मुलगा नसेल तर जावई हाच मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडत असतो. आणि ही समाज्याची रित आहे . काही मुर्ख लोकांना हे कळत नाही. अशु तु आणि तुझे मिस्टर जे मदत करतात ते खूप कमी लोक करतात खूप छान काम करत आहात तुम्ही . जो पर्यंत आई वडील आहेत तुझे तो पर्यंत त्यांची साथ तु कधीही सोडु नकोस.
Ashu tu konakadehi laksh deu nakos ag hi duniya Ashi ahe ki tumhala jaguhi denar nahit ani maruhi denar nahit tyamule asha lokankade laksh na deta apl apan kartavya par padaych 👍👍
Bhauji gavala aste kiva te gharich rahat aste tr tulahi tikdech rahave lagle aste sooo tikde rahile aste tr tu hi kam kelech aste tyamule ignore kraych
Tai tu lokankade laksha nako deu tula aani tuzhya jagela mahit aahe na tumchyat kiti prem aahe te aani tu tyanchyasathi kay kartes te mag lokanna kashala explain karayacha.tumhi asech milun muslim hasat khelat raha.
Ashu asha commentsla mi tar ekcha sangen,svatache thevache zakun ani dusaryache pahache vakun.ashu tu khup mast samjavun sangitale.ashu tujya bright future sathi all the best ❤❤❤❤❤
जाऊदे लक्ष देऊ नको या रिकाम्या लोकांकडे. तु आणि तुझे मिस्टर खुप चांगले काम करत आहेत. तुझ्या सासरच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही. माहेरी जाणे म्हणजे फुकट चे खाणे हे सगळे चुकीचे आहे. तु सासरी पण भरपूर काम करते हे बघतात सगळे. मस्त रहा स्वास्थ रहा, आनंदी राहा.❤🙏🌹🌹
आशु तु बरोबर बोलत आहे. आई वडिलांना फक्त मुलगाच सांभाळू शकतो का. मुलगी सांभाळू शकत नाही का.. तूम्ही तर सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबांना व्यवस्थीत सांभाळत आहेत.आणी सांभाळच पाहिजे . त्यांना तुमच्या शिवाय कोण आहे.तुम्ही दोघंही एकमेकांना खूप साथ देतात.दादा आणि तु जे काही करत आहेत ते बरोबरच आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देउ नका.
बरोबर आहे अश्विनी भाऊ नाही तर कुठल्या तरी एका बहिणी ला मदत करावी लागेल अश्विनी तुझ्या तिघे बहिणीचे व्हिडिओ बघते त्यांना शक्य नाही दादा समजदार आहे घर कसे बांधावे हे दादाना चांगली माहिती आहे लोक काहीही बोलतात
Ag taii sathi budhi natiii as bolaych ani vishy close kraycha tya lokancha tyanch kay jate bolayla tevhaaa tu tuzya jagevr right ashes soo keep it up 👍🏼
Ata mulga mulgi yat khi fark nhi rahila....mulgihi Aai babana sambhalu shaktat
💯💯💯
बरोबर अशा लोकांना ऊत्तर ध्येयाची गरज आहे
Thank you
Nshibvan ahes tu aai vdlacha krayla milt ahe❤
मला तर खुप छान वाटत तुम्हाला जावई खुप चांगले मिळाले ❤ छान रहा
Tai barobar utar dil. 👍👍
Lokankde laksh deu nka Tai
Thank you ❤️
Lokana changal nhi baghitl jat
Barobar ahe Ashwini ammi Pan 5 bhini aho
Thank you ❤️
@@ashwinidhoneVlog 😊
Tu lokankade laksha deu nakos aapla kartavya kar aai baba prati good.
Thanks 😊
मुलगा नसेल तर जावई हाच मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडत असतो. आणि ही समाज्याची रित आहे . काही मुर्ख लोकांना हे कळत नाही.
अशु तु आणि तुझे मिस्टर जे मदत करतात ते खूप कमी लोक करतात खूप छान काम करत आहात तुम्ही . जो पर्यंत आई वडील आहेत तुझे तो पर्यंत त्यांची साथ तु कधीही सोडु नकोस.
Thank you 😊
आशु तु आशा लोकांकडे लक्ष देवू नकोस
Ashu tu konakadehi laksh deu nakos ag hi duniya Ashi ahe ki tumhala jaguhi denar nahit ani maruhi denar nahit tyamule asha lokankade laksh na deta apl apan kartavya par padaych 👍👍
Thanks ❤️
आशू तु पुण्यात ये
अग ताई जावई पण मुलासारखाच असतो
❤️😊
Are changle bolta yet nasel tar bolu naka pan negative bolu naka
Thank you 💞
हो बरोबर बंगल्याचे काम चालु आहे तिथे घरातल कोणी असल्यास खुप फरक पडतो कामगार काम कमी आणि टाईमपास खुप करतात त्यामुळेच कोणीतरी पाहिजेच तिथे 👌 👌 👌 👌
Thank you 💗
लोकांकडे लक्ष नको देऊ लोक काहीही बोलतीन तुम्ही दोघे आपल कर्तव्य पार पाडा
Thank you ❤️
Bhauji gavala aste kiva te gharich rahat aste tr tulahi tikdech rahave lagle aste sooo tikde rahile aste tr tu hi kam kelech aste tyamule ignore kraych
Thank you
Tai tu lokankade laksha nako deu tula aani tuzhya jagela mahit aahe na tumchyat kiti prem aahe te aani tu tyanchyasathi kay kartes te mag lokanna kashala explain karayacha.tumhi asech milun muslim hasat khelat raha.
Thank you 💞
Jaltat lok tumchyavr
❤️😌
Ashu asha commentsla mi tar ekcha sangen,svatache thevache zakun ani dusaryache pahache vakun.ashu tu khup mast samjavun sangitale.ashu tujya bright future sathi all the best ❤❤❤❤❤
Thanks dear ❤️
Tai ashya lokakade lakshya deu nkos
❤️😌
Barobar aahe,tumchya aaivadilankde laksh dya
Thank you ❤️
खूप छान उत्तर दिले ताई 👍
Thank you 💞
आशु तुझा आणि आबासाहेबा चा आभिमान वाटतो..👌👌👍👍
Thank you so much ❤️
बरोबर आहे ताई आणखी सुद्धा मुलगा मुलगी भेदभाव कमी नाही झालेला लोकांचे विचार खूप वाईट आहे मला सुद्धा दोन मुली आहे
Thank you ❤️
खुप छान उत्तर दिल ताई 👌
Thank you 😊
Khup chan uttar dil tai❤javai sudhha mulga ch asto😊
Thank you ❤️
जाऊदे लक्ष देऊ नको या रिकाम्या लोकांकडे. तु आणि तुझे मिस्टर खुप चांगले काम करत आहेत. तुझ्या सासरच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही. माहेरी जाणे म्हणजे फुकट चे खाणे हे सगळे चुकीचे आहे. तु सासरी पण भरपूर काम करते हे बघतात सगळे. मस्त रहा स्वास्थ रहा, आनंदी राहा.❤🙏🌹🌹
Thanks 😊
आज बघितला मी
Barobar aahe
Thanks
बरोबर बोलते आशू
Thank you 💞
आशु ताई लोक असेच असतात त्यांना दुसऱ्याच चांगल झालेलं नाही बघवत कारण त्यांचं तस नसत ना म्हणून लक्ष नको देऊ तू खुश राहा
Thank you 💞
खूप छान उत्तर दिले
Thank you ❤️
ताई तुझं बरोबर आहे
Thank you
आशु ताई तू कर आई बाबांना मदत तो तुझा हक्क आहे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ
Thank you
ताई लोकांकडे लक्ष देऊ नको लोकांना चांगले सहन होत नाही
Thank you ❤️
Tai...tumhi khup changle ahet...me pn ektich ahe...pn tumchya sasrche pn changle ahet karan tumche kartavya mulgi mhn tumhi paar padta ..daji support krtat asa jawai hone nahi...mla ichha asun hi mansa mule me mazya gharchyana baghu shkt nahi..khup vait watate🙂changli manse milne mainly sasrachi nanda khup important aste
Ho 💯💯
खुप दिवसांनी कमेन्ट करत आहे छान सांगीतल लोकांकडे लक्ष देऊ नका प्रगति झालेली कोनाला सहन होत नाहि
Thank you 😊
जास्त विचार करू नको लोक असेच असतात छान तुम्ही
Thank you 💞
आशु तु बरोबर बोलत आहे. आई वडिलांना फक्त मुलगाच सांभाळू शकतो का. मुलगी सांभाळू शकत नाही का.. तूम्ही तर सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबांना व्यवस्थीत सांभाळत आहेत.आणी सांभाळच पाहिजे . त्यांना तुमच्या शिवाय कोण आहे.तुम्ही दोघंही एकमेकांना खूप साथ देतात.दादा आणि तु जे काही करत आहेत ते बरोबरच आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देउ नका.
Thank you so much ❤️😊
Naka laksh deu tai tumhi tya vait comments kade lokana chagla chalel nahi chalt 😊
Thank you 💞
Ignore करायच्या अशा कमेंट..
🙂😊
🙏
Thanks
बरोबर आहे अश्विनी भाऊ नाही तर कुठल्या तरी एका बहिणी ला मदत करावी लागेल अश्विनी तुझ्या तिघे बहिणीचे व्हिडिओ बघते त्यांना शक्य नाही दादा समजदार आहे घर कसे बांधावे हे दादाना चांगली माहिती आहे लोक काहीही बोलतात
Thank you ❤️
🙏🙏
Thank you
🤔
😊
आशू ताई मी तुमचे व्हिडिओ दररोज पाहते तुमच्या आईचे तुमच्या बहिणीचे राहुल दादाचे
Thank you 💞
Hi Ashvini
Hii ❤️
Tai लोकांना सहन नाही होत चागले चालले .. लक्ष नाही द्यायचे
😍💞
अशा मुर्ख लोकांन कडे लक्ष देऊ नको
Thanks dear ❤️
लोकांकडे लक्ष देऊ नको
Thank you 💞
Jaude g
🙂😊
👍👍💪🏻💪🏻👏👏
Thank you 💞
Ag taii sathi budhi natiii as bolaych ani vishy close kraycha tya lokancha tyanch kay jate bolayla tevhaaa tu tuzya jagevr right ashes soo keep it up 👍🏼
Thank you ❤️
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you ❤️
आशु बरोबर बोललीस ❤
Thank you ❤️
अश्या लोकांना रिप्लाय नको देवू g ....त्यांची योग्यता नाही vlog bghaychii...ugh रिप्लाय देवून त्यांचं महत्व वाडल ते negetiv बोलतात बोलुदेत इग्नोर कर
😊❤️👍
❤❤❤
Thank you