ताई पुढच्या वेळी व्हिडिओ बनवण्या अगोदर स्वतः फिरून निट माहिती घ्या नंतर कुठे काय आहे .? कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबायचे हे निश्चित करा आणि मग कॅमेरा चालू करा . तुम्हाला कर्ली, एक डोळसा आणि बऱ्याचश्या माश्यांच्या माहिती सांगता आली नाही. बेस्ट ऑफ लक.
नक्की दादा फिश मार्केट मध्ये एवढा वेळ व जाग नसते की अगोदर फिरून नंतर कॅमेरा वगैरे सेट करायला आणि जे हा व्यवसाय करतात त्यांना सांगायला पण वेळ नसतो कित्येक लोक तर नीट बोलत पण नाही. पण तरी मी तुम्ही सांगितलेलं पुढायच्या वेळेस लक्षात ठेवेन. 🙏😊
ताई अशोक गावडे हे माश्याच्या डोक्या प्रमाणे कमी बुधी चा आहे.मासे ना चांगली बुध्दीअसते..त्यानी तुम्हाला केलेली कॉमेंट वर परत रीपल्या नका देऊ .एक मात्र आपण बोलताना मालवणी भाषेत व्हिडिओ करा.तुमच्याशी मासे विक्रेते,भाजी विक्रेते तुम्हाला मालवणी भाषेत तुमच्याशी संवाद साधतील.
@@lifewithantara ताई, माझा सल्ला हा तुमची मेहनत कारणी लागावी, एखद्या परीसरासहीत त्या ठिकाणाची ईत्यंभूत माहिती तूमच्या व्हिडिओ मधून लोकांसमोर यावी म्हणून होता. मी तुमचा हितचिंतक म्हणून लिहिले राग नसावा.
@@poojasonawne7978 हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकवळे गाव मुंबई गोवा महामार्गावर मुंबई कडुन कसाल फाट्यावरून राईटला कट्टा -मालवण मार्गावर कसाल पासून 10 ते12 कि मी वर हे स्थान आहे. गुगलवर रोडमॅप पहा.
असे लोकोपयोगी व्हिडिओ फार गरजेचे.स्थानिक विशेषवर भर दिल्यास इतर ठिकाणावरून ग्राहकही येतील व्यापार वाढेल कसा यावर भर असुदे.
नक्की 😊🙏
मस्त ताजे मासे
खूप छान vlog ❤
खुप छान माहिती दिली,
खूप छान माहिती
Thank you 😊🙏
Nice to see variety of fish in Shiroda bazaar. Come with next video later on.
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgkokanBestMarketShiroda.
Thank you 👍😊
Very nice Siroda bazar
Thank you
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
खुप छान
नमस्कार अनिता ताई
Aamch Shiroda❤
Tai tu kuthe rahte?
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketkokan
Very nice 👍
Thank you
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
❤❤❤❤
Nice super
दिवा डोबिवली आता कोकणात
All fish are from margao market.
Hoo का
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgKOKAN
NarendrakambliUhbadandVengurleSidhudurgkokan
NarendrakambliUbhadandaVengurle SindhudurgBestMarketMadamKokan,,,,,,,,,
तुम्ही नेहमी अशी कंमेंट का करता ?
ताई पुढच्या वेळी व्हिडिओ बनवण्या अगोदर स्वतः फिरून निट माहिती घ्या नंतर कुठे काय आहे .? कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबायचे हे निश्चित करा आणि मग कॅमेरा चालू करा . तुम्हाला कर्ली, एक डोळसा आणि बऱ्याचश्या माश्यांच्या माहिती सांगता आली नाही. बेस्ट ऑफ लक.
नक्की दादा
फिश मार्केट मध्ये एवढा वेळ व जाग नसते की अगोदर फिरून नंतर कॅमेरा वगैरे सेट करायला आणि जे हा व्यवसाय करतात त्यांना सांगायला पण वेळ नसतो कित्येक लोक तर नीट बोलत पण नाही. पण तरी मी तुम्ही सांगितलेलं पुढायच्या वेळेस लक्षात ठेवेन. 🙏😊
ताई अशोक गावडे हे माश्याच्या डोक्या प्रमाणे कमी बुधी चा आहे.मासे ना चांगली बुध्दीअसते..त्यानी तुम्हाला केलेली कॉमेंट वर परत रीपल्या नका देऊ .एक मात्र आपण बोलताना मालवणी भाषेत व्हिडिओ करा.तुमच्याशी मासे विक्रेते,भाजी विक्रेते तुम्हाला मालवणी भाषेत तुमच्याशी संवाद साधतील.
@@lifewithantara ताई, माझा सल्ला हा तुमची मेहनत कारणी लागावी, एखद्या परीसरासहीत त्या ठिकाणाची ईत्यंभूत माहिती तूमच्या व्हिडिओ मधून लोकांसमोर यावी म्हणून होता. मी तुमचा हितचिंतक म्हणून लिहिले राग नसावा.
हे ठिकाण कोठे आहे
@@poojasonawne7978 हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकवळे गाव मुंबई गोवा महामार्गावर मुंबई कडुन कसाल फाट्यावरून राईटला कट्टा -मालवण मार्गावर कसाल पासून 10 ते12 कि मी वर हे स्थान आहे. गुगलवर रोडमॅप पहा.
👍👍👍👍
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद....
🙂🙏😍
तुम्ही कोंकणी आहात का अगदी शिरोडा बाजारात पोहोचलाय
Ho kokani ahe 🙏
NaredrakambliUhbadandaVegurleSindhudurgkokan
मावशी सुका झवल्याची रेट सांगितले नाही,पापलेट किती महाग आहे हो 😅
What is the rate of popper, halva
आता लक्षात नाही
Asech vidio taaka lamb lamb che
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद....
🙂🙏😍
रेडी शिरोडा तुम्ही ताई शिरोडे ची ताई तुम्ही कोकणी गोवन भाषा बोलतात मालवणी पण बोलात तुम्हाला येत नाही का बोलायला नाही तुम्ही बोलात नाही मालवणी
वेंगुर्ले
🙏
अगोदर माशांची नावे निट माहिती करुन घ्या शिंपले हा शब्द कोणच मुंबईतील मासे खाणारे पण वापरत नाहीत मुशी हे ऽक् नो नो? please 😂
नक्की दादा पुढच्या वेळेस 🙏
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgKOKAN
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgKOKAN
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgKOKAN