CM Eknath Shinde | 'मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक' मराठा आरक्षण प्रश्नाबाबत होणार चर्चा | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • #eknathshinde #marathareservation #zee24taas
    CM Eknath Shinde | 'मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक' मराठा आरक्षण प्रश्नाबाबत होणार चर्चा | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 95

  • @maratha11111
    @maratha11111 15 วันที่ผ่านมา +77

    सरकारने सगेसोयरे मराठा आरक्षण नाही दिलं तर सरकार चे खाली मुंडके वर पाय...

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 15 วันที่ผ่านมา +4

      Kahi fayda nahi, ya lokana Aaraxan dile tari te sarkarla dhoka denar, Fix ahe.

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k 15 วันที่ผ่านมา

      तुम्ही काय त्यांच्या घरी झाडायला आहे का ​@@suvarnabokare2186

    • @rajpat1000
      @rajpat1000 15 วันที่ผ่านมา +1

      Bazarcha bhajipala ahe kai sagesoire mhanje ....balbudhi hatt😂😂😂

    • @Challenger12-p2m
      @Challenger12-p2m 15 วันที่ผ่านมา

      त्या निवडून दिलेल्या खासदारांना कडे जाय म्हणावं जरणग्या ला लई बोंबा मारत होता 😅

    • @ShridharGhadge-xq3qq
      @ShridharGhadge-xq3qq 15 วันที่ผ่านมา

      ​@@suvarnabokare2186tujha sarv comments vachlya mi amhi maratha mhnun jagnr nhi lihli tu tujha number de tula kalel maratha kay ahe

  • @r.m.4911
    @r.m.4911 15 วันที่ผ่านมา +39

    किंचितही धक्का न लावता मराठा समाज मतदानाद्वारे धक्का देणार

  • @ravindraturakane6170
    @ravindraturakane6170 15 วันที่ผ่านมา +24

    मराठवाड्यात 46 मतदारसंघ आहे विधानसभेचे त्यापैकी तुमच्या वाट्याला फक्त सहा येणार शंभूराज देसाई किंचितही धक्का लागणार नाही😂😂😂

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 15 วันที่ผ่านมา +36

    ८महिने शेट्ट उपटली 😂😂

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 15 วันที่ผ่านมา +26

    शंभू राज देसाई शाळेच्या गणवेश घोटाळा प्रकरणी बोला जरा

  • @pradeeptalekar3585
    @pradeeptalekar3585 15 วันที่ผ่านมา +9

    तुम्हालाही मराठी किंचित धक्का न लावता मतदान करणार

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 15 วันที่ผ่านมา +14

    एवडे दिवस काय झोपले होते का

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 15 วันที่ผ่านมา +8

    ही सर्व नाटके चालू आहेत.एक महिना झोपले होते का.यांचा टांगा पलटी करायचाच. एक मराठा लाख मराठा ❤

  • @RamGaikwad-et2ue
    @RamGaikwad-et2ue 15 วันที่ผ่านมา +6

    मी पण Evm ला धक्का न लावता मतदान करणारं

  • @ravindraturakane6170
    @ravindraturakane6170 15 วันที่ผ่านมา +6

    महिनाभर झोप काढतात आणि शेवट दोन-तीन दिवस राहिले की बैठका सुरू करतात आतापर्यंत काय ?😂😂😂होते का तुमचं मंत्रिमंडळ किंचितही धक्का लागणार नाही मतदान करताना तुमच्या चिन्हाला याची पण काळजी घ्यावी

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 15 วันที่ผ่านมา +5

    विधानसभेला सुपडासाफ झालाच म्हणून समजा

  • @shubhams2693
    @shubhams2693 15 วันที่ผ่านมา +6

    Mg tanga palti honar tumcha....
    Jay maratha❤

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 15 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩🚩

  • @ajinkyasalunke6108
    @ajinkyasalunke6108 15 วันที่ผ่านมา +3

    द्या नाही तर सगळे पडतील❤

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o 15 วันที่ผ่านมา +6

    Cm jarange

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 15 วันที่ผ่านมา +3

    निर्णय घ्यावाच लागेल

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 15 วันที่ผ่านมา +1

    सरकार च्या नादी लागण्यापेक्षा सरकार मधील सर्व पाडण्याचा निर्णय घ्यावा.

  • @abhishekbagal4506
    @abhishekbagal4506 15 วันที่ผ่านมา +2

    मराठ्यांचा देवमाणूस मनोज जंरागे पाटील 💯👑💪🫶🚩

  • @d.m.5410
    @d.m.5410 15 วันที่ผ่านมา +2

    जर सगे सोयरेची अमलबजावणी सरकारकडून व फडणवीष व एकनाथ शिंदेसाहेब यांनी नाही केली तर मराठवाडय़ातील 48 विधानसभे पैकी सर्वच्या सर्व जागेवर जरांगे पाटील व मराठा समाजाचा आमदार निवडुन येणार

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 15 วันที่ผ่านมา +2

    आरक्षण नाही दिल तर सरकार पडणार मग

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 15 วันที่ผ่านมา

    सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास जे लोकसभेला झाले तेच पुन्हा तुम्हाला विधानसभेला पाहायला मिळणार आहे

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 15 วันที่ผ่านมา

    किती, वेळा, चर्चा, तारीख, पेतारीख

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 15 วันที่ผ่านมา +1

    Are SEBC Reservation ch kahi karan 28 june la new GR kadla ajun te certificate nighan chalu nahi jhal CET ch registration portal open jhal mag aamhi konte documents deu puran certificate band kel.

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 14 วันที่ผ่านมา

    सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भूमिका कड़े मराठा समाजाचे लक्ष आहे

  • @maheshshelke3710
    @maheshshelke3710 14 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला ही किंचित ही धक्का न लागता तुमचा कार्यक्रम करेल मराठा समाज जर सगेसोयरे ची अंमलबजावणी केली नाही तर..

  • @AshaKadam-eb6ld
    @AshaKadam-eb6ld 15 วันที่ผ่านมา

    नाटक सुरु बैठकीची

  • @valchandmandage52979
    @valchandmandage52979 15 วันที่ผ่านมา

    मग कशाला बैठक घेतो

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 15 วันที่ผ่านมา

    सग्या सोयरे ची अंमलबजावणी झाली पाहिजे. तरच ठीक आहे हा मराठा समाज ओबीसीतुन आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही म्हणजे नाही.एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 15 วันที่ผ่านมา

    Ek Maratha Lakh Maratha

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 15 วันที่ผ่านมา

    लोकसभा झाॅकी हे विधानसभा बाकी हे

  • @gakomti3281
    @gakomti3281 13 วันที่ผ่านมา

    आज सर्व पक्षा ने आपली भूमिका मांडली पाहिजे 19% a,b,c करून गरीब जातींना न्याय दिला पाहिजे ओबीसी ला धक्का लागला नाही म्हणतात पण गरीब जाती धक्क्याने मेल्या😢😢😢

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 15 วันที่ผ่านมา

    हैद्राबादला रात्री गेले की दुसऱ्या दिवशी लगेच मागे येता येते...

  • @user-wp6iw6jb1e
    @user-wp6iw6jb1e 15 วันที่ผ่านมา

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 15 วันที่ผ่านมา

    मोठ्या माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 15 วันที่ผ่านมา

    येणार्या विधानसभेत धक्का न लावता मराठा समाज मतदान करणार.

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 15 วันที่ผ่านมา

    Voting saathi maratha samaj laagto ,tar mag arakshan saathi ka nahi

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 14 วันที่ผ่านมา

    Obc मधून आरक्षण दिल्यास शिंदे सरकार पाडणार नाही दिल्यास शरद पवार चे पूर्ण आमदार पाडणार

  • @AshaKadam-eb6ld
    @AshaKadam-eb6ld 15 วันที่ผ่านมา

    त्यांच्या त्यांच्या कामासाठी अस्सल बैठक मराठा आरक्षणासाठी नसेल

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 15 วันที่ผ่านมา

    Only jarange dada

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 15 วันที่ผ่านมา

    Desai Saheb 1 year hot aala kadhi ambal bajavni karnar sarkar

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 15 วันที่ผ่านมา

    शंभूराज देसाई ला मला आता पुष्कर झोप घेतली का तेलंगणा देश राज्यात संघ पत्रव्यवहार आता चालू केला

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 13 วันที่ผ่านมา

    एसीबीसी आरक्षण दिले अजून काय राहिला परत

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 14 วันที่ผ่านมา

    60%मतदान obc आहे

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 10 วันที่ผ่านมา

    आरक्षण दिलतर महायुती न भूतो न भविष्य येवढ्या जागा येतील की मोजता येणार नाही कंप्लेंट 288

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o 15 วันที่ผ่านมา +2

    Bjp httwa

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 13 วันที่ผ่านมา

    ऐक मराठा कोटि मराठा 🚩🚩🚩 सगेसोयरे अट मांन्य करावेच लागेल या सरकारला,❤❤❤नाहितर या सरकाला पराभवाला सामोरे जावे लागनार❤❤❤❤❤

  • @tanhajijagtap6110
    @tanhajijagtap6110 15 วันที่ผ่านมา

    ओबीसी तुन आरक्षण पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @shivajimore8970
    @shivajimore8970 8 วันที่ผ่านมา

    शंभूराज साहेब किती खोटं बोलताय

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 15 วันที่ผ่านมา

    अबकी बार भुजबळ सरकार

  • @AshaKadam-eb6ld
    @AshaKadam-eb6ld 15 วันที่ผ่านมา

    इतके दिवस काय केलं झोपा काढले का

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 15 วันที่ผ่านมา

    BJP च निवडून येईल

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 15 วันที่ผ่านมา

    मराठा आमदार तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 14 วันที่ผ่านมา

    जरांगे ला आरक्षण देऊनही बीजेपी सरकार ला धोका आहे कारण तो शरद पवार चा माणूस आहे. तुतारी वाजवणार. हे ही बीजेपी ला देखील माहिती आहे

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 15 วันที่ผ่านมา

    आता‌ पर्यत‌ झोपला‌ होता‌ का
    देसाई

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 15 วันที่ผ่านมา

    बिजेपी हटाव शेतकरी बचाव महाराष्ट्र बचाव

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 15 วันที่ผ่านมา

    Baramhn laokana pan sage soyare lagu hoil baba sahebanche sasre 😂😂😂

  • @swapnilkakde8851
    @swapnilkakde8851 15 วันที่ผ่านมา

    Ya arth asa ki reservation milavnya karita rastya var ya lagel tevha ch reservation midel kai ....

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui 8 วันที่ผ่านมา

    Tumla hi Dhaka n lavta matdan milnar

  • @PramodHarne-gh7hl
    @PramodHarne-gh7hl 13 วันที่ผ่านมา

    बीजेपी शिंदे गट पराभूत होणार

  • @ankushwadje7866
    @ankushwadje7866 15 วันที่ผ่านมา

    तुमच्या कमळीला धाका न लावता बघू

  • @avi_1282
    @avi_1282 15 วันที่ผ่านมา

    Desai tujhya sarkar pa pn mg avdhinech yenar 😂😂 vidhansabha 2024 madhe tumhala sangu maratha kai chiz ahe😂

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 15 วันที่ผ่านมา

    50 टक्क्यांच्या आत मध्ये नसेल तर तुमचा बाजार उठला म्हणून समजा

  • @Challenger12-p2m
    @Challenger12-p2m 15 วันที่ผ่านมา

    आर त्याला पाटिल म्हणू नका गावठी मिथुन हाय तो 😅 हातभट्टी किंग

    • @bharatkhamkar8150
      @bharatkhamkar8150 15 วันที่ผ่านมา

      मग गावठी मिथुन उडऊन घेतो का

    • @Challenger12-p2m
      @Challenger12-p2m 15 วันที่ผ่านมา

      @@bharatkhamkar8150 तुझ्या वर घे उडवून

  • @maratha11111
    @maratha11111 15 วันที่ผ่านมา +7

    सरकारने सगेसोयरे मराठा आरक्षण नाही दिलं तर सरकार चे खाली मुंडके वर पाय...

  • @maratha11111
    @maratha11111 15 วันที่ผ่านมา +4

    सरकारने सगेसोयरे मराठा आरक्षण नाही दिलं तर सरकार चे खाली मुंडके वर पाय...

  • @maratha11111
    @maratha11111 15 วันที่ผ่านมา +3

    सरकारने सगेसोयरे मराठा आरक्षण नाही दिलं तर सरकार चे खाली मुंडके वर पाय...

  • @maratha11111
    @maratha11111 15 วันที่ผ่านมา +3

    सरकारने सगेसोयरे मराठा आरक्षण नाही दिलं तर सरकार चे खाली मुंडके वर पाय...

  • @maratha11111
    @maratha11111 15 วันที่ผ่านมา +3

    सरकारने सगेसोयरे मराठा आरक्षण नाही दिलं तर सरकार चे खाली मुंडके वर पाय...