौकरी साठी घराबाहेर राहतात त्याच्या साठी खुपच मस्त आयडिय
धन्यवाद.छान पद्धत आहे. वैशालीजी तुम्ही अशा चहाच्या चवीला किती मार्क देता ते सांगा? म्हणजे आम्ही पण असा चहा करून बघू.
चहा मिश्रण गळणीत टाकून त्यावर गरम पाणी ओतुन काय होते बघायला पाहिजे म्हणजे आपोआप गाळला पण जाईल व नंतर ढवळले व चव ठीक आली म्हणजे झाले 😊
Chaan idea
👍 super छान 🙏
Excellent wonderful recipe 👌
Best solution for tea lovers
वैशाली खूपच सुंदर ! खूप छान !
खूपच छान! साखरेच्या एवजी जर गुळ वापरला तर चालेल का?
Nice recipe ill surely try inshaallah ❤
अरे वाहवा मस्तच आहे
नक्की करुन बघणार
कल्पना फारच छान. मात्र असा चहा गाळूनच घ्यावा लागेल.❤❤❤
Very tasty and yummy recipe 👍👌 new friend 🎁😊
Khup chan chahache primix banvale mala hi gharcha chaha aavdto, nakki try karel
खूपच छान आयडिया ❤
खूप छान ❤❤❤❤❤❤
खूपच छान 👌👌👌
खुप छान... आयडियाची कल्पना ❤👍🏻
रेसिपी छानच आहे. साखरे ऐवजी गुळ वापरून होवू शकेल का?
चहा करण्याची पद्धत खूप सुंदर ताई अशा च नवीन रेसीपी टाका
मी असा चहा अमेरिकेत प्यायला होता. २,३ प्रकारचे फ्लेवर होते . खूप छान वाटले होते चवीला. मग मी एक पाऊचेसचा डबा भारतात आणून तो चहा enjoy केला होता.
Very innovative !!!!👍
Very very nice madam. 1:41
I'm going out so wll try this 😊
मस्त ताई
वाह!! सोयीचा video मिळाला
Kharach khup chan kalpana aahe, mee sudha karun pahin.
खुप छान कल्पना आहे चहाची मस्त 👌👍
खूप छान रेसपीताई
Thanks for sharing this rcp. Last week only I have purchased sachets it cost 160 for 10 sachets and mixture was looking as shown in rcp that tea turnout same taste as we regularly made... I was waiting for such premix rcp so once again thanks.
खूपच भारी आयडिया आहे मस्तच ❤❤
Patti che chaha pawder gheu shakto na
खूप छान must try
छानच व उपयोगाचे आहे. करून बघायला हरकत नाही.
मला वाटते. चहा गाळून घेतला तर चहाचे कण पोटात जायचा प्रश्न उद्भवत नाही.
You tube ver pahilyandach ha vedio pahila. Mastch.
❤ nakki follow karnar recipe pn Ani channel pn subscribed🎉
Kupch Mast aahe mla aavdli idiachi klpna
खपच छान आहे ताई
आयडिया खुपच छान धन्यवाद
छान आहे 👌👍😄