I am proud to be konkani, and Malvani. You also be proud to be Konkani. Pl do not forget Late Shri Madhu Dandawte who took initiative to bring railway in Konkan Region. I salute to him.
वाह ..छान झाले पण मित्रा डिझेल इंजिन चा आवाज आपण कधी विसरू शकत नाही यार .त्या तुन निघणारे ते धुराचे लोट आणि तो आवाज शक शक आणि हुटर चा आवाज कोकण रेल्वे ने प्रवास केलेल्या आपल्या कुठला ही कोकणी माणूस नाही विसरू शकत आपल्या हृदयात आहे रे तो आवाज ...व्लॉग छान झाला आहे छान माहिती दिलीस मित्रा
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. 👌👌 रत्नागिरी पर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता पुढील गोव्यापर्यंतच्या पट्ट्याचे electrification चे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा करूया. धन्यवाद.
सध्य दादर रत्नागिरी गाडी बंद आहे आणि त्या जागेवर दिवा रत्नागिरी गाडी आहे आणि म्हणट ल तर गाडी दिव्या वरूनच सुटते सध्या & sorry जो काही आपल्याला त्रास होत आहे लवकरच कोंकण रेल्वे आपली लोकप्रिय गाडी दादर रत्नागिरी पुन्हा एकदा सुरू करेल अशी अपेक्षा आहे
Great thing to see the electric engine on the KR network. This is the second reason to be electrified, first being YPR-KAWR, with e loco from MAJN-KAWR.. perhaps from KAWR-RN work is still pending. Anyway, excellent reporting, great job!!..
छान झाले. परंतू ही गाडी स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणार कधी? बहुतेक सगळ्या डब्यातील संडास मधील इलेक्ट्रिक चे हिरवे बटण दाबून पाणी फ्लश होत नाही. घन तशीच राहते. रत्नागिरी दिवा हीच गाडी स्वच्छ्ता न करता दिवा रत्नागिरी म्हणून पुन्हा जाते.
बरोबर आहे तुमचं पण रेल्वे प्रयत्न करत आहे लवकरच हे पण कारण दुर होईल आणि आपला प्रवास आणखी कोंकण रेल्वे सुखाचा आणि आनंदाचा करेल आणि करत आहे आणि आशा आहे की तुम्ही कोंकण रेल्वे चा आनंद घेला आणि घेत आसल धन्यवाद सर
Central railway dware meeting madhi asa sidhh zala hot ki mangla lakshadweep ex la ratnagiri te manglore paryant piggybang system vr chalavnyat yavi pn Jo paryant kokan railway che elelcrification purn hot nahi toparyant kuthlych train la electric loco joined honar nahi ...tr mandovi ex la sudhha tyach veli electric loco join honar asa mala vatate ahe .....pn anand ya goshticha ahe ki aplya kokan vasiyanchya train la electric engine jodle gele ahe 😍😍😍🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
फारच चांगली माहीती देत आहे त्याबद्दल आभारी आहोत अशीच वाटचाल सदैव राहो घन्यवाद भाऊ
धन्यवाद मित्रा ❤️
असाच सपोर्ट करत रहा
कोकणी माणसाच्या खुप छान माहितीपूर्ण आहे.धनयवाद.
dhanyavad👍
I am proud to be konkani, and Malvani. You also be proud to be Konkani. Pl do not forget Late Shri Madhu Dandawte who took initiative to bring railway in Konkan Region. I salute to him.
WCAM 3 कोकण रेल्वे मार्गावर वापरलं जातय हे खूप छान वाटतय, पुण्याची_ङेक्कन_क्विन मानानं मिरवत घेऊन जाणारं WCAM 3 खूपच छान आणि ताकदवान इंजिन आहे..
Kalyan WDM3d hot tevha konkancahi shan hoti .... Ata hi WCAM 3 barobar aahe theek
Khoop khoop Sunder.
वाह ..छान झाले
पण मित्रा डिझेल इंजिन चा आवाज आपण कधी विसरू शकत नाही यार .त्या तुन निघणारे ते धुराचे लोट आणि तो आवाज शक शक आणि हुटर चा आवाज कोकण रेल्वे ने प्रवास केलेल्या आपल्या कुठला ही कोकणी माणूस नाही विसरू शकत आपल्या हृदयात आहे रे तो आवाज ...व्लॉग छान झाला आहे छान माहिती दिलीस मित्रा
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. 👌👌 रत्नागिरी पर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता पुढील गोव्यापर्यंतच्या पट्ट्याचे electrification चे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा करूया. धन्यवाद.
Nice information
खूप छान बातमी अभिमान वाटतो.हि गाडी रात्री सोडावी.मग गावात वाडीत पोहोचायला रिक्षावाल्यांना भरमसाठ पैसे द्यावे लागणार नाही. धन्यवाद.
Ratri sudha ekhadi passenger asavi. Karan kokan kanya ani tutari la khup gardi hote
4:00 proud to be Ratanagirian
Thanks .Fantastic coverage,
Thank you too!
छान माहितीपूर्ण.
मोदी सर तुमचं धन्यवाद
सुरवात झाली 🙏
"Madhu dandavate" father of konkan railway 🙏🙏🙏
Of course
Bhava pan ek sad goshta aahe, me na diesel engines chya chugging sound la khup miss karnar, i love diesel engines
Ekhadi gadi diesel engine var chalnari asavi koknat future madhe
Maji fv8 Janshatabdi with vistadone coach ani Tejas express.Aapli kuthli train comment kara....
WCAM3 He Maze Avadate Locomotive aahe Karan Mumbai Csmt Nanded Tapovan Express Ya Gadila Hech Locomotive Asate Kay Speed aahe Bhau 👌👌😍😍😍
Good Example of... KEEP PACE WITH TIME....👌
खुप खुप अभिनंदन
दादर रत्नागिरी पॅसेंजर सध्या कुठून सुटते
Diva
सध्य दादर रत्नागिरी गाडी बंद आहे आणि त्या जागेवर दिवा रत्नागिरी गाडी आहे आणि म्हणट ल तर गाडी दिव्या वरूनच सुटते सध्या & sorry जो काही आपल्याला त्रास होत आहे लवकरच कोंकण रेल्वे आपली लोकप्रिय गाडी दादर रत्नागिरी पुन्हा एकदा सुरू करेल अशी अपेक्षा आहे
WDM 3a खुप प्रमाणत धूर करायचं आणि खूप आवाज पण wcam3 लावल्या पासून खूप आवाज कमी झालाय
hoo..pn disel engine cha avaj kokan railway sathi iconic hota
@@kokanimanusanibarachkahi2107 बरोबर आहे भावा तुझ 😘😍👍👍
Great thing to see the electric engine on the KR network. This is the second reason to be electrified, first being YPR-KAWR, with e loco from MAJN-KAWR.. perhaps from KAWR-RN work is still pending. Anyway, excellent reporting, great job!!..
पुणे मधुन ऐक गाडी सुरु करा
Hya maargane punyavarun ek gaadi aahe. 22150
Pune-Ernakulam exp. Bi-weekly.
छान झाले. परंतू ही गाडी स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणार कधी? बहुतेक सगळ्या डब्यातील संडास मधील इलेक्ट्रिक चे हिरवे बटण दाबून पाणी फ्लश होत नाही. घन तशीच राहते. रत्नागिरी दिवा हीच गाडी स्वच्छ्ता न करता दिवा रत्नागिरी म्हणून पुन्हा जाते.
बरोबर आहे तुमचं पण रेल्वे प्रयत्न करत आहे लवकरच हे पण कारण दुर होईल आणि आपला प्रवास आणखी कोंकण रेल्वे सुखाचा आणि आनंदाचा करेल आणि करत आहे आणि आशा आहे की तुम्ही कोंकण रेल्वे चा आनंद घेला आणि घेत आसल धन्यवाद सर
Mitra Diesel Ingine Aaplya Sarv Kokni Mansanchya Ak Gavi Janyasathi Kutumbachach Bhag Hota
Aani Te Aata Itihasat Jayala Lagley
Jethun Aalele Thethech Vatchal Challiy Diesel Ingine Chi🥺
First train started karwar to bangalore on konkan route on electric engine
Great Railways, pls use WAP 9
for mandovi express and kokan kanya
Bhava mandovi la he karayala pahije
ho re
Central railway dware meeting madhi asa sidhh zala hot ki mangla lakshadweep ex la ratnagiri te manglore paryant piggybang system vr chalavnyat yavi pn Jo paryant kokan railway che elelcrification purn hot nahi toparyant kuthlych train la electric loco joined honar nahi ...tr mandovi ex la sudhha tyach veli electric loco join honar asa mala vatate ahe .....pn anand ya goshticha ahe ki aplya kokan vasiyanchya train la electric engine jodle gele ahe 😍😍😍🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
ही ट्रेन संपूर्ण अनारक्षित आहे की ह्याचं रिझर्व्हेशन करावं लागतं?
दोन डबे आरक्षणाचे आहेत
Ratnagiri the Verna kaam purn zhala ka?
nahi ajun tari
👍 timings divato rat
Diva 3.30 to ratnagiri 2.10
रोहा पनवेल लोकल होनार कि नाही
info nay sadhya kahi but hoil lavkarat lavkar
♥️♥️♥️
Ata wap 4 7 pan bagayla bhettil
ho kokan kanya ani mandovi la disel
डिझेल इंजिन चा जो आवाज होता ना त्याला तोड न्हवती, ती मजा ह्यात नाही
are bhai emd anni wdm chi jhuk jhuk saarkhi majaa naahi kuthe
किती दिवस पुराने खयालात राहतात् diesel करत diesel च खर्च होत असल्याने हे सर्व प्रगती च विचार करा फालतू पना सोडा