@@santswamimazasangati दादा आता माझी exam aahe Dec mdhe...... last chance aahe.... नोकरी ची खरच खूप गरज आहे....vanktesh स्तोत्रा चे आता वाचन केले तर चालेल का
मी जेव्हा पहील्यांदा याविषयी ऐकल होत...तेव्हा कोणीतरी सांगितल होत की व्यंकटेश रात्री भिती दाखवून परीक्षा घेतात ...मी प्रमाणापेक्षा जास्त भित्री असल्याने आतापर्यंत घाबरत होते .पण तूम्ही खूप शंका दूर केल्या..धन्यवाद आणि खूप खूप आभार.
हरि ओम, तुम्ही खूप छान उपक्रम हाती घेतला आहे.. यामुळे सगळ्यांना छान माहिती मिळते आणि अशा स्तोत्र पठाणाला स्पूर्ती मिळते.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼
अरे वा. खूप छान. काय महणणार आता आपण . कोणताही धमॅ जात पंध याही पेक्षा माणूसकी किती महत्वाची आहे हे कळतं. त्यांना माझाही नमस्कार ( सलाम) सांगावा.. अनेक शुभेच्छा
तुम्ही छान सहजपणे बोलता. उगाच आव आणून किंवा भपका दाखवून तुम्ही सवतःचं महत्व न वाढवता सामान्य माणसाला काय पाहिजे हे अचूक ओळखून बोलता म्हणून ते आमहाला आवडतं आणि भिडतं. मी काही हे वाचलेलं नाही पण लवकरच वाचणार आहे
नमस्कार. तीन रात्रीचे अनुष्ठान करायचे असेल तर रात्री बारा वाजता करावे आणि एकवीस वेळा वाचन अपेक्षित आहे पण जर हे शक्य होत नसेल तर सलग एकवीस दिवस सकाळी किंवा संध्याकाळी एक वेल निश्चित करून फक्त एकदाच वाचन केले तरी चालेल. संकल्प मात्र फक्त पहिल्यांच दिवशी करावा दोन्ही प्रकारांमध्ये ..
खुप दिवसापासून.हे व्रत करण्याची माझीसुध्दा ईच्छा आहे,पण आपूर्ण माहितीमुळे करु शकत नव्हती, तरी तुमच्या मार्गदर्शनामुळे मी हे व्रत नक्कीच करू शकेल. धन्यवाद सर. 🙏
अरे वा. खूप छान. श्री व्यंकटेश आपल्या सर्व इच्छा आक॔क्षा पूर्ण करो अशी प्रार्थना करतो. आपले गुरू कुळदैवत आपलयाला आशिर्वाद कायम देत असतात . आपण मात्र शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करत असतो. 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@@sangitavaidya3047 हो हो अगदी...भगलंताचे मनापासून नाम घेतले तरी त्याला चालते. तुमची तळमळ अधिक महत्वाची आहे. फक्त पूरवाभिमुख किवा उत्तराभिमुख बसलात तर अधिक उत्तम . खूप शुभेच्छा ..
तुम्ही जरूर वाचू शकता काही हरकत नाही. पण त्याच बरोबर तुम्ही त्याच्या प्रशिक्षणाचा सुध्दा विचार करायला हवा. अधिक माहितीसाठी तुम्ही मला whatsap 9869464962 वर संपर्क साधू शकता. खूप शुभेच्छा
छान माहिती मिळाली धन्यवाद, आम्ही दोघेही मी आणि मिस्टर , सध्या दत्तबावन्नीचे दर गुरुवारी बावन्न वेळा म्हणत आहोत, पण असा संकल्प केला नाही. फक्त सुरू करताना सद्गुरु ना प्रार्थना केली की आम्ही हे पठण बावन्न गुरुवार करणार आहोत म्हणून. . तर आता काय करावे
छान. हे वाचन पूर्ण झाल्यावर गुरंवारी तुम्ही जसा जमेल तसा नैवेद्य करून देवाला दाखवा एक गोग्रास काढून ठेवा सवाषण ला ओटी देवून पुन्हा मग यथावकाश ठरवून संकल्प करून वाचन करावे. खूप शुभेच्छा
Namaste sir,aapan sangitleli mahiti khup chan ahe manapasun dhanyavad,me dekhil vanyaktesh stotra vachyla suruvat keli parantu khi adchni aalya sir me 3divasache anushtan krun stotra vachyla chalu kele 1 ratra 12vajta sankalpa krun 21 vela manobhave pathan kele,chan vatale parantu 2,3 divas purn nhi kru shakle,khi adchni aalya,sir me spondylitis patient ahe, tarihi mala kraychech ase tharvun suruvat Keli,ani me purn kren.sir stotra vachtana aalele khi anubhav share krave vatate,me stotra vachtana jya veli 21va aadhyay vachyla chalu kele tya veli jya thikani me basle hote,tya thikani diva thevla hota ani achanak ek chichundri aali sir me khup ghabrle hote.ti agdi divyajaval yeun thambli he kasle sanket ahet pl sangal ka? Tasech ek mashi dekhil barach vel maze pathan hoi paryant barach vel basun hoti.
Shri swami samarth ✨ sir mla mazya va mazya bhavachya admission va career sathi he vrat krayche aahe mla ek shanka hoti ti mhnaje 3 divsach jr vrat kel tr ek divs 7 vela as krun 21 vela wachan kraych ki 1 divas 21 vela as krun 63 vela wachan krayche aani mazya sathi vegla aani bhavasathi vegla sankalp krava lagel ki ek sankalp kela tri chalel plzz reply me sir✨🌺
नमस्कार. तुम्ही जरूर वाचन करा. .हे तीन रात्री चे अनुष्ठान आहे. सलग तीन रात्री 21 वेळा वाचन करावे. मराठी किंवा संसक्रूत भाषा चालेल. संकल्प मात्र पहिल्यांच दिवशी करायचा.
Hello sir previously I had did this venkatesh stotram ok actually I did in the morning sir we can do in the morning if yes please reply me sir I know Marathi also so please reply mesuppose if I want to do nightat what time we have to start
Yes absolutely you can do it in morning Only thing is we need discipline and uniformity in completion of our task. So request you to please follow one time if you will be reading for 21 days then either in morning or in evening set out one time according to your convenience and follow that time throughout the 21 days. If you will be performing Anushthana of three nights then you have to do it in night at 12.00. You can read Sanskrit or Marathi but please stick to only one language throughout 21 days or during period of Anushthana.
तसं चालेल. पण मनापासून वाचन करा, संकल्प करा, विश्वास, श्रध्दा संयम असू दया. सलग 21 दिवस एक वेळ निश्चित करून एकदा मनोभावे वाचन करू शकता. जे कराल ते पूर्ण श्रद्धेने विशवासाने मनःपूर्वक करा . खूप शुभेच्छा
आपण अभ्यास जसा नियमित करतो ना तसेच भगवंताची भक्ती पण करावी. माझा मुद्दा कृपया लक्षात घ्या. केवळ एखाफी इच्छा पूर्ण करणे किंवा एखादे फळ मिळणे हा भक्ती मार्गांतील एक भाग आहे पण निरंतर सेवा केल्यानंतर जी आयुष्यभरासाठी मनःशांती तुम्हाला मिळते त्याला काही तोड नाही. भगवंताकडे तुम्ही आम्ही जरूर मागावं तो आपला हक्क आहे पण त्याच बरोबर तो काही एस्टेट एजंट नाही की अपल काम झालं की बाय बाय. एखाद्या इच्छेपेक्षा आयुष्यभराची भगवंताची साथ हवी असेल तर नियमित वाचा आणि इच्छापूर्तीसाथी संकल्प करून तीन रात्रींचे अनुष्ठान किंवा सलग एकवीस दिवस एकदा वाचन करावे. खूप शुभेच्छा.
काका मला असे विचारायचे आहे वैवाहिक जीवनात नवरा बायको मध्ये डिवोर्से पर्यंत पोहोचले असेल ते होऊ नये त्या साठी या व्यंकटेश स्त्रोत्र चे पठण किती दिवस करावे लागेल कोणत्या दिशेस बसायचे आहे
सलग तीन रात्री वाचन (संकल्प करून ) करावे. मनःपूर्वक , भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे. अखंड नामस्मरण करत रहा. शिवाय असे प्रश्न सोडवण्यासाठी संवाद हवा वडिलधारया मंडळीचा सल्ला, तज्ञांची मदत मुळात हे नाते असे का झाले या चा शोध अशा बर्याच गोष्टी आहेत. काळजी करू नका.
Mi first day ka vachalyla ghetla aani ardh vachun zopi Gelo tyaccha pashchatap aahe mala tar tyavar Kay kop vaigere tar honar nahi na asel tar Kay upay aahe
आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होतो याचा अर्थ खरोखर तळमळ आहे आणि निरागसपणे, अजाणतेपणी असे घडलंय. काहीही काळजीचे कारण नाही. पुनश्च हरि ओम करा आणि पूर्ण भक्तीने तळमळीने वचन करा. मला यातून काय फायदा होईल असा विचार एन करता बागवंताचे काम आहे असे समजून संयम तेवून भक्ती करा. श्री व्यंकटेश नक्की आशीर्वाद देतील.
दररोज तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंघोळ करुन आसन घेवून वाचायला बसणे. दिवा लावलात तर उत्तम पण पूर्ण एकाग्र चित्ताने वाचन करावे. शक्यतो एकच वेळ ठरवाबी. दुष्टदुर्गन लोकांची सांगत टाळावी धुम्रपान, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य. विचार अधिक सात्बिक असावेत.
Satyanarayanchi pooja chalu asatana venkatesh stostrache. Anusthan kele tar chalel ka at time 2 vrat kelel chalat ka he mala sanga yavar video banava patkn
Namaste sir, Maj lagna tharat nahi jase have tase stal yet nahi mana sarkhe stal yeny sati vachle ter chly ka?Ani kiti divas read karu 3 day's or 21 day's
@@pooja__8528 21दिवस एकदा वाचावे एकतर सकाळी किंवा संध्याकाळी. आणि जर रात्री बारा वाजता वाचायचे असेल तर सलग तीन रात्री 21 वेळा वाचन करावे. हा फरक क्रुपया समजून घेणे.
मला सुद्धा खूप प्रबळ इच्छा आहे वेंकटेश स्तोत्र 21 दिवस करण्याची पण माजी 7 दिवस निघत शिफ्ट असते व 7 दिवस डे शिफ्ट असते तर मी कसे करू काही मार्ग सुचवाल का
हो म्हणजे तीन रात्रीचं अनुष्ठान शक्य नाही झालं तरी हरकत नाही सलग 21 दिवस एक वेळ निश्चित करून आपण वाचन करू शकता . संकल्प केला तर उत्तम . काळजीचे कारण नाही भगवंत आपल्या कर्म योगाला विशेष महत्त्व देत असतात म्हणून तुमचं काम कर्तव्य चालू ठेवा भगवंत करवून घेतील सगळं योग्य वेळेत
जे तुम्ही नेहमी वापरता जे तुम्हाला सोयीचे वाटतात असे कोणतेही सुलभ साधे सुती कपडे वापरावे आणि आसन म्हणाल तर आपल्या घरी जे उपलब्ध असते ते आसन चालते. अगदी घोंगडी सुध्दा फोल्ड करून वापरली तरी चालेल. बरेच लोक निळ्या रंगाचे महत्व सांगतात पण माझा तसा कोणताच विश्वास ना.ई. मी स्वतः असं काही केलं नाही पण तरीही अनुभव आला. भगवंताला तुमची भक्ती इच्छा शक्ती बघायची अ ते आसनाला रंग नव्हे .
नमस्कार. सुपारी महणजे गणपतीचे प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करतो. सुपारीवर शुदथोदक स्नान घालून झाल्या वर गंधाक्षता वाहून सुपारी बाहेर काढून ठेवावी. ती पुढच्या वेळी अन्य पुजाच्या वेळी वापरात येवूच शकते. मग तुम्ही पळी मधील पाणी तामणामधरे सोडू शकता. काही आणखी शंका असल्यास मला whatsap केला तरी चालेल. खूप शुभेच्छा
@@NileemaInamdar होय. संकल्प ओसच करून तुम्ही वचन करू शकता. त्याच सोबत देवी सरस्वती ची पूजा, जप आणि गणपती स्तोत्र पठण अति उत्तम. अभ्यासासाठी हे प्रभावी आहेत.
मी 21 दिवस रोज 21 वेळा वेंकटेश स्तोत्र पठण करत आहे. 108 ओव्यांचा आहे स्तोत्र. 3 तास लागतात पठण कऱ्याला. देवाच्या फोटो समोर ठेऊन त्याच्या समोर तुपाचा दिवा लाऊंन. धूप लाऊन. आणि तुळशीचे पाण आणि पण सुपारी ठेऊन पूजा करतो आहे. बरोबर करत आहे का मी. जर काही चुकत असेल माझा तर मार्गदर्शन करावे🙏
जे सांगितलं आहे त्यावरून तर छान करत आहात. अधिकाधिक भक्ती करणं कधीही चांगलीच. सहसा 21 दिवस दररोज एकदा मनोभावे पण वाचतात पण हरकत नाही हे पूर्ण करा. खूप शुभेच्छा
नमस्कार सर 🙏🏻 मी ३ दिवसाचे श्री व्यकंटेश स्तोत्र पूर्ण केले , मग श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घेतले , परत घरी जात अस्ताना वाटेत मला मोठा शंख दिसला ‘ काय समजावे ? मी तो पूजन करुण देवघरात ठेवला …
अरे वा. मस्त. हे खूप चांगले लक्षण आहे. शंख महणजे नादब्रमह . आपल्याकडे होम हवन अशा ठराविक वेळी शंख वाजवतात. शंख फुंकून नाद निर्माण होतो. यातील आरोग्य शास्त्र महत्वाचे आहे. श्वासांचे, फुफुसांचा व्यायाम होतो शिवाय शंख हा साक्षात भगवान विष्णू याना दिलेला आहे. धन किंवा पैसा यांचे प्रतिक आहे. या द्रुष्टीने माता लक्षमीचे कनिष्ठ बंधू आहेत. बाकी सगळे सोडून तुमचे व्रत मनापासून झाले आणि ते भगवंत दरबारी पोहोचले असं आपण समजूया. धन संपत्ती याची आता काळजी नको फक्त भगवंत भक्ती नामस्मरण अखंड चालू ठेवा. खूप शुभेच्छा
भक्तिमार्गात समर्पण अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्याकडून जीव ओतून मनापासून भक्ती करत रहा अस्ल्याला काय मिळेल याचा हिशोब एन करता प्रेमाने भगवंताला हाक द्या दृढ इच्छाशक्ती श्रद्धा चिकाटी संयम असेल तर भक्तीमार्ग सोप्पं आहे नाहीतर पदोपदी निराशा आहे.
आपण एरव्ही पुस्तके वाचतो , कदाचित पाठांतरही करतो पण परीक्षा असते तेव्हा केलेला अभ्यास त्याचे गांभीर्य , पास होण्याची जिद्द काही वेगळी असते. म्हणून एखाद्या इच्छापूर्ततेसाठी संकल्प करूण वाचन करणे उत्तम. अन्यथा भगवंताचे नाम सतत घेणे कधीही चांगले. दोन्ही बाजू बघून जे योग्य आहे ते करा. खूप शुभेच्छा.
@@rushi5393 मी या विषयावर व्हिडिओ केलेला आहे तो कृपया बघावा. भगवान विष्णू म्हणजे प्रभू राम , म्हणजे पांडुरंग. कितीतरी वेगवेगळी रुपे आहेत. भूत पिशाच यांचा नायनाट होतो. आपल्या मनाचे खेळ आहेत सारे. तो माझा व्हिडीओ पूर्ण बघा आणि त्यानंतरही काही शंका असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.
दादा मी व्यंकटेश स्तोत्र दहा दिवसांपासुन वाचत आहे.मी जॉब करत असल्यामुळे सकाळी 7:13 ला वाचते.पण मी त्याच्या अगोदर संकल्प नाही केलाय आता संकल्प केला तर चालेल का.
Hello sir, puja dev gharat mandali tar chalel ka ani stotra pathan dev gharat na karata hall madhye kela tar chalel ka karan ki dev gharat jaga nahi tyamule
अगदी चालेल. देव आपण या मनात असतात . देवाला जागा देणारा बिल्डर अजून कुणी नाही. तुम्ही अगदीच मोकळे पणाने शात मनाने स्तोत्र पठण करा. तुमची मनःपूर्वक असलेली भक्ती महत्वाची आहे. फक्त वाचत करताना पूरवाभिमुख किवा ऊततराभिमुख बसावे. याला काही कठीण कर्णधार नाही. खूप शुभेच्छा ..
@@priyasirapurapu7150 फार वेळ नाही लागत हो पूजा करायला. उत्तरपत्रिका हातात आल्यावर आपण आपला रोल नंबर , सेंटर चे नाव इत्यादी सगळं लिहून लगेच उत्तरे लिहितो की नाही तसेच एका बैठकीत हे केलेले तुमव्यासाठी चांगलं आहे. पूजा करताना मन शांत हिते, श्वासांची गती मंदावते, एकाग्रचित्त होण्यास मदत होते. बग्गा विचार करुन.
मी आताच हे स्तोत्र वाचलं.. अंगावर शहारे आले.. वाचता वाचता डोळ्यात अश्रू उभा राहिले पण वाचताना सतत दुसऱ्यांना काही problem आहेत हेच सतत मनात येत होते आणि आपसुक देवा त्यांचे पण problem दूर कर आस मनातून प्रार्थना चालू होती.. म्हणजे ऐका दृष्टीने मी कशासाठी करतेय हे लक्षात न्हवत पण वाचन continue होते.. मग माझ चित्त विचलित झाले की हे नॉर्मल आहे काळात न्हवते ... ...?
@@yogitapatil556 Its absolutely normal . Please dont worry. You need to concentrate more is true ..but at this stage and level we just dont expect everybody should pray with 100% concentration. We all are Sadhak meaning we are in process of Sadhana.. That means we are not perfect or complete but we certainly try for perfection and completeness
काळजी करू नका हे अगदी स्वाभाविक आहे. सराव हा एक उपाय आहे. तुम्ही अगदी हटटानं वाचन सुरू ठेवा .. हळूहळू एकरूप होउ शकता. मनात कोणतीही शंका कुशंका न आणता तंत्रामधये न अडकता जसं आपण आपल्या आईकडे बघतो सहज संवाद साधतो तेवढ्या साधेपणे निरागस पणे भगवंताचे स्मरण करत रहा. खूप शुभेच्छा
@@luckykhm छान. सलग तुम्ही वाचन करुन तुमची निष्ठा दाखबलीत. आता पुन्हा पहिल्यापासून वाचन केले तर अधिक चांगले. आपण प्रश्नपत्रिका अर्धवट सोडून आलो तर आता ती पूर्ण करायला हवी. अनेक शुभेच्छा.
खरं तर ही नैसर्गिक क्रिया आहे. महत्वाचे आहे. तयामुळे पाय धुऊन , चूळ भरून वाचन पुढे करू शकता. . मात्र शौचालयाला जाणे झाले तर पुन्हा स्नान करून पहिल्यापासूनच वाचावे असं महणतात. पण मग तुमची प्रकृती एकूण आरोग्य हे बघावे आणि विनाकारण खूप त्रास होत असेल तर वेगळा विचार करावा . शेवटी तुमची भक्ती तळमळत भगवंथावरील प्रेम महत्वाचे आहे
@@poorvapradhan4037 अस क्वचित घडत. पण यामुळे मने मोकळी झाली. टॉक्सीन निघुन गेले. या घटनांचा पोथी पठणाशी काहीही संबंध नाही. काळजी करू नये. वाटल्यास आधी नामस्मरण करून मग काही काळानंतर वाचन करावे. साव दिसण्यावर माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे तो कृपया बघावा. काळजी करू नका. अनेक शुभेच्छा.
Namaskar Khup Cham mahiti ahe, Mazda Anubhav Dar Friday Venkatesh stores Marathit mhanat ale, krupene Mala krup Prapta Zail ahe🙏dhanyawad I will search on Sanskrit one thank you
नमस्कार ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे वेंकटेश्वर स्तोत्र शुक्रवार ते रविवार करायचे आहे रात्री १२ वाजता. म्हणजे गुरुवार ची रात्री १२ नंतर किंवा शुक्रवारी रात्री १२ नंतर. कृपया सांगावे .. शेवटच्या दिवशी काही नेवेद्य किंवा काही ?? धन्यवाद !!! स्वामी समर्थ !!!
तुम्ही म्हणताय ते खरंय. गुरूवारी रात्री बारा नंतर करता येईल आणि अगदीच शक्य नसेल तर आपल्या सवडीनुसार कोणताही दिवस निश्चित केला तरी चालेल. शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे. पहिल्या दिवशी तुम्ही शक्य असेल तर वाचनानंतर आरती करू शकता आणि शेवटी उद्यापन करण्याची काही आवश्यकता नाही घरगुती उपलब्ध असलेले जिन्नस घेऊन नैवेद्य चालेल. बाकी मग ईच्छेनुसार सवाषण स्त्री ची ओटी भरणे किंवा गरजू व्यकती ला जेवू घालणे असं करू शकता. खूप शुभेच्छा
अगदी पर्याय नसेल तर चालेल पण शक्यतो नको. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घराचे अन्न वर्ज मानले गेले आहे. आता सध्याच्या काळात अगदी काटेकोरपणे सगळ्याच गोष्टी नाही पाळता येत म्हणून अपवाद
हे सर्व उपाय शक्तीशाली व उपयुक्त निश्चितच आहेत. यात शंका नाही. पण अस पाहण्यात आल आहे की तुमच्या जन्म कुंडलीत, प्रारब्धात या पासुन लाभ द्रष्टीगोचर होत असेल तरच या उपायांचा लाभ होतो. असे निदर्शनास आलेले आहे. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे. पण या संदर्भात डावलण्या सारखा नाही. ज्यांनी अगदी मनोभावे कोणतीही सेवा केली आहे पण त्यांचे इच्छा संकल्प पुर्ण झालेला नाही, त्याचे मुख्य कारण त्यांचे लाभस्थान दुषित असते. यावर जमल्यास व्हीडीओ करावा
Jar hey venkatesh stotra asa evening madhe 8 keva 8:30 vajta vachla 21 divas ani nusta eka thikani basun vachla tar chalel ka sir ? Mahanje diva nahi lavla ud batti vagere nahi lavli ani asach basun vachla tar chalel ka sir ?
हे म्हणजे वह्या पुस्तके न घेता शाळेत जाणयासारखे आहे. भगवंताचे नाम खरं तर कुणीही कुठेही घेतलं तरी काही बिघडत नाही पण विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा एखादे कार्य सिधथीला नेण्यासाठी एक शिस्त, संकल्प आवश्यक असतो. अगदीच आपण एकटे असू किंवा बाहेरगावी असू किंवा कोणतेही जिन्नस उपलब्ध होणार नसेल तर गोरे वेगळे पण शक्यतो किमान दिवा लावावा वातावरण निर्मिती होते मन एकाग्र होते आणि प्रसन्न वाटते. जर नेहमी वाचायचे असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करून वाचन करणे चाःगले पण संध्याकाळ उत्तम तुम्हाला साडे आठ ही वेळ सोयीची असेल तर हरकत नाही. शेवटी मनापासून भक्ती प्रेम महत्वाचे. खूप शुभेच्छा
@@swamidevotion परीक्षेत जसं काही प्रश्न सोडवणे बंधनकारक असते तर काही ऑप्शनल. तसेच जेव्हा एखादे अनुष्ठान किंवा पारायण आपण संकल्प करून करतो तेव्हा ती शिस्त पाळलेली बरी. जर सलग वाचण्यात काही अडथळे असतील तर तुम्ही सलग एकवीस दिवस सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा वाचन केले तरी चालेल. फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने वाचन करावे. खूप शुभेच्छा.
मंडल म्हणजे आपण वाचन महणू शकतो. कुणी अकरा वेळेस कुणी एकवीस वेळेस कुणी अगदी तीन किवा सात.. या सगळया पलीकडे मला एकवीस वेळेचे अधिक भावले आणि तेच मी चालू ठेवले.
अजिबात नाही. अनवधानाने एखाद्या वेळी चालू शकतो जसं मी नेहमी म्हणतो की तुमचा भाव भक्ती तळमळ महत्वाचे आहे. पुन्हा असं होणार नाही याची काळजी तुम्हाला घेणे आवश्यक आहे. शेवटी संकल्प महणजे commitment म्हणता येईल. प्रामाणिक पणे भक्ती करा . खूप शुभेच्छा
Vyankatesh strotra vachatana black bhunga kanajaval yene aani purn room madhe firun jato ase 2 time Jale te pan vyankatesh strotra vachatana hyacha kay meaning aahe sir
I am littlebit confused as u said three days or 21dayds ishould do this please tell me sir suppose if i do for three days can i do in the morning will do
हे महणजे अभ्यास न करता परीक्षा दिली तर चालेल का असं विचारणया सारखं आहे. असो. यातील विनोदाचा भाग सोडला तरी गांभीर्य क्रूपया लक्षात घ्यावे. शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जर कुणी बाळासाठी प्रयत्न करत असतील त्याच्या साठी हा नियम शिथिल होतो पण आपली इच्छा वासना असेल तर अजिबात नाही.
Vyankatesh stotra pan vachu Shakta ani tyavh barobar Krishna Bhakti pan Kara Duste mhanje manasarkha ha shabd thoda change Kara Karan luminif perfect nasta ani Ayusha mhanje khup adjustment aste.
आपण व्यंकटेश स्तोत्रा बाबत जी माहिती सरळ सरळ सोप्या भाषेत सांगितली मनातल्या शंका कुशंका निघून गेली खुपच सुंदर धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नमस्कार दादा..... खुप खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
@@shubhangisuryawanshi5094 अपम प्रत्तिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏जय व्यंकटेश🙏
@@santswamimazasangati दादा आता माझी exam aahe Dec mdhe...... last chance aahe.... नोकरी ची खरच खूप गरज आहे....vanktesh स्तोत्रा चे आता वाचन केले तर चालेल का
मी जेव्हा पहील्यांदा याविषयी ऐकल होत...तेव्हा कोणीतरी सांगितल होत की व्यंकटेश रात्री भिती दाखवून परीक्षा घेतात ...मी प्रमाणापेक्षा जास्त भित्री असल्याने आतापर्यंत घाबरत होते .पण तूम्ही खूप शंका दूर केल्या..धन्यवाद आणि खूप खूप आभार.
आपले मनःपूर्वक आभार अगदी प्रांजळ मत मांडलं. अनेक शुभेच्छा
Wachal ka tumhi..... Mala pn khup bhiti watate..... Tumhala kahi anubhav Ala ka bhiti watel asa....share Kara pl🙏🙏
Tai kahich bhiti manat aanaych nahi. Me kelay ts kahi hot nahi. Dev kashi kay bhiti dakhvel aaplyala
खुपच छान माहिती दिली धन्यवाद, श्री स्वामी समर्थ ❤🎉
मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
हरि ओम,
तुम्ही खूप छान उपक्रम हाती घेतला आहे.. यामुळे सगळ्यांना छान माहिती मिळते आणि अशा स्तोत्र पठाणाला स्पूर्ती मिळते.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
खूप छान सांगता तुम्ही. मी अगदी पहिल्यांदाच व्हिडिओ बघतोय तुमचे. खूप आशडताहेत मला.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
साधारणत : चाळीस वर्षापूर्वी माझ्या मुस्लिम मित्राने मला ही माहिती दिली होती. तो हे व्रत करायचा. मी त्या प्रमाणे केलं, व प्रभुची कृपा झाली.
अरे वा. खूप छान.
काय महणणार आता आपण . कोणताही धमॅ जात पंध याही पेक्षा माणूसकी किती महत्वाची आहे हे कळतं. त्यांना माझाही नमस्कार ( सलाम) सांगावा.. अनेक शुभेच्छा
@@santswamimazasangati Tumche vichar khup changle aahet dada. Dev tumch bhal karo
@@ganeshbansode2870 मनःपूर्वक आभार 🙏 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
दादा खूप छान माहिती दिली.
🙏मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खूप छान तुम्ही भगवंत आणि नियमांची भीती मनातून घालवली. "जय श्री स्वामी समर्थ "
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏
@@sangitavaidya3047 धन्यवाद 🙏🙏
तुम्ही छान सहजपणे बोलता. उगाच आव आणून किंवा भपका दाखवून तुम्ही सवतःचं महत्व न वाढवता सामान्य माणसाला काय पाहिजे हे अचूक ओळखून बोलता म्हणून ते आमहाला आवडतं आणि भिडतं. मी काही हे वाचलेलं नाही पण लवकरच वाचणार आहे
मनःपूर्वक आभार.
Thank you sir🙏🙏
Khoop chan mahiti dili
Shree Vanktesh stora divsatun 1 vela vachu shakto ka ?
Sakali vachave ki sandhyakali??
Sakali pahate kiva brahm muhurta chya veli 3 divas 21 vela vachle tari chalate ka??
नमस्कार.
तीन रात्रीचे अनुष्ठान करायचे असेल तर रात्री बारा वाजता करावे आणि एकवीस वेळा वाचन अपेक्षित आहे पण जर हे शक्य होत नसेल तर सलग एकवीस दिवस सकाळी किंवा संध्याकाळी एक वेल निश्चित करून फक्त एकदाच वाचन केले तरी चालेल. संकल्प मात्र फक्त पहिल्यांच दिवशी करावा दोन्ही प्रकारांमध्ये ..
खुप दिवसापासून.हे व्रत करण्याची माझीसुध्दा ईच्छा आहे,पण आपूर्ण माहितीमुळे करु शकत नव्हती, तरी तुमच्या मार्गदर्शनामुळे मी हे व्रत नक्कीच करू शकेल. धन्यवाद सर. 🙏
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
★संकल्पची छान माहिती विशलेशन करून सांगितली आहे.★ धन्यवाद सर 🙏
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Me aaj paasun 3 divasache vaachan chalu kartey... aashirwad aasudya aapley ...
अरे वा. खूप छान. श्री व्यंकटेश आपल्या सर्व इच्छा आक॔क्षा पूर्ण करो अशी प्रार्थना करतो. आपले गुरू कुळदैवत आपलयाला आशिर्वाद कायम देत असतात . आपण मात्र शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करत असतो. 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
खुप छान माहिती मिळाली. फक्त एकच शंका आहे संकल्प हा तीन दिवस वाचताना रोज करायचा आहे की फक्त पहिल्या दिवशीच करायचा.
फक्त एकदाच पहिल्या दिवशी.
धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
माझी इच्छा 3 दिवसांमध्येच पूर्ण झाली व्यंकटेश स्तोत्रामूळे
👌👌👌 वा वा क्या बात है. खूप छान वाटलं. अनेक शुभेच्छा
Ks kel dada plz sangal
Kase kele tumhi
महेश सर तुमचा नंबर द्या
@@santoshibhumkar608 WhatsApp 9869464962
मी पण तिन दिवसाचे रात्रीचे पारायण केले.आहे मराठी वाचले .वेगळाच आनंद मिळाला
वाचन केले हे बरं झालं.. अनुभव प्लीज कमेंट कराल का ?
माझी पण इच्छा 15 दिवसात पूर्ण झाली आहे व्यंकटेश स्तोता मुळे
अरे वा . खूप छान. अनेक शुभेच्छा
Mi pan kele shtrot .. chan Anubhav aala
Divasa kel hot ki ratri kiti divsa ch parayan kel hot?
Really?
दादा तुमच्या नंबर सेट का करत नाही
khali basata yet nasel tar khurchivar basun vachale tar chalel ka guruji…
@@sangitavaidya3047 हो हो अगदी...भगलंताचे मनापासून नाम घेतले तरी त्याला चालते. तुमची तळमळ अधिक महत्वाची आहे. फक्त पूरवाभिमुख किवा उत्तराभिमुख बसलात तर अधिक उत्तम . खूप शुभेच्छा ..
Sir maza bhau 100 % matimand aahe tyala thod tari samajav tyamule mala he karaych aahe ..tr mi roj ratri 11 vela 21 divas kel tr chalel
तुम्ही जरूर वाचू शकता काही हरकत नाही. पण त्याच बरोबर तुम्ही त्याच्या प्रशिक्षणाचा सुध्दा विचार करायला हवा. अधिक माहितीसाठी तुम्ही मला whatsap 9869464962 वर संपर्क साधू शकता. खूप शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ
आज पासून व्रताची सुरूवात करत आहे
भगवंताच्या कृपेने हे व्रत पुर्ण होवो
व माझी इच्छा पुर्ण होवो
ॐ नमो भगवते वासुदेवाय...
तथास्तु!! जय शयंकटेशाय नमः
Parmeshwar tumchi iccha paurn karo 👏
धन्यवाद🙏🏻
Tumcha anubhav sanga 🙏
काय अनुभव सांगू दादा
इच्छा पुर्ण झाली माझी
हाच मोठा अनुभव आहे
खुप छान नमस्कार
जय व्यंकटेश
छान माहिती मिळाली धन्यवाद, आम्ही दोघेही मी आणि मिस्टर , सध्या दत्तबावन्नीचे दर गुरुवारी बावन्न वेळा म्हणत आहोत, पण असा संकल्प केला नाही. फक्त सुरू करताना सद्गुरु ना प्रार्थना केली की आम्ही हे पठण बावन्न गुरुवार करणार आहोत म्हणून. . तर आता काय करावे
छान. हे वाचन पूर्ण झाल्यावर गुरंवारी तुम्ही जसा जमेल तसा नैवेद्य करून देवाला दाखवा एक गोग्रास काढून ठेवा सवाषण ला ओटी देवून पुन्हा मग यथावकाश ठरवून संकल्प करून वाचन करावे. खूप शुभेच्छा
Namaste sir,aapan sangitleli mahiti khup chan ahe manapasun dhanyavad,me dekhil vanyaktesh stotra vachyla suruvat keli parantu khi adchni aalya sir me 3divasache anushtan krun stotra vachyla chalu kele 1 ratra 12vajta sankalpa krun 21 vela manobhave pathan kele,chan vatale parantu 2,3 divas purn nhi kru shakle,khi adchni aalya,sir me spondylitis patient ahe, tarihi mala kraychech ase tharvun suruvat Keli,ani me purn kren.sir stotra vachtana aalele khi anubhav share krave vatate,me stotra vachtana jya veli 21va aadhyay vachyla chalu kele tya veli jya thikani me basle hote,tya thikani diva thevla hota ani achanak ek chichundri aali sir me khup ghabrle hote.ti agdi divyajaval yeun thambli he kasle sanket ahet pl sangal ka? Tasech ek mashi dekhil barach vel maze pathan hoi paryant barach vel basun hoti.
नमस्कार. तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच व्हिडिओत मिळेल. काळजी करू नका घाबरून जाण्याचे काही कारण नाही.
@@santswamimazasangati ok thanks sir.
माझी ईच्छा २१ व्या दीवशी पूर्ण झाली....🙏🏻🙏🏻
वाह .. क्या बात है.. खूप शुभेच्छा
Konta vele la kel hoy tumhu plz sanga sakli ki sandhyakali
Maze 21 divas ratri 12 vajta purn vachan zale ahe atta thode divas mhntle nahi tari chalel ka thodya divsani mhntle tari chalel na
हो हो अगदी.. शुभेच्छा
Shri swami samarth ✨ sir mla mazya va mazya bhavachya admission va career sathi he vrat krayche aahe mla ek shanka hoti ti mhnaje 3 divsach jr vrat kel tr ek divs 7 vela as krun 21 vela wachan kraych ki 1 divas 21 vela as krun 63 vela wachan krayche aani mazya sathi vegla aani bhavasathi vegla sankalp krava lagel ki ek sankalp kela tri chalel plzz reply me sir✨🌺
नमस्कार. तुम्ही जरूर वाचन करा. .हे तीन रात्री चे अनुष्ठान आहे. सलग तीन रात्री 21 वेळा वाचन करावे. मराठी किंवा संसक्रूत भाषा चालेल. संकल्प मात्र पहिल्यांच दिवशी करायचा.
Hello sir previously I had did this venkatesh stotram ok actually I did in the morning sir we can do in the morning if yes please reply me sir I know Marathi also so please reply mesuppose if I want to do nightat what time we have to start
Yes absolutely you can do it in morning
Only thing is we need discipline and uniformity in completion of our task. So request you to please follow one time if you will be reading for 21 days then either in morning or in evening set out one time according to your convenience and follow that time throughout the 21 days. If you will be performing Anushthana of three nights then you have to do it in night at 12.00.
You can read Sanskrit or Marathi but please stick to only one language throughout 21 days or during period of Anushthana.
नमसकार दादा मी हें स्तोत्र रात्री 12वाजता पण 21वेळा मला नही जमलं व 3 दा वाचलं तर चालेल का 7दिवस
तसं चालेल. पण मनापासून वाचन करा, संकल्प करा, विश्वास, श्रध्दा संयम असू दया. सलग 21 दिवस एक वेळ निश्चित करून एकदा मनोभावे वाचन करू शकता. जे कराल ते पूर्ण श्रद्धेने विशवासाने मनःपूर्वक करा . खूप शुभेच्छा
खुप छान माहिती दिली
मनःपूर्वक धन्यवाद
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Guruji mi ashi iccha magitli ahe ji 3-4 varshani purn hoyil…mi divsatun 2 vela venkatesh stotra mhnto jevha mla vel bhetato…tr mi kelav 21 divs stotra mhnave ka mazhi iccha purti hoyi prynt 3-4 varsh roj mhnav ha mazha prashna ahe
आपण अभ्यास जसा नियमित करतो ना तसेच भगवंताची भक्ती पण करावी. माझा मुद्दा कृपया लक्षात घ्या. केवळ एखाफी इच्छा पूर्ण करणे किंवा एखादे फळ मिळणे हा भक्ती मार्गांतील एक भाग आहे पण निरंतर सेवा केल्यानंतर जी आयुष्यभरासाठी मनःशांती तुम्हाला मिळते त्याला काही तोड नाही. भगवंताकडे तुम्ही आम्ही जरूर मागावं तो आपला हक्क आहे पण त्याच बरोबर तो काही एस्टेट एजंट नाही की अपल काम झालं की बाय बाय. एखाद्या इच्छेपेक्षा आयुष्यभराची भगवंताची साथ हवी असेल तर नियमित वाचा आणि इच्छापूर्तीसाथी संकल्प करून तीन रात्रींचे अनुष्ठान किंवा सलग एकवीस दिवस एकदा वाचन करावे. खूप शुभेच्छा.
खूप छान समजावून सांगितले सर खरचं मनापासून धन्यवाद 🙏🙏
खरं तर व्हिडिओ पाहिलयाबददल तुमचे मनःपूर्वक आभार 🙏
🙏🏻🪷🌼🌺🪔ॐ नमो भगवते वासुदेवाय🪔🌺🌼🪷🙏🏻
🙏🏻🪷🌼🌺🪔 श्री स्वामी समर्थ 🪔🌺🌼🪷🙏🏻
21 divas 3 vela vachun chalat ka.
Please guide
का नाही चालणार? पण तेवढा वेळ तुम्ही देऊ शकता का? जर असेल तर अतिशय उत्तम. भक्ती कधीही वाया जाणार नाही. खूप शुभेच्छा
Shree swami samarth
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
काका मला असे विचारायचे आहे वैवाहिक जीवनात नवरा बायको मध्ये डिवोर्से पर्यंत पोहोचले असेल ते होऊ नये त्या साठी या व्यंकटेश स्त्रोत्र चे पठण किती दिवस करावे लागेल कोणत्या दिशेस बसायचे आहे
सलग तीन रात्री वाचन (संकल्प करून ) करावे. मनःपूर्वक , भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे. अखंड नामस्मरण करत रहा. शिवाय असे प्रश्न सोडवण्यासाठी संवाद हवा वडिलधारया मंडळीचा सल्ला, तज्ञांची मदत मुळात हे नाते असे का झाले या चा शोध अशा बर्याच गोष्टी आहेत. काळजी करू नका.
Mi first day ka vachalyla ghetla aani ardh vachun zopi Gelo tyaccha pashchatap aahe mala tar tyavar Kay kop vaigere tar honar nahi na asel tar Kay upay aahe
आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होतो याचा अर्थ खरोखर तळमळ आहे आणि निरागसपणे, अजाणतेपणी असे घडलंय. काहीही काळजीचे कारण नाही. पुनश्च हरि ओम करा आणि पूर्ण भक्तीने तळमळीने वचन करा. मला यातून काय फायदा होईल असा विचार एन करता बागवंताचे काम आहे असे समजून संयम तेवून भक्ती करा. श्री व्यंकटेश नक्की आशीर्वाद देतील.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
रोज सकाळी 21 दिवस 1 वेळेस वाचले तर चालेल ना
नोकरी साठी प्रयत्न करते
हो हो नक्की चालेल.
Roz vachaych asel tr ty sathi ky niyam an kiti vela vachaych ya baddal kai mahiti dy plz
दररोज तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंघोळ करुन आसन घेवून वाचायला बसणे. दिवा लावलात तर उत्तम पण पूर्ण एकाग्र चित्ताने वाचन करावे. शक्यतो एकच वेळ ठरवाबी. दुष्टदुर्गन लोकांची सांगत टाळावी धुम्रपान, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य. विचार अधिक सात्बिक असावेत.
Khoop sunder sangitle
Dada me pryatnkaren 3 divast vachen
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
Satyanarayanchi pooja chalu asatana venkatesh stostrache. Anusthan kele tar chalel ka at time 2 vrat kelel chalat ka he mala sanga yavar video banava patkn
हो नक्की करतो. श्री स्वामी समर्थ
Namaste sir, Maj lagna tharat nahi jase have tase stal yet nahi mana sarkhe stal yeny sati vachle ter chly ka?Ani kiti divas read karu 3 day's or 21 day's
तुम्ही 21 दिवस सलग वाचू शकता का? सकाळी किंवा संध्याकाळ एक वेळ निश्चित करून. मला whatsap केलं तरी चालेल आणखी शंकांचं निरसन होउ शकेल. खूप शुभेच्छा
@@santswamimazasangati हो सर मी 21 दिवस वाचू शकते रात्री 12 नंतर तेच म्हण्टले तुम्हांला विचारू की चांगले स्तळं येण्या साठी वाचले तर चालेल का?
@@pooja__8528 21दिवस एकदा वाचावे एकतर सकाळी किंवा संध्याकाळी. आणि जर रात्री बारा वाजता वाचायचे असेल तर सलग तीन रात्री 21 वेळा वाचन करावे. हा फरक क्रुपया समजून घेणे.
@@santswamimazasangati धन्यवाद सर 🙏
श्री स्वामी समर्थ🌸📿🙏
1🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मला सुद्धा खूप प्रबळ इच्छा आहे वेंकटेश स्तोत्र 21 दिवस करण्याची पण माजी 7 दिवस निघत शिफ्ट असते व 7 दिवस डे शिफ्ट असते तर मी कसे करू काही मार्ग सुचवाल का
3 दिवसाचं करावं मग
हो म्हणजे तीन रात्रीचं अनुष्ठान शक्य नाही झालं तरी हरकत नाही सलग 21 दिवस एक वेळ निश्चित करून आपण वाचन करू शकता . संकल्प केला तर उत्तम . काळजीचे कारण नाही भगवंत आपल्या कर्म योगाला विशेष महत्त्व देत असतात म्हणून तुमचं काम कर्तव्य चालू ठेवा भगवंत करवून घेतील सगळं योग्य वेळेत
Ok igot it but with sankalphow many timex we have to read
सर, रोज सकळी वाचायचे असल्यास 21 दिवसात
21 वेळेस वाचायचे की, 21 दिवसात 1दा वाचायचे,
टोटल 21
फक्त एकदा वाचायचे
Kapade kontya rangache ghalave ani aasan kontya rangache asaave
जे तुम्ही नेहमी वापरता जे तुम्हाला सोयीचे वाटतात असे कोणतेही सुलभ साधे सुती कपडे वापरावे आणि आसन म्हणाल तर आपल्या घरी जे उपलब्ध असते ते आसन चालते. अगदी घोंगडी सुध्दा फोल्ड करून वापरली तरी चालेल. बरेच लोक निळ्या रंगाचे महत्व सांगतात पण माझा तसा कोणताच विश्वास ना.ई. मी स्वतः असं काही केलं नाही पण तरीही अनुभव आला. भगवंताला तुमची भक्ती इच्छा शक्ती बघायची अ ते आसनाला रंग नव्हे .
Sir सुपारीच्या तम्हण्यात पाणी सोडावे का ? आणि ती सुपारी काय करायची
नमस्कार. सुपारी महणजे गणपतीचे प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करतो. सुपारीवर शुदथोदक स्नान घालून झाल्या वर गंधाक्षता वाहून सुपारी बाहेर काढून ठेवावी. ती पुढच्या वेळी अन्य पुजाच्या वेळी वापरात येवूच शकते. मग तुम्ही पळी मधील पाणी तामणामधरे सोडू शकता. काही आणखी शंका असल्यास मला whatsap केला तरी चालेल. खूप शुभेच्छा
माझ्या मुलाच्या लग्नासाठी करायचे आहे तर असाच संकल्प करून करावे का जय श्रीराम 🙏🙏
@@NileemaInamdar होय. संकल्प ओसच करून तुम्ही वचन करू शकता. त्याच सोबत देवी सरस्वती ची पूजा, जप आणि गणपती स्तोत्र पठण अति उत्तम. अभ्यासासाठी हे प्रभावी आहेत.
मी 21 दिवस रोज 21 वेळा वेंकटेश स्तोत्र पठण करत आहे. 108 ओव्यांचा आहे स्तोत्र. 3 तास लागतात पठण कऱ्याला. देवाच्या फोटो समोर ठेऊन त्याच्या समोर तुपाचा दिवा लाऊंन. धूप लाऊन. आणि तुळशीचे पाण आणि पण सुपारी ठेऊन पूजा करतो आहे. बरोबर करत आहे का मी. जर काही चुकत असेल माझा तर मार्गदर्शन करावे🙏
जे सांगितलं आहे त्यावरून तर छान करत आहात. अधिकाधिक भक्ती करणं कधीही चांगलीच. सहसा 21 दिवस दररोज एकदा मनोभावे पण वाचतात पण हरकत नाही हे पूर्ण करा. खूप शुभेच्छा
@@santswamimazasangatiho 🙏
@@rajendraphadtare9897 ky anubhav aala tumhala ?
रात्री आंघोळ करताना केस धुवावे लागतील का?
@@poorvapradhan4037 महिलांनी रात्री केस धूवू नयेत असे शास्त्र आहे.
Namate Sir🙏, 3 divas ani eka veli 21 vela vachaveka .
नमस्कार
होय सलग तीन रात्री ( प्रत्येक रात्री 21 वेळा) वाचन अपेक्षित आहे
@@santswamimazasangati thank you sir 🙏
@@healthdietexercise9601 tumhala je soyiche asel tase kara. Kahi problem nahi fakt Grahan Kar, kinva Amavsya I kinva vyatipat yog naslela bara.
@@santswamimazasangati ho chalel sir mi nkki karnar ahe👍 . Thank you so much Sir😇😇
रात्री वाचनाच्या अगोदर संकल्प केला तर चालेल काय
हो हो. संकल्प वाचन करण्याअगोदरच करायचा आहे आणि फक्त एकदाच पहिल्याच दिवशी
नमस्कार सर 🙏🏻
मी ३ दिवसाचे श्री व्यकंटेश स्तोत्र पूर्ण केले , मग श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घेतले , परत घरी जात अस्ताना वाटेत मला मोठा शंख दिसला ‘ काय समजावे ? मी तो पूजन करुण देवघरात ठेवला …
अरे वा. मस्त.
हे खूप चांगले लक्षण आहे. शंख महणजे नादब्रमह . आपल्याकडे होम हवन अशा ठराविक वेळी शंख वाजवतात. शंख फुंकून नाद निर्माण होतो. यातील आरोग्य शास्त्र महत्वाचे आहे. श्वासांचे, फुफुसांचा व्यायाम होतो शिवाय शंख हा साक्षात भगवान विष्णू याना दिलेला आहे. धन किंवा पैसा यांचे प्रतिक आहे. या द्रुष्टीने माता लक्षमीचे कनिष्ठ बंधू आहेत. बाकी सगळे सोडून तुमचे व्रत मनापासून झाले आणि ते भगवंत दरबारी पोहोचले असं आपण समजूया. धन संपत्ती याची आता काळजी नको फक्त भगवंत भक्ती नामस्मरण अखंड चालू ठेवा. खूप शुभेच्छा
@@santswamimazasangati खुप खुप आभार🙏🏻🙏🏻तुमचे मार्गदर्शन अप्रतिम आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@@shivD1 sanskrit wachle hote ka
Mi pn kel hote strot vachan3 divs pn mla kahich anubhav nahj aala bhiti vatli thodi 3 rya divshi.baki kahich sanket nahi aala sarv nayamnusar kel
भक्तिमार्गात समर्पण अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्याकडून जीव ओतून मनापासून भक्ती करत रहा अस्ल्याला काय मिळेल याचा हिशोब एन करता प्रेमाने भगवंताला हाक द्या दृढ इच्छाशक्ती श्रद्धा चिकाटी संयम असेल तर भक्तीमार्ग सोप्पं आहे नाहीतर पदोपदी निराशा आहे.
आपण सांगता ती माहिती योग्य आणि practical असते, ज्यात जास्तीचा फापत पसारा वाटत नाही, नेमके आणि मोजके असते,म्हणून शंका विचारली ,plz guide abt tht
मनःपूर्वक आभार. खूप बरं वाटलं. अनेक शुभेच्छा
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Sree swami samrth🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Normally vachu shakto ka bina sankalpacha
आपण एरव्ही पुस्तके वाचतो , कदाचित पाठांतरही करतो पण परीक्षा असते तेव्हा केलेला अभ्यास त्याचे गांभीर्य , पास होण्याची जिद्द काही वेगळी असते. म्हणून एखाद्या इच्छापूर्ततेसाठी संकल्प करूण वाचन करणे उत्तम. अन्यथा भगवंताचे नाम सतत घेणे कधीही चांगले. दोन्ही बाजू बघून जे योग्य आहे ते करा. खूप शुभेच्छा.
@@santswamimazasangati fakta 12 vajta ratri kay hoil tyachi biti vatte, me aaiklay khidkya vajtat, bhayanak drushya dista pathi kon ubha ahe asa vatta . Tr he sakla aakun bhiti nirman zali hai
@@rushi5393 मी या विषयावर व्हिडिओ केलेला आहे तो कृपया बघावा. भगवान विष्णू म्हणजे प्रभू राम , म्हणजे पांडुरंग. कितीतरी वेगवेगळी रुपे आहेत. भूत पिशाच यांचा नायनाट होतो. आपल्या मनाचे खेळ आहेत सारे. तो माझा व्हिडीओ पूर्ण बघा आणि त्यानंतरही काही शंका असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.
दादा मी व्यंकटेश स्तोत्र दहा दिवसांपासुन वाचत आहे.मी जॉब करत असल्यामुळे सकाळी 7:13 ला वाचते.पण मी त्याच्या अगोदर संकल्प नाही केलाय आता संकल्प केला तर चालेल का.
दादा तुम्ही मला रिप्लाय दिला नाही
Hello sir, puja dev gharat mandali tar chalel ka ani stotra pathan dev gharat na karata hall madhye kela tar chalel ka karan ki dev gharat jaga nahi tyamule
अगदी चालेल. देव आपण या मनात असतात . देवाला जागा देणारा बिल्डर अजून कुणी नाही. तुम्ही अगदीच मोकळे पणाने शात मनाने स्तोत्र पठण करा. तुमची मनःपूर्वक असलेली भक्ती महत्वाची आहे. फक्त वाचत करताना पूरवाभिमुख किवा ऊततराभिमुख बसावे. याला काही कठीण कर्णधार नाही. खूप शुभेच्छा ..
Thank you sir
@@priyasirapurapu7150 🙏
Sir, sakali pooja karun ratri 12 vajta sankalp karun path kela tar chalel ka
@@priyasirapurapu7150 फार वेळ नाही लागत हो पूजा करायला. उत्तरपत्रिका हातात आल्यावर आपण आपला रोल नंबर , सेंटर चे नाव इत्यादी सगळं लिहून लगेच उत्तरे लिहितो की नाही तसेच एका बैठकीत हे केलेले तुमव्यासाठी चांगलं आहे. पूजा करताना मन शांत हिते, श्वासांची गती मंदावते, एकाग्रचित्त होण्यास मदत होते. बग्गा विचार करुन.
Chhan mahiti🙏🙏
धन्यवाद. 🙏जय व्यंकटेश 🙏
Ratri 12 la vachayala start karayach ka?
Sandhyakali aanghol keli tr chalte ka ki vachayala basayachya aadhich aanghol karavi lagte?
@@tejaswinikale675 आंघोळ करून लगेच वाचावे.
होय.
Mala ek prashna aahe, ki he vrat ३ divas २१ vela karaycha ki २१ vela २१ divas karaycha??
अगदी सोप्पं आहे. तीन रात्रीचे अनुष्ठान असेल तर 21 वेळेस प्रत्येक रात्री नाहीतर सलग 21 दिवस ऐकदा . सकाळी किवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करावी.
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ दादा, दादा मी दोन वेळा 3 दिवसाचे पारायण केले आहे. काहीच अनुभव नाही आले आहेत अजून. पारायण करताना काही चुकले असेल का.
अजिबात काळजीचे कारण नाही. भगवंत भक्ती करताना संयम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योग्य वेळ आली की नक्की सगळेच छान होईल. तुम्ही चांगले कर्म करणे सोडू नका.
मी आताच हे स्तोत्र वाचलं.. अंगावर शहारे आले.. वाचता वाचता डोळ्यात अश्रू उभा राहिले पण वाचताना सतत दुसऱ्यांना काही problem आहेत हेच सतत मनात येत होते आणि आपसुक देवा त्यांचे पण problem दूर कर आस मनातून प्रार्थना चालू होती.. म्हणजे ऐका दृष्टीने मी कशासाठी करतेय हे लक्षात न्हवत पण वाचन continue होते.. मग माझ चित्त विचलित झाले की हे नॉर्मल आहे काळात न्हवते ... ...?
Is it normal or I want to concentrate many more..
@@yogitapatil556 Its absolutely normal . Please dont worry. You need to concentrate more is true ..but at this stage and level we just dont expect everybody should pray with 100% concentration. We all are Sadhak meaning we are in process of Sadhana.. That means we are not perfect or complete but we certainly try for perfection and completeness
काळजी करू नका हे अगदी स्वाभाविक आहे. सराव हा एक उपाय आहे. तुम्ही अगदी हटटानं वाचन सुरू ठेवा .. हळूहळू एकरूप होउ शकता. मनात कोणतीही शंका कुशंका न आणता तंत्रामधये न अडकता जसं आपण आपल्या आईकडे बघतो सहज संवाद साधतो तेवढ्या साधेपणे निरागस पणे भगवंताचे स्मरण करत रहा. खूप शुभेच्छा
Thnks for reply sir..
@@yogitapatil556 welcome
सर ८ तारिक ते २७ पर्यंत रोज रात्री १२ वाजता व्यंकटेश स्त्रोत्र संस्कृत ३ वेळ वाचन केले पण २८ च्या रात्री झोप लागल्या मुळे राहून गेले. आता कस करु
@@luckykhm छान. सलग तुम्ही वाचन करुन तुमची निष्ठा दाखबलीत. आता पुन्हा पहिल्यापासून वाचन केले तर अधिक चांगले. आपण प्रश्नपत्रिका अर्धवट सोडून आलो तर आता ती पूर्ण करायला हवी. अनेक शुभेच्छा.
वाचताना मुत्र विसर्जन करायला लागले तर मधे उठले तर चालते का?please सांगावे.
खरं तर ही नैसर्गिक क्रिया आहे. महत्वाचे आहे. तयामुळे पाय धुऊन , चूळ भरून वाचन पुढे करू शकता. . मात्र शौचालयाला जाणे झाले तर पुन्हा स्नान करून पहिल्यापासूनच वाचावे असं महणतात. पण मग तुमची प्रकृती एकूण आरोग्य हे बघावे आणि विनाकारण खूप त्रास होत असेल तर वेगळा विचार करावा . शेवटी तुमची भक्ती तळमळत भगवंथावरील प्रेम महत्वाचे आहे
Sir 3 diwas अनुष्ठान केल्यावर लगेच घरात भांडण झाले.मेलेल्या सापाचे दर्शन झाले अस का झाल असाव?
@@poorvapradhan4037 अस क्वचित घडत. पण यामुळे मने मोकळी झाली. टॉक्सीन निघुन गेले. या घटनांचा पोथी पठणाशी काहीही संबंध नाही. काळजी करू नये. वाटल्यास आधी नामस्मरण करून मग काही काळानंतर वाचन करावे. साव दिसण्यावर माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे तो कृपया बघावा. काळजी करू नका. अनेक शुभेच्छा.
@@poorvapradhan4037 th-cam.com/video/8Ak05HJeDbo/w-d-xo.htmlsi=jEycqBE5xg_smlOh
दादा नित्यसेवेमधील वेंकटेश स्तोत्र 3 दिवस 21 वेळा म्हणले तर चालेल का ? कृपया सांगा .....
हो अगदी.
दादा पंधरा ओव्या चे स्तोत्र वाचले तर चालते का
@@lataborate5425 हो हो अगदी चालेल.
🌸🙏II श्री स्वामी समर्थ II🙏🌸
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
Tumhi Marathi madhl stotra vachl ki Sanskrit madhl
@@harshhirudkar दोन्ही.
Sakali pooja kartana aiku shakto ka?
हो हो नक्की
Thank u so much sir 🙏🏻
Thanks to you all for watching. 🙏
Namaskar Khup Cham mahiti ahe, Mazda Anubhav Dar Friday Venkatesh stores Marathit mhanat ale, krupene Mala krup Prapta Zail ahe🙏dhanyawad I will search on Sanskrit one thank you
Thank you
नमस्कार ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे वेंकटेश्वर स्तोत्र शुक्रवार ते रविवार करायचे आहे रात्री १२ वाजता. म्हणजे गुरुवार ची रात्री १२ नंतर किंवा शुक्रवारी रात्री १२ नंतर. कृपया सांगावे .. शेवटच्या दिवशी काही नेवेद्य किंवा काही ?? धन्यवाद !!! स्वामी समर्थ !!!
तुम्ही म्हणताय ते खरंय. गुरूवारी रात्री बारा नंतर करता येईल आणि अगदीच शक्य नसेल तर आपल्या सवडीनुसार कोणताही दिवस निश्चित केला तरी चालेल. शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे. पहिल्या दिवशी तुम्ही शक्य असेल तर वाचनानंतर आरती करू शकता आणि शेवटी उद्यापन करण्याची काही आवश्यकता नाही घरगुती उपलब्ध असलेले जिन्नस घेऊन नैवेद्य चालेल. बाकी मग ईच्छेनुसार सवाषण स्त्री ची ओटी भरणे किंवा गरजू व्यकती ला जेवू घालणे असं करू शकता. खूप शुभेच्छा
Shree swami samarth kaka, sankalpyukt vyankatesh stotr kart astana baher jewan vaigere zale tar chale na ki fakt gharich jewayvhe aahe
अगदी पर्याय नसेल तर चालेल पण शक्यतो नको. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घराचे अन्न वर्ज मानले गेले आहे. आता सध्याच्या काळात अगदी काटेकोरपणे सगळ्याच गोष्टी नाही पाळता येत म्हणून अपवाद
हे सर्व उपाय शक्तीशाली व उपयुक्त निश्चितच आहेत. यात शंका नाही. पण अस पाहण्यात आल आहे की तुमच्या जन्म कुंडलीत, प्रारब्धात या पासुन लाभ द्रष्टीगोचर होत असेल तरच या उपायांचा लाभ होतो. असे निदर्शनास आलेले आहे. अर्थात हा एक वेगळाच विषय आहे. पण या संदर्भात डावलण्या सारखा नाही. ज्यांनी अगदी मनोभावे कोणतीही सेवा केली आहे पण त्यांचे इच्छा संकल्प पुर्ण झालेला नाही, त्याचे मुख्य कारण त्यांचे लाभस्थान दुषित असते. यावर जमल्यास व्हीडीओ करावा
Khup yogya prashn aahe.
Jar hey venkatesh stotra asa evening madhe 8 keva 8:30 vajta vachla 21 divas ani nusta eka thikani basun vachla tar chalel ka sir ? Mahanje diva nahi lavla ud batti vagere nahi lavli ani asach basun vachla tar chalel ka sir ?
हे म्हणजे वह्या पुस्तके न घेता शाळेत जाणयासारखे आहे. भगवंताचे नाम खरं तर कुणीही कुठेही घेतलं तरी काही बिघडत नाही पण विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा एखादे कार्य सिधथीला नेण्यासाठी एक शिस्त, संकल्प आवश्यक असतो. अगदीच आपण एकटे असू किंवा बाहेरगावी असू किंवा कोणतेही जिन्नस उपलब्ध होणार नसेल तर गोरे वेगळे पण शक्यतो किमान दिवा लावावा वातावरण निर्मिती होते मन एकाग्र होते आणि प्रसन्न वाटते. जर नेहमी वाचायचे असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करून वाचन करणे चाःगले पण संध्याकाळ उत्तम तुम्हाला साडे आठ ही वेळ सोयीची असेल तर हरकत नाही. शेवटी मनापासून भक्ती प्रेम महत्वाचे. खूप शुभेच्छा
@@santswamimazasangati Dhanyawad Sir 🙏
@@PrathamC25 कमेंट केल्या बद्दल तुमचे आभार ..
मी संस्कृत मध्ये वाचले आहे.
छान
21 vela ch vachav ka 11 vela vachle tr nhi ka chalt
@@swamidevotion परीक्षेत जसं काही प्रश्न सोडवणे बंधनकारक असते तर काही ऑप्शनल. तसेच जेव्हा एखादे अनुष्ठान किंवा पारायण आपण संकल्प करून करतो तेव्हा ती शिस्त पाळलेली बरी. जर सलग वाचण्यात काही अडथळे असतील तर तुम्ही सलग एकवीस दिवस सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा वाचन केले तरी चालेल. फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने वाचन करावे. खूप शुभेच्छा.
श्री व्यंकटेश कोणत्या रुपात दर्शन देतील हे सांगता येत नाही असे बर्याच लोकांनी सांगितले आहे म्हणून भीती वाटते.
भिती?? का बरं? आपण कायम चांगलेच काम केलं तर घाबरायचं काहीच कारण नाही. अनेक शुभेच्छा
Bhiti ka vatavi? Ulat manachi aanandane tayari asavi ki kuthlyahi rupat Venkateshwarane darshan dil tar mi dhanya hoin.
Ek mandal manaje kiti divas hotat?
मंडल म्हणजे आपण वाचन महणू शकतो. कुणी अकरा वेळेस कुणी एकवीस वेळेस कुणी अगदी तीन किवा सात.. या सगळया पलीकडे मला एकवीस वेळेचे अधिक भावले आणि तेच मी चालू ठेवले.
Thank you
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
परान्न घ्यावे की नाही 21 दिवसाच्या संकल्पामध्ये
संकल्प करूण केलेल्या स्तोत्र पठण कळत परानन नाही घेतले तर अधिक उत्तम.
श्री स्वामी समर्थ 🌼🙏🤲
🕉 नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🤲🌼
श्री स्वामी समर्थ
Me sanklp kela Ani 2 divas ratri 12 la mhntle pan 3 rya divshi 12.20 la mhntle chalel ka
एखाद वेळेस चालू शकते पण तुम्हाला हळूहळू सराव होईल. मलाही सरावानेच शकय झालं. खूप शुभेच्छा
मनात वाचायचे की मोठ्याने वाचायचे
मध्यम.. महणजे खुप मोठयाने नाही आणि अगदी मनातही नाही. मोठयाने वाचलं तर धकवा येवू शकतो महणून सुरंवाती पासून सावकाश एक पट्टी ठेवावी.
Me 21 divsancha sanklp karun roj stotra 12 vajta vachat hoto pan 10 vya divshi me ratri 1.15 vajta vachla mag sankalp tutla ka maza ?
अजिबात नाही. अनवधानाने एखाद्या वेळी चालू शकतो जसं मी नेहमी म्हणतो की तुमचा भाव भक्ती तळमळ महत्वाचे आहे. पुन्हा असं होणार नाही याची काळजी तुम्हाला घेणे आवश्यक आहे. शेवटी संकल्प महणजे commitment म्हणता येईल. प्रामाणिक पणे भक्ती करा . खूप शुभेच्छा
अज्ञात शक्ती बाधा आणते व ते पुर्ण होऊ देत नाही.पण आपण ढळायचे नाही अस ही ऐकल होत.
खरय . गुरूक्रूपा महणून खूप आवश्यक आहे.
mi roz sakli 3 times vachtw chelel na
अगदी चालेल. फक्त दुपारी बारा ते चार नको. खूप शुभेच्छा .
Vyankatesh strotra vachatana black bhunga kanajaval yene aani purn room madhe firun jato ase 2 time Jale te pan vyankatesh strotra vachatana hyacha kay meaning aahe sir
काही विशेष नाही फार विचार करू नका .
@@santswamimazasangati thank you sir
I am littlebit confused as u said three days or 21dayds ishould do this please tell me sir suppose if i do for three days can i do in the morning will do
Brmhacharya palan nai kele tr chalel ka sir.....plzzzzzzzzz reply
हे महणजे अभ्यास न करता परीक्षा दिली तर चालेल का असं विचारणया सारखं आहे. असो. यातील विनोदाचा भाग सोडला तरी गांभीर्य क्रूपया लक्षात घ्यावे. शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जर कुणी बाळासाठी प्रयत्न करत असतील त्याच्या साठी हा नियम शिथिल होतो पण आपली इच्छा वासना असेल तर अजिबात नाही.
When we have to start saturday or which day tell me exactly day which day i mean tuesfay or saturday
Manasarkha jodidar milnya sathi ks kraycha sangala ky please
Vyankatesh stotra pan vachu Shakta ani tyavh barobar Krishna Bhakti pan Kara Duste mhanje manasarkha ha shabd thoda change Kara Karan luminif perfect nasta ani Ayusha mhanje khup adjustment aste.
Ok
Mala fuji hava ahe dada mhnun vi4rl
@@jivanpatil7650 मला समजलं नाही . काय विचारलं तुम्ही