Sundar Saajiraa Shraavan Aalaa - Padmaja Phenany Joglekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Album - Rang Bawra Shravan
    Lyrics - Kavishreshtha Kusumagraj
    Music - Girish Joshi
    Company - Fountain Music

ความคิดเห็น • 352

  • @pradeeppatil2773
    @pradeeppatil2773 13 วันที่ผ่านมา +2

    अफलातून रचना, संगीत आणि आवाज. आठवणीने श्रावणात ऐकावे म्हूणन आज ऐकण्याचा अस्वाद घेतला.

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 16 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम गीत, व आवाज साक्षात सरस्वती च जणु गीत भावपूर्ण गात आहे फार फार प्रसन्न वाटते तुम्ही गीत गात असतांना जी तन्मयता असते लाजबाब ❤❤

  • @meghana2210
    @meghana2210 2 ปีที่แล้ว +5

    खूप वेळा ऐकूनही जेव्हा जेव्हा मन अंधारले जाते तेव्हा तेव्हा तुमचा स्वरांचा हा श्रावण अंगावर बरसून गेला की श्रांत होऊन जाते मी.

  • @shrutipathak1359
    @shrutipathak1359 หลายเดือนก่อน +2

    अतिशय गोड आवाज, अप्रतिम👌🙏

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 ปีที่แล้ว +9

    अतिशय सुन्दर सुमधुर आवाजातील ,मनमोहक श्रावणाचे वर्णन ऐकवल्याबद्दल पद्मजा ताई!तुम्हाला धन्यवाद

    • @ushaoka3091
      @ushaoka3091 หลายเดือนก่อน

      😢😢😮😢😮😢 6:17 😮😮😂😅😮😢😅 6:30 😢

  • @tanvigundaye9824
    @tanvigundaye9824 หลายเดือนก่อน +2

    'श्रावणाचा पहिला दिवस = हे गाणं ऐकणं' अतूट समीकरण आहे!❤

  • @sudhakargokhale8482
    @sudhakargokhale8482 2 ปีที่แล้ว +13

    कालच श्रावणाच आगमन झालं आणि आज आपल्या सुमधूर आवाजात आणि कुसुमाग्रजांच्या भावपूर्ण शब्दांत त्याच स्वागत ऐकून स्वर्गीय आनंदाचा धनी झालो. खूप खूप शुभेच्छा....👋👋👋

  • @nilambaribalang7305
    @nilambaribalang7305 2 ปีที่แล้ว +4

    हसरा नाचरा श्रावण ऐकतान खुप आनंद होतो या गीतात निसर्गरम्य वर्णन पाहून ही खुप मानसिक समाधान मिळते👌👌

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 5 ปีที่แล้ว +9

    *क्षणात पाऊस,क्षणात ऊन*
    *ही आहे श्रावणाची खासियत*
    *कुसुमाग्रजांचे शब्द आणि तुमचे सूर*
    *वाढवितात कवितेची लज्जत*
    *ऐकणारा चिंब भिजतो, स्वरसरींमध्ये नकळत*
    *ऐकावेसे वाटते हे गीत परत परत*
    *भावस्पर्शी, सुमधुर गीत.*

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  5 ปีที่แล้ว +1

      वाह! क्या बात है! फार सुंदर प्रतिक्रिया दिलीस ऋजुता! नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद!

    • @rujutadeshmukh9924
      @rujutadeshmukh9924 5 ปีที่แล้ว

      @@padmajajoglekar3770 तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏👍👍👍

    • @manishawaghmare9824
      @manishawaghmare9824 4 ปีที่แล้ว

      Khup awadte geet ahe aprtim padmajatai dhanywad

  • @virajasatelkar9144
    @virajasatelkar9144 3 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर ऐकताना भान विसरायला लावणारे शब्द माधुर्य आणि गायन

  • @haridasthakre2351
    @haridasthakre2351 5 ปีที่แล้ว +16

    भारतीय संस्कृती आणि पाऊस याचं अ प्रतिम नात म्हणजे श्रावण

    • @pushpabhagat4710
      @pushpabhagat4710 2 ปีที่แล้ว

      खरंच मन मोहून टाकणारे , प्रसन्नता देणारे अप्रतिम गाणे

    • @pushpabhagat4710
      @pushpabhagat4710 2 ปีที่แล้ว

      नाचावस वाटतं या गाण्यावर

  • @radhakasar3042
    @radhakasar3042 5 ปีที่แล้ว +6

    ताई खूप सुंदर आवाज दिला आहे देवाने आणि तयाला हिरया सारखे कोंदण तुमचया गुरूनी पाडलेले आहेत

  • @umarsawant1954
    @umarsawant1954 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या फारच आवडली चे गीत.पद्मजांनी गोड आवाजात दिलेली श्रावण महिन्याची सुंदर भेट.

  • @kiranshedage7821
    @kiranshedage7821 หลายเดือนก่อน

    एकदम माहेरची आठवण आली ❤❤❤

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गीत मनप्रसन्न करणारे आणि श्रावण मासाचे अनुभूती देणारे. त्याला साजेसा पदमजा ताईंचा आवाज मंत्रमुग्ध करतो. खुप छान .

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान ताई , आपले गाणे ( आवाज ) ऐंकलया शिवाय श्रावण आल्या सारखे वाटतच नाही . मस्त 🙏👍👌👏👏

  • @yogitapatwardhan1408
    @yogitapatwardhan1408 3 ปีที่แล้ว +19

    जसा सुंदर हसरा हिरवागार श्रावण तसं हे तुमचं गाणं विविध स्वर ताल लय गोड आवाज आणि सुमधूर मनाचा ठाव वेधणारं संगीत !खूप खूप छान 👌👌💐

  • @patilsirstudycenter1748
    @patilsirstudycenter1748 3 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर, श्रावणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळते हे गीत ऐकून

  • @bhaktigowari9329
    @bhaktigowari9329 3 ปีที่แล้ว +5

    मला हा गाणी खूप आवडतो😍😍😍😍

  • @yogeshwarideshmukh9539
    @yogeshwarideshmukh9539 4 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर गाणं. तुमच्या दिसण्याऐवढच गाणं सुद्धा गोड आहे.

  • @janardanbhoir5700
    @janardanbhoir5700 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आवाज, पद्मजा ताई.👌👌👌👌

  • @yogitaambikar3639
    @yogitaambikar3639 4 ปีที่แล้ว +6

    पद्मजा ताई.......
    गाण्याने मन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले.
    सूर आणि लय यांच्यात अतिशय सूरेख ताळमेळ

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर, श्रावणसरींने ओतप्रोत भरलेला निसर्ग आणि पद्मजाजींचा गोड आवाज सुरांची मैफिल जणु 👌👌🙏🙏

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke ปีที่แล้ว +3

    I am fan Padmaja ji

    • @kidsstudio4885
      @kidsstudio4885 11 หลายเดือนก่อน

      Beautiful❤❤😊🎉...wow 2:36

  • @minalapte2702
    @minalapte2702 4 ปีที่แล้ว +3

    पद्मजाताई श्रावण महीन्याचे गाणे खुपखुप आवडले.

  • @vidyatagare3547
    @vidyatagare3547 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ,गाणे आयकुन मन तृप्त होते

  • @madhurisonawane5453
    @madhurisonawane5453 ปีที่แล้ว +2

    खूपच सुमधुर गीत छान मन प्रसन्न झाले

  • @khandubhole1529
    @khandubhole1529 หลายเดือนก่อน +1

    हे गीत पद्मजा ताईंनी जळगावात जिल्हा बँकेच्या हालमध तेविस वर्षेपुरवि हेंच सुंदर गाणें म्हटले होते

  • @vijayakasture38
    @vijayakasture38 2 ปีที่แล้ว +6

    मनालासदैव आल्हाद देणारं गाण. खूप छान वाटले.

  • @Trollinglover
    @Trollinglover 3 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर व अतुलनीय गाणे👌👌

  • @anilkumarmehendele9179
    @anilkumarmehendele9179 2 ปีที่แล้ว +2

    बहुत सुंदर श्रावण गीत
    शानदार आवाज़ 🌹🙏🏻
    हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई स्वीकारें
    *" डॉ मेहेन्दळे भोपाल "*

  • @user-tg4vg6wf4b
    @user-tg4vg6wf4b หลายเดือนก่อน

    Khupach Chan Tai mala khup avdto he gan ❤ very nice 👍

  • @TSNR
    @TSNR 7 ปีที่แล้ว +23

    Beautiful song and amazing video created.
    I'm a big fan of Padmaja ji. She is Amazing

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 6 ปีที่แล้ว +5

    No Words to explain this AWESOME SONG
    माझा आवडता श्रावण माझे अत्यंत प्रिय गाणे
    उत्कृष्ट गीत कविवर्य कुसुमाग्रज यांचे
    उत्कृष्ट संगीत उत्कृष्ट गायलय पद्मजा जोगळेकर यांनी शब्द अपूरे आहेत
    हसरा लाजरा श्रावण... आला सुंदर साजिरा
    श्रावण आला

    • @prabhakarbarge5856
      @prabhakarbarge5856 5 ปีที่แล้ว

      Anand Sanglikar i like sweet song amazing voice padamaji

  • @shubhamthorat7350
    @shubhamthorat7350 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान गाणे आहे.Mood Fresh Song.

  • @swapnilshinde6627
    @swapnilshinde6627 หลายเดือนก่อน

    आज मि पहिल्यांदा हे गाण ऐकले, मन खुप प्रफुलकित झाल....
    लव लव करी पात माझ आजवरच सर्वात आवडत गाण...आपन असच गात रहा ❤

  • @manjirigokhale4604
    @manjirigokhale4604 หลายเดือนก่อน

    उद्यापासून श्रावण सुरू होतोय...आणि आज अनायसे हे गाणे समोर आले...खूपच सुंदर...❤❤

  • @neetachaudhary3791
    @neetachaudhary3791 หลายเดือนก่อน

    गाणे ऐकल्यावर मन संपूर्ण
    निसर्गात फिरून आल्याचा भास होतो.फारच छान.

  • @bharatredekar7558
    @bharatredekar7558 หลายเดือนก่อน

    अगदी मस्त छान आवाज रचना कवीची सुंदरच

  • @manjushanaik2779
    @manjushanaik2779 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌👌👌👌👍
    पद्मजा ताईंचा आवाज व श्रावण महिन्याचे वर्णन खूपच अप्रतिम गाणे गायले आहे . प्रसन्न वाटले 💟💛💚💗

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मन प्रसन्न झाले ❤

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 หลายเดือนก่อน

    खूप गोड गाणे आणि खूप गोड आवाज ❤🎉

  • @gayatrisathmohan6802
    @gayatrisathmohan6802 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम ताई 👌👌👌👏🏻👏🏻👏🏻

  • @shekharparkar
    @shekharparkar 2 ปีที่แล้ว

    श्रावण येताच ह्या श्रवणीय श्रावण-गीताची न चुकता आठवण आल्याशिवाय राहत नाही 🎶🎵🎶🎵🤗🤗
    श्रावण म्हणजे जणु सुमधुर, मंगलमय,श्रवणीय आणि नकळत मनाचा ठाव घेणाऱ्या रचनांचा महिना असावा !!

  • @ujwalagore3637
    @ujwalagore3637 3 ปีที่แล้ว +3

    पद्मजा ताई.. 'Hats of you'...🙏🏻🙏🏻

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर अप्रतिम गोड 👌👌🙏🙏❤❤

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 4 ปีที่แล้ว +8

    मन प्रसन्न करणारे अप्रतिम सुंदर साजिरे गीत..
    पद्मजा ताई ...great....👌👍☺☺

  • @kavitadeore8611
    @kavitadeore8611 4 ปีที่แล้ว +18

    पदमजा ताई अप्रतिम गायला आहात हो तुम्ही 🙏🙏🙏🙏Hats off 🙏

  • @kimayanaik26
    @kimayanaik26 9 ปีที่แล้ว +25

    पद्मजा ताई...
    खुप खुप म्हणजे खुपच जबरदस्त feel येतोय....
    अक्षरशः speechless...!!!!!
    सोनाली...खुप अप्रतिम ...!!!

  • @GeetaRangnekar-xv8bh
    @GeetaRangnekar-xv8bh หลายเดือนก่อน

    खुप छान...प्रसन्न वाटले

  • @siddheshshewade7063
    @siddheshshewade7063 4 ปีที่แล้ว +3

    Kiti sundar gaayala aahat ma'am tumhi

  • @aditiprabhudesai626
    @aditiprabhudesai626 2 ปีที่แล้ว

    श्रावणात हे गाणं आठवतच! हे या गाण्याचे यश आहे

  • @murlidharsuryawanshi9504
    @murlidharsuryawanshi9504 6 ปีที่แล้ว +5

    *खूपच अप्रतिम...*👌👌👌👌👍👍

  • @ShalluRandhawa
    @ShalluRandhawa 5 ปีที่แล้ว +17

    I am a Hindi speaking person, I have heard this beautiful song when my children were preparing for dance performance. Even before searching this song, I wasnt sure that it is in Marathi as my children teacher is Tamil. I thought she is preparing a Tamil song for performance. I just put few words in google in hope to find the song. After finding, it was a.surprise that why.I havnt heard in all these years! Now, every morning I listen to it and cant stop to sing with it. Thanks to put subtitle as Hindi and Marathi lipi is same so I can read easily and sing along. I shared with my family too so they also enjoy this beautiful mesmerizing song. Thanks to all🙏

    • @Trek_travels
      @Trek_travels 4 ปีที่แล้ว +1

      This song dedicated to Shravan/श्रावण month.

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 2 ปีที่แล้ว

      Love u bro from maharastra!!

    • @naturelover9090
      @naturelover9090 2 ปีที่แล้ว

      👌👌👌

    • @chhayanaik
      @chhayanaik 2 ปีที่แล้ว

      @@naturelover9090 beautiful song too

  • @smitanarkar8467
    @smitanarkar8467 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर,सुमधूर आवाजातील ,मनमोहक श्रावणाचे वर्णन ,धन्यवाद पद्जाताई

  • @vikrammayekar8489
    @vikrammayekar8489 6 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर श्रावणाचे गाणे न त्यात पद्मजा बाईंचा सुरेल आवाज ..... सुंदर संगीत

  • @francisdmello793
    @francisdmello793 ปีที่แล้ว

    सुंदर साजिरी शब्दरचना आणि तितकीच मधूर स्वररचना
    अपूर्व संगम. श्रावण तनमनात हसल्याशिवाय राहिला नाही.

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 2 ปีที่แล้ว

    हे माझं लाडकं गाणं आहे.नवीन कसेट निघाली तेव्हाच मी घेतली होती.पद्मजा तुमचा आवाज अगदी श्रावणासारखा सुंदर साजिरा च लागला आहे.आणि कुसुमग्रजांचे शब्द!अपूर्व योग.

  • @atulbhatkulkar3215
    @atulbhatkulkar3215 3 ปีที่แล้ว +2

    Wa manala mohun ghenara sravan ani swar pn tasach

  • @rockstarkashvi348
    @rockstarkashvi348 3 ปีที่แล้ว +1

    Aaj hya may chya unhalyat vatal ki kharch Shravan ala, tai kiti sunder apratim tumche swar thank you tai gbu🥰

  • @yatishjoglekar8571
    @yatishjoglekar8571 ปีที่แล้ว

    Khupach chan gana zalay. Shravannirmiti zalyasarkha vatata.

  • @aafiyasangameshwari519
    @aafiyasangameshwari519 หลายเดือนก่อน

    Sundar shrawnacha su madhur aawajat warna

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 2 ปีที่แล้ว

    इतकं सुंदर गायलं आहे की लिहायला काही शब्दच सुचत नाही..... केवळ अप्रतिम ..... 👍👌👌🌹

  • @pravinalhat8017
    @pravinalhat8017 4 ปีที่แล้ว +3

    वाह.. वाह.. वाह.. ताई मला माहित नाही मी आपले हे गाणे किती वेळा ऐकलं असेल पण आजही ऐकावंसं वाटतं.... आणि आजही ऐकतोय.... 👌👌👌👏👏👏

  • @siagirls1546
    @siagirls1546 4 ปีที่แล้ว +2

    पद्मजा ताई
    Fantastic masterpiece ❣️❣️❣️
    Amazed listening the unique tune!!!!!!💖💖
    Your voice is very very sweet!!!💟💟
    मंत्रमुग्ध झाले!!!!💖💖💖
    खूप खूप सुंदर!!!!

  • @UttamHGiri
    @UttamHGiri 4 ปีที่แล้ว +1

    हे गाणं शाळेत असताना ऐकले होते वाह... फारच छान गीत 😍 मी तर फक्त लता दीदी अणि आशा ताईंना ओळखून होतो. ह्या गाण्यामुळे पद्मजा ताई सुद्धा परिचित झाल्या. कविवर्य कुसुमाग्रजांच हे गीत मनाला भावणारे आहे..

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 24 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर..👌👌🌺🌹🙏

  • @seemadongare8569
    @seemadongare8569 5 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम गाणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावे असे गाणे 👌

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 ปีที่แล้ว

    सर्वांग सुंदर श्रावण उभा केलाय गाण्यातून. फहावतच आणि ऐकतच रहावं असं वाटतं. डोलत तृप्त होतात.मन प्रसन्न होते. असा निसर्ग पहायला मिळणे अशक्य झाले आहे. असो.फ़ेणाने ताईचे आभार.

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 ปีที่แล้ว

    पद्मश्री पद्मजाताई , तुमची सौंदर्यदृष्टी ठायी ठायी जाणवते ! तुमच्या आवाजातून ! तुमच्या सादरीकरणातून ! आणि तितक्याच देखण्या तुमच्या व्हिडिओ मधून ! तुम्ही फारच लाडक्या आहात आमच्या !

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 ปีที่แล้ว

    👍 Best video khupach avadala.

  • @tannusharma8418
    @tannusharma8418 3 ปีที่แล้ว +3

    Ye song mujhe samaj me nahi aata hai par voice bahte mast lagata hai isiliye sunta hu love your voice mam incredible voice

  • @madhavipatade8381
    @madhavipatade8381 3 ปีที่แล้ว +1

    _सुमधूर आणि अप्रतिम स्वर आहेत

  • @swatirege9576
    @swatirege9576 หลายเดือนก่อน

    Khoopach Chaan ❤️ 👌👌👌💐

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 ปีที่แล้ว

    🙏 Pranam Guru.

  • @rajeshwaritulashigeri941
    @rajeshwaritulashigeri941 ปีที่แล้ว +1

    Kup sundar aawaj

  • @kavitadeore8611
    @kavitadeore8611 4 ปีที่แล้ว +4

    आमच्या ताई हेच गाणे शिकवत आहेत आता. खूपच सुंदर

  • @niveditasavekar7521
    @niveditasavekar7521 2 ปีที่แล้ว

    Khup chan पद्मजा दीदी,

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम रचना, सुंदर मनभावन गायन. मनाला स्फूर्ती देणारा चिरंतन चैतन्य निर्माण करणारा सुंदर आविष्कार सन्माननीय पद्मजाताई. कवी कुसुमाग्रज ना विनम्र अभिवादन!!!आनंदाचे डोही आनंद तरंग...

  • @nitinkulkarni3315
    @nitinkulkarni3315 2 ปีที่แล้ว

    Khupach sundar , गाणं खूपच सुंदर आहे गायला आहे तुम्ही आणि अगदी श्रावणातलं ते प्रतिबिंब तुमच्या गाण्यामधून दिसतं मनाला खूप छान वाटतं थँक यु व्हेरी मच

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 2 ปีที่แล้ว

    आणि याच्या मागची निसर्ग दृष्य पण सुरेख.यासाठी खास अभिनंदन.

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 8 ปีที่แล้ว +5

    व्व्वाह, व्व्वाहव्वा. नितांतसुंदर.💎🎵

  • @TheManekar
    @TheManekar 9 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम ... खूपच छान ..!

  • @manikhongekar8455
    @manikhongekar8455 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम जसा सुंदर श्रावण तितकीच सुंदर पद्मजाताईंची रचना 🙏🙏👌👌👍👍

  • @ravindradharasurkar6632
    @ravindradharasurkar6632 2 ปีที่แล้ว +1

    Very very good song for श्रवण 👌👌अप्रतिम

  • @walimbebs
    @walimbebs 8 ปีที่แล้ว +4

    very beautyful kavi kusumagraj's kavita and singar fenany

  • @shekharparkar
    @shekharparkar 7 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम चित्रीकरण, मधुर सुर आणि साज़ !!

  • @sameerpatil7390
    @sameerpatil7390 6 ปีที่แล้ว +4

    I like this Padmaja phenani all song

  • @surekhawalavalkar6070
    @surekhawalavalkar6070 2 ปีที่แล้ว

    Khup sundar
    Punha punha aikava itka sundar gana

  • @SnehalKalePuranik
    @SnehalKalePuranik ปีที่แล้ว +2

    अवर्णनीय अनुभूती

  • @bhimraonalavade4946
    @bhimraonalavade4946 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर 🙏🙏

  • @rushikeshmorey762
    @rushikeshmorey762 ปีที่แล้ว

    अप्रतिम गाणे सर्वच काही छान, शब्दरचना छान, आवाज मधुर, दृश्य अतिशय सुंदर 👌👏👏

  • @rohang446
    @rohang446 หลายเดือนก่อน

    Beautiful Song. 👌👌👌👌

  • @yogishkulkarni9979
    @yogishkulkarni9979 2 ปีที่แล้ว +2

    गोड आवाजातलं गोड गाणं👌👌🙏

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 หลายเดือนก่อน

    सुदंर स्वरात साजरा झाला
    श्रावण मनात लाजून गेला ..
    हसत,खेळत हलकेच भिजत
    सर्वांचा लाडका श्रावण आला ..
    #कमेंट #प्रतिक्रिया #अभिप्राय #परिसस्पर्श
    #सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
    (लेखिका /कवयित्री)

  • @seemakulkarni2121
    @seemakulkarni2121 6 ปีที่แล้ว +2

    अर्थातच चित्रीत केलेला श्रावण बेहद्द सुरेख होता.

  • @karunavishe7091
    @karunavishe7091 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन 👌👌

  • @vidyulatamorale4802
    @vidyulatamorale4802 2 ปีที่แล้ว

    khup sunder madam padmajajii

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 ปีที่แล้ว

    Thank You Madam, Guru, Didi.

  • @ankitaspathak6465
    @ankitaspathak6465 9 หลายเดือนก่อน

    गोड आवाज आणि सुंदर गाणे