tv9 Marathi Special Report | बीडच्या मतदानावरुन सोशल मीडियावर घमासान, पाहा स्पेशल रिपोर्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | बीडच्या मतदानावरुन सोशल मीडियावर घमासान, पाहा स्पेशल रिपोर्ट
#Beed #LoksabhaElection #BeedViralVideo #MaharashtraPolitics
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
बीड चा बिहार केलाय मुंडे घराणयाणे
मिथुन ला सांग आधी
मुतून मुळेच
चिक्की धन्या जातीवादी
Jangli Mithun
Tutari walya gapp ki 😂😂😂
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येणार नाही
Yenar Thasun Yenar 🔥🔥🔥
बोगस मतदान करून का 😮
जातीवादी collector, जातीवादी आमदार, जातीवादी खासदार 😢😢😮😮
😂😂😂 मुख्यमंत्री.. उपमुख्यमंत्री... कारखाने...दुधसंघ...शिक्षण संस्था...पण आम्ही जातवाद नाही बोललो
Truthseekerma गावठी मिथुन ची जाऊन चाट
ही छीनाल कलेक्टर बाई हटवली पाहिजे पहिली 🤬🤬🤬🤬
अरे अरे लाज वाटू दे थोडी ! घरच्यांना सांग तुझ्या की अश्या घान कमेंट्स करतोय म्हणून ! त्या एक आयएएस अधिकारी आहेत ! त्यांची कारकीर्द बघ जरा
तोंड संभाळून दादा....आम्ही खुप तुम्ही म्हणताय तसे बघितले.. पण रडत नाही बसलो
Tuzi layki ahe bolayachi tyana IAS ahe chapla uchalayala pn nahi thevaychi
@@vikassangale1922 अरे दादा उघड्या डोळ्यांनी बोगस मतदान झालय पण तू म्हणते गप बस हे तुला पटत आहे का
अरे झाट्या ती बाई 20 कोटी घेऊन बसलीय 😂😂
सत्तेचा गैरवापर
आता खर बोलतो मला माफ करा हि कलेक्टर वंजारी आहे त्या मुळे बिजेपी ला मदत करत आहे असं दिसून येत आहे निवडणूक डबल घ्या on 📸
ही कलेक्टर वंजारी नाही हीचे आडनाव मुंडे आहे. आणि वंजारी मध्ये मुंढे असे लिहतात
अरे काय ग्रामपंचायत ची निवडणूक आहे की काय ? डबल घ्या म्हणे 😂
कारखाने तुमचे आहे
@@ghulevishal उत्तर प्रदेश मधील फरीदाबाद मध्ये असच प्रकार घडला व्हिडिओ वायरल झाले म्हणून 25 तारखेला परत मतदान होणार आहे ग्रामपंचायत ची निवडणूक नसली तरी परत होऊ शकते
@@sourabhmule5295 करा तक्रारी मग 😂
कलेक्टर गप्प आहेत
Munde ch ahe collector
Collector kadun hich apeksha hoti
तुमच्या सारखे रिकाम टेकडे नाहीत कलेक्टर
हा एकटा आहे आणि तेथे दडपशाही झाली असती तर याला कोणी बोलूपन दिले नसते. बज्या ने पैसे देऊन याला हे नाटक करायला लावले आहे.
@@balasahebsangale3110निघ लवड्या सगळी हकिकत उघडी पडली
बिडचा बिहार केला
पाटील चांगले आहे ना सगळ्यात जास्त IPS बिहारचे आहेत, तसेच बिडचे पण होवोत.
Mag Nigh Ithun 😂😂
बाहेरील राज्यातील प्रशासन आणून आष्टी व परळीचे परत मतदान घ्या.
तरी परत रडशील दादा
Ho tasach karayla pahije
परळी ,,,, म्हणजे बिहारच 💯
बीड मध्ये जर पंकजा मुंडे निवडून आल्या तर सामान्य जनतेच रस्त्यावर फिरणं मुश्किल होणार
Hoy k
Are te gvti mitun 😅
गावठी बकुळा 😂😂@@rangnathgitte6692
मग हायवे वरून फिर
या व्हिडिओ वाल्याला खाया पीआय भेटलो नाही म्हणून त्याने राग राग व्हिडिओ गेला😂😂😂😂
बिहार ल मागे टाकले परळी ने
परळी ने नाही मुंद्याने
परळी मणजे बिहार झालय
गोपीनाथ मुंडे पण असेच निवडून येत होते काय कि... 😂
Ho tyani che Bij rovlay na tynich sanskar ahet .....jatiywad vanjari krtat tar maratha fkt ya veles maratha samj chya candidate la dil mat tar amchyq var hallle .....sarv sarv goshtila jimmedar munde ahet
मुंडे जर निवडून आली तर वाटोळे झालं समजा बीड च . बीड ची वाट लावली आहे यांनी .
बीडचं नाही विरोधकांचं 100% वाटोळे आणि जरांगे टोळीचे 🐒🐒🐒🐒🐒🐒 तोंडाचे 😂😂😂😂😂
पत्रकार बंधुंनो या प्रकरणाला वाचा फोडा लोकशाही वाचवा 🙏🙏🙏🙏🙏
धनंजय मुंढे आणि त्यांची फॅमिली अशाच प्रकारे निवडून येत आहेत, आणि वंजारी समाजाचे लोक अजूनही ऊस तोडत आहेत आणि ह्यांची मुले परदेशात शिकत आहेत
आणि तुमची लोक म्हणतात आमची माणस अधिकारी आहेत म्हणून 😢
ही बाई सुद्धा वंजारी समाजाची आहे ती पहिल्यापासून जातीभेद करते
परळी मध्ये सगळ बोगस मतदान झाल आहे
बंर झाल फिक्स खासदार पंकजा मुंडे ताई
@@ashokpalwadeगावढी बकुला😂
हो नक्की झालंय
९० % केंद्रावर बोगसगिरी झाली आहे . असे सर्व कर्मचारी खाजगीत बोलताना व्यक्त केली .
सगळे ,, प्रशासकीय अधिकारी ,,, एकाच जातीचे ,,, म्हणजे वंजारी समाजाचे ,,, कस काय ,,,
हा जातीयवादी पालकमंत्री आणि कलेक्टर दोघं ही,,, सामील आणि परळीचा तहसीलदार ,, मुंडे
गावठी मिथुन जातीयवादी नाही का
निवडणुका आल्या की OBC OBC करणारे हे मुंडे बीड मधे collector पासून सगळेच वंजारी लोक आणतात अन् जबरदस्त जातीवाद करतात.. 😢😢😮😮
जातीयवाद तर पावरच्या गोळ्या खाऊन मेलेला गोपीनाथ मुंडे ने केला आहे
परीक्षा देवून होता येतं अधिकारी ! इकडे कमेंट करुन काही होत नाही ! तुझ्या dp कडे बघून तू बीए पण पास झाला असशील असा वाटत नाही
परीक्षा केंद्र कॅप्चर करून अधिकारी झाले वाटते 🥵🥵🥵🥵🥵
व्हिडीओ क्लिप आहेत व्हिडिओ आहेत झोपी गेले का प्रशासन
सदर व्हिडिओ क्लिप क्लिप शरद पवार च्या चमच्याने खोटी बनावट काढली आहे😂😂😂
गावठी बकुळा
तुझ्या आयकॉन
@@kishorkarad5699बकुळा काय झाट उपटणार🤣🤣🤣
गप randachya
Gavti mitun chi mu.......
@@chandrakantgholve9325 बकुळा रडती नुसती🤣🤣🤣
ही बाई जातीय वाद करताना दिसते
गावठी बकुळा आणि परळी चे इम्रान हाश्मी यांनी बीड चा बिहार केला आहे.
निट बोल माकडा
नीट बोल
@@Bhima7777बकुळा😂🤣🤣
@@Bhima7777बोगस मतदान करून निवडून येणे म्हणजे चोरी करून जगणे
लय मिथुन मिथुन करू लागले यांना वाटले आम्ही किती नाव ठेवतो की
आमच्या कडे पण खूप नाव आहेत इथून पुढे त्या बजरंग सोनवणे यांना काय म्हाण्याचे ते म्हणा पण मराठा समाजा बदल किंवा जारांगे पाटील यांच्या बदल काही खपून घेणार नाही आम्ही
कलेक्टर वरच कारवाई करण्यात यावी....
परळी ची राखी सावंत
तुझी माय बहीण राखी सावंत
Mia khalipa😂
@@redgamer7896 तुझ्या पंकजला झवल फडणवीस ने
इन कॅमेरा मतदान झालं पाहिजे, मग सोनवणे किंवा मुंढे कोणीही निवडून येवो❤
बीडला वेगळा देश घोषित करा😂
बीडचा बिहार झालेला आहे बीड मद्ये लोकशाही संपुष्टात आली आहे गुंडगिरी सुरू झाली
मत परत झालं पाहिजे
मुंडे बंधू भगिनींचे धाबे दणाणलय... फेरमतदान घ्यायला हवे
कुठे नेऊन ठेवला आहे भारत माझा
फेर निवडून होया पाहीजे कलेक्टर नीलनबीत होया पाहीजे
जिल्हा अधिकारीच मुंडे आहे मगं काय उपयोग होनार नाही जिल्हा आधीकारी बाई सर्व प्रकरण दाबनार जय हो मुंडे
बीड जिल्हाच सर्व मुंडे घराण्याच्या. ताब्यात आहे.
बीड जिल्ह्यातला डबल मतदान मतदान डबल व्हायलाच पाहिजे एक मराठा एक मराठा कोटी कोटी जय शिवराय
अजुन कसला पुरावा पाहिजे निवडणूक आयोगाला हेच समजेना
आयोग दखल घेणार नाही त्यामूळे बप्पा ने कोर्टमध्ये जावे तरच न्याय मिळेल...
मृत व्यक्तीचे पण मतदान झाले आहे...
बरोबर आहे म्हणणे तुमचे सत्तेचा माज आला आहे यांना
बाप्पा विजयी भव
कलेक्टर मुंडे म्हणल्यावर समजून घ्या
जिल्ह्यातील रहिवाशी जिल्ह्यात नोकरी करू शकत नाही
बिहार करून ठेवलाय तेथील मंत्र्याने आधी पण खूप काही घडलेले आहे खून असो बोगस मतदान असो बूथ काबीज करणे असो नुसती दादागिरी..
Beed चे नामकरण बिहार करावे जिला अधिकारी यानी मुंडे
पंकजा मुंडे आणि Dhyanjay मुंडे yanna permently hatva
जिल्हा अधिकारयांवर कारवाई करा हीच भ्रष्टाचारात लिप्त दिसत आहे.
बीडच्या कलेक्टरची चौकशी लावा
लोकशाही वाचवा पत्रकार बांधवांनो, कलेक्टर वर कारवाई झाली पाहिजे.
निवडणूक आयोगच विकला गेलेला आहे आणि त्यांच्या कडून सामान्य जनतेनं काय अपेक्षा कराव्यात. जय महाराष्ट्र
सर्व लोक त्याचीच आहेत अधिकारी पण
बीड धनु बिहारी
जिल्हाधिकारी महिला सस्पेंड करा
Collector वर कारवाही झाली पाहिजे
एका विशिष्ट जातीचा निवडणूक आयोग अधिकारी बीड िल्हयातील असन हे लोकशाहीचा अपमान आहे निवडणूक अधिकारी sspent करावा मुंडे चा गलथान कारभारामुळे मुळे बीड जिल्हा न्याय मागत आहे बीड उद्या रोडवर उतरेल अमाला न्याय हवा जय भीम जय संविधान
महाराष्ट्राचा बिहार बीड लोकसभेत झाला
पंकु ताई सारा घोळ करू लागली....तरी पडणार आहे 😂😂😂😂
मुंडे बहिण भावाने सत्तेसाठी बीड चे वाटोळे केले आहे,
ललिता वरचा अन्याय सहन करणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब यांचे अनुयानी आहोत
या कलेक्टर ची तात्काळ बदली करा या सर्व गोष्टी ला कलेक्टर कारणीभूत आहे
10 कोटी कलेक्टरने घेतलेले आहेत बोगस मतदान करण्यासाठी
परळी मध्ये सगळं बोगस मतदान झाले आहे
व्हिडिओ मध्ये दिसतंय बोगस मतदान झालेलं
बीड ची पूर्णतः फेरनिवडणूक घ्या
मुंढे collector ला हाकलून द्या दुसऱ्यात जिल्यात
काय भ्रष्टाचार चालू आहे मयघाल्या हो कोणी च काही करू शकत नाही का
Bapa काळजी करू नका हे सरकार पडणार आहे मगं बगू
💯 बोगस मतदान
परळीत परत मतदान झालं पाहिजे
जिल्हा आधीकारी मुंडे बाईना बिहार पाठवा तिला कळेन मगं
पप्पु यादवने कलेक्टरवर रेप केला होता. 😮
कलेक्टर त्यांचे पोलीस प्रषासन पण त्यांचच मुंडे घराण्याच दबाव तंत्र राज चालू आहे बीड जिल्या मध्ये
कलेक्टर सांगत आहे. कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. यामध्ये सगळं समजत आहे. सर्व मिली भगत आहे.
कलेक्तराला निलंबित करायला पाहिजे यामध्ये कलेक्टर जबाबदार आहेत या प्रकाराला
बीड ल बिहार मध्ये add करावे.. महाराष्ट्रातून काढून टाका😢😮
Ho
कलेक्टर सर्व पाहून गप्प आहेत याचं कारण लोकशाही संपुष्टात आली आहे
धन्या मुंडे चा आदर्श तरूनांनी घेतला तर
महाभयानक दुषपरीनाम होतील
फेर मतदान घ्या परळीच पोलीस बंदोबस्तात
पुर्ण महाराष्ट्रात असा प्रकार झाला नाही मग बीडमध्येच ऐवढे का घडत आहेत... लोकशाही आहे का नाही नाही या महाराष्ट्रात
Parli madhe हुकुम sahi aahe Parli madhe bogas मतदान jhale aahe
महत्वाचा विषय जातीचा राजकारणात यायला नकोय. मुद्दे हे विकासावर पाहिजे. गेल्या पाच, दहा किंवा पंधरा वर्षात बीडमध्ये काय विकास झाला किंवा नाही झाला याबाबत चर्चा व्हायला हवी. किती निधी आणला किती खर्च केला कुठे पाण्यासाठी उपाय योजना करण्यात आली का? पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे बीड मध्ये. त्यासाठी कुठे तलावाचा प्रस्ताव करण्यात आला का? कुठे कॅनॉल चा प्रस्ताव दिला आहे का? बिंदुसरा नदी असेल किंवा सिंडफणा नदी असेल किंवा गोदावरी आसेल आणखी छोट्या मोठ्या नद्या आस्तील त्यावर बंधाऱ्याचे प्रस्ताव किती दिले. हे प्रश्न विचारा नेत्यांना. जातीवर धर्मावर मतदान करून प्रगती होत नाही. नेता कोणत्याही जातीचा असो मुद्दे विकासाचे पाहिजेत तेव्हा तो नेता असतो, नाहीतर तो खाऊजी नेता असतो. आणि हे सर्व खासदार, आमदार यांना दोघानाही हेच मुद्दे विचारून, हेच मुद्दे मांडून पुढील मतदान करणे गरजेचे असते.
ही कलेक्टर काउंटिंग मध्ये सुद्धा घोटाळा करेल हिला काउंटिंग साठी घेऊ नका
आता पर्यंत असेच निवडून आलेत इतिल उमेदवार..
जनतेला कुणी काही किंमत देत नाही फक्त हुकूमशाही पद्धतीने चालू आहे
कलेक्टर सुद्धा सामिल आहे आस दिसुन येते आहे
बीडचा बिहार झालंय राव
बीडचा बिहार केलेला आहे
कलेक्टर सस्पेंड करून टाकायला पाहिजे या बोगस मतदानामध्ये कलेक्टरने पैसे घेतलेले आहेत आणि कलेक्टर मॅनेज झालेला आहे
दिपा मुधोळ जिल्हाअधिकारी सरळ सरळ पक्षपात करीत आहेत खरी लोकशाही हेच अधिकारी धोक्यात अणत आहेत सरळ पुरावे असताना हा प्रकार झालाच नाही म्हणायलेत म्हणल्यावर अवघड आहे सरळ जातीसाठी काम करायलेत हे स्पष्ट दिसायलेत
धनु भाऊ मी म्हणीत होतो तरी बी की परळी मध्ये तुमचं वजन कस काय कारण गरीब लोकांचे मतदान तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालतय खोटे गुन्हे करणे हे त्यांच्यावर चालूच असतात दहशत मध्ये दिसती परळीची जनता
Beed ch ata bihar vatayla lagal
जिल्हा आधिकारी
ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.
निवडणूक आयोग अधिकारी सामील झाले आहेत बीड जिल्ह्यातील दीपा मुंडे कलेक्टर सामील आहे
मतदान केंद्रात मोबाईल नेण्याची परवानगी नव्हती. मग हे व्हिडीओ कसे घेतले आहेत?
रडगाणं सुरू झाले.
जशे बुथ कॅप्चर होतात तशे
कलेक्टरच्या प्रॉपर्टीची चौकशी करा
परळी म्हणजे बिहार पेक्षा वाईट अवस्था आहे
जिला अधिकारी कायनिरनय देनार ते पण मुडे च ना
जिल्हाधिकारी सस्पेंड करा
कलेक्टरने किती कोटी रुपये घेतले याची चौकशी झाली पाहिजे
कलेक्टर मॅडमला निलंबित करा