सोनवणे आणि क्षीरसागर हे मार्च 2024 पर्यत कराड च्या कारनाम्यात सहभागी होते.... ते सध्या खबरे म्हणूनच काम करत आहेत....बप्पा सोनवनेच्या साखर कारखान्यात कुणाचा पैसा हे सगळ्या बीडला माहित आहे.... विधानसभेला केज मध्ये साठेसाठी बप्पाने कुणाची मदत घेतली हे शेम्बडे पोरगे पण सांगेल.....
सुरेश धस, संदीप shirsagar, शरद पवार, जयंत पाटील, प्रकाश सोळंके आणि अश्या अनेक नेत्या सोबत फोटो आहेत मग करतो का चोकशी. तुमचा मूळव्याध काय आहे सर्वांना माहीत आहे
@@ravishep768 हो करणार ना धन्याची पण करणार कोणालाही सोडणार नाही....😂😅😅😂 वाल्मिक ला नागडा करून बाप कोण आहे राजश्रय कोण देत होत... पोलिसांवर देखील कारवाई करून कोणाचा दबाव होता हे उघड होणार बाळा तु घाबरू नकोस...😅😂 खूप पुरावे भेटलेत ते पुरेसे आहेत धन्याला मंत्रिपदावरून काढण्यासाठी पण त्याला जेलमध्ये टाकायचय त्यासाठी अजून पुराव्यांची गरज आहे ती देखील लवकरच पूर्ण होईल...😅😂
@ravishep768 भाऊ मूळव्याध तर तुम्हाला उठलाय नाहीतर गुन्हेगाराला वाचायला एव्हढे तळमळला नसता. काय तर म्हणे जातीचा आहे. विनंती आहे जे खर आहे त्याला तरी support करा नाहीतर तुमच्या घरापर्यंत वेळ यायला वेळ नाही लागणार. आणि राहिला विषय हाके आणि वाघमारे त्यांना कोणी पुढं केलंय ते सगळ्यांना कळतंय.
@Story004 आरोपी कोणीही असो कठोर शिक्षा झाली पाहिजे पण तुमचा जातीवाद आणि राजकारण बंद करा. तुतारी एजंट ने कसा जातीवाद पेटविला आहे सर्वांना माहीत आहे. ३ मिनिट मध्ये ब्राह्मण संपवू बोलणारे तुम्ही लोकांना पुरोगामी पना शिकवता लाजा वाटू द्या. धस आणि संदीप shirsagar किती शहाणे आहेत माहिती घ्या. राजकारणी लोकांनी तुम्हाला मुर्खात काढले आहे
आरोपींना शिक्ष झाली पाहिजे.हे खरं .पण मुंढें भावा बहिणीला टार्गेट केलं तर यात obc वर्चस्व डोळ्यात खुपतय हे तितकंच सत्य.मोर्चा आरोपींना शिक्षा मिळावी या साठी असेल तर समर्थनीय पण त्या आडून मुंढें चा राजींनामा मागणे हे मात्र obc विरोधात षडयंत्र म्हणावं लागेल.
विधानसभा आणि लोकसभेला देशमुख यांनी जात पात न पाहता मुंडे आणि मुंदडा यांचे काम केले.... मग त्यांच्या जीवावर मंत्री पद भेटून सुद्धा साधे भेटायला जायचे सौजन्य नसेल तर काय चाटायचे का मंत्री पद 🙏🙏🙏🙏🙏🙏
धस बद्दल माहिती घे भाऊ. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस ने. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण. किती खून पडलेत आष्टी मध्ये जाऊन विचार. जातीवाद बंद कर
कोरोना काळात आष्टी पाटोद्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुरेश धस यांनी मदत केली.... तेव्हा हा वाघमारे कुठे होता???? सविता गोल्हार या obc महिला " सर्वसाधारण महिला " प्रवर्गातून zp अध्यक्ष धस यांच्यामुळे झाल्या.... पंकजा मुंडे यांना आष्टी पाटोद्यातून जवळपास 30 हजाराचे लीड मिळाले ते पण धस यांच्यामुळे .....
वाल्या आणि धन्या मूळ आमच्या वंजारी समाजाची बदनामी झाली..randa ठेवता म्हणता आता सगळे लोक..वंजारी लोकाना bayacha नाद आहे..धन्या मूळ लय इज्जत गेली..वाल्या च्या पोराने एका पोरीचा रेप केला नगर la केस चालू
आपली पोळी भाजून घ्यायचं काम करतो सुरेश धस आपल्याला मंत्रिपद मिळावा त्याच्यामुळे प्रयत्न करायला बाकीचे राजकारणी आणि सुरेश दत्त राजकारण वेगळे राजकारण काही म्हणजे कारण की त्याला वाटतं मला मंत्रीपद मिळाला बीड जिल्ह्याच्या मी पालकमंत्री व्हावा त्याच्यासाठी आणि शिरसा बजरंग बाप्पा सोनवणे आणि हे सगळे एकत्र आलेले आहेत तरंगे पाटील सुद्धा एकत्र आले त्याच्यामुळे यांचे एक साखळी झाल्यामुळे ते धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करू
बिग जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे फक्त मुंडे यांनी जास्त विकास केला आहे आणि ताई आणि भाऊ हे बिड जिल्ह्यातील एक नंबर वर आहे हे लक्षात आले आहे महणून हे राजकारण चालू आहे पण कधीही सतय सतय होते
घटना फार. वाईट आहे. कारवी झालीच पाहिजे. तुतारी च वास येवू नये राज कारण करू नये. न्याय santhosh देशमुखांना मिळल पाहिजे. तुतारी मतदानाचे आदी जाती जाती मध्या तेड तुतारी निर्माण तिथून च ठिणगी पडली असा अंदाज वाटतो
विषय न्यायाचा आहे, कोण्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर काय चुक आहे, देशमुख परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला ,तो सावरण्यासाठी सामील होण्याऐवजी राजकीय रंग देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे,
1994 ला आरक्षणच्या मुद्या वरून गोपीनाथजी मुंडे साहेबाना असाच त्रास दिला होता तेव्हा पण सुपडा साफ झाला होता आणि आताही झाला म्हणून आग होतीय काही लोकांना 😂😂😂
खर आहे भाऊ खर भाऊ तुम्ही खूप हिम्मत केली ..धन्यवाद भाऊ
वाघमारे साहेब बरोबरच बोलत आहेत.सुरेस धसला मंत्रीपद मिळाला नाही म्हणून त्याची जळजळ होत आहे.
आता पाच वर्षे आमदार मरेपर्यंत धस ला निवडून द्यायचं नाही
🦮तुम्ही
🦮🦮🦮🦮
अगदी बरोबर आहे
सुरेश धस संदीप सोनवणे हे तीनही लोक हैदोस घालत आहे😮😮
जरांगे कारणीभूत आहे सगळ्यांना
लई उमेदवाराला कर्ज बाजारी केलं जरांगे नी
जराग्या मात्र मालामाल झाला आहे....😂
खरं बोलत आहेत .
उगाचच या प्रकरणाला जातीयवादाचा रंग दिला जातोय
100%खर आहे साहेब
एक नं वाघमारे साहेब
धस,सोनवणे, क्षीरसागर हे लोक दंगल घडवतील..
धनु आणि वाल्या काय शांती दुत आहेत का मग
बालिश तुला समजत का
सोनवणे आणि क्षीरसागर हे मार्च 2024 पर्यत कराड च्या कारनाम्यात सहभागी होते.... ते सध्या खबरे म्हणूनच काम करत आहेत....बप्पा सोनवनेच्या साखर कारखान्यात कुणाचा पैसा हे सगळ्या बीडला माहित आहे.... विधानसभेला केज मध्ये साठेसाठी बप्पाने कुणाची मदत घेतली हे शेम्बडे पोरगे पण सांगेल.....
वाल्मीक कराड , वाघमारे, हाके यांचे सोबतचे फोटो viral झाले आहेत. म्हणजे यांचं डायरेक्ट कनेक्शन या घटनेशी आहे. याची पण चौकशी झाली पाहिजे
सुरेश धस, संदीप shirsagar, शरद पवार, जयंत पाटील, प्रकाश सोळंके आणि अश्या अनेक नेत्या सोबत फोटो आहेत मग करतो का चोकशी. तुमचा मूळव्याध काय आहे सर्वांना माहीत आहे
@@ravishep768
हो करणार ना धन्याची पण करणार कोणालाही सोडणार नाही....😂😅😅😂
वाल्मिक ला नागडा करून बाप कोण आहे राजश्रय कोण देत होत...
पोलिसांवर देखील कारवाई करून कोणाचा दबाव होता हे उघड होणार बाळा तु घाबरू नकोस...😅😂
खूप पुरावे भेटलेत ते पुरेसे आहेत धन्याला मंत्रिपदावरून काढण्यासाठी पण त्याला जेलमध्ये टाकायचय त्यासाठी अजून पुराव्यांची गरज आहे ती देखील लवकरच पूर्ण होईल...😅😂
@ravishep768 भाऊ मूळव्याध तर तुम्हाला उठलाय नाहीतर गुन्हेगाराला वाचायला एव्हढे तळमळला नसता. काय तर म्हणे जातीचा आहे. विनंती आहे जे खर आहे त्याला तरी support करा नाहीतर तुमच्या घरापर्यंत वेळ यायला वेळ नाही लागणार. आणि राहिला विषय हाके आणि वाघमारे त्यांना कोणी पुढं केलंय ते सगळ्यांना कळतंय.
@Story004 आरोपी कोणीही असो कठोर शिक्षा झाली पाहिजे पण तुमचा जातीवाद आणि राजकारण बंद करा. तुतारी एजंट ने कसा जातीवाद पेटविला आहे सर्वांना माहीत आहे. ३ मिनिट मध्ये ब्राह्मण संपवू बोलणारे तुम्ही लोकांना पुरोगामी पना शिकवता लाजा वाटू द्या. धस आणि संदीप shirsagar किती शहाणे आहेत माहिती घ्या. राजकारणी लोकांनी तुम्हाला मुर्खात काढले आहे
Your right @@ravishep768
बरोबर, बोलले भाऊ, तुम्ही ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राजकारण आणि जातीवाद करत आहेत.
माकडापेक्षा सुद्धा बेकार दिसतय हे 😂😂
😂😂😂😂😂😂
मरकुड्या पेक्षा चांगले दिसतात वागमारे साहेब
90 king pn bho 😂😅😅
@@maulimisal9578 घेऊन जा मग घरी 🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😜😜
@@Boss-y2o2e हाके
फुगा company 😜😜
आरोपींना शिक्ष झाली पाहिजे.हे खरं .पण मुंढें भावा बहिणीला टार्गेट केलं तर यात obc वर्चस्व डोळ्यात खुपतय हे तितकंच सत्य.मोर्चा आरोपींना शिक्षा मिळावी या साठी असेल तर समर्थनीय पण त्या आडून मुंढें चा राजींनामा मागणे हे मात्र obc विरोधात षडयंत्र म्हणावं लागेल.
दुसरे पण अनेक ओबीसी नेते आहेत. त्यांचा विरुद्ध का कोण बोलत नाही मग. आम्ही गुंड मुंढे विरुद्ध बोलत आहे.
ओबीसी ओबीसी करत सगळे वंजारी च खात आहेत. कुठे आहेत सुतार, लोहार, चांभार.
Barobar ahe sir tumcha 👌👍🙏🏽
बरोबर बोललात आपण.
Yana zp an pangyat samiticha result Kay lagto te bgaha mhna tyana
मुंडे सोडता सगळे राजकारणातले साधूच आहेत का? फक्त धसाचा जळजळाट आहे पण त्यांचा गॉडफादर कोणतरी दिसतय
Tumcha jaljalat tumchya naavatch ahe nivrati munde 😅😅😅
भगवान बाबाची शपथ घेऊन सांगा जे देशमुख यांच्या सोबत झाले ते योग्य की अयोग्य.....🙏🙏🙏🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी..
विधानसभा आणि लोकसभेला देशमुख यांनी जात पात न पाहता मुंडे आणि मुंदडा यांचे काम केले.... मग त्यांच्या जीवावर मंत्री पद भेटून सुद्धा साधे भेटायला जायचे सौजन्य नसेल तर काय चाटायचे का मंत्री पद 🙏🙏🙏🙏🙏🙏
धस साहेबा मुळे प्रकरण येवढ यश मिळाले
याचे कॉल चेक करावे गुन्हेगारांचा पाठीराखा🚩
एकदम मोठा गोळा या दसकटाच्या पोटात म्हणून हा भावचाळा आहे...
आमच्या संतोष देशमुखांना न्याय द्या....
कोण काय भिकरचोट राजकारण करू नका...
खरा गोळा तुला उठलाय धस साहेब खर बोलताय
सुरेश धसच्या पोटात मोठा गोळा उठलाय
खरा गोळा तुझ्या पोटात उठला
मुंडे बहिण भाऊ मंत्री झाल्यामुळे
धस बद्दल माहिती घे भाऊ. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस ने. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण. किती खून पडलेत आष्टी मध्ये जाऊन विचार. जातीवाद बंद कर
धन्या वाल्या अनैसर्गिक संबंध, पनकी आणि....
राजे.. कसले संबंध😂😂😂@@vilasd3u
@@maulimisal9578सरकार BJP च आहे. धसाना काही फरक पडत नाही.
जबर्दस्त भाऊ एक नंबर
💯💯खरं बोलताय आबा ✊✊👍
माळी धनगर वंजारी जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी समाज संघटना साहेब तुमच्या पाठीशी वाघमारे साहेब जिंदाबाद😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
आम्ही ओबीसी म्हणून तुमच्या बरोबर आहे
नवनाथ्याचा पण देशमुख च्या खुनामध्ये सहभाग आहे का याचा तपास करावा
बिनडोक अनंत
तूला सगळं कळतय ? सुपारी बहादूर 😂
खरं बोलतोय तुम्ही
Very right speech bhau
Right
Waghmare saheb tum aage bado 😊❤
कोरोना काळात आष्टी पाटोद्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुरेश धस यांनी मदत केली.... तेव्हा हा वाघमारे कुठे होता???? सविता गोल्हार या obc महिला " सर्वसाधारण महिला " प्रवर्गातून zp अध्यक्ष धस यांच्यामुळे झाल्या.... पंकजा मुंडे यांना आष्टी पाटोद्यातून जवळपास 30 हजाराचे लीड मिळाले ते पण धस यांच्यामुळे .....
😮😮😮 राजकारणी लोक कोणत्याही संधीचा फायदा घेण्यासाठी उतावीळ असतात . ते वाट पाहत असतात संधीची
बरोबर
धस लां एखादा तालुका अध्यक्ष तरी करायला पाहिजे तेव्हा ते गप बसतील
आत्ता कस वाट धस
तुमचं खरं आहे साहेब
तरंगे पाटलांचा एक आवाजाला तर लाखो माणसं येथील
वाल्या आणि धन्या मूळ आमच्या वंजारी समाजाची बदनामी झाली..randa ठेवता म्हणता आता सगळे लोक..वंजारी लोकाना bayacha नाद आहे..धन्या मूळ लय इज्जत गेली..वाल्या च्या पोराने एका पोरीचा रेप केला नगर la केस चालू
आपली पोळी भाजून घ्यायचं काम करतो सुरेश धस आपल्याला मंत्रिपद मिळावा त्याच्यामुळे प्रयत्न करायला बाकीचे राजकारणी आणि सुरेश दत्त राजकारण वेगळे राजकारण काही म्हणजे कारण की त्याला वाटतं मला मंत्रीपद मिळाला बीड जिल्ह्याच्या मी पालकमंत्री व्हावा त्याच्यासाठी आणि शिरसा बजरंग बाप्पा सोनवणे आणि हे सगळे एकत्र आलेले आहेत तरंगे पाटील सुद्धा एकत्र आले त्याच्यामुळे यांचे एक साखळी झाल्यामुळे ते धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करू
वेळेत सुधरा् सर्वानी. सर्वाचा माज, समाज उतरवनारच.
1नबर वाघमारे साहेब
Bulla chok navna chaa
एकदम बरोबर आहे
कराड 🙏😂😂😂
बरोबर बोलले साहेब ❤❤
बिग जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे फक्त मुंडे यांनी जास्त विकास केला आहे आणि ताई आणि भाऊ हे बिड जिल्ह्यातील एक नंबर वर आहे हे लक्षात आले आहे महणून हे राजकारण चालू आहे पण कधीही सतय सतय होते
😂😂😂😂😊
अगदी बरोबर नवनाथ भाऊ विश्लेषण
Right✅
ह्यो चमचा कोणाचा
अरे बाबा हे राजकीय नाही तुमची कीव येते जी घटना घडली यावर बोला बाकीचा विषय घेऊन नये
जेव्हा तुम्ही दुसऱ्या विषय घेता तेव्हा😂😂
घटना फार. वाईट आहे. कारवी झालीच पाहिजे. तुतारी च वास येवू नये राज कारण करू नये. न्याय santhosh देशमुखांना मिळल पाहिजे. तुतारी मतदानाचे आदी जाती जाती मध्या तेड तुतारी निर्माण तिथून च ठिणगी पडली असा अंदाज वाटतो
अगदी बरोबर....100%...
पत्रकार बांधवाना विनंती आहे,तुमचं चॅनल बंद पाडायचं असेल तरच असल्या भुरट्याची मुलाखत घ्या 😢
आत्ता हे बोलले ते एकदम योग्य आहे पण आपला समजा आंधळा आहे डोळे असून आणि कान असून बहिरा आत्ता यांना पण शिव्या देणार हीच खरी शोकांतिका आहे
अगदी बरोबर प्रतिक्रिया ❤
हे खरं आहे.....
अगदी बरोबर आपले विचार मांडले.
हत्या करणाऱ्या पेक्षा , हत्येचे समर्थन करणारा हा सोनवणे जास्त क्रूर आहे
सर तुम्ही एक नंबर बोलत आहेत तुमचे बोलणे 100% खरे आहे
खरं बोलत आहेत हे साहेब उगाचच ह्या प्रकारच्या मागे जातीवाद करायला नको
खर आहे
तू किती हरिश्चंद्र आहेस हे सर्वांना माहीत आहे
100% all correct...👍
एवढे दीवस झोपी गेलात
आता मात्र याला सोडु नका 😡😡
👍👍💐
बरोबर बोलत आहेत तूमि साहेब
गर्जे 😂😂😂🙏
@@GaneshS2712 samjun ja jaat
वाघमारे सर तुम्ही 💯 खरे बोलत आहेत.
खरं बोलता तुम्ही हे 10 च्या पोटात गोळा तुटलेला बॉम्ब गोळा
सुरेश आण्णा धस फक्त न्याय मागत आहे
बरोबर बोलले साहेब
वडापाव कुठे गेला 90 मारून झोपला काय
तुला पाहिल्यावर माझ्या केळाची आठवण येते
Supar sar
बरोबर,, याला मंत्रिपद मिळाले नाही मनहून, याच्या, बुडाखालून धूर निघाला आहे 😂😂
तु हाकेच मूळव्याध् आहेस,😂😂😂
अगदी बरोबर
विषय न्यायाचा आहे, कोण्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर काय चुक आहे, देशमुख परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला ,तो सावरण्यासाठी सामील होण्याऐवजी राजकीय रंग देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे,
विशारी साप बहेर याला लागलत करण डी.एम वर प्रेम अहे न वाघमारे चे.. या जागी दसरा मेला असता तर काय ड्रामा केला असता तू.. हे न सांगितले बार
1994 ला आरक्षणच्या मुद्या वरून गोपीनाथजी मुंडे साहेबाना असाच त्रास दिला होता तेव्हा पण सुपडा साफ झाला होता आणि आताही झाला
म्हणून आग होतीय काही लोकांना 😂😂😂
अगदी बरोबर बोलत आहेत तुम्ही 👍
नावनथ भाऊ शांत बास मनोज दादा जरागे पाटील वर बोलनेची तुमाची लायकी नही
काय किती नीच आहे माणूस
1 नंबर नवनाथ आबा
❤
अंतिम सत्य विचार
अगदी बरोबर वाघमारे साहेब. तुम्ही सर्व सामान्यांचा आवाज उठवला.
Correct 💯💯💯💯💯
मुंढे ने हाके..वाघमारे..सदावर्ते ...संगीता वानखेडे हे लोक त्याची वकिली करायला लावले आहेत.
एक दम बरोबर आहे साहेब
लोकांचं लेकरू सांभाळण्याच्या नादात आपली लेकर उपाशी ठेवणारा माणूस
Barobar aahe
वाघमारे साहेब खरं बोलले आहेत
बरोबर आहे
आवज पण नाही उठवला पाहिजे का
अरे सुपारी बादर तू पण भामट्याच आहे रे 🤣🤣🤣😭😭😭
भगवान बाबा नाहीतर आणखी कोणता तरी बाबा ची शपथ घेऊन सांग तू आणि धन्य खर बोलत आहे म्हणून.
आगदी बरोबर आहे राव
गुन्हा झाला आहे इथे राजकारण आणि जातीचा काय संबंध? एवढेच वाटते तर आरोपी शोधून द्यावा कोणीही राजकारण करणार नाही.
सर खरं तुम्ही बोललात बघा हे मेन मुद्द्याचे जे आहेत ते तुम्ही 100% मांडलेले आहेत मला तुमचं फार बोलण्याचे योग्य वाटलेला आहे
अरे भाऊ तुम्ही किती बोगस आहात पैसे घेऊन स्क्रिप्ट वाचता
वाघमारे तुझ्या पोटात का गोळा उठला
अण्णा काय न्याय मागतात
न्याय नाही मागत
DM व pm खुपतात
खरं बोलतात साहेब
गपरै सुपारी घेऊन आला का
हे कोण आहेत
100%खरे बोलताय साहेब आपल्याला आता आवाज उठवायला हवा
Ek number बोलले वाघमारे साहेब
बरोबर आहे वाघमारे साहेब🎉🎉❤❤
shemnya kon re tu shet updya
तुझा बाप आहे सुरेश अण्णा दस